- 160
- 34 088
आपले 'जी.ए.'
Приєднався 8 лип 2023
नमस्कार!
थोर दिवंगत साहित्त्यिक व कथालेखक श्री. जी. ए. कुलकर्णी यांचे हे जन्म शताब्दी वर्ष !
त्यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही काही जणांनी एक उपक्रम हाती घेतला आहे
त्यांच्या कथा सर्वदूर पोहोचाव्या या साठी आपले 'जी.ए.' या you tube channel वर १० जुलैपासून शक्यतो दर सोमवारी आमच्यातील एकेक जण त्यांच्या कथांचे कथन , अभिवाचन करेल .
आपण जरूर ऐका व पहा.
आपल्या परिचयातील सर्वांना पहावयास सांगा.
Like करा
Share करा
आपले 'जी.ए.' चॅनेल subscribe करा
आमचा प्रयत्न सर्वदूर जाण्यास मदत करा
आपल्या सूचना, आपले अभिप्राय यांची प्रतिक्षा आहे.
धन्यवाद !!!
आपले जी ए. टीम

Відео
मुलाखत - नंदा पैठणकर ( सहभाग - माधवी ठाकूरदेसाई, सुषमा फडके, सायली दामले ) - भाग २
Переглядів 1064 місяці тому
भाग २
मुलाखत - नंदा पैठणकर ( सहभाग - माधवी ठाकूरदेसाई, सुषमा फडके, सायली दामले ) - भाग १
Переглядів 2074 місяці тому
भाग - १
जी.ए.- पुनरपी (भाग -3 ) - अभिवाचन - पल्लवी पाठक
Переглядів 534 місяці тому
कथासंग्रह - काजळमाया प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन
जी.ए. - पुनरपी (भाग २ ) - अभिवाचन -पल्लवी पाठक
Переглядів 764 місяці тому
कथासंग्रह - काजळमाया प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन
जी.ए. - पुनरपी (भाग ४ ) - अभिवाचन - पल्लवी पाठक (कथा समाप्त)
Переглядів 1244 місяці тому
कथासंग्रह - काजळमाया प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन
जी.ए.- पुनरपी ( भाग १ ) - अभिवाचन - पल्लवी पाठक
Переглядів 954 місяці тому
कथासंग्रह - काजळमाया प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन
जी.ए.- कैरी (भाग ७)- अभिवाचन - सुषमा फडके
Переглядів 624 місяці тому
कथासंग्रह -पिंगळावेळ प्रकाशक- पॉप्युलर प्रकाशन
जी.ए.- कैरी (भाग -१) -अभिवाचन -सुषमा फडके
Переглядів 1914 місяці тому
कथासंग्रह - पिंगळावेळ प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन
जी.ए. - कैरी (भाग -५) - अभिवाचन - सुषमा फडके
Переглядів 684 місяці тому
कथासंग्रह - पिंगळावेळ प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन
जी.ए.- कैरी (भाग -९)- अभिवाचन - सुषमा फडके
Переглядів 294 місяці тому
कथासंग्रह - पिंगळावेळ प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन
जी.ए.- कैरी (भाग -६ ) -अभिवाचन -सुषमा फडके
Переглядів 534 місяці тому
कथासंग्रह - पिंगळावेळ प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन
जी.ए. - कैरी (भाग -८) -अभिवाचन -सुषमा फडके
Переглядів 404 місяці тому
कथासंग्रह -पिंगळावेळ प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन
जी.ए. - कैरी (भाग -११) - अभिवाचन - सुषमा फडके
Переглядів 564 місяці тому
कथासंग्रह - पिंगळावेळ प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन
जी.ए.- कैरी (भाग -3)- अभिवाचन - सुषमा फडके
Переглядів 434 місяці тому
कथासंग्रह - पिंगळावेळ प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन
जी.ए. - कैरी (भाग २) - अभिवाचन -सुषमा फडके
Переглядів 924 місяці тому
जी.ए. - कैरी (भाग २) - अभिवाचन -सुषमा फडके
जी.ए.- (कैरी भाग -४) - अभिवाचन -सुषमा फडके
Переглядів 544 місяці тому
जी.ए.- (कैरी भाग -४) - अभिवाचन -सुषमा फडके
जी.ए.- कैरी (भाग -१०) - अभिवाचन - सुषमा फडके
Переглядів 624 місяці тому
जी.ए.- कैरी (भाग -१०) - अभिवाचन - सुषमा फडके
जी.ए.- भेट (भाग -१) - अभिवाचन - उमा जोशी
Переглядів 1384 місяці тому
जी.ए.- भेट (भाग -१) - अभिवाचन - उमा जोशी
जी.ए.- भेट (भाग २ ) - अभिवाचन - उमा जोशी
Переглядів 1154 місяці тому
जी.ए.- भेट (भाग २ ) - अभिवाचन - उमा जोशी
जी.ए.- भेट (भाग-3) - अभिवाचन - उमा जोशी
Переглядів 944 місяці тому
जी.ए.- भेट (भाग-3) - अभिवाचन - उमा जोशी
जी. एं.च्या पुस्तकांच्या अर्पणपत्रिका
Переглядів 1125 місяців тому
जी. एं.च्या पुस्तकांच्या अर्पणपत्रिका
जी.ए.- पराभव (भाग -१ )- अभिवाचन -मेधा टेंगशे
Переглядів 1555 місяців тому
जी.ए.- पराभव (भाग -१ )- अभिवाचन -मेधा टेंगशे
जी.ए.- पराभव (भाग -२ ) -अभिवाचन -मेधा टेंगशे
Переглядів 525 місяців тому
जी.ए.- पराभव (भाग -२ ) -अभिवाचन -मेधा टेंगशे
जी.ए.- पराभव - (भाग ४ ) - अभिवाचन -मेधा टेंगशे
Переглядів 755 місяців тому
जी.ए.- पराभव - (भाग ४ ) - अभिवाचन -मेधा टेंगशे
जी.ए.- पराभव (भाग -3) -अभिवाचन - मेधा टेंगशे
Переглядів 545 місяців тому
जी.ए.- पराभव (भाग -3) -अभिवाचन - मेधा टेंगशे
जी.ए. - दिक्षा ( भाग -१) - अभिवाचन - दिलीप फडके
Переглядів 705 місяців тому
जी.ए. - दिक्षा ( भाग -१) - अभिवाचन - दिलीप फडके
जी.ए. - दिक्षा (भाग ४)- अभिवाचन - दिलीप फडके
Переглядів 605 місяців тому
जी.ए. - दिक्षा (भाग ४)- अभिवाचन - दिलीप फडके
जी.ए. - दिक्षा (भाग 3) -अभिवाचन - दिलीप फडके
Переглядів 685 місяців тому
जी.ए. - दिक्षा (भाग 3) -अभिवाचन - दिलीप फडके
समोर वातावरण घडत आहे असे वाटते एवढी ताकद आहे लेखकाचा शब्दात
कथा आणि अभिवाचन दोन्ही सुरेख धन्यवाद 👌👍
बॅकग्राऊंडमध्ये खूप खरखर असा आवाज येतोय. त्यामुळे ऐकायला थोडा त्रास झाला, पण वाचन फारच छान झालंय. कथा तर सुरेख आहेच.
कथा खरच खुपच सुंदर आणि वाचन तर खुपच छान 😊
फारचसुंददरवाचन
Fatka aawaj. Upayog nahi.hummingness, spasht awaj nahi.😢
Haardeek Abhinandan. Uttam... Aprateem...
खूपच छान .गप्पा संपूच नयेत .ऐकतच रहाव अस वाटल
🎉ताई अशाच वेगवेगळ्या कथा ऐकायला आवडतील .
बॅगराऊंड ला भरपूर नॉइस आहे. तो कमी असता तर बरे झाले असते.
धन्यवाद 'आपले जी.ए.' चॅनेल
धन्यवाद
कथा आणि अभिवाचन दोन्ही सुंदर!!!
लहान मुलाच्या नजरेतून साकारलेल्या जी ए च्या सुंदर कथेचे प्रभावी अभिवाचन
कथा आणि अभिवाचन दोन्ही आवडले.
कथा आणि अभिवाचन दोन्ही छान!!
वा वा एकपात्री नाट्य प्रवेशासारख अभिवाचन!!!
एवढा गहन, गंभीर विषय लहान मुलाच्या नजरेतून मांडणं, त्याच्या निरागसतेला जपत, किंबहुना त्याचाच उपयोग करत कथा अधिक प्रभावी करणं हे केवळ जी ए करू जाणे! कथा तर उत्तम आहेच पण खूप समरसून वाचन केल्याने अधिक भिडली❤👍👍
कथा केवळ अप्रतिम आणि किती समरसून वाचन केलंय... व्वा!
अत्यंत स्पष्ट उच्चार...कथा आणि अभिवाचन दोन्ही आवडले
कथा छान आणि सादरीकरण एकदम झकास
किती छान हसून वाचन केले आहे. फार छान!!
उत्तम सादरीकरण!!
खूप छान अभिवाचन!!
प्रभावी वाचन मॅडम
ताई वाचन व कथा 1 नंबर .🎉
Khupch sunder 👌🏻👍🏻
खुपचं छान सुंदर वाचन.
फारच सुरेख अभिवाचन
तुमचं हितगुज अगदी मनात पोहोचलं. तुम्ही हसत हसत आलेले अनुभव मजा म्हणून सांगत होतात,त्या हसण्याआड असलेली कळकळ,कष्ट नक्कीच मनात नोंदवले गेलेत.तुमचा हे सर्व करण्यामागचा हेतू पुन्हा प्रकर्षाने जाणवला.वाचनापासूनदूरजाणारी आजची पिढी, कित्येक प्रगल्भ लेखकांच्या जीवनाभुवांनामुकते आहे,किज्यायोगेतुमचे जीवन समृध्द होऊ शकते,ही तुमची कळकळ जाणवते..आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप अभिनंदन...आणि कौतुक..! पुढील प्रवासासाठी शुभेच्छा..!!
Chaan expressions, chaan wachan
Chaan. Aikat rahava asa wachan
Uma khoopach chaan abhivachan
ताई जी. ए. कुलकर्णी यांच्या कथा आपण वाचाल का?🎉
फारच छान झालय उमा अभिवाचन, तुझे facial expressions आणि खास करून वाचतानाचे आवाजातले चढ उतार विशेष भावले 👍😘
किती सुंदर वाचन करतेस उमा. डोळ्यासमोर चित्र उभे केलेस. 👌
उमा अगदी अप्रतिम अभिवाचन!! 👌👌
खूप छान उमा.....keep it up.... वाट बघतो आहे
छान 🎉
छान सहज वाचन
उमा किती सुंदर अभिवाचन केलंस. मी गुंगुन गेले ऐकण्यात!! 👌👌💕
अती उत्तम अभिवाचन उमा... GA समजणं महाकठीण...ही खरंच त्यांची सरळ कथा.. त्यातल्या भावनांचा तरलपणा सहज आणला आहेस अभिवाचनात.😍😍😍😍 एका नवीन दालनात पाऊल टाकलं आहेस. ते उजळून जाऊ दे..पुढच्या कथांची वाट बघीन.
Waa Uma!chaan jhaley abhivachan
Waa Uma!chaan abhivachan !aavajache chadh utaar apratim
Waa Uma!chaan spashta abhivachan
उमा खूप छान झालं अभिवाचन
व्वा उमा छान झालं अभिवाचन
व्वा छान, उमा अभिवाचन खूप छान झालं
खूप छान आणि सुंदर अभिवाचन उमा
खूपच छान झालंय अभिवाचन. कथेची निवड पण छान