- 100
- 52 393
Cook with Archana Marathi
India
Приєднався 3 тра 2021
नमस्कार मैत्रिणींनो
तुमचे स्वागत आहे या Cook with Archana youtube चैनल वर . तुम्हाला या चैनल वर पारंपारिक रेसिपीचा आस्वाद घेता येईल. त्यामध्ये अगदी मोदक, वडा पाव. मिसळ पाव, कांदा पोहे, शिरा, दिवाळीचे सारे पदार्थ, फराळाचे पदार्थ, गणपती-गौरीचे पदार्थ आणि बरेच काही असणार आहे... आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करनार आहे.. तर मग कश्याची वाट पाहताय. या चॅनेल वर आपण Subscribe करा आणि नवीन नवीन रेसिपी चा आस्वाद घ्या.
For Business Inquiries - kolekararchana9@gmail.com

अनारसे पहिल्यांदा जरी करणार असाल तरी पण बिघडणार नाही ही रेसिपी करून बघा
#cookingvideo #cookwitharchana #easyrecipe #indianfood #दिवाळीफराळरेसिपी #आणारसे
#gulacheanarase
#gulacheanarase
Переглядів: 534
Відео
शेवटची तार संपेपर्यंत कुरकुरी राहील असा शेव रेसिपी करून तर बघा
Переглядів 229Місяць тому
#cookingvideo #easyrecipe #indianfood #cookwitharchana #healthy #दिवाळीफराळरेसिपी #शेव #कुरकुरीत
मैदा न वापरता,भरपूर लेयार्स असणारी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत शंकरपाळी
Переглядів 1672 місяці тому
साहित्य:- 4 वाटी घवाचे पिठ 1,1/2 वाटी गूळ 1/2वाटी दुध 1/2 वाटी तूप चिमुटभर मीठ #cookingvideo #easyrecipe #healthy #cookwitharchana #indianfood #शंकरपाळीरेसिपी #दिवाळीफराळरेसिपी #दिवाळी_फराळ
घरीच बनवा आयुर्वेदिक तेल केसांच्या समस्या सर्व होतील दूर, केस एकदम चमकदार होते व केस गळणे पण थांबेल
Переглядів 6592 місяці тому
घरीच बनवा आयुर्वेदिक तेल केसांच्या समस्या सर्व होतील दूर, केस एकदम चमकदार होते व केस गळणे पण थांबेल
मोड आलेल्या कडधान्यापासून हा एकदम टेस्टी नाष्टा बनवा
Переглядів 2022 місяці тому
मोड आलेल्या कडधान्यापासून हा एकदम टेस्टी नाष्टा बनवा
नविन पद्धतीचे सांबार रेसिपी | सोपी रेसिपी पण टेस्टी आणि हेल्थी
Переглядів 1712 місяці тому
नविन पद्धतीचे सांबार रेसिपी | सोपी रेसिपी पण टेस्टी आणि हेल्थी
गुळ व गव्हाच्या पिठापासून बनवलेली पारंपारिक कडाकणी | देवीचा फुलोरा | नवरात्री स्पेशल नैवेद्य
Переглядів 2532 місяці тому
गुळ व गव्हाच्या पिठापासून बनवलेली पारंपारिक कडाकणी | देवीचा फुलोरा | नवरात्री स्पेशल नैवेद्य
छोट्या साबुदाण्याची मोकळी व सुटसुटीत अशी खिचडी |चार ते पाच मिनिटात होणारी खिचडी
Переглядів 1842 місяці тому
छोट्या साबुदाण्याची मोकळी व सुटसुटीत अशी खिचडी |चार ते पाच मिनिटात होणारी खिचडी
नविन पद्धतीचा उपवासाचा डोसा रेसिपी | डोसा बनवण्याची सोपी रेसिपी
Переглядів 1532 місяці тому
नविन पद्धतीचा उपवासाचा डोसा रेसिपी | डोसा बनवण्याची सोपी रेसिपी
नवीन पद्धतीचे उपवासाचे थालीपीठ मस्त टेस्टी सोपी रेसिपी 3 ते 4 मिनिटात बनते
Переглядів 3092 місяці тому
नवीन पद्धतीचे उपवासाचे थालीपीठ मस्त टेस्टी सोपी रेसिपी 3 ते 4 मिनिटात बनते
उपवासाचा नवीन पदार्थ या आधी तुम्ही कधी केलंच नसेल करून बघा अगदी 5 मिनिटात होतो सोपी रेसीपी
Переглядів 2792 місяці тому
उपवासाचा नवीन पदार्थ या आधी तुम्ही कधी केलंच नसेल करून बघा अगदी 5 मिनिटात होतो सोपी रेसीपी
नवीन पद्धतीची भगरीची खिचडी करून बघा ज्यांना भगर नाही आवडत ते पण खातील
Переглядів 3,4 тис.2 місяці тому
नवीन पद्धतीची भगरीची खिचडी करून बघा ज्यांना भगर नाही आवडत ते पण खातील
बिना भाजणीची चकली | मस्त टेस्टी व कुरकुरीत अशी चकली | #chakli #chaklirecipeinmarathi #navratri
Переглядів 5022 місяці тому
बिना भाजणीची चकली | मस्त टेस्टी व कुरकुरीत अशी चकली | #chakli #chaklirecipeinmarathi #navratri
टेस्टी व हेल्दी आलू पराठा रेसिपी / aaloo Paratha recipe
Переглядів 1603 місяці тому
टेस्टी व हेल्दी आलू पराठा रेसिपी / aaloo Paratha recipe
मसालेदार झणझणीत अशी बेसन वडी रस्सा भाजी
Переглядів 2913 місяці тому
मसालेदार झणझणीत अशी बेसन वडी रस्सा भाजी
मऊ व सुटसुटीत असा प्रसादाचा शिरा व पटकन होणारी रेसिपी
Переглядів 2,1 тис.3 місяці тому
मऊ व सुटसुटीत असा प्रसादाचा शिरा व पटकन होणारी रेसिपी
बिना पाकाचे व दूध आणि पाण्याचा शिंतोडा न देता बनवलेले रव्याचे लाडू | पटकन होणारी लाडू
Переглядів 9333 місяці тому
बिना पाकाचे व दूध आणि पाण्याचा शिंतोडा न देता बनवलेले रव्याचे लाडू | पटकन होणारी लाडू
गणेश चतुर्थी स्पेशल नैवेद्य मोदक, 8 ते 10 दिवस टिकणारे तळणीचे कुरकुरीत असे मोदक
Переглядів 2,7 тис.3 місяці тому
गणेश चतुर्थी स्पेशल नैवेद्य मोदक, 8 ते 10 दिवस टिकणारे तळणीचे कुरकुरीत असे मोदक
शेवग्याच्या शेंगाचा नाष्टा, एकदम टेस्टी लागतो, याप्रमाणे शेवगा खाल्लात तर भरपूर खाल्ला जातो
Переглядів 2473 місяці тому
शेवग्याच्या शेंगाचा नाष्टा, एकदम टेस्टी लागतो, याप्रमाणे शेवगा खाल्लात तर भरपूर खाल्ला जातो
रव्याचा मसाला डोसा रेसिपी | सोपी रेसपी मस्त व चविष्ट मसाला डोसा
Переглядів 993 місяці тому
रव्याचा मसाला डोसा रेसिपी | सोपी रेसपी मस्त व चविष्ट मसाला डोसा
व्हेज सँडविच रेसिपी | टेस्टी ,हेल्दी आणि सोपी रेसिपी नाष्ट्याची
Переглядів 1773 місяці тому
व्हेज सँडविच रेसिपी | टेस्टी ,हेल्दी आणि सोपी रेसिपी नाष्ट्याची
कृष्ण जन्माष्टमी प्रसाद सोपी रेसिपी आणि पटकन होणारी
Переглядів 1694 місяці тому
कृष्ण जन्माष्टमी प्रसाद सोपी रेसिपी आणि पटकन होणारी
रव्याचा डोसा एकदा करून तर बघा एकदम मस्त आणि टेस्टी लागतो
Переглядів 1,2 тис.4 місяці тому
रव्याचा डोसा एकदा करून तर बघा एकदम मस्त आणि टेस्टी लागतो
नवीन पद्धतीची छोल्याची भाजी मस्त व टेस्टी
Переглядів 4574 місяці тому
नवीन पद्धतीची छोल्याची भाजी मस्त व टेस्टी
नवीन पद्धतीची ग्रेव्ही बनवून कढाई पनीर करून बघा | नवीन पद्धतीचे कढाई पनीर
Переглядів 1854 місяці тому
नवीन पद्धतीची ग्रेव्ही बनवून कढाई पनीर करून बघा | नवीन पद्धतीचे कढाई पनीर
नवीन पद्धतीचे धपाटे| काकडीचे धपाटे करून तर बघा | किती मस्त व टेस्टी लागतात
Переглядів 7724 місяці тому