ANKUSH TECHNO
ANKUSH TECHNO
  • 304
  • 306 257
STD:10 /SSC Board Exam.All Question Paper As per Each Chapter As Per Board Questions Paper Pattern
एसएससी परीक्षा मार्च आणि जुलै सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक धड्यानुसार प्रश्नपत्रिका आराखड्यानुसार एकत्रित केलेल्या असून सदर सर्व प्रश्नपत्रिकांचा विद्यार्थ्यांना अभ्यास करताना उपयोग होईल याची खात्री वाटते
#SSC_Geography
# Board Question Papers
# STD10_Geography
Переглядів: 63

Відео

Find Your PF UAN Easily
Переглядів 465 місяців тому
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचा UAN कसा पाहावा आणि आपल्या खात्यात जमा किंवा इतर माहिती पाहण्यासाठी UAN कसा पाहावा हे या व्हिडिओ मध्ये सोप्या पद्धतीने सांगितले आहे #UAN_PF #UAN #EPFO_UAN
इयत्ता : दहावी, विषय: मराठी,संतवाणी: अंकिला मी दास तुझा स्वाध्याय /प्रश्नोत्तरे/ Ankila Mi Das Tuza
Переглядів 266 місяців тому
अंकिला मी दास तुझा हा अभंग संत नामदेव महाराज यांच्या वाणीतून सरळ , सोप्या भाषेत असुन विद्यार्थ्यांना एसएससी बोर्ड परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो #१०वी_संतवाणी स्वाध्याय #संत नामदेव _अभंग #अंकिला मी दास तुझा स्वाध्याय
Dropbox /Delete Student/Wrong Entry/Wrong Promotion /दुबार नोंदणी विद्यार्थी SDMS पोर्टल डिलिट पध्दत
Переглядів 346 місяців тому
How to delete Duplicate Student from SDMS Portal #SDMS_Duplicate Entry #DropBox_SDMS #Dropbox #Udise SDMS
TRRS and TRS Converter for Boya M1 microphone
Переглядів 106 місяців тому
How to use Boya M1 Microphone in computer using TRRS and TRS Converter #BoyaMicrophone #TRRS_TRS Connecter #Use_Boya M1
How to Check PPF Balance पोस्ट ऑफिस पीपीएफ खाते रक्कम आणि तपशील आॅनलाईन कसा पाहावा
Переглядів 536 місяців тому
पोस्ट ऑफिस मध्ये पीपीएफ खाते रक्कम आणि तपशील आॅनलाईन कसा पाहावा हे या व्हिडिओ मध्ये सोप्या पद्धतीने सांगितले आहे सदर माहिती अधिकाधिक लोकांना उपयुक्त ठरेल असे वाटते. #PPF_Balance #Post PPF #India Post #India Post PPF
SSC Marathi 2024 Solved Question Paper (English Medium )
Переглядів 227 місяців тому
एसएससी परीक्षा मार्च 2024 मराठी विषयासाठी प्रश्नपत्रिका सविस्तर माहिती आणि उत्तरे समजावून सांगितले आहे सदर मराठी विषय इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल असे वाटते #मराठीमार्च२०२४ #BoardQuestionPaper2024 #Solved_MarathiQuestionPaper24 #Std10_BoardPaper
SSC 2024 Marathi Question Paper with Answers /4 March 2024 Solved Marathi Question Paper
Переглядів 157 місяців тому
SSC 2024 Marathi Question Paper with Answers #Marathi_2024 #SSC Marathi 2024 #Solved _Question Paper'
किसान सम्मान योजना Farmer Registration Number/ID आणि Beneficiary Status कसे पहावे
Переглядів 567 місяців тому
किसान सम्मान योजना अंतर्गत रजिस्ट्रेशन नंबर आणि मिळणाऱ्या निधीची स्थिती कशी पहावी . नोंदणी केल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून आधारकार्ड ,बॅंक , जमिनीचा ७/१२ ,८अ बाबींची वैदयता तपासणी नंतर रजिस्ट्रेशन नंबर प्राप्त होतो आणि आपल्याला मिळणाऱ्या Installment ची पूर्ण माहिती मिळते हे या व्हिडिओ मध्ये सोप्या भाषेत सांगितले आहे त्याचा उपयोग शेतकरी बांधवांना होईल अशी अपेक्षा आहे #Pmkisan_ Registratio...
Jahirat Lekhan : Zade Lava Zade Jagava झाडे लावा झाडे जगवा /जागतिक पर्यावरण दिवस
Переглядів 240Рік тому
जाहिरात लेखन झाडे लावा झाडे जगवा # Zade Lava Zade Jagava # Jahirat Lekhan #SSC
जाहिरात लेखन : झाडे लावा झाडे जगवा / वृक्षारोपण रोपांचे वितरण /जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रम
Переглядів 400Рік тому
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून झाडे लावा झाडे जगवा जाहिरात लेखन करा. #झाडे लावा झाडे जगवा #५ जून पर्यावरण दिवस # Environmental Day
Std 10 Upas Questions & Answers इयत्ता :दहावी विषय : मराठी (अक्षरभारती) पाठ : उपास प्रश्नोत्तरे
Переглядів 59Рік тому
इयत्ता दहावी विषय मराठी पाठ : उपास या पाठाखालील प्रश्नोत्तरे /स्वाध्याय येथे सोडविला आहे. # उपास_ स्वाध्याय #Upas_Question Answers #Upas_ Swadhyay
इयत्ता : दहावी संतवाणी : योगी सर्वकाळ सुखदाता प्रश्नोत्तरे /स्वाध्याय
Переглядів 255Рік тому
संतवाणी : योगी सर्वकाळ सुखदाता प्रश्नोत्तरे/स्वाध्याय #स्वाध्याय_योगी सर्वकाळ सुखदाता # योगी सर्वकाळ सुखदाता_ प्रश्नोत्तरे
इयत्ता : दहावी /संतवाणी - अंकिला मी दास तुझा /स्वाध्याय/प्रश्नोत्तरे
Переглядів 122Рік тому
इयत्ता दहावी विषय मराठी संतवाणी - अंकिता मी दास तुझा हा संत नामदेव महाराज यांनी लिहिलेल्या अभंग आहे पाठ्यपुस्तकातील स्वाध्याय या ठिकाणी सोडविला असून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दिलेल्या उत्तरात विद्यार्थ्यांनी स्वतःला समजेल अशा सोप्या भाषेत उत्तरे लिहावी अशी अपेक्षा आहे. #स्वाध्याय_अंकिला मी दास तुझा #इयत्ता दहावी_संतवाणी #Std 10_Saintwani
Astavinayak Darshan /Yatra/ अष्टविनायक यात्रा नियोजन कसे करावे /Astavinayak Darshan Planning
Переглядів 24 тис.Рік тому
अष्टविनायक दर्शन यात्रा दोन दिवसांत कशी पूर्ण करावी .यात्रा काळात प्रवास कोठून आणि कसा करावा प्रवास मार्ग मार्गदर्शन तसेच मुक्काम , नाष्टा, जेवण कोठे करून यात्रा आनंद कसा मिळेल याची माहिती दिली आहे #अष्टविनायक _दर्शन #Astavinayak_Yatra # Astavinayak in 2 Days #Astavinayak_Darshan
मोराची शिवारातील भटकंती
Переглядів 164Рік тому
मोराची शिवारातील भटकंती
U-DISE SDMS/ Student Portal Aadhar Update/ आधार क्रमांक नाही अशा विद्यार्थ्यांची माहिती कशी भरावी.
Переглядів 59Рік тому
U-DISE SDMS/ Student Portal Aadhar Update/ आधार क्रमांक नाही अशा विद्यार्थ्यांची माहिती कशी भरावी.
U-DISE PLUS 2022-23 / SDMS / SDMS STUDENTS DATA 2022-23 UPDATE / विद्यार्थी माहिती भरण्याची पद्धत
Переглядів 69Рік тому
U-DISE PLUS 2022-23 / SDMS / SDMS STUDENTS DATA 2022-23 UPDATE / विद्यार्थी माहिती भरण्याची पद्धत
एसएससी बोर्ड परीक्षा उत्तरपत्रिका लिहितांना घ्यावयाची काळजी
Переглядів 181Рік тому
एसएससी बोर्ड परीक्षा उत्तरपत्रिका लिहितांना घ्यावयाची काळजी
इ.१० वी.सेंद्रिय भाजीपाला जाहिरात तयार करा /मराठी प्रश्नपेढी २०२२-३३/या मुद्द्यांच्या आधारे जाहिरात
Переглядів 1,5 тис.Рік тому
इ.१० वी.सेंद्रिय भाजीपाला जाहिरात तयार करा /मराठी प्रश्नपेढी २०२२-३३/या मुद्द्यांच्या आधारे जाहिरात
इयत्ता दहावी मराठी प्रश्नपेढी उत्तर पत्रिका सविस्तर माहितीसह भाषाभ्यास /१६ गुण हमखास मिळवा
Переглядів 288Рік тому
इयत्ता दहावी मराठी प्रश्नपेढी उत्तर पत्रिका सविस्तर माहितीसह भाषाभ्यास /१६ गुण हमखास मिळवा
Std 10 Subject: Marathi/ Board Question Bank Bhashyabhyas 2022-23 इ.१० प्रश्नपेढी उत्तर भाषाभ्यास
Переглядів 177Рік тому
Std 10 Subject: Marathi/ Board Question Bank Bhashyabhyas 2022-23 इ.१० प्रश्नपेढी उत्तर भाषाभ्यास
एसएससी प्रश्नपेढी जाहिरात लेखन
Переглядів 20Рік тому
एसएससी प्रश्नपेढी जाहिरात लेखन
Dairy & Dry Fruits Jahirat Lekhan दूध डेअरी व ड्रायफ्रूट जाहिरात
Переглядів 1,3 тис.Рік тому
Dairy & Dry Fruits Jahirat Lekhan दूध डेअरी व ड्रायफ्रूट जाहिरात
जाहिरात लेखन दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे घरगुती खानावळीची जाहिरात तयार करा
Переглядів 967Рік тому
जाहिरात लेखन दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे घरगुती खानावळीची जाहिरात तयार करा
9 &10/Sundar Hastakshar Karyashala Jahirat सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा जाहिरात लेखन/Hastakshar Jahirat
Переглядів 665Рік тому
9 &10/Sundar Hastakshar Karyashala Jahirat सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा जाहिरात लेखन/Hastakshar Jahirat
टूथपेस्टची आकर्षक जाहिरात तयार करा Toothpaste Jahirat Tayar Kara
Переглядів 110Рік тому
टूथपेस्टची आकर्षक जाहिरात तयार करा Toothpaste Jahirat Tayar Kara
How to Connect Bluetooth Headphones to Mobile ब्लूटूथ हेडफोन्स मोबाईलवर कसा कनेक्ट करावा.
Переглядів 51Рік тому
How to Connect Bluetooth Headphones to Mobile ब्लूटूथ हेडफोन्स मोबाईलवर कसा कनेक्ट करावा.
जाहिरात लेखन :- कपड्यांचा धुलाई साबण जाहिरात तयार करा.Jahirat Dhulai Saban Jahirat Tayar Kara
Переглядів 3,8 тис.Рік тому
जाहिरात लेखन :- कपड्यांचा धुलाई साबण जाहिरात तयार करा.Jahirat Dhulai Saban Jahirat Tayar Kara
Aurvedik Hair Oil /जाहिरात:- आयुर्वेदिक केसतेलाची जाहिरात तयार करा.(एसएससी परीक्षा मार्च २०२२)
Переглядів 38Рік тому
Aurvedik Hair Oil /जाहिरात:- आयुर्वेदिक केसतेलाची जाहिरात तयार करा.(एसएससी परीक्षा मार्च २०२२)

КОМЕНТАРІ

  • @BLEACHFF69
    @BLEACHFF69 28 днів тому

    Sir mere 10th and 12th tc par date of birth(month) wrong hai uuse change kaise kare School vale change nahi kark de rahe

    • @ankushtechno
      @ankushtechno 26 днів тому

      Affidavit karane ani tyacha vapar karava

  • @Vighneshborse
    @Vighneshborse Місяць тому

    सर माझ्या १२ वी च्या L.C हिंदू मराठा आहे हिंदू कुणबी करायचे आहे कोणते document लागेल

    • @ankushtechno
      @ankushtechno Місяць тому

      @@Vighneshborse जात प्रमाणपत्र काढण्यासाठी १३ आक्टोबर १९६७ पूर्वीचे नातेसंबंध कुणबी नोंद असलेले कागदपत्र देऊन जातप्रमाणपत्र काढणे

    • @Vighneshborse
      @Vighneshborse 29 днів тому

      @@ankushtechno सर जात प्रमाणपत्र काढले आहे पण L.C वर change करयाचे आहे L.C हिंदू मराठा आहे हिंदू कुणबी करायचे आहे सर मी Bsc third year la aahe

    • @ankushtechno
      @ankushtechno 29 днів тому

      B.Sc.ला असलेल्या काॅलेजला मराठा -कुणबी (गाव नमुना १४ उतारा यामध्ये जात आणि जन्म दिनांक असते )तहसीलदार कार्यालयात मिळतो तो कॉलेजला देऊन दुरूस्ती करून घेणे

  • @4912..
    @4912.. Місяць тому

    सर मी कॉलेज मध्ये दाखला साठी फ्रॉम दिला त्याला आधार कार्ड झेरॉक्स दिले आधार कार्ड ची जन्म तारीख चुकलेले आहे तर दाखल्यां वर ती येईल का चुकलेली का आदीच ची येईल जी शाळेत होती ती

    • @ankushtechno
      @ankushtechno Місяць тому

      इ.10. वी /12 वीचा दाखला काॅलेजला दिला तीच जन्म दिनांक येईल

  • @sunandadesnukh6903
    @sunandadesnukh6903 Місяць тому

    आई वडील यांची नावे नाही ते काय करावे लागेल

    • @ankushtechno
      @ankushtechno Місяць тому

      दाखल्यावर का

    • @sunandadesnukh6903
      @sunandadesnukh6903 Місяць тому

      @@ankushtechno हो दादा

    • @ankushtechno
      @ankushtechno Місяць тому

      शाळेत जाऊन दाखला मागणी करणे / दुबार दाखला मिळण्यासाठी त्यात संपूर्ण नाव जन्म दिनांक वगैरे मिळेल नविन पध्दतीने दाखला मिळेल

    • @sunandadesnukh6903
      @sunandadesnukh6903 Місяць тому

      @@ankushtechno Thanks 🙏

  • @sanjayohol2245
    @sanjayohol2245 Місяць тому

    सर माझ्या दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट वर जन्म तारीख चुकीची लागलेली आहे 1999 दहावी झाली आहे काय मदत करा किंवा माहिती ध्या विनंती आहे काही पर्याय असेल सांगा pls

    • @ankushtechno
      @ankushtechno Місяць тому

      जन्म दाखल्यावर अचूक जन्मदिनांक असल्यास जन्म दाखल्याचा वापर करणे

    • @ankushtechno
      @ankushtechno Місяць тому

      तहसीलदार कार्यालयात गाव नमुना १४ मिळतो त्यामध्ये जन्म नोंद आणि जात नोंद असते

    • @sanjayohol2245
      @sanjayohol2245 Місяць тому

      @@ankushtechno sir नोकर भरती प्रक्रिया मध्ये जन्म दाखला वरती नोद ग्राह धरली जाते का कायदेशीर मार्ग सांगा pls

    • @sanjayohol2245
      @sanjayohol2245 Місяць тому

      @@ankushtechno आपला मोबाईल नंबर मिळाला असता तर खूप बरे झाले असते

  • @Bhagwanjadhav-j5r
    @Bhagwanjadhav-j5r 2 місяці тому

    Blur dusty sir

  • @kanchantalokar3842
    @kanchantalokar3842 2 місяці тому

    Sir mazhya TC vr bhagyashree nav aahe an aadhar card vr Kanchan aahe tr mla kay krav lagel maz agn zalel aahe tr lgna nantr che srv kagd ptr Kanchan navane aahet tr mla kay krav lagel mi tc vr ch nav chenj hote ka pliz sanga sir mazhya mulichya shishnasathi adchn nahi zali pahije pude please Ripley sir

    • @kanchantalokar3842
      @kanchantalokar3842 2 місяці тому

      Ripley sir please

    • @ankushtechno
      @ankushtechno 2 місяці тому

      Marriage Certificate. ani Gazate copy vaparle jate

    • @ankushtechno
      @ankushtechno 2 місяці тому

      Mulachya Janmdakhalyawar Ani Adharcard varil nav(Pancard) same asave

  • @pravincraftsshorts
    @pravincraftsshorts 3 місяці тому

    Superb 🎉

  • @Mahakal77942
    @Mahakal77942 3 місяці тому

    vratidhari dand अधिकारी कोण असते

    • @ankushtechno
      @ankushtechno 3 місяці тому

      @@Mahakal77942 प्रश्न समजला नाही

  • @nitinpatli5864
    @nitinpatli5864 3 місяці тому

    1no.

  • @HYDRAxPROYT-d4g
    @HYDRAxPROYT-d4g 3 місяці тому

    Very nice tatya sir ❤❤

  • @KrishnaMisal-f8f
    @KrishnaMisal-f8f 3 місяці тому

    Sir majhi jaat chukichi aahe kai karu

    • @ankushtechno
      @ankushtechno 3 місяці тому

      @@KrishnaMisal-f8f Caste Certificate kadhane tyasathi blood relation (Family Tree /Vanshaval)deun caste Certificate ghene

  • @arunnikam8591
    @arunnikam8591 3 місяці тому

    Cbse board Chya school leaving certificate var Mothers name, Place of birth, Natinality, Caste, Religion yacha ulekh nhi tar Kay karate label.

    • @ankushtechno
      @ankushtechno 3 місяці тому

      @@arunnikam8591 Nationality Certificate kadane ani Caste Certificate kadhane mother name he SSC Passing Certificate/Marklist var Asate

  • @alaoddinshaikh7234
    @alaoddinshaikh7234 3 місяці тому

    Plese sir reply me

    • @DNYANESH45
      @DNYANESH45 2 місяці тому

      bhai mera bhi same broblem hai....

  • @alaoddinshaikh7234
    @alaoddinshaikh7234 3 місяці тому

    Sir mene 2018 me college chor di Aur ab mujhe L.C me date of birth change krni hai kya kro

  • @WayToOfficerNDA55
    @WayToOfficerNDA55 4 місяці тому

    Mother tounge wrong aeh ky karave

    • @ankushtechno
      @ankushtechno 4 місяці тому

      Mother Tongue wrong asel tar kahi problem yet nahi Full Name ,Caste, Date of Birth Achuk asane aavashyak asate

    • @WayToOfficerNDA55
      @WayToOfficerNDA55 4 місяці тому

      @ankushtechno sir engineering admission ke liey mother tounge valo ke liey seat reserve hoti he me hindi minority se hu aur leaving certificate me marathi he mere sirf 10th ke lc me marathi he.

    • @ankushtechno
      @ankushtechno 4 місяці тому

      @@WayToOfficerNDA55 Contact Std 10 School and do the corrections

    • @WayToOfficerNDA55
      @WayToOfficerNDA55 4 місяці тому

      @@ankushtechno ky process aeh

    • @WayToOfficerNDA55
      @WayToOfficerNDA55 4 місяці тому

      @@ankushtechno atta mi 12th la aeh dusrya college madeh ky kru shakto please sanga

  • @shubhadaphase6160
    @shubhadaphase6160 4 місяці тому

    खूप छान माहिती दिलीत.....thank u...

  • @sameerramteke1180
    @sameerramteke1180 5 місяців тому

    Sir mazya tc varti cast Buddhists liheli ahe Pan mazya cast certificate var SC Mahar 37 ( Maharashtra Ani Central chya pan )ahe Ani Maya vadilanchya va ajobanchya tc - Ani cast var suddha SC ahe tar mala ata jee through central government chya college madhi admission ghaychi ahe Mala kahi adchan yel ka sir please reply

    • @Saveditashah
      @Saveditashah 4 місяці тому

      Same problem tumhi ky kela mg

    • @ankushtechno
      @ankushtechno 4 місяці тому

      Central Admission Process Category nusar asate Kahi Adachan yenar nahi SC category vicharat ghetat sub caste nahi

  • @Suraj-750edition
    @Suraj-750edition 5 місяців тому

    सर माझ्या बाबाच्या दोन नावे आहेत सर माझी 10 वी 2022 व 12वी 2024 मध्येझाल्याली आहेत तर मला जातीचा कास्ट काढायची होती तर माझ्या बाबाच्या शाळेच्या tc मद्ये बाबांचे नाव वेगळे आहेत आणि माझ्या शाळेच्या tc मध्ये बाबाचे नाव वेगळे आहेत आणि जन्म प्रमाणपत्रावर दोन नावे आहेत गंगाराम उर्फ बाळू तर काय करावे सर 😔😔😔

    • @ankushtechno
      @ankushtechno 5 місяців тому

      SSC प्रमाणपत्रावर जे संपूर्ण नाव आहे तेच १२ वी प्रमाणपत्रावर असेल थोडक्यात १० वी प्रमाणपत्रावर असलेल्या नावाप्रमाणेच जातप्रमाणपत्र काढावे

  • @DCPramodGAMER
    @DCPramodGAMER 6 місяців тому

    😂😂

  • @santoshpedhavi7069
    @santoshpedhavi7069 6 місяців тому

    How to make Ashtvinayak yatra from Mumbai

    • @ankushtechno
      @ankushtechno 6 місяців тому

      Day 1 : Pali -Mahad-Lenyadri-Ozar (Halt Bhakatnivas Ozar) Day 2 : Ranjangaon-Theur -Siddhatek -Morgaon

  • @mohangabhale5555
    @mohangabhale5555 7 місяців тому

    Maz nav SSC, HSC, marksheet Cast certificate vr MOHAN *WALU* GABHALE aahe Aani Aadhar card vr MOHAN *VALU* GABHALE Marathi madhe वाळु he nav barobar aahe. English madhe *VALU* he correct spelling aahe ..Means Vadilanchya name madhe 1st letter *W & V* cha problem aahe. Tr educational chya kahi documents vr *Walu* aahe aani kahi documents vr *Valu* aahe tr gazett certificate banvave lagel ki affidavit karav lagel ?

    • @ankushtechno
      @ankushtechno 7 місяців тому

      SSC Certificate premane Aadhar Card var nav asave Aadharcard Update Karane Kahich problem yenar nahi

    • @mohangabhale5555
      @mohangabhale5555 7 місяців тому

      @@ankushtechno pan graduation certificate vr SSC pramane nav nahi aahe

    • @ankushtechno
      @ankushtechno 7 місяців тому

      Sarva Thikani SSC Passing Certificate varil Full Name ani Birthdate Officially grahya Manali jate Eg. Passport sathi

  • @gayatrimore3102
    @gayatrimore3102 7 місяців тому

    Sir mazya sarv documents war aaich nav chukale aahe durusti kraychi asel tr kay krav lagel document verification la problem yeil ka pls sir reply me

  • @Thesam0725
    @Thesam0725 8 місяців тому

    सर दुरुस्ती म्हणजे नक्की कशी करतात plz reply द्या त्या दाखल्यावरच करेक्शन केले जाते का?

    • @ankushtechno
      @ankushtechno 8 місяців тому

      काय चूकीचे आहे

    • @ankushtechno
      @ankushtechno 8 місяців тому

      शाळेकडून नजरचुकीने चूकीचे लिहिले असेल तर मुळ दाखल्यावर दुरुस्ती केली जाते

    • @Thesam0725
      @Thesam0725 8 місяців тому

      @@ankushtechno माझ्या नावाचे spelling चुकले आहे फक्त

    • @ankushtechno
      @ankushtechno 8 місяців тому

      SSC Passing Certificate वर नावाचे स्पेलिंग आणि दाखल्यावर सारखेच असल्याची खात्री करावी

    • @ankushtechno
      @ankushtechno 7 місяців тому

      @@Thesam0725 उच्चार बरोबर आहे का (नावाचा)

  • @Thunder_boltzzz
    @Thunder_boltzzz 8 місяців тому

    Hame vigyapan likhne kaha he to me ye likh skti hu🤨

    • @ankushtechno
      @ankushtechno 8 місяців тому

      Topic Diya jata hai eg. Hair Oil, Umbrella, etc

  • @GajananThalkari
    @GajananThalkari 8 місяців тому

    सर माझी जात ओबीसी आहे पण चुकन ओपन मध्ये गेली आहे 1 ते बीकॉम पर्यंत काही उपाय असल तर सागा सर

    • @ankushtechno
      @ankushtechno 6 місяців тому

      OBC जात प्रमाणपत्र काढण्यासाठी १३/१०/१९६७ पूर्वीच्या शाळा सोडल्याचा दाखला (वडील/भाऊ/बहीण/आत्या) यापैकी कागदपत्रे देऊन प्रमाणपत्र काढावे

  • @Ganeshptattooist
    @Ganeshptattooist 9 місяців тому

    Video chan aahe background music thoda kami theva baki mast

  • @QuranTranslationForUmmat
    @QuranTranslationForUmmat 9 місяців тому

    school che principal tc varil cast chukali aahe te durust karun dyala tayyar nahi Kay karava Majha kade cast certificate aahe

  • @QuranTranslationForUmmat
    @QuranTranslationForUmmat 9 місяців тому

    Sir ki pahili te b.ed paryant ek school madhe sikhala aahe manjhi cast obc teli aahe per majha 10vi cha tc madhe aani pahili cha nirgam aadhe cast chukali aahe chappar band asi aahe Majha kade obc cast certificate aahe tar he durust honar ka plz reply dya Mala validity madhe Adchan yenar ka

    • @ankushtechno
      @ankushtechno 9 місяців тому

      Aapale Vadil ,chulata Bhau ,Bahin Chulata yancha 13 Oct 1967 purvicha purava. yanusar Caste Certificate asel tar Caste Validity Certificate milanyas adchan yenar nahi

    • @QuranTranslationForUmmat
      @QuranTranslationForUmmat 9 місяців тому

      @@ankushtechno amche office che log majha cast certificate Manya karu lagale nahi Ye manta aahe ki tujhi 10 tc aani nirgam madhe cast chappar band aahe tu cast kas banun aanla aamhi gher nahi Mala job bhejta nahi aahe maji help kara Mi tc and nirgam var cast change karu sakto ka Aurangabad highrcoute cha order lagin

    • @ankushtechno
      @ankushtechno 9 місяців тому

      @@QuranTranslationForUmmat Court madhe Affidavit OBC Caste declaration karun tyachya aadhare Caste Certificate Kadhane Affidavit karatana Blood relation nusar caste milavi shaletil chukiche nondimule sadar Declaration karave adachan dur hotil don't worry dusara paryay asa ahe tumcha Dahshildar karyalatun गाव नमुना १४ kadhane tyavar tumchya vansavalinusar Caste namud asate ani yachya adhare caste Certificate milanyas adchan yenar nahi

    • @QuranTranslationForUmmat
      @QuranTranslationForUmmat 9 місяців тому

      Sir tum hi samjat nahi maji gost majha kade cast certificate aahe obc majhe 10 12 tc madhe cast wrong aahe aani 1 varg madhe nirgam madhe cast wronge aahe to Kasi durust karu mi Plz sir help Kara majha government job order pending aahe te dyala tayyar nahi order

    • @ankushtechno
      @ankushtechno 9 місяців тому

      Kontya std madhe correct caste ahe

  • @Samru-o3l
    @Samru-o3l 9 місяців тому

    Sir mi 12th pass aahe ata diploma madhe admission getle sir wrong cast change karta yeto ka

  • @Samru-o3l
    @Samru-o3l 9 місяців тому

    सर माझ्या 10 lc var chukichi cast aahe ata माझ् 12 th sampal aahe ani diploma direct 2nd year la admission getle aahe .10th,12th lc vr christion cast aahe ani aai vadilyancha lc vr hindu mochi aahe ani maj cast certificate and cast validity pn hindu motchi aahe sir mi lc vr caste kashe change karu shakte please reply sir😭😢

  • @Bhalerao612
    @Bhalerao612 10 місяців тому

    Sir 12 th board la मिळतील का extra मार्क्स

  • @_sanika_more_04
    @_sanika_more_04 10 місяців тому

    सर मी इयत्ता 11वी मध्ये शिकते माझ्या दाखल्यावर जन्मतारीख चुकीची झालेली आहे आणि ती चूक माझ्या आत्ता लक्षात आली मला ती दुरुस्त करायची आहे तर मी काय करू जेणेकरून ती चूक दुरुस्त होईल

    • @ankushtechno
      @ankushtechno 10 місяців тому

      SSC परीक्षा मार्च २०२३ एस.एस.सी.प्रमाणपत्र SSC Passing Certificate शाळेत जाऊन घेणे त्यावर जन्म तारीख पहाणे आणि त्यानुसार दाखल्यावर दुरुस्ती करून घेणे

    • @Thesam0725
      @Thesam0725 8 місяців тому

      Same problem कशी केली दुरूस्ती त्यांनी त्या दाखल्यवरच correctio केले का?

    • @ankushtechno
      @ankushtechno 8 місяців тому

      एसएससी Passing Certificate शाळेत जाऊन घेणे त्यावर. जन्म तारीख आणि दाखल्यावर बरोबर आहे का पाहणे

  • @AnuradhaShinde-h8m
    @AnuradhaShinde-h8m 11 місяців тому

    Thank you

  • @AnuradhaShinde-h8m
    @AnuradhaShinde-h8m 11 місяців тому

    तुमच्या भाषनामुळे माझा वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक आला.

  • @dattashindeshinde7512
    @dattashindeshinde7512 Рік тому

    सर माझे दुसरे लग्न झाले आहे तिला पहिली एक मुलगी आहे तिला आमच्या इथे पहिल्या नावाने एडमिशन घेतले आहे तिचे राजपत्र आत्ता केले आहे पण शाळे मध्ये नाव बदल कसा करता येईल

    • @ankushtechno
      @ankushtechno Рік тому

      महा ई सेवा केंद्र या ठिकाणी शपथपत्र करणे (कलेक्टर/तहसीलदार)

  • @junnukitech771
    @junnukitech771 Рік тому

    very

  • @_.m.a.y.u.r._
    @_.m.a.y.u.r._ Рік тому

  • @_.m.a.y.u.r._
    @_.m.a.y.u.r._ Рік тому

  • @shamalsarkar8682
    @shamalsarkar8682 Рік тому

    Sir, my name's spelling is wrong in Birth certificate itself, so if correct the spelling of Aadhar card... Won't it cause any problems in my future documents.??? Eg:- Passport, pancard etc.?

    • @ankushtechno
      @ankushtechno Рік тому

      जन्म दाखला मराठीत असेल आणि नाव बरोबर असेल तर काही अडचण नाही उदा.काही Neeta असे किंवा Nita असे वापर करत आहे

    • @ankushtechno
      @ankushtechno 9 місяців тому

      Yes No Problem

  • @akshaywavhal6738
    @akshaywavhal6738 Рік тому

    Sir majya saglya document vr aaiche name chuikiche ahe pn mi passport kadhtana affidavit karun ghetlele ani paper madhe pn advertising dileli tr mla 10 markaheet ,graduation certificate, graduation l.c, birth certificate nav change karun ghyayala lagelka, karan mjya birth certificate vr aai ank papanchya navat spelling mistake hotya teva mi affidavite banvlel

    • @ankushtechno
      @ankushtechno 3 місяці тому

      @@akshaywavhal6738 aaiche nav jyathikani denyachi aavashyakata ahe tethe Birth Certificate dene 🌹

  • @tanishsarwade8460
    @tanishsarwade8460 Рік тому

    😂😂😂😅😊😮😢

  • @bharatambi-fh1jh
    @bharatambi-fh1jh Рік тому

    सर माझे 1 ली ते 3 री शिक्षण एका शाळेत व 4 थी एका शाळेत व 5 वी ते 9 वी एका शाळेत झाले आहे मी 9 वी मधून 2004 ला शाळा सोडली आहे , माझ्या शाळेच्या दाखल्यावर जात चुकीची नोंदली आहे ( मी 3 शाळा बदलल्या आहेत पाहिलीपासूनच दाखल्यावर जात चुकीची नोंद आहे ) पण माझ्याकडे तहसीलदार यांचा मला हव्या असणाऱ्या जातीचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे फक्त शाळेच्या दाखल्या मध्ये कसा बदल करायचा ?

    • @ankushtechno
      @ankushtechno 5 місяців тому

      जातप्रमाणपत्र अचूक आहे त्याचा वापर करणे शाळा सोडल्याचा दाखल्यावर नंतर (शाळा सोडल्यानंतर)कोणताही बदल करण्यात येत नाही

    • @ankushshrirame7170
      @ankushshrirame7170 Місяць тому

      काय प्रोसेस करावी लागेल सर

  • @km-dr6bh
    @km-dr6bh Рік тому

    सर मी original LC हरवली म्हणून मी dublicate 12th LC घेतली पण ती पुन्हा सापडली आता डब्लिकेट LC परत द्यावा लागेल का सर

  • @km-dr6bh
    @km-dr6bh Рік тому

    सर मी original LC हरवली म्हणून मी dublicate 12th LC घेतली पण ती पुन्हा सापडली आता डब्लिकेट LC परत द्यावा लागेल का सर

  • @km-dr6bh
    @km-dr6bh Рік тому

    सर मी original LC हरवली म्हणून मी dublicate 12th LC घेतली पण ती पुन्हा सापडली आता डूब्लिकेट LC परत द्यावा लागेल का सर

  • @mr.thakur3580
    @mr.thakur3580 Рік тому

    Majhya aai cha L.C. mdhe nav vegd asun te badl ks krta yeyil. Mla aai cha cast certificate banvaych aah. Please rpl

  • @akshay_narute_45
    @akshay_narute_45 Рік тому

    सर माझी दहावीत शाळेच्या दाखल्यावर जन्म तारीख चुकली आहे मी आता engineering 1 year ला आहे दुरुस्ती करता येईल का ? व ती कशी करायची

    • @ankushtechno
      @ankushtechno Рік тому

      एस.एस.सी.परीक्षा निकाल जाहीर झाल्यानंतर एक महिन्याच्या आत दुरुस्ती करण्याची संधी मिळते.

    • @sanjayohol2245
      @sanjayohol2245 Місяць тому

      ​@@ankushtechnoउशीर झल्यास काही पर्याय आहे का सर जी

    • @ankushtechno
      @ankushtechno Місяць тому

      @sanjayohol2245 Declaration Certificate वापर करणे ( कोर्टामध्ये Affidavit हा पर्याय असतो)

  • @ronnys_calculation
    @ronnys_calculation Рік тому

    Sir, माझी १० वी शाळा सोडल्याचा दाखला त्याव जात चुकली आहे आणि आता मी graduation last year ला आहे तर मला ती दुरुस्ती करायची आहे तर कशी करता येईल या संधार्बत माहिती पाहिजे तर आपला मोबाईल नो. किंवा काही contact karayla

  • @ronnys_calculation
    @ronnys_calculation Рік тому

    Sir, माझी १० वी शाळा सोडल्याचा दाखला त्याव जात चुकली आहे आणि आता मी graduation last year ला आहे तर मला ती दुरुस्ती करायची आहे तर कशी करता येईल या संधार्बत माहिती पाहिजे तर आपला मोबाईल नो. किंवा काही contact karayla