- 8
- 9 528
Shree Dnyanadev Siddhabet Tapovan
Приєднався 18 вер 2024
राष्ट्रसाधक प्रशिक्षण शिबिर - डिसेंबर २०२४
🌼 ।।श्री।। 🌼
सस्नेह नमस्कार विनंती विशेष.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुटुंबातील राष्ट्रीय चारित्र्य संवर्धित करणारी संस्था - विवेक परिवार तसेच आपल्या श्री ज्ञानदेव सिद्धबेट तपोवन, ज्ञान-योग-अध्यात्म विद्यापीठ प्रतिष्ठान अंतर्गत श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रसाधक प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले.
ह्या शिबिराचा वृत्तांत, संक्षिप्त चलतचित्र आणि काही क्षणचित्रे *'श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवना'च्या* वेबसाईटवर प्रकाशित केली आहेत. त्याची लिंक खालील प्रमाणे -
siddhabet.org/rashtrasadhak-shibir24
कृपया सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि ही लिंक आपल्या परिचयातील साधक बंधु-भगिनींना अवश्य पाठवावी, ही नम्र विनंती !
धन्यवाद!
श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन, आळंदी
🌼🌸🌼
सस्नेह नमस्कार विनंती विशेष.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुटुंबातील राष्ट्रीय चारित्र्य संवर्धित करणारी संस्था - विवेक परिवार तसेच आपल्या श्री ज्ञानदेव सिद्धबेट तपोवन, ज्ञान-योग-अध्यात्म विद्यापीठ प्रतिष्ठान अंतर्गत श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रसाधक प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले.
ह्या शिबिराचा वृत्तांत, संक्षिप्त चलतचित्र आणि काही क्षणचित्रे *'श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवना'च्या* वेबसाईटवर प्रकाशित केली आहेत. त्याची लिंक खालील प्रमाणे -
siddhabet.org/rashtrasadhak-shibir24
कृपया सर्वांनी ह्याचा लाभ घ्यावा आणि ही लिंक आपल्या परिचयातील साधक बंधु-भगिनींना अवश्य पाठवावी, ही नम्र विनंती !
धन्यवाद!
श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन, आळंदी
🌼🌸🌼
Переглядів: 756
Відео
भगवान श्रीदत्तात्रेय जयंतीचा महोत्सव, २०२४
Переглядів 2,2 тис.День тому
🌼 ।।श्री।। 🌼 सस्नेह नमस्कार विनंती विशेष. मार्गशीर्ष शु.१४, श्रीशके १९४६; शनिवार, दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी, श्रीक्षेत्र दत्तधाम येथील भगवान श्रीदत्तात्रेय जयंतीचा महोत्सव प्रतिवर्षीप्रमाणेच मोठ्या उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. ह्या उत्सवाचा वृत्तांत, संक्षिप्त चलतचित्र आणि काही क्षणचित्रे *'श्रीपाद सेवा मंडळा'च्या* वेबसाईटवर प्रकाशित केली आहेत. त्याची लिंक खालील प्रमाणे - ssma...
प.पू.सद्गुरु मातुःश्री पार्वतीदेवी पुण्यतिथी महोत्सव, २०२४
Переглядів 1,6 тис.21 день тому
कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या प.पू.सद्गुरु मातुःश्री पार्वतीदेवी पुण्यतिथी महोत्सवाचे संक्षिप्त चलतचित्र
अकलूज शिबिर २०२४
Переглядів 848Місяць тому
श्रीदत्त मंदिर, लोणकर वस्ती, संग्रामनगर, अकलूज येथे दिनांक २८ व २९ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरा झालेला सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माउलींचा संजीवन समाधी महोत्सव.
फल ज्योतिषशास्त्र अभ्यास वर्ग
Переглядів 281Місяць тому
फल ज्योतिषशास्त्र अभ्यास वर्ग संक्षिप्त चलतचित्र
श्रीगुरुद्वादशी महोत्सव, २०२४
Переглядів 2 тис.2 місяці тому
श्रीगुरुद्वादशी महोत्सव संक्षिप्त चलतचित्र
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज जयंती महोत्सव, २०२४
Переглядів 1,3 тис.3 місяці тому
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराज जयंती महोत्सव, २०२४
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी गुरुजी
श्री गुरुदेव दत्त
परमपूज्य दादांनच्या चरणी साष्टांग दंडवत.
परमपुज्य सद्गुरु महाराज दादांच्या पावन सुकोमल चरणी कॄतानेक शिरसाष्टांग दंडवत
🙏🙏
परमपूज्य श्री दादाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
प.पू.श्री.दादांच्या सुकोमल चरणी साष्टांग दंडवत.
🌹🌹🙏🌹🌹
🙏🙏🙏
🙏🙏
🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹...
🙏🙏🙏🌹🌹🌹...
परमपूज्य दादांच्या चरणी शिर साष्टांग नमस्कार
🙏💐
परमपूज्य सद्गुरू श्री दादांचे दर्शन झाले... आनंद वाटला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
श्री गुरुदेव दत्ता
🙏🙏🙏
🙏🙏🙏🪷🙏🙏🙏
श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ 🙏
श्रीपाद राज्यं शरणं प्रपद्ये 🙏🙏🍎🍎🌹🌹सद्गुरू श्री आदरणीय दादा माऊली चरणी नम्र वंदन🙏🙏
आदरणीय श्री सद्गुरू दादा यांच्या कोमल पावन चरणी साष्टांग नमस्कार🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय कृपा आशीर्वाद स्वामींचा
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
नमस्कार माझा
🙏🙏🙏🌹🌹🌹
परम पूजनीय श्री सद्गुरू चरणी साष्टांग दंडवत
परम पूज्य सद्गुरू श्री दादांचे मंगल श्री चरणी साष्टांग नमस्कार
प. पू.सद्गुरू श्री दादांच्या चरणी शि.साष्टांग नमस्कार
परमपूज्य श्री सद्गुरू दादा साष्टांग नमस्कार
🙏💐
परमपूज्य सद्गुरु श्री शिरीष दादांच्या चरणी साष्टांग नमस्कार!! 🙏🙏
प.पू. सदगुरू श्री शिरीष दादांच्या चरणी साष्टांग दंडवत 🌺
Anuradha अवधूत चिंतन गुरुदेव दत्त
भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय
खूप छान माहिती! धन्यवाद
🙏🙏🙏
🙏💐
भगवान श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या श्रीचरणी सप्रेम सादर वंदन
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
❤ नयनरम्य आनंदसोहळा,
🙏🙏🙏🙏🙏🙏 Shree Sadguruve Namah !!
जन्मोजन्मीच्या पुणयाईने आणि सद्गुरू श्री.मामामहाराजांच्या कृपेने हा सोहळा❤पहाताआला.आयुष्यातील सुवर्ण अमृतक्षण❤
🙏🏻🙏🏻🌷💐🌸
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त