- 343
- 1 333 282
Krushival
India
Приєднався 11 чер 2013
नमस्कार
"Krushival" या शेतीविषयक UA-cam Channel मध्ये आपले सहर्ष स्वागत. या UA-cam Channel माफे॑त शेतकऱ्यांना आधुनिक व नविन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात शेतीत जास्त उत्पादन कसे घ्यायचे.तसेच कृषी विद्यापीठांनी मांडणी केलेल्या पीक पद्धती द्वारे पीक बघून चांगले उत्पादन कसे मिळवायचे.या विषयी माहिती सांगण्यात येईल.त्याचबरोबर शेती विषयक योजना,पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, शेळीपालन आदि.शेतीविषयक जोडधंद्याची माहिती सांगण्यात येईल.
Facebook Page - Krushival

कडबा कुट्टी मशीन | एक वर्ष धार लावायची गरज नाही. | Kadba kutti Mashin Mahiti
#Krushival
कडबा कुट्टी मशीन माहिती
नजराना प्रोडक्शन
मो - 9096412337 / 9960409330
.
.
Location Link -
maps.app.goo.gl/5yRM1a4T91WuHLJW6
**
Facebook -
profile.php?id=100063533482581&mibextid=ZbWKwL
Instagram -
invitescontact/?i=fev4axrxovy8&
Like 👍 Share ➡️ Subscribe 🙏
**
अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी Krushival या आपल्या चॅनला Subscribe करा.इतरांना व्हिडिओ शेअर करा.
Thank you 😊

Переглядів: 780
Відео
टोमॅटो लागवड करताय ? मंग हाच वाण लावा | अधिक उत्पादन 🍅 लवकर काढणीस येणारा वाण 👍
Переглядів 4 тис.16 годин тому
#Krushival टोमॉटो वाण योगी 35 🍅 . . Facebook - profile.php?id=100063533482581&mibextid=ZbWKwL Instagram - invitescontact/?i=fev4axrxovy8& Like 👍 Share ➡️ Subscribe 🙏 अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी Krushival या आपल्या चॅनला Subscribe करा.इतरांना व्हिडिओ शेअर करा. Thank you 😊
बोर लागवड संपूर्ण माहिती | Bore Planting | खात्रीशीर उत्पन्न | @TheKrushival
Переглядів 28 тис.14 днів тому
#Krushival बोर शेती संपूर्ण माहिती श्री.अशोक बारवकर मु. पो झगडेवाडी निमगाव केतकी ता. इंदापूर जि. पुणे खात्रीशीर व उत्कृष्ट रोपे मिळण्याचे ठिकाण ईश्वरी रोपवाटिका मु. पो वरकुटे खुर्द निमगाव केतकी ता. इंदापूर जि. पुणे मो- 7020226463 Facebook - profile.php?id=100063533482581&mibextid=ZbWKwL Instagram - invitescontact/?i=fev4axrxovy8& Like 👍 Share ➡️ Subscribe 🙏 अशा वेगवे...
इलेक्ट्रिक ट्रॅक्टर | India's First Electric Tractor 🔥 @TheKrushival
Переглядів 8 тис.14 днів тому
#Krushival #agriculture #trector Indian's first electric tractor AutonXT - X46H2 Mo- 91 9067404606 www.autonxt.in . . Facebook - profile.php?id=100063533482581&mibextid=ZbWKwL Instagram - invitescontact/?i=fev4axrxovy8& Like 👍 Share ➡️ Subscribe 🙏 अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी Krushival या आपल्या चॅनला Subscribe करा.इतरांना व्हिडिओ शेअर करा. Thank you 😊
धमाल व्हरायटी ठरतेय शेतकऱ्यांसाठी वरदान | फ्लॉवर लागवड माहिती मुलाखत | @TheKrushival
Переглядів 1,5 тис.28 днів тому
#Krushival श्री. गोर जाधव मु. पो. शेळगांव ता. इंदापूर जि. पुणे मो- 9860671762 . . Facebook - profile.php?id=100063533482581&mibextid=ZbWKwL Instagram - invitescontact/?i=fev4axrxovy8& Like 👍 Share ➡️ Subscribe 🙏 अशा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी Krushival या आपल्या चॅनला Subscribe करा.इतरांना व्हिडिओ शेअर करा. Thank you 😊
पाचट कुट्टी करणे झाले आत्ता सोपे | श्री. साई शक्ती पाचट कुट्टी मशीन | शासकीय अनुदान उपलब्ध
Переглядів 9 тис.Місяць тому
#Krushival #agricultural #farming 'बारामती ट्रॅक्टर्स' केवळ विक्री नव्हे...सेवा करण्याची बांधीलकी श्री. साई शक्ती किसान पाचट कुट्टी मशीन श्री.संभाजी पाटील सर मो- 9822871429 पत्ता- बारामती ट्रॅक्टर्स, महालक्ष्मी काॅम्प्लेक्स,भिगवण रोड,ता.बारामती, जि- पुणे. . . . Follow Facebook Page - Krushival Facebook - profile.php?id=100063533482581&mibextid=ZbWKwL Instagram - invit...
35 गुंठ्यात मिरचीचे भरघोस उत्पादन | मिरची लागवड संपूर्ण माहिती | @TheKrushival
Переглядів 2,7 тис.Місяць тому
35 गुंठ्यात मिरचीचे भरघोस उत्पादन | मिरची लागवड संपूर्ण माहिती | @TheKrushival
डाळिंब पिक संपूर्ण माहिती | मुलाखत | @krushival
Переглядів 351Місяць тому
डाळिंब पिक संपूर्ण माहिती | मुलाखत | @krushival
जैविक पद्धतीने उसाचे घ्या भरघोस उत्पन्न | बालगुडे जैविक ऍग्रो ऊस नर्सरी | @TheKrushival
Переглядів 132Місяць тому
जैविक पद्धतीने उसाचे घ्या भरघोस उत्पन्न | बालगुडे जैविक ऍग्रो ऊस नर्सरी | @TheKrushival
स्वतःच्या शेतात केले 150 प्रकारच्या देशी / गावरान बियानांचे जतन | Deshi Seed Bank 👍 भाग - 2
Переглядів 1,7 тис.2 місяці тому
स्वतःच्या शेतात केले 150 प्रकारच्या देशी / गावरान बियानांचे जतन | Deshi Seed Bank 👍 भाग - 2
स्वतःच्या शेतात केले 150 प्रकारच्या देशी / गावरान बियानांचे जतन | Deshi Seed Bank 👍
Переглядів 8032 місяці тому
स्वतःच्या शेतात केले 150 प्रकारच्या देशी / गावरान बियानांचे जतन | Deshi Seed Bank 👍
ध्येयवेड्या शिक्षिकेची गावरान बियाण्यांची बीज बँक | Deshi Seed Bank | @TheKrushival
Переглядів 9882 місяці тому
ध्येयवेड्या शिक्षिकेची गावरान बियाण्यांची बीज बँक | Deshi Seed Bank | @TheKrushival
गावरान कोंबडी पालन व्यवसाय | नव्वद दिवसात लाखोंचा नफा | gavran kombadi palan @TheKrushival
Переглядів 1,4 тис.2 місяці тому
गावरान कोंबडी पालन व्यवसाय | नव्वद दिवसात लाखोंचा नफा | gavran kombadi palan @TheKrushival
दिवसाला निव्वळ नफा 10 ते 15 हजार | मुरघास व्यवसाय | @TheKrushival
Переглядів 1,3 тис.3 місяці тому
दिवसाला निव्वळ नफा 10 ते 15 हजार | मुरघास व्यवसाय | @TheKrushival
अमन टोकाची मका स्पेशल मळणी यंत्र | जी करते कमी वेळात अधिक काम | @TheKrushival
Переглядів 11 тис.4 місяці тому
अमन टोकाची मका स्पेशल मळणी यंत्र | जी करते कमी वेळात अधिक काम | @TheKrushival
महावीर चापकटर घेऊन आले आहेत चाप कटरचे विविध मॉडेल | @TheKrushival
Переглядів 2,8 тис.4 місяці тому
महावीर चापकटर घेऊन आले आहेत चाप कटरचे विविध मॉडेल | @TheKrushival
श्री साई हायटेक नर्सरी | भाजीपाला रोपाची उत्तम गुणवता | @TheKrushival
Переглядів 3164 місяці тому
श्री साई हायटेक नर्सरी | भाजीपाला रोपाची उत्तम गुणवता | @TheKrushival
चारा पिकाचे माहेरघर | जनावरांसाठी सर्वोतम चारा | निधी गोट फार्म फलटण @TheKrushival
Переглядів 2,2 тис.4 місяці тому
चारा पिकाचे माहेरघर | जनावरांसाठी सर्वोतम चारा | निधी गोट फार्म फलटण @TheKrushival
पशुपालकांसाठी सर्वोत्तम चाफकटर | संपूर्ण माहिती | @TheKrushival
Переглядів 1,2 тис.5 місяців тому
पशुपालकांसाठी सर्वोत्तम चाफकटर | संपूर्ण माहिती | @TheKrushival
कमी जागेत, कमी खर्चात होतोय हा व्यवसाय | मागणी ही भरपूर | संपूर्ण माहिती पहा @TheKrushival
Переглядів 2 тис.5 місяців тому
कमी जागेत, कमी खर्चात होतोय हा व्यवसाय | मागणी ही भरपूर | संपूर्ण माहिती पहा @TheKrushival
प्रचंड मागणी | कमी जागेत कमी खर्चात करता येतो असा व्यवसाय | संपूर्ण माहिती | @TheKrushival
Переглядів 3,3 тис.5 місяців тому
प्रचंड मागणी | कमी जागेत कमी खर्चात करता येतो असा व्यवसाय | संपूर्ण माहिती | @TheKrushival
अंडी उबवणी साठी हिच मशीन लय भारी 👌 | Automatic Metal Body Incubator | @TheKrushival
Переглядів 6 тис.6 місяців тому
अंडी उबवणी साठी हिच मशीन लय भारी 👌 | Automatic Metal Body Incubator | @TheKrushival
कडबा कुट्टी मशीन | लाईट आणी ट्रॅक्टर दोन्ही वर चालणारी माशीन | @TheKrushival
Переглядів 1,8 тис.6 місяців тому
कडबा कुट्टी मशीन | लाईट आणी ट्रॅक्टर दोन्ही वर चालणारी माशीन | @TheKrushival
56 अंड्यापासून ते 320 अंड्यापर्यंत ऑटोमॅटिक मशीन | संपूर्ण माहिती | @TheKrushival
Переглядів 2506 місяців тому
56 अंड्यापासून ते 320 अंड्यापर्यंत ऑटोमॅटिक मशीन | संपूर्ण माहिती | @TheKrushival
कडबा कुट्टी मशीन लय भारी 🤑 | निधी मॉल फलटण | @TheKrushival
Переглядів 1657 місяців тому
कडबा कुट्टी मशीन लय भारी 🤑 | निधी मॉल फलटण | @TheKrushival
शेळीसाठी लागणार सर्व चारा एकच ठिकाणी | शेळीपालनाचे संपूर्ण चारा नियोजन | Nidhi Goat Farm Phaltan
Переглядів 6 тис.7 місяців тому
शेळीसाठी लागणार सर्व चारा एकच ठिकाणी | शेळीपालनाचे संपूर्ण चारा नियोजन | Nidhi Goat Farm Phaltan
अनुभवातुन उभारला बिटल शेळींचा फार्म | Nidhi Goat Farm Phaltan | @TheKrushival
Переглядів 6 тис.7 місяців тому
अनुभवातुन उभारला बिटल शेळींचा फार्म | Nidhi Goat Farm Phaltan | @TheKrushival
आता नांगरणी झाली अधिक सोपी हायड्रोलिक पल्टी फाळ नांगराच्या साह्याने | संपुर्ण माहिती
Переглядів 1,1 тис.8 місяців тому
आता नांगरणी झाली अधिक सोपी हायड्रोलिक पल्टी फाळ नांगराच्या साह्याने | संपुर्ण माहिती
डबल फाळी पल्टी फाळ नांगर | नांगरा बाबत संपूर्ण माहिती | @TheKrushival
Переглядів 8088 місяців тому
डबल फाळी पल्टी फाळ नांगर | नांगरा बाबत संपूर्ण माहिती | @TheKrushival
मल्टी क्रॉप बॅक टोकरी मशीन | करते सर्व प्रकरचे धान्य मळणी | @TheKrushival
Переглядів 1469 місяців тому
मल्टी क्रॉप बॅक टोकरी मशीन | करते सर्व प्रकरचे धान्य मळणी | @TheKrushival
मशीन सोबत इन्वटर मिळेल का
500 अंड्याची मशीन पाहिजे किंमत सांगा
500 अंड्याच्या मशीनची नाशिक जवळ फ्रि डिलेव्हरी मिळेल का पैसे कॅश आहेत
@NitinBamble-m7i हो मिळेल अधिक माहितीसाठी व्हिडिओ मध्ये दिलेल्या नंबर वरती संपर्क करा. 🙏
सबसिडी आहे ka चाचा 🎉🎉
Oid is gold❤
सर हे रोप मिळतील का योगी 35 चे आणि कुठ मिळतील plz reply
ईश्वरी रोपवाटिका मु. पो वरकुटे खुर्द निमगाव केतकी ता. इंदापूर जि. पुणे मो- 7020226463
Super
आता आपल्याला जर ऑनलाईन केलं तर चालतंय का याच्यावर शासनाची किती टक्के सबसिडी अनुदान
अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा. 👍
सर सोनालीका 42 छत्रपती ट्रेक टर आहे कुट्टी मशीन कोणती घेउ
नाशिक जिल्हा कुठे मिळल
सर किंमत सांगा सबसीडी मिळवुन द्या ल का
अधिक माहितीसाठी व्हिडिओ मध्ये दिलेल्या नंबर वरती संपर्क करा. 👍
35
👌
Arjun 605 chalto ka
या माहितीवर संशय वाटत आहे... अजून डिटेल मध्ये व्हिडिओ पाहिजे होता...
अधिक माहितीसाठी संपर्क करा. ईश्वरी रोपवाटिका मो- 7020226463
@TheKrushival धन्यवाद
या मशीन साठी चांगला ट्रॅक्टर कोणता वापरला पाहिजे
👌💯🥱⭐⭐⭐⭐⭐💐🙏
आमच्याकडे पण बोर आहे पण भाव कमी आहे
किती भेटला
मस्त आहे
Rs.200 / kg in Mumbai.
Excellent Variety
मार्केटमध्ये 30 रुपये न विकतो का जाग्यावर 30 रुपये विकतो
तरीपण परडवते एका वर्षाच्या आत उत्पन्न चालू होते मला जास्त माहिती नाही माझ्या घरी कुंडीत लावले दोन महिन्यात फुले लागणे चालू झाले
❤
सबसिडी आहे काय व किती आणि शेतकरयांना प्रत्येक्षात कीती रक्कमेला मिळेल
❤❤❤❤
मोठा काबुली हारभरा होतो .का ? जाळी किती नं लागते .
अधिक माहितीसाठी व्हिडिओ मध्ये दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा.
लय भारी सर धन्यवाद 👌👌👌🙏🙏🙏🙏
किंमत किती आहे
नंबर पाटवा सर तुमचा
सबसिडी त बसून देताय का अजून का सबसिडी बंद ये
रोपवाटिकाचे नाव
ईश्वरी रोपवाटिका मु. पो वरकुटे खुर्द निमगाव केतकी ता. इंदापूर जि. पुणे मो- 7020226463
प्रत्यक्ष रानातील डेमो दाखवा, पूर्ण पत्ता पाठवा, किंमत किती?
अधिक माहितीसाठी व्हिडिओ मध्ये दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा.
खूप छान आहे
Exlant variety
खूप छान आहे फ्लॉवर👌👌 धमालच
Pp
खते मिक्स केल्यास त्या खतांला पाणी सुटते आशा वेळी खत व्यवस्थीत पडत नाही त्यासाठी काही करता येईल का.
दम तोडतो
बी मिळेन का
हो मिळेल अधिक माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ you tube चॅनेल वर आहे.
Nachni malta yeyil ka
80 अंड्याची पाहिजे
अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वरती संपर्क साधा. 🙏
किंमत काय आहे
अधिक माहितीसाठी व्हिडिओ मध्ये दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा. 🙏
किंमत किती आहे
50 एचपी ऑल राऊंडर डॅश 2 चालते
Maka cha kadaba.kutti.karata.yeel.ka.
नाही येणार
मोबाईल नंबर
👌👌👌🌹🌹🙏🙏🙏
मोबाईल नंबर द्या
तयार झालेली मिरची विकायला किलो ल किती खर्च आला ( तोडणी मजुरी, बारदन, वाहतूक, गाडी भाडे) par/kg किती लागले आणि विक्री च दर काय एवढं प्रामाणिकपणे सांगा उत्पादन खर्च बघ नंतर
Mitra Tula rate milala mhanun tu khush ahes , amhi Sonya sarkhe bhajipalya che plots kiti Vela updun fekle , todni chi majuri pn nighena . Tumhi kiti pn market timing julvaicha prayatna kara , market ni nehmi matich keli😢😢
भाऊ शेती परवडते हो पण त्याला हमी भाव पाहिजे उत्पन्न भरपूर आहे पण रेट मिळतं नाही