Vidhya Shinde
Vidhya Shinde
  • 1 174
  • 3 806 831
अनंत चतुर्थी स्पेशल उकड न काढता उकडीचे मोदक l कमळ मोदक l डबल कळीचे मोदक l Ukadiche modak
@vidhyashinde01
अनंत चतुर्थी स्पेशल उकड न काढता उकडीचे मोदक l कमळ मोदक l डबल कळीचे मोदक l Ukadiche modak
नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते.
कसे आहात सगळे!
नक्कीच बरे असणार,
आजचा दिवस खूपच स्पेशल आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पा साठी मोदक करणार आहोत आजचे मोदक खूपच दिसायला सुंदर आणि सुबक आहेत कोणाला मोदकांची उकड काढता येत नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्वाचा आहे आज आपण उकड न काढता उकडीचे मोदक करणार आहोत
आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्य कमळ मोदक केले आहेत याला डबल कळीचे मोदक पण बोलतात त्याची चव आणि सुवास अलग आहे आजचे मोदक खूपच स्वादिष्ट आणि सुवासिक आहेत कारण आज आपण बासमती तांदळाच्या पिठात पासून बनवले आहेत मोदक खूप छान दिसतात नक्की एकदा करून बघा आवडले तर लाईक शेअर करा आणि मला सपोट करण्यासाठी
vidhya shinde01 channel la Subscribe kar
#vidhyashinde0
#अनंतचतुर्थीस्पेशलउकडनकाढताउकडीचेमोदक
#कमळमोदक
#डबलकळीचेमोदक
#trendingrecipemodak
#traditionalrecipe
#महाराष्ट्रीयनमोदकरेसिपी
#UkadicheModakrecipeinmarathi
#howtomakemodakathome
#howtomakesteammodakinmarathi
#Ukadichemodak
#sweetdishrecipeseasytomakeathomeinmarathi
#howtomakesteammodakinmarathi
#गणपतीप्रसाद
#मोदक
#GanpatiSpecial
#BappaSpecial
#madhurarecipe
#saritakitchen
#modakrecipeinmarathi
#differenttypesofmodakrecipeinmarathi
#jaggerycoconutmodak
#zatpatrecipeinmarathisweet
#maharashtrianfoodrecipes
#maharashtrianspecialrecipe
#maharashtrianpadarth
#maharashtriansweetrecipes
#मराठीव्हिडिओ
#मोदकरेसिपी
youtube.com/@vidhyashinde01?si=8GJRG-Lzdj8OKdqS
For sponsorship and business Enquiries whatsapp -8928784863
#Cooking
#Recipes
#Foodie
#Delicious
#Homemade
#Tasty
#QuickandEasy
#HealthyEating
#ComfortFood
#CookingTips
#KitchenHacks
#FoodInspiration
#Flavorful
#HomeChef
Ganpati Special Bappa Special
modak recipe in marathi
different types of modak recipe in marathi
jaggery coconut modak
zatpat recipe in marathi sweet
maharashtrian food recipe s
maharashtrian special recipe
maharashtrian padarth
मोदक सारण
ओलं खोबरं 1 डब्बा
गूळ पाऊण डबा
चिमूटभर मीठ
जायफळ 3 पिंच
वेलची पूड 1/2 चमचा
खसखस 1 चमचा
तूप 2 चमचे
काजू बदाम पावडर 2चमचे
कृती
सारण
पॅन गरम झाला की तूप घाला खसखस आणि काजू बदाम परतून घ्या आणि ओलं खोबरं घाला ते पण परतून घ्या आणि गूळ घाला चांगलं मिक्स करा आणि खोबरं आणि गूळाच मिश्रण चांगले परतून घ्या सुरवातीला मिश्रण पातळ होईल नंतर हळूहळू घट्ट होईल त्याच्या मध्ये जायफळ,वेलची पावडर चिमूटभर मीठ घालून मिक्स करा मिश्रण व्हिडिओत दाखवलेल्या प्रमाणे परतून घ्या आणि गॅस बंद करा
श्रावण सोमवार थाळी
ua-cam.com/video/xeYpIgoYAQo/v-deo.htmlsi=LVZSYHO9GyIVgA4t
रक्षाबंधन स्पेशल संपूर्ण जेवण/व्हेज थाळी
ua-cam.com/video/t7QQwvw-KKM/v-deo.htmlsi=mnuDK3kKBKX6Fz0g
दुपारचे जेवण/आज काय मेनू?
ua-cam.com/video/h03mjL5XKc0/v-deo.htmlsi=qyAcAS6VDfBDFW4g
कोल्हापुरी झणझणीत सुके मटण आणि तांबडा रस्सा
ua-cam.com/video/Xl7W8chE9y0/v-deo.htmlsi=HjwVwq6BiSXQhkrX
अक्षतृतीया स्पेशल संपूर्ण जेवण
ua-cam.com/video/F5V3pkLFefE/v-deo.htmlsi=txBqVls8o46l7Jo3
चुलीवर चार स्वयंपाक ओले काजूगर कसे बोलावे
ua-cam.com/video/SWz2dVUN6w4/v-deo.htmlsi=mQKhhtd4zLqMo5WL
लेप फिश थाळी
ua-cam.com/video/HXJsFNX2xms/v-deo.htmlsi=w7-KOstZleiVaRs3
सूनबआईंच्यआ हातची होळी स्पेशल चिकन थाळी
ua-cam.com/video/wBmvFclXsxA/v-deo.htmlsi=cmcieXY9vD0Y1TRZ
मालवणी आंबोळी,काळा वाटाणा उसळ,शेगळाची पानांची भाजी
ua-cam.com/video/mUtAaS3sCf8/v-deo.htmlsi=JYZqQ5YtVLO73c_u
ट्रेडिशनल मानसून थाळी/काळ चिकन
ua-cam.com/video/wpX9Sb747tw/v-deo.htmlsi=K3zSCuhTm0JbF_E-
भाजी कशी चांगली करावी 25 किचन टिप्स
ua-cam.com/video/zXKtEBSwry4/v-deo.html
कापलेल्या पानांची कुरकुरीत अळूवडी
ua-cam.com/video/q8DcNqkwfVg/v-deo.html
नविन पद्धतीची न वाफवता अळूवडी
ua-cam.com/video/uzQu_WVkUGc/v-deo.html
मिक्सर,पाटा,पूरणयंत्र,चाळण न वापरता चणाडाळ ची पूरणपोळी
ua-cam.com/video/7gZ2n5Fyhr0/v-deo.html
वाफेवरची अळूवडी/स्टीम अळूवडी
ua-cam.com/video/VwYNIc-AGco/v-deo.html
उकडीचे मोदक खूप साऱ्या टिप आणि ट्रिक / उकड काढण्याचं अचूक प्रमाण
ua-cam.com/video/bazsKtJSZIU/v-deo.html
गव्हाच्या पिठाची पूरणपोळी/मिक्सर मध्ये डाळ वाटण्याची नविन ट्रिक
ua-cam.com/video/ohlvBapmgjE/v-deo.html
Переглядів: 599

Відео

आंबा मोदक l नारळ आंबा मोदक l Mango modak recipe
Переглядів 23114 годин тому
@vidhya shinde01 आंबा मोदक l नारळ आंबा मोदक l Mango modak recipe नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते 🙏 कसे आहात सगळे! नक्कीच बरे असणार आज आपण गणपती बाप्पा साठी आंबा आणि नारळाचे मोदक बनवलेत आहेत बनवायला एकदम सोपी पद्धत आहे मोजक्या साहित्यात तयार होतात आवडले तर नक्की लाईक करा 🙏 #आंबामोदक #नारळआंबामोदक #Mangomodakrecipe #मोदकरेसिपीमराठी #मोदक #modakrecipeinmarathi
गौरी गणपती साठी पूरणपोळीचा स्वयंपाक l कांदालसूण विरहित जेवण l healthy maharashtrian recipes
Переглядів 72521 годину тому
@vidhyashinde01 गौरी गणपती साठी पूरणपोळीचा स्वयंपाक l कांदालसूण विरहित जेवण l healthy maharashtrian recipes नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे! नक्कीच बरे असणार, आजचा दिवस खूपच स्पेशल आहे कारण आपल्या बाप्पा चे आपल्या घरी आगमन झाले आहे तर, आज आपण गणपती बाप्पा साठी नैवेद्य केला आहे आजची नैवेद्य थाळी सात्विक थाळी आहे आज आपण जेवणामध्ये कांदा लसूण चा वापर क...
रवा नारळ मोदक l 21मोदकांसाठी आणि 11मोदकांसाठी किती रवा घ्यावा परफेक्ट प्रमाण l rava modak recipe
Переглядів 241День тому
@vidhyashinde01 रवा नारळ मोदक l 21मोदकांसाठी आणि 11मोदकांसाठी किती रवा घ्यावा परफेक्ट प्रमाण l rava modak recipe नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते 🙏 कसे आहात तुम्ही ! नक्कीच बरे असणार, आजचा आपला मोदकाचा दुसरा प्रकार आहे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तसेच प्रसादासाठी तसेच गणपती बाप्पाच्या पुढ्यात ठेवण्यासाठी हे मोदक बनवू शकता हे मोदक लगेच खराब होत नाहीत तसेच साहित्य ...
गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक l या पद्धतीने मोदक केले तर १०१% तुम्ही मोदक बनवायला शिकणार
Переглядів 40514 днів тому
@vidhyashinde01 गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक l या पद्धतीने मोदक केले तर १०१% तुम्ही मोदक बनवायला शिकणार नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे! नक्कीच बरे असणार, आजचा दिवस खूपच स्पेशल आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पा साठी मोदक आहेत आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्य पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक केले आहेत पण त्याची चव आणि सुवास अलग आहे आजचे मोदक खूपच स्वादिष्ट...
गौरी गणपती स्पेशल भाजलेल्या पोह्यांचा चिवडा l Maharashtrian recipe
Переглядів 16714 днів тому
@vidhyashinde01 गौरी गणपती स्पेशल भाजलेल्या पोह्यांचा चिवडा l Maharashtrian recipe नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते 🙏 कसे आहात सगळे! नक्कीच बरे असणार, आज आपण गौरी गणपती स्पेशल भाजलेल्या पोह्यांचा चिवडा करणार आहोत आवडला तर लाईक शेअर करा 🙏 #vidhyashinde01 #गौरीगणपतीस्पेशलभाजलेल्यापोह्यांचाचिवडा #Maharashtrianrecipe #चिवडारेसिपी #चिवडा #पातळपोहयांचाचिवडा #भाजलेलाचिवडा...
नविन रेसिपी l अशी एक कोशिंबीर बनवा भात भाकरी चपाती काहीही खा l दोडक्याची चटपटीत कोशींबीर
Переглядів 15814 днів тому
@vidhyashinde01 नविन रेसिपी l अशी एक कोशिंबीर बनवा भात भाकरी चपाती काहीही खा l दोडक्याची चटपटीत कोशींबीर नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते 🙏 कसे आहात सगळे! नक्कीच बरे असणार, आज आपण चटपटीत अशी दोडक्याची कोशिंबीर बनवणार आहोत.नविन रेसिपी आहे तुम्हु भाजी म्हणून पण करू शकता या कोशिंबीर बरोबर भात ,भाकरी, चपाती पण खाऊ शकता एवढी छान लागते.नककी एकदा करून बघा साधी सोपी रेसिपी...
कृष्णासाठी सुदामाने आणलेले पोहे l कृष्णाच्या आवडीचा नैवैद्य l गोड पोहे l गूळ पोहे
Переглядів 31221 день тому
@vidhyashinde01 कृष्णासाठी सुदामाने आणलेले पोहे l कृष्णाच्या आवडीचा नैवैद्य l गोड पोहे l गूळ पोहे नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते 🙏 कसे आहात सगळे! नक्कीच बरे असणार, गोकुळ अष्टमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा 🙏 आज आपण गोकुळ अष्टमी स्पेशल नैवेद्यासाठी गूळ पोहे बनवणार आहोत.आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा 🙏 #vidhyashinde01 #कृष्णासाठीसुदामानेआणलेलेपोहे #कृष्ण...
गोकूळ आष्टमी नैवेद्यासाठी गव्हाची खीर l gavachi kheer recipe in marathi
Переглядів 29321 день тому
@vidhyashinde01 गोकूळ आष्टमी नैवेद्यासाठी गव्हाची खीर l gavachi kheer recipe in marathi नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते 🙏 कसे आहात सगळे! नक्कीच बरे असणार, आज आपण माझ्या आईकडे गोकूळ आष्टमी च्या दिवशी नैवेद्यासाठी बनवली जाणारी गव्हाची खीर करणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे खूपच छान लागते नक्की एकदा करून बघा आणि आवडली तर लाईक शेअर करा 🙏 #vidhyadhinde01 #गोकूळआष्टमीनैवेद्...
Maharashtrian Veg Thali l कोकणातील पारंपरिक पदार्थ नेवऱ्या l jevan recipe l दुपारचे जेवण
Переглядів 30021 день тому
@vidhyashinde01 Maharashtrian Veg Thali l कोकणातील पारंपरिक पदार्थ नेवऱ्या l jevan recipe l दुपारचे जेवण नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते 🙏 कसे आहात सगळे! नक्कीच बरे असणार, आज आपण कोकणातील पारंपरिक पद्धतीने गोडाचा पदार्थ नेवऱ्या करणार आहोत तसेच वाटण न करता ग्रेव्ही ची भाजी करणार आहोत आजची थाळी आवडली तर नक्की लाईक शेअर करा 🙏 #MaharashtrianVeThali #कोकणातीलपारंपरिकपद...
अशी पण दोडक्याची भाजी करता येते l Maharadhtrian bhaji recipe
Переглядів 12521 день тому
@vidhyashinde01 अशी पण दोडक्याची भाजी करता येते l Maharadhtrian bhaji recipe नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते 🙏 कसे आहात सगळे! नक्कीच बरे असणार, आज आपण दोडक्याची भाजी करणार आहोत पावसाळ्यात जी दोडकी मिळतात त्याची भाजी खूपच चविष्ट लागते नक्की एकदा करून बघा आणि आवडली तर लाईक शेअर करा 🙏 #vidhyashinde01 #अशीपणदोडक्याचीभाजीकरतायेते #Maharadhtrianbhajirecipe #bhajirecipem...
मिक्स पिठाची पूरणपोळी l श्रावण स्पेशल पूरणपोळी रेसिपी l Maharashtrian puranpoli l puranpoli
Переглядів 190Місяць тому
@vidhyashinde01 मिक्स पिठाची पूरणपोळी l श्रावण स्पेशल पूरणपोळी l Maharashtrian puranpoli l puranpoli नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते 🙏 कसे आहात सगळे ! नक्कीच बरे असणार , आज आपण श्रावण स्पेशल मिक्स पिठाची पूरणपोळी बनवणार आहोत, श्रावण महिन्यात तसेच गौरी गणपती साठी एकदा तरी पूरण पोळी बनवली जाते कारण श्रावणात उपवास असतात तसेच देवाच्या नैवेद्यासाठी काहि तरी गोडाचा पदार...
4 प्रकारच्या भरलेल्या मिरच्या l maharashtrian recipe l mirchi fry l तळलेली मीरची
Переглядів 342Місяць тому
@vidhyashinde01 4 प्रकारच्या भरलेल्या मिरच्या l maharashtrian recipe l mirchi fry l तळलेली मीरची नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते 🙏 कसे आहात सगळे! नक्कीच बरे असणार, आज आपण तळलेल्या मिरचीचे 4 प्रकार करणार आहोत प्रत्येक मिरची टेस्ट ही खूपच निराळी आहे सर्व प्रकार सिने सोप्पे आहेत तर नक्की करून बघा आणि आवडली तर लाईक शेअर करा 🙏 #vidhyashinde01 #4प्रकारच्याभरलेल्यामिरच्य...
देवाच्या नैवेद्यासाठी शिरा l गूळाचा शिरा l प्रसादाचा शिरा l पूजेचा प्रसाद
Переглядів 107Місяць тому
@vidhyashinde01 देवाच्या नैवेद्यासाठी शिरा l गूळाचा शिरा l प्रसादाचा शिरा l पूजेचा प्रसाद नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते 🙏 कसे आहात सगळे! नक्कीच बरे असणार आज आपण देवाच्या नैवेद्यासाठी गूळाचा शिरा करणार आहोत गूळाच आणि पाण्याचं एकदम परफेक्ट प्रमाणा दिलेलं आहे तर नक्की लाईक करा आणि शेअर करा 🙏 youtube.com/@vidhyashinde01?si=8GJRG-Lzdj8OKdqS For sponsorship and busine...
10 जणांकरीता पूरी बरोबर खाण्यासाठी कांदा लसूण न वापरता भाजी l रक्षाबंधन स्पेशल थाळी
Переглядів 275Місяць тому
10 जणांकरीता पूरी बरोबर खाण्यासाठी कांदा लसूण न वापरता भाजी l रक्षाबंधन स्पेशल थाळी
आमच्या घरची रोजच्या जेवणाची फेवरेट थाळी l Maharashtrian Thali Recipe l दुपारचे जेवण
Переглядів 219Місяць тому
आमच्या घरची रोजच्या जेवणाची फेवरेट थाळी l Maharashtrian Thali Recipe l दुपारचे जेवण
पॉकिट अळूवडी l श्रावण स्पेशल नविन पद्धतीची अळूवडी l maharadhtrian recipe
Переглядів 468Місяць тому
पॉकिट अळूवडी l श्रावण स्पेशल नविन पद्धतीची अळूवडी l maharadhtrian recipe
कडू न लागणारे कारल्याचे काप l कांदा लसूण न वापरता कारळ्याची चटपटीत भाजी l maharashtrian recipe
Переглядів 184Місяць тому
कडू न लागणारे कारल्याचे काप l कांदा लसूण न वापरता कारळ्याची चटपटीत भाजी l maharashtrian recipe
पारंपरिक रेसिपी l हळदीच्या पानांतील स्टफ पातोळी l नागपंचमी स्पेशल पातोळी रेसिपी
Переглядів 2,3 тис.Місяць тому
पारंपरिक रेसिपी l हळदीच्या पानांतील स्टफ पातोळी l नागपंचमी स्पेशल पातोळी रेसिपी
दोडक्याची चटणी l गावरान चटणी l dodkyachi Chutney Recipe l Easy Chutney Recipe
Переглядів 2,6 тис.Місяць тому
दोडक्याची चटणी l गावरान चटणी l dodkyachi Chutney Recipe l Easy Chutney Recipe
अनोखी डाळ रेसिपी l या आधी अशी डाळ केली पण नसेल आणि खाल्ली पण नसेल l आमटी रेसिपी
Переглядів 863Місяць тому
अनोखी डाळ रेसिपी l या आधी अशी डाळ केली पण नसेल आणि खाल्ली पण नसेल l आमटी रेसिपी
कोकणातील पारंपरिक पद्धतीने खेकडयाचे कालवण l खेकडे घ्यावे,साफ कसे करावे l khekdyache kalvan malvani
Переглядів 430Місяць тому
कोकणातील पारंपरिक पद्धतीने खेकडयाचे कालवण l खेकडे घ्यावे,साफ कसे करावे l khekdyache kalvan malvani
घरच्या घरी गुलाब जामून कसे बनवावे l रक्षाबंधन स्पेशल गूलाब जामून l milk powder gulab jamun
Переглядів 1 тис.Місяць тому
घरच्या घरी गुलाब जामून कसे बनवावे l रक्षाबंधन स्पेशल गूलाब जामून l milk powder gulab jamun
सूनबाईंच्या पद्धतीची भरली कारळी न खाणारे पण आवडीने खातील l Tiffin recipe in marathi lकारळ्याचे भरीत
Переглядів 254Місяць тому
सूनबाईंच्या पद्धतीची भरली कारळी न खाणारे पण आवडीने खातील l Tiffin recipe in marathi lकारळ्याचे भरीत
आमच्या घरचा चणा मसाला भाजी l चण्याची उसळ l Tiffin recipe in marathi
Переглядів 310Місяць тому
आमच्या घरचा चणा मसाला भाजी l चण्याची उसळ l Tiffin recipe in marathi
कोकणातील पारंपरिक पद्धतीने चिकन थाळी l स्मोकी मालवणी कोंबडी वडे l Villeg Chicken Thali
Переглядів 1,1 тис.Місяць тому
कोकणातील पारंपरिक पद्धतीने चिकन थाळी l स्मोकी मालवणी कोंबडी वडे l Villeg Chicken Thali
1 कीलोच्या प्रमाणात 2 चमचे तेलामध्ये फ्राय सारखं सुक चिकन l आषाढ स्पेशल चिकन रेसिपी
Переглядів 776Місяць тому
1 कीलोच्या प्रमाणात 2 चमचे तेलामध्ये फ्राय सारखं सुक चिकन l आषाढ स्पेशल चिकन रेसिपी
बिना भाजणीचे मालवणी कोंबडी वडे पीठ l kombdi vade pith recipe in marathi l मालवणी वडे
Переглядів 1,4 тис.Місяць тому
बिना भाजणीचे मालवणी कोंबडी वडे पीठ l kombdi vade pith recipe in marathi l मालवणी वडे
रान भाजी l पावसाळी भाजी l फोडशीची भाजी कशी ओळखावी l Monsoon special recipe
Переглядів 133Місяць тому
रान भाजी l पावसाळी भाजी l फोडशीची भाजी कशी ओळखावी l Monsoon special recipe
नविन पद्धतीने अळूवडी l रोल न करता खमंग खुसखुशीत अळूवडी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत l Alu Vadi
Переглядів 1,1 тис.Місяць тому
नविन पद्धतीने अळूवडी l रोल न करता खमंग खुसखुशीत अळूवडी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत l Alu Vadi

КОМЕНТАРІ

  • @nitarecipes6719
    @nitarecipes6719 День тому

    Sunder, modak

  • @nitarecipes6719
    @nitarecipes6719 День тому

    So beautiful tai

  • @nitarecipes6719
    @nitarecipes6719 День тому

    Chan samjaun sangata tai

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 День тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई 🙏

  • @aartihanamsagar4686
    @aartihanamsagar4686 2 дні тому

    आम्हाला ताई customers मिळाले पाहीजे करायला हरकत नाही.

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 День тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई जीरे लग्न असेल त्यांना विचारायचं तसेच पूजेचं सामान मिळत तिथे विचारायच

  • @aartihanamsagar4686
    @aartihanamsagar4686 2 дні тому

    शंभर रु च पैकेट तुम्ही किती ला विकता

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 День тому

      रेशन चे तांदूळ असतील तर फारच छान आपले तांदूळ कलर पॅकिंग याचा सगळ्यांचा खर्च आणि आपली मजूरी असं करून किंमत ठरवावी

  • @aartipisaldeshmukh22
    @aartipisaldeshmukh22 3 дні тому

    चहा एकदम मस्त केला आहे 🎉

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 3 дні тому

      कमेंट वाचून फारच छान वाटले व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

  • @HOMERASOIFLAVOURS
    @HOMERASOIFLAVOURS 3 дні тому

    The recipe is beautifully presented and the cooking process is very enjoyable to watch. Thanks for sharing this wonderful and delicious recipe😋Thanks for sharing friend!

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 3 дні тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई 🙏

  • @Rajashripardhi-t8u
    @Rajashripardhi-t8u 3 дні тому

    खुप च छान पुरणपोळी

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 3 дні тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

  • @shailajadeshpande1000
    @shailajadeshpande1000 3 дні тому

    आपण केलेल्या पोळ्या छान आहेत पण पारंपारिक कणकेपासून केलेली पोळी काय वाईट आहे वेगळ काहीतरी करुन दाखवण्याची हौस

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 3 дні тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई 🙏

  • @seemashintre3677
    @seemashintre3677 5 днів тому

    खुप छान सोप्या पद्धतीने दाखवून दिले मी नक्की करून बघेन

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 5 днів тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

  • @kalpanaghogale6152
    @kalpanaghogale6152 8 днів тому

    खूप छान थाळी मला खूप आवडली

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 7 днів тому

      कमेंट वाचून फारच छान वाटले ताई असेच आशिर्वाद असूदेत 🙏

  • @Mumbaikarmummyvlogs
    @Mumbaikarmummyvlogs 10 днів тому

    Chan recipe soppi pan

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 10 днів тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई 🙏

  • @nehashahane4785
    @nehashahane4785 10 днів тому

    Khup sunder mahiti👌👌👌

  • @KitchenSeKuchBhi
    @KitchenSeKuchBhi 12 днів тому

    Bht hi tasty modak bnaye apne sis

  • @milindshidhaye9172
    @milindshidhaye9172 12 днів тому

    तुम्ही सुरवातीला दिलंय एक आणि दाखवता दुसरेच. गुठळी चे कारण नाही, कळी न पाडता कळीदार म्हणता त्या बद्दल काही नाही, जास्त दिवस कसे टिकवायचे त्या बद्दल काही नाही.

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 12 днів тому

      सुरवातीला च सांगीतले आहे पारंपरिक पद्धतीने मोदक कळी न पाडण्याचा मी कुठे उल्लेख केला नाही व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका मोदक जास्त दिवस टिकण्याचे कारण दोन वेळा सांगितले आहे व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 12 днів тому

      मोदक जास्त दिवस टिकतात सारण चांगले परतून घेतले तर नाही तर मोदकातील सारण खराब होते सारणात जास्त रस राहिला तर तो बाहेर येतो आणि मोदक खराब होतो

    • @milindshidhaye9172
      @milindshidhaye9172 12 днів тому

      तुम्ही description box वाचा त्यात असं सांगितले आहे की कळी न पाडता कळीदार मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत.

  • @gayatri_artgallery
    @gayatri_artgallery 13 днів тому

    Chan banwale modak thumi Chan samjaun sangata thanks

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 13 днів тому

      कमेंट वाचून फारच छान वाटले व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏

  • @sushmapoojari3238
    @sushmapoojari3238 13 днів тому

    😋😋😋😋

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 14 днів тому

    अतिशय सुंदर ताई मी नक्कीच करून बघेन 👌👌

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 14 днів тому

      ताई नक्की करून बघा फक्त रवा भिजवून ठेवा आणि चा़गला मळून घ्या खूप छान होतात व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

    • @manoranjanachavan8707
      @manoranjanachavan8707 13 днів тому

      @@vidhyashinde01 हो नक्कीच करून बघेन ह ताई 🙏🙏🙏मला ही कल्पना खूप आवडली आहे

  • @sujatagoundaje7735
    @sujatagoundaje7735 14 днів тому

    खूपच छान

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 14 днів тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

  • @sangitaingale2044
    @sangitaingale2044 15 днів тому

    खुप छान पुरण पोळी 👌👍🙏

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 15 днів тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

  • @shobhayesare8191
    @shobhayesare8191 15 днів тому

    छान छान ❤❤

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 15 днів тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

  • @Mumbaikarmummyvlogs
    @Mumbaikarmummyvlogs 17 днів тому

    Patal pohe tutat nahit ka ? Mazhyakadun far mess hoto asa chivada banavatana

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 17 днів тому

      नाही तुटत ताई या पद्धतीने बनवा आणि पहिले पोहे भाजून घेतलेत तर थोडं तेल आणि मिठ घाला सतत मिक्स नाही करायचे

  • @jayashreeblogs64
    @jayashreeblogs64 17 днів тому

    धन्यवाद

  • @jayashreeblogs64
    @jayashreeblogs64 17 днів тому

    रवा पुरणपोळी पहिल्यांदाच बघितली.पण गार झाल्यावर कडक होतील का?

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 17 днів тому

      नाही ताई कडक झालेल्या व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

  • @ashamoon441
    @ashamoon441 18 днів тому

    खुप चान पुरण.पोळी.केली

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 17 днів тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

  • @shashankpotnis8041
    @shashankpotnis8041 18 днів тому

    Nice recipe thanks

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 18 днів тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏 प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

  • @mayakarajgikar7547
    @mayakarajgikar7547 18 днів тому

    मस्त आहे ताई रेसिपी आणि सोप्पी पद्धतीने सांगितलं मी नक्की करून बघेन बघितल्यावर तुम्हाला कमेंट्स द्वारे सांगेन सांगितल्या बद्दल धन्यवाद ❤😮

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 18 днів тому

      कमेंट वाचून फारच छान वाटले ताई व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे नक्की करून बघा रवा चांगला मळा आणि ठेवून द्या खूप छान होतात प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

  • @champof64
    @champof64 18 днів тому

    Wonderful ma'am

  • @manjushadudhane4727
    @manjushadudhane4727 18 днів тому

    वेगळा प्रकार सांगितला पुरणपोळीचा.

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 18 днів тому

      कमेंट वाचून फारच छान वाटले व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

  • @BhagwanNarkhede
    @BhagwanNarkhede 19 днів тому

    Chan new idiya

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 19 днів тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏 असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

  • @aditiraorane9237
    @aditiraorane9237 21 день тому

    जवळ जवळ सर्वच भाज्या आपण अशा पद्धतीने करतो आम्ही. वेगळे असे काहीच नाही

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 21 день тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई काहि जण वाटण लावल्या शिवाय भाजी करत नाहीत ना आणि माझ्या घरची पद्धत आहे ही 🙏

  • @annapat5638
    @annapat5638 22 дні тому

    खूप छान. रव्याची पुरणपोळी प्रथमच पाहिली. मैदापेक्षा गव्हाची पुरणपोळी आरोग्याला चांगली पण त्याहीपेक्षा रव्याची पुरणपोळी उत्तम... 👍👌👌ताई, बनविण्याची पद्धत छान.मी नक्कीच करून बघणार. धन्यवाद 🙏🌹❤

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 22 дні тому

      कमेंट वाचून फारच छान वाटले ताई नक्की करून बघा खूप छान होतात रवा चांगला मळा फक्त व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

  • @shalinividwans235
    @shalinividwans235 22 дні тому

    किती भराभर सांगता जरा सावकाश सांगा म्हणजे शब्द नीट समजतील असं हे माझं मत आहे. ऐकायचा त्रास आहे.म्हणून सांगितलं आहे. राग मानू नये. 🙏

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 22 дні тому

      @@shalinividwans235 राग नाही ताई नक्की सावकाश सांगायचा प्रयत्न करेन सांगीतल्या शिवाय कसं समजणार ताई मला काय केलं पाहिजे व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

    • @shalinividwans235
      @shalinividwans235 22 дні тому

      @@vidhyashinde01 भराभर न बोलता शब्द स्पष्ट ऐकू येतील असा उच्चार केलां तर समजून घेता येईल. मला ही कसं सांगावं समजत नाही. असो .🙏

  • @Krishna-dq4nk
    @Krishna-dq4nk 23 дні тому

    rawayachi pahilyanda baghitli

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 23 дні тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏 प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

  • @Mumbaikarmummyvlogs
    @Mumbaikarmummyvlogs 24 дні тому

    Khup chan recipe❤

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 24 дні тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏

  • @kalpanaghogale6152
    @kalpanaghogale6152 24 дні тому

    बिना वाटणाची भाजी खूप छान आहे गोडाचा पदार्थ ही छान आहे एकूणच थाळी छान आहे

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 24 дні тому

      कमेंट वाचून फारच छान वाटले ताई व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 24 дні тому

    काय फरक आहे त्या त आणि ह्त

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 24 дні тому

    चालतं आलेलं सोडून कशाची पण पोळी दाखवतात

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 24 дні тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई करून बघा एकदा खूप छान होतात 🙏

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 24 дні тому

    काय पण चालू केलं आहे आता सगळ्यानी

  • @Alkapatil486
    @Alkapatil486 25 днів тому

    बिना वाटणाची गैरवीवाली भाजी

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 25 днів тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

  • @anushreekarmalkar1357
    @anushreekarmalkar1357 25 днів тому

    Khup chan

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 25 днів тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

  • @kalpanaghogale6152
    @kalpanaghogale6152 26 днів тому

    खूप छान भाजी

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 26 днів тому

      छान लागते ताई व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई 🙏

  • @bhavanajawale8463
    @bhavanajawale8463 26 днів тому

    Aprateem ❤

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 26 днів тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

  • @pranalimukane9051
    @pranalimukane9051 27 днів тому

    Khupch chan v sopi paddataahe.... Danyvad tai ❤

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 27 днів тому

      कमेंट वाचून फारच छान वाटले व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

  • @swanandkannur6473
    @swanandkannur6473 27 днів тому

    👌👌👌

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 27 днів тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

  • @charusheelabembalkar4688
    @charusheelabembalkar4688 28 днів тому

    रवा पोळी कड्क आणि खरखरीत झाली गव्हाच्या पिठाची चव नाही येत.

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 28 днів тому

      तुम्ही करून बघा रवा भिजवून ठेवा चांगला मळून घ्या व्हिडिओ त मध्ये सांगीतलेल्या टिप आणि ट्रीक वापरा करकरीत होणारच नाहीत व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई 🙏

  • @saylikarandikar6087
    @saylikarandikar6087 29 днів тому

    Tya polya tavyavarun kadhalyavar kashyap thevata tyacha pan videot samavesh kara Ani kiti vel chalanivar thevaychya

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 29 днів тому

      पोळ्या चाळणीवर ठेवा पण एकावर एक नाही ठेवायची साधारण थंड झाली की ताटामध्ये लावायच्या साधारण गरम असताना डब्यात ठेवल्या तरुण चालतात नंतर त्या ओल्या होत नाहीत

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 29 днів тому

      जर पोळी जास्त दिवस टिकवायची असेल तर आम्ही तूप लावत नाही खाताना गरम करून तूप लावून खातो तसेच ती पोळी गरम गरम चाळणीवर टाकतो नंतर पेपरवर ठेवून पूर्ण थंड झाल्यावर डब्यात भरतो

  • @saylikarandikar6087
    @saylikarandikar6087 29 днів тому

    Amhi tavyavar bhajtana tup nahi ghalat nahitar thoda velani poli kadak hote

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 29 днів тому

      नाही कडक होत आता कधी पोळ्या केल्यात तर एक दोन पोळयांना तूप लावून ठेवा बघा कडक होतात काय व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

  • @bepositive7886
    @bepositive7886 29 днів тому

    Chan zalya puranpolya tai

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 29 днів тому

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई 🙏

  • @bhimraopatinge8076
    @bhimraopatinge8076 Місяць тому

    पीठाच्याऐवजी रवा वापरला काही नविन नाही.

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01 Місяць тому

      @@bhimraopatinge8076 व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏