pushkar Padhye
pushkar Padhye
  • 32
  • 152 703

Відео

श्री रखुमाई पांडुरंग देवस्थान ब्राम्हणवाडी कुर्णे ता. लांजा जि. रत्नागिरी (भोवत्या)
Переглядів 1,2 тис.2 місяці тому
श्री रखुमाई पांडुरंग देवस्थान ब्राम्हणवाडी कुर्णे ता. लांजा जि. रत्नागिरी (भोवत्या)
ओवाळीन वोजा ( आरती देवीची)
Переглядів 2,8 тис.4 місяці тому
ओवाळीन वोजा ( आरती देवीची)
#गणेशोत्सव2024 आरत्या (कोलधे)
Переглядів 1,4 тис.4 місяці тому
#गणेशोत्सव2024 आरत्या (कोलधे)
जय दाशरथी प्रभू राम करू आरती प्रेमाने (आरती रामाची)
Переглядів 3,3 тис.4 місяці тому
जय दाशरथी प्रभू राम करू आरती प्रेमाने (आरती रामाची)
आरती ही तुजला गणराया ( आरती गणपतीची)
Переглядів 1,8 тис.4 місяці тому
आरती ही तुजला गणराया ( आरती गणपतीची)
नरहरी राया दे मती सदया आरती मी करीतो तुजला ( आरती नृसिंहाची)
Переглядів 3,4 тис.4 місяці тому
नरहरी राया दे मती सदया आरती मी करीतो तुजला ( आरती नृसिंहाची)
आरती करू तुझी शिवशंकर ( आरती शंकराची)
Переглядів 1,5 тис.4 місяці тому
आरती करू तुझी शिवशंकर ( आरती शंकराची)
श्री लक्ष्मी पल्लिनाथ उत्सव मठ 2024
Переглядів 1,1 тис.9 місяців тому
श्री लक्ष्मी पल्लिनाथ उत्सव मठ 2024
श्री लक्ष्मी पल्लिनाथ उत्सव मठ 2024
Переглядів 1 тис.9 місяців тому
श्री लक्ष्मी पल्लिनाथ उत्सव मठ 2024
श्री हर हर टिकळेश्वर 🙏
Переглядів 434Рік тому
श्री हर हर टिकळेश्वर 🙏
#कोकाकोला मंडळ लांजा
Переглядів 3,6 тис.Рік тому
#कोकाकोला मंडळ लांजा
श्री लक्ष्मी पल्लीनाथ संस्थान मठ उत्सव 2023 ( दिवस दुसरा)
Переглядів 12 тис.Рік тому
श्री लक्ष्मी पल्लीनाथ संस्थान मठ उत्सव 2023 ( दिवस दुसरा)
श्री मल्लिकार्जुन मंदिर कोलधे ( शिवरात्र 2023) भोवत्या व जत्रा
Переглядів 1,6 тис.Рік тому
श्री मल्लिकार्जुन मंदिर कोलधे ( शिवरात्र 2023) भोवत्या व जत्रा
श्री मल्लिकार्जुन मंदिर कोलधे महाशिवरात्र उत्सव 2023 ( कोकाकोला मंडळाच्या टिपर्या)
Переглядів 2,6 тис.Рік тому
श्री मल्लिकार्जुन मंदिर कोलधे महाशिवरात्र उत्सव 2023 ( कोकाकोला मंडळाच्या टिपर्या)
# माघी गणपती उत्सव 2023
Переглядів 6 тис.2 роки тому
# माघी गणपती उत्सव 2023
श्री लक्ष्मीकांत उत्सव कांटे येथील भोवत्या 🤩#2022
Переглядів 6 тис.2 роки тому
श्री लक्ष्मीकांत उत्सव कांटे येथील भोवत्या 🤩#2022
श्री लक्ष्मीकांत उत्सव कांटे येथील भोवत्यांची ऐक झलक🤩
Переглядів 4,6 тис.2 роки тому
श्री लक्ष्मीकांत उत्सव कांटे येथील भोवत्यांची ऐक झलक🤩
श्री लक्ष्मीकांत उत्सव कांटे येथील भोवत्यांची ऐक झलक 🤩# भोवत्या2022
Переглядів 8 тис.2 роки тому
श्री लक्ष्मीकांत उत्सव कांटे येथील भोवत्यांची ऐक झलक 🤩# भोवत्या2022
ओवाळू आरती मदन गोपाळा #नवरात्र2022
Переглядів 6 тис.2 роки тому
ओवाळू आरती मदन गोपाळा #नवरात्र2022
आरती आरती करू गोपाळा/आरती जगद्वंदनाची । उमशिवसाम्बवन्दनाची/जय जय त्र्यंबकराज गिरीजा नाथा गंगाधरा हो
Переглядів 16 тис.2 роки тому
आरती आरती करू गोपाळा/आरती जगद्वंदनाची । उमशिवसाम्बवन्दनाची/जय जय त्र्यंबकराज गिरीजा नाथा गंगाधरा हो
कर्पूरगौरा गौरी शंकरा आरती करू तुजला/ Karpur gaura gauri shankara aarti kru tujla
Переглядів 11 тис.2 роки тому
कर्पूरगौरा गौरी शंकरा आरती करू तुजला/ Karpur gaura gauri shankara aarti kru tujla
जय देवी जय देवी जय आदिशक्ती / Jay devi jay devi jay aadi shakti
Переглядів 4,1 тис.2 роки тому
जय देवी जय देवी जय आदिशक्ती / Jay devi jay devi jay aadi shakti
आरती ओवाळीतो सुवर्ण गणपती ला ( गणपतीची आरती)
Переглядів 22 тис.2 роки тому
आरती ओवाळीतो सुवर्ण गणपती ला ( गणपतीची आरती)
महिषासुरमर्दिनी देवी त्रिपुर सुंदरी /(देवीची आरती) Mahishasurmardini devi tripur sundari
Переглядів 9 тис.2 роки тому
महिषासुरमर्दिनी देवी त्रिपुर सुंदरी /(देवीची आरती) Mahishasurmardini devi tripur sundari
जय जय जी मदनांतक गौरीशंकरा आणि भस्मप्रिया भूत पते/Jay jay ji madnantak Ani Bhasmapriya bhut pate
Переглядів 15 тис.2 роки тому
जय जय जी मदनांतक गौरीशंकरा आणि भस्मप्रिया भूत पते/Jay jay ji madnantak Ani Bhasmapriya bhut pate
जय देवी जय दुर्गे माते / Jay Devi Jay Durge Mate
Переглядів 3,8 тис.2 роки тому
जय देवी जय दुर्गे माते / Jay Devi Jay Durge Mate

КОМЕНТАРІ

  • @dilipmukadam1811
    @dilipmukadam1811 19 днів тому

    P

  • @श्रीराजेशगोविंदधामणे

    खूप सूंदर ❤

    • @pushkarpadhye1999
      @pushkarpadhye1999 Місяць тому

      @@श्रीराजेशगोविंदधामणे धन्यवाद 🙏

  • @श्रीराजेशगोविंदधामणे

    खूप सूंदर 👌👌❤️

    • @pushkarpadhye1999
      @pushkarpadhye1999 Місяць тому

      @@श्रीराजेशगोविंदधामणे धन्यवाद🙏

  • @narendradorlekar6036
    @narendradorlekar6036 Місяць тому

    खुप छान परंतु टाळ्यांच्या अती नादांमुळे उच्चार कळत नव्हते

  • @sachinremane44
    @sachinremane44 Місяць тому

    एवढे सर्व कुटुंब एकत्र येऊन आरती म्हणते हे पाहून फार बरे वाटले. सर्व कुटुंब असेच सुख समाधानात राहूदे हीच आपली हिंदू समाजाची ताकद आहे.

  • @y.g.p.experiment5331
    @y.g.p.experiment5331 Місяць тому

  • @rohitdeshpande3756
    @rohitdeshpande3756 Місяць тому

    Lyrics milel ka please 🙏🏻

  • @DipakSawant-j5p
    @DipakSawant-j5p Місяць тому

    चुकीची चाल आहे

  • @satishlingayat4336
    @satishlingayat4336 Місяць тому

    सुंदर

  • @ulhasvaze
    @ulhasvaze 2 місяці тому

    फारच छान

  • @PranavPatwardhan-x7o
    @PranavPatwardhan-x7o 2 місяці тому

    केव्हा असतो हा उत्सव? आणि मुंबईहून यायचं तर कोकण रेल्वेच्या कोणत्या स्थानकावर उतरावं? मी बऱ्याचदा या भोवत्या पाहतोय वेगवेगळ्या वर्षी गायल्या गेलेल्या!

    • @pushkarpadhye1999
      @pushkarpadhye1999 2 місяці тому

      @@PranavPatwardhan-x7o एप्रिल मध्ये असतो रत्नागिरी रेल्वे स्थानक

  • @aniketarekar-z9l
    @aniketarekar-z9l 2 місяці тому

    Krupaya aarti che bol pathvave

    • @dilipmukadam1811
      @dilipmukadam1811 19 днів тому

      Wa chan arti Jay shri ram

    • @dilipmukadam1811
      @dilipmukadam1811 18 днів тому

      Mangaldayak sukhkar sakhla Shankar Tanya bhavbhay harna. Hi arti asel tar. Jay dashathi prabhram pramane lod karavi

  • @ankushchavan1847
    @ankushchavan1847 2 місяці тому

    सुंदर ❤

  • @OmmarMukadam
    @OmmarMukadam 2 місяці тому

    Lekhi swarupat dyavi aarti

  • @manojbhagwat84
    @manojbhagwat84 2 місяці тому

    Sunder

  • @pujapatilchavhan
    @pujapatilchavhan 2 місяці тому

    Khup Chan

  • @vishwassarpotdar538
    @vishwassarpotdar538 2 місяці тому

    किमान २० मिनिटांचा तरी व्हिडिओ टाकायचा 😢 बघेपर्यंत संपला 🤢

  • @suyogsapre129
    @suyogsapre129 2 місяці тому

    Video share kara

  • @RadhaNewalkar
    @RadhaNewalkar 2 місяці тому

    👌🏻👌🏻

  • @varshabelwalkar147
    @varshabelwalkar147 2 місяці тому

    Mast ❤❤nostalgic memory

    • @pushkarpadhye1999
      @pushkarpadhye1999 2 місяці тому

      @@varshabelwalkar147 धन्यवाद 🙏

  • @neelashidhaye8653
    @neelashidhaye8653 2 місяці тому

    फारच छान

  • @rajshreelele9189
    @rajshreelele9189 2 місяці тому

    व्वा खुपच छान तुझा आवाज छान आहे व छान शिकवतोस लय भारीच

  • @satishkhare9613
    @satishkhare9613 2 місяці тому

    खूपच छान

  • @SunandaKulkarni-b3h
    @SunandaKulkarni-b3h 3 місяці тому

    खुपसुंदर आरती चाल पण गोड

    • @pushkarpadhye1999
      @pushkarpadhye1999 3 місяці тому

      @@SunandaKulkarni-b3h धन्यवाद 🙏

  • @bhandarimulaga4215
    @bhandarimulaga4215 3 місяці тому

    please sent lyrics

  • @prakashpurkar3221
    @prakashpurkar3221 3 місяці тому

    जय जय श्रीराम

  • @udaymehendale418
    @udaymehendale418 3 місяці тому

    आरती ची चाल सुंदर पण शब्द नीट समजत नाहीत कृपया पाठवा

  • @kirangavilkar8568
    @kirangavilkar8568 3 місяці тому

    या आरतीचे बोल पाठवा ना खूप छान आरती आहे

  • @sukrutphansekar1474
    @sukrutphansekar1474 4 місяці тому

    शब्दांकन मध्ये पाठवा. खुप सुंदर. ❤

  • @sukrutphansekar1474
    @sukrutphansekar1474 4 місяці тому

    पेटीच्या आवाजा मुळे शब्दांत नाहित. शब्दांकन पाठवा. चालिसुंदर आहेत. आंम्ही सुध्दा म्हणू.

  • @ninadjoshi9064
    @ninadjoshi9064 4 місяці тому

    सुंदर 🎉❤

  • @ninadjoshi9064
    @ninadjoshi9064 4 місяці тому

    🎉❤

  • @ninadjoshi9064
    @ninadjoshi9064 4 місяці тому

    🎉❤

  • @ravindrashinde9378
    @ravindrashinde9378 4 місяці тому

    लेखि पाठवा आमची कुलदेवता आहे आम्ही बोलू

  • @sudeshvasave9821
    @sudeshvasave9821 4 місяці тому

    Very nice

  • @chetanmayekar9406
    @chetanmayekar9406 4 місяці тому

    Aaratiche bol patva please

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 4 місяці тому

    सुंदर आरती! ही आरती माझ्या वडीलांच्या मामांनी ( सरदेसाई मोर्डे) यांनी लिहिलेली आहे.ते कीर्तनकार होते,शिक्षक ही होते.त्यांनी बऱ्याच आरत्या लिहिल्या आहेत.माझ्या माहेरी गणपतीत, नवरात्रात कायम म्हटल्या जातात. तुम्ही ही आरती म्हटलीत,खूप छान वाटलं. ही आरती तुम्हांला कशी मिळाली हे ऐकण्याची उत्सुकता आहे.🙏🏻🙏🏻

    • @pushkarpadhye1999
      @pushkarpadhye1999 4 місяці тому

      @@janhaviborwankar453 धन्यवाद 🙏

  • @sarthakphatak1180
    @sarthakphatak1180 4 місяці тому

    सुंदर आरती पण रेकॉर्डिंग मध्ये आरती म्हणण्याचा आवाज नीट येत नाहिये.

  • @सुनीलम्हणे
    @सुनीलम्हणे 4 місяці тому

    Waaaah Khup khup sundar gayli ahe aarti ! Amhi hi apan gayleli Arti share karto 🙏🎶

    • @pushkarpadhye1999
      @pushkarpadhye1999 3 місяці тому

      @@सुनीलम्हणे धन्यवाद🙏

  • @shitutamit6945
    @shitutamit6945 4 місяці тому

    आरतीचे बोल पाठवा ना please

  • @Modakyoutube
    @Modakyoutube 4 місяці тому

    छान छान

  • @Ami-xu2tj
    @Ami-xu2tj 4 місяці тому

    आरतीचे बोल पाठवा 🙏🙏🙏🙏

  • @madhurasardesai6100
    @madhurasardesai6100 4 місяці тому

    सुंदर

  • @sudhirjoshi6637
    @sudhirjoshi6637 4 місяці тому

    लिखीत स्वरूपात मिळाल्यास आम्हाला ही म्हणता येईल... शब्द पाठवा.. प्लीज

  • @MadhaviOak-mh2bv
    @MadhaviOak-mh2bv 4 місяці тому

    शब्द पाठवा pls

    • @pushkarpadhye1999
      @pushkarpadhye1999 4 місяці тому

      @@MadhaviOak-mh2bv ओवाळीन वोजा। शिवसहजा, आदिभवानी गिरीजा, कल्लोलस्तरजा ।चारुभुजा, आई तुकाई तुळजा, शाकंभरीभर्गा । नवदुर्गा हिंगुळगिरीहिंगुळजा, निवासपूरलक्ष्मी ।। महालक्ष्मी, कोल्हापूरपट्टणजा ।। ओवा...।। १ ।। मुका मीनाक्षी। कामाक्षी, सर्वही कर्नाटकजा, व्याध्रालयपुरजा ।। गुग्गुलजा, भिल्लीरंजीटपुंजा, पठ्ठणपुरचंडी। श्रीचंडी, निरहस्तेजः पुंजा, कोटीमुखज्वाला ।। श्रीबाला, विमलामंगलागिरीजा ।। ओवा... ।। २ ।। देई या भक्ती श्रीललिता, पूजिन मी सुखसरीता, अंबा डंबरजा। तळवटजा, युवहामंडपमहजा विंध्याचलसदन।। ददिसदन, देवी यशोदातनुजा, तारा भुवनेशी। पंचदशी, ब्रम्हानंदो दरीजा ।। ओवा. ।।३।। दर्याइंद्राक्षी। पिंगाक्षी, लंकांकित ऋषिवटजा ।। तैलंकोकणजा ।। पंकजजा, लवणासूरमर्दने, अनेक पुरवणजा। अभितभुजा कारणरूपाविरजा, कालेश्रीघीषण।। त्रिविधगुण, सत्यहमजा द्रमजा, योगैः श्रीविद्या । श्रीविद्या खिरडामाणिक गिरीजा || ओवा... ||4||

  •  4 місяці тому

    आरत्यांचे बोल पाठवा!!

  •  4 місяці тому

    अतिशय सुंदर

  • @shitutamit6945
    @shitutamit6945 4 місяці тому

    आरतीचे शब्द जरा पाठवता का तुम्ही म्हणजे आम्हाला ही म्हणता येईल

  • @santoshkokaje9583
    @santoshkokaje9583 4 місяці тому

    Kindly share lyrics

    • @pushkarpadhye1999
      @pushkarpadhye1999 4 місяці тому

      @@santoshkokaje9583 ओवाळीन वोजा। शिवसहजा, आदिभवानी गिरीजा, कल्लोलस्तरजा ।चारुभुजा, आई तुकाई तुळजा, शाकंभरीभर्गा । नवदुर्गा हिंगुळगिरीहिंगुळजा, निवासपूरलक्ष्मी ।। महालक्ष्मी, कोल्हापूरपट्टणजा ।। ओवा...।। १ ।। मुका मीनाक्षी। कामाक्षी, सर्वही कर्नाटकजा, व्याध्रालयपुरजा ।। गुग्गुलजा, भिल्लीरंजीटपुंजा, पठ्ठणपुरचंडी। श्रीचंडी, निरहस्तेजः पुंजा, कोटीमुखज्वाला ।। श्रीबाला, विमलामंगलागिरीजा ।। ओवा... ।। २ ।। देई या भक्ती श्रीललिता, पूजिन मी सुखसरीता, अंबा डंबरजा। तळवटजा, युवहामंडपमहजा विंध्याचलसदन।। ददिसदन, देवी यशोदातनुजा, तारा भुवनेशी। पंचदशी, ब्रम्हानंदो दरीजा ।। ओवा. ।।३।। दर्याइंद्राक्षी। पिंगाक्षी, लंकांकित ऋषिवटजा ।। तैलंकोकणजा ।। पंकजजा, लवणासूरमर्दने, अनेक पुरवणजा। अभितभुजा कारणरूपाविरजा, कालेश्रीघीषण।। त्रिविधगुण, सत्यहमजा द्रमजा, योगैः श्रीविद्या । श्रीविद्या खिरडामाणिक गिरीजा || ओवा... ||4||

  • @kavitatambe2173
    @kavitatambe2173 4 місяці тому

    छानच रे...