kailas kurkute
kailas kurkute
  • 121
  • 65 893

Відео

तारपा एक असे वाद्य ज्याचा इतिहास कुणालाच माहीत नाही.
Переглядів 12412 годин тому
माणूस उत्पत्ती पासुन ते आजपर्यंत ज्याची महती आहे,ते एकमेव वाद्य फक्तं आदिवासी लोकांकडे आहे, त्याच इतिहास वाचला तर गर्व वाटतो आदिवासी असल्याचा , खूप ग्रेट खूप महान संस्कृती ही आदिवासी समाजाची आहे.
निसर्गाचे सौदर्य ...
Переглядів 3519 годин тому
निसर्गाचे सौदर्य ...
जव्हार दसरा 2024
Переглядів 134День тому
जव्हार तालुक्यातील सर्व आदिवासी लोक एकत्र येऊन पारंपरिक लोकनृत्य रातभर तरपा, ढोलणाच, तुरनाच , नाचतात, कारण जव्हार च मुकणे राजा हा आदिवासी राजा असून हजारो वर्षांची परंपरा नुसार दसरा उत्सव हा जव्हार मध्यें होत असतो, जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यांतील लोक हजारोंच्या संख्येने येऊन आपलीं कला सादर करतात...........
चमचा गोटी स्पर्धा बालपणाची आठवण....
Переглядів 91Місяць тому
लहानणापासूनच विवीध खेळ खेळतो कधी मोठे होतो कळत नाही. अचानक मुलांचे खेळ पाहून आठवण येते आपण लहानपणी केलेल्या करमतीची...
नासिक 17 पदासाठी पेसा भरती
Переглядів 257Місяць тому
नासिक 17 पदासाठी पेसा भरती
पेसा भरती 17 सवर्ग साठी आंदोलन 28/8/2024
Переглядів 229Місяць тому
13 जिल्हयातील पेसा क्षेत्रातील 17 पदासाठी सुरू असलेले आंदोलन हे प्रत्येक आदिवासी ने पुढाकार घेऊन यशस्वी करणारच ........ "आम्ही सहभागी झालो ,आपण कधी होताय".........
दहीहंडी उत्सव खर्डी पाडा 27/8/2024धम्माल मज्जा.....
Переглядів 128Місяць тому
दहीहंडी उत्सव खर्डी पाडा 27/8/2024धम्माल मज्जा.....
लोक निसर्ग बीघडवतात......निसर्ग लोकांना बिघडवतो......
Переглядів 123Місяць тому
अतिवृष्टी मुळे पावसाचे थैमान .पण लोक निसर्ग बिघडवतात, निसर्ग त्यांना बिघडतो.
24 August 2024
Переглядів 902 місяці тому
24 August 2024
फुलपाखरांचे झाड
Переглядів 232 місяці тому
श्रावण मधील नवनवीन फुलपाखरे आपल्या आवडत्या झाडाची उन्हात मजा घेत आनंदाने बागडतात तो क्षण......
9 August 2024
Переглядів 1952 місяці тому
Edit with InShot: v.inshotapp.net/invite
जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट 2024 सांस्कृतीक कार्यक्रम रेली जव्हार....
Переглядів 3182 місяці тому
दरवर्षी प्रमाणे आदिवासी संस्कृती चे प्रदर्शन करीत जव्हार तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव एकत्र येऊन आपली संस्कृती चे नृत्य सादर करून आदिवासी संस्कृती चे दर्शन घडवितात, सर्वांचे एकत्रीकरण म्हणजे जागतिक आदिवासी दिवस.......
पाणी समस्या असणारे जव्हार मधील गाव
Переглядів 12 тис.2 місяці тому
जल हेच जीवन आजही जव्हार तालुक्यातील बरीच गाव पाडे असे आहेत जिथं पाणी पिण्यासाठी जीवाचे रान करावे लागत आहे, केवळ 3ते 4दिवसांनी एक टँकर येत त्यामुळे पाण्यासाठी चाललेली रेठि पाडा येथील लोकांची तळमळ विडिओ चे माध्यमातून आपणासमोर मांडत आहे.
30 May 2024
Переглядів 404 місяці тому
30 May 2024
माझी संस्कृती माझा अभिमान 4
Переглядів 3416 місяців тому
माझी संस्कृती माझा अभिमान 4
17 April 2024
Переглядів 1186 місяців тому
17 April 2024
Jawhar Rajwada
Переглядів 538 місяців тому
Jawhar Rajwada
वरई मळणी
Переглядів 1918 місяців тому
वरई मळणी
भगवान बिरसा मुंडा जयंती 15 नोव्हेंबर2023 जव्हार
Переглядів 27411 місяців тому
भगवान बिरसा मुंडा जयंती 15 नोव्हेंबर2023 जव्हार
TAIT पात्र धारक उपोषण 10 व दिवस
Переглядів 2,2 тис.Рік тому
TAIT पात्र धारक उपोषण 10 व दिवस
Teit पात्र धारक बेमुदत आमरण उपोषण 9 ऑक्टोबर 2023
Переглядів 1,2 тис.Рік тому
Teit पात्र धारक बेमुदत आमरण उपोषण 9 ऑक्टोबर 2023
tait पात्र आमरण उपोषण 9 ऑक्टोबर 2023 ते बेमुदत
Переглядів 1,4 тис.Рік тому
tait पात्र आमरण उपोषण 9 ऑक्टोबर 2023 ते बेमुदत
TAIT पात्र उमेदवार 2023 उपोषण गीत 11 ऑक्टोबर 2023, उपोषण 3 रा दिवस
Переглядів 1,9 тис.Рік тому
TAIT पात्र उमेदवार 2023 उपोषण गीत 11 ऑक्टोबर 2023, उपोषण 3 रा दिवस
TAIT पात्र उमेदवार चे उपोषण 9ऑक्टोबर2023 ते बेमुदत
Переглядів 3,1 тис.Рік тому
TAIT पात्र उमेदवार चे उपोषण 9ऑक्टोबर2023 ते बेमुदत
आदिवासी तारपा नृत्य कार्यक्रम - कल्याण
Переглядів 348Рік тому
आदिवासी तारपा नृत्य कार्यक्रम - कल्याण
मखर देव आदिवासी समाजातिल पिढ्यान पिढ्या जतन केलेली संस्कृती आहे, व हा वारसा जपून ठेवला आहे.
Переглядів 626Рік тому
मखर देव आदिवासी समाजातिल पिढ्यान पिढ्या जतन केलेली संस्कृती आहे, व हा वारसा जपून ठेवला आहे.
नेतृत्व विकास शिबीर 10 डिसेंबर 2022
Переглядів 138Рік тому
नेतृत्व विकास शिबीर 10 डिसेंबर 2022
नेतृत्व विकास शिबीर जव्हार 10 डिसेंबर 2022
Переглядів 185Рік тому
नेतृत्व विकास शिबीर जव्हार 10 डिसेंबर 2022
माझी संस्कृती माझा अभिमान - थाळ लावणे,
Переглядів 285Рік тому
माझी संस्कृती माझा अभिमान - थाळ लावणे,

КОМЕНТАРІ

  • @NanuGavali-mk3ec
    @NanuGavali-mk3ec Місяць тому

    Jay johar Jay आदिवासी

  • @padmakarthotagathotaga9886
    @padmakarthotagathotaga9886 2 місяці тому

    आपली संस्कृती जपायला हवी

  • @nitinbaraf8708
    @nitinbaraf8708 4 місяці тому

    अरे बापरे.खूप वाईट अवस्था. याबाबत प्रशासनाने दखल घेणे खूप गरजेचे आहे.

  • @geetajadhav5593
    @geetajadhav5593 7 місяців тому

    👌👌

  • @4dguruchannel401
    @4dguruchannel401 9 місяців тому

    शुद्धिपत्रक काढा व मराठी माध्यमाच्या अभियोग्याताधारकांना न्याय द्या. १ ते ५ ला मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे (NEP). माध्यम काय घेऊन बसलात. साहेब. आमचे DEd.BEd CTET,TET, TAIT धारक सर्व बाबतीत परिपूर्ण आहेत. आधी गुणवत्तेनुसार भरती करा. उगाच भुरळ घालू नका, काय व कसे बोलता ते सर्व आम्हाला समजतं. महाराष्ट्र चा बिहार करणार हे मात्र नक्की.

  • @4dguruchannel401
    @4dguruchannel401 9 місяців тому

    खरंच अप्रतिम मित्रांनो, सरकारला जाग आलीच पाहिजे.❤

  • @sudamsawara4101
    @sudamsawara4101 11 місяців тому

    Nice Sir

  • @gimbhaltv9457
    @gimbhaltv9457 11 місяців тому

    जय जोहार. जय आदिवासी

  • @bajahzuzhhH
    @bajahzuzhhH Рік тому

    Tumchya uposhnala nkkich yash midel ...jay seva

  • @ashakhanjode1094
    @ashakhanjode1094 Рік тому

    एक नंबर

  • @VijayTalekar01
    @VijayTalekar01 Рік тому

    अरे अभ्यास करा... सर्व पात्रता पूर्ण करा मग भेटते नोकरी... गाणी म्हणून नाही😊

    • @kailaskurkute4761
      @kailaskurkute4761 Рік тому

      Bhava Tait madhe 20 mark padata v swatala patra samajata mag pada na Tait madhe 90 chya varati mark

    • @kailaskurkute4761
      @kailaskurkute4761 Рік тому

      Aamhi pn Ded/Bed kelay mg aamhi patra nahit ka, PESA cha purn abhyas kar ,

  • @AmitKamble-w7v
    @AmitKamble-w7v Рік тому

    हे लोक गुणवत्ता पूर्ण शिक्षण नक्की देतील

  • @mukeshdavajibhadange4147
    @mukeshdavajibhadange4147 Рік тому

    Jay Johar.... 👍👍

  • @mangeshdhak639
    @mangeshdhak639 Рік тому

    Aaj tumcha pn karykram kela..

  • @yogeshraut8293
    @yogeshraut8293 Рік тому

    Great song

  • @naresh-vk8ld
    @naresh-vk8ld Рік тому

    Great 👍🏻👍🏻

  • @ankushbhoir7583
    @ankushbhoir7583 Рік тому

    CTET, TET, Tait पात्र धारकांना अजून काही होत नाही. तुमच्याकडे कोण लक्ष देणार

  • @poonambhilawekar1704
    @poonambhilawekar1704 Рік тому

    👍ham bhi adiwasi hai apna haq lekr rahege......

  • @anitabhoye5338
    @anitabhoye5338 Рік тому

    👍👃

  • @amarmavaskar7753
    @amarmavaskar7753 Рік тому

    माणूस मारलं तरी यांना फरक पडत नाही

  • @prafulgedam7300
    @prafulgedam7300 Рік тому

    सरकार ला आपली चिंता दिसून नाही राहिली....

  • @Jaypal882
    @Jaypal882 Рік тому

    Pesa Panchayat extension in schedule area. यात नोकरभरती किंवा 100% आरक्षणाचा काहीही मुद्दा नाही. काय पेसा भरती पेसा भरती बोलता. 100% आरक्षण एका समाजास असंविधानिक व इतरांचे हक्क, अधिकारापासून वंचित ठेवणारे आहे.

  • @poonambhilawekar1704
    @poonambhilawekar1704 Рік тому

    Sir tumhi share kelele pdf and all documents mla milu skte ka please sir ........Karan hi tumchi nahi amchi hi ldhai aahe

  • @poonambhilawekar1704
    @poonambhilawekar1704 Рік тому

    Pesa mhanje adiwasi cha haqq aahe .........bhik nahi .........dege nahi to chhin lege......Jay adiwasi

  • @ramjimodhe6032
    @ramjimodhe6032 Рік тому

    जय भीम जय आदिवासी

  • @dasharathbhavar6199
    @dasharathbhavar6199 Рік тому

    जय आदिवासी जय जोहार

  • @prafulgedam7300
    @prafulgedam7300 Рік тому

    बाकी समाजाला पेसा कायदा संपवायचा आहे हे पण लक्षात असू द्या सर

    • @Jaypal882
      @Jaypal882 Рік тому

      Pesa कायदा नाही 100% आरक्षण बोला. Pesa कायद्याचा आम्हाला काही विरोध नाही पण 100% आरक्षण एका समाजास मान्य नाही. आम्ही इतर समाजाने काय करायच. आमचे अधिकार, हक्कासाठी आम्हीही लढा देवू.

  • @prafulgedam7300
    @prafulgedam7300 Рік тому

    आपली मागणी पूर्ण झालीच पाहिजे

  • @ankushbhoir7583
    @ankushbhoir7583 Рік тому

    मंत्री chya माग लागलं इलेक्शन मुळे जवळ घेतील ते तुम्हाला आणि नंतर गाजर दाखवतील

  • @vipeshpagi6035
    @vipeshpagi6035 Рік тому

    जोहार

  • @vipeshpagi6035
    @vipeshpagi6035 Рік тому

    जोहार

  • @dasharathbhavar6199
    @dasharathbhavar6199 Рік тому

    पेसा कायद्यानुसार् भरती झालीच पाहिजे

  • @आदिवासीधर्मपूर्वसंस्कृतीआणिसा

    यह तय करने की शक्ति कि कोई केंद्रीय या राज्य कानून अनुसूचित क्षेत्रों वाले राज्य पर लागू होता है या नहीं, राज्यपाल के हाथ में है। राज्यपाल अनुसूचित क्षेत्रों वाले राज्य से संबंधित किसी भी नियम को निरस्त या संशोधित भी कर सकते हैं, लेकिन केवल भारत के राष्ट्रपति की सहमति से। The power to decide whether any central or state legislation implies over the state having scheduled areas, lies in the hands of the Governor. Governor can also repeal or amend any regulations w.r.t to the state having scheduled areas but only with the assent of the President of India

  • @prabhakarmaule1970
    @prabhakarmaule1970 Рік тому

    Aatach sandhi Aahe.. Yash milelach . Jid theva.. Praytnati.... Urvarit rikt jaga Hya Aamchyach Aahet... Tya Aamhala milalyach pahijet..

  • @Jaypal882
    @Jaypal882 Рік тому

    लाज वाटायला हवी 100% आरक्षण मागताना, अरे बिगर आदिवासी मुलांना 200 पैकी 165 च्यावर वर तरी नोकरी नाही तुम्ही 84 तरी नोकरीला. तुम्हीच तुमच्या समाजाच वाटोळ करणे लावल. चांगले Scholer मुलांना नोकरी द्या. ते स्वतःचा आणि इतरांचाही विकास करतील.

    • @gautamkom6398
      @gautamkom6398 Рік тому

      Tumcha talent dusarya jilyat vapra tikde pn khup jaga aahet Ani nokri pahije tar manachi kuthe pn jaychi tayari pahije Ani PESA nit abhays karava

    • @nitinbaraf8708
      @nitinbaraf8708 Рік тому

      १०० टक्के मागत नाहीत.विचार पूर्वक खात्री करून msg टाका.pesa सरळसेवा भरती आहे,हक्काची .open ची नाही.

    • @Jaypal882
      @Jaypal882 Рік тому

      @@gautamkom6398mag तुम्हाला काय बंदी आहे का इतर ठिकाणी नोकरी करण्यासाठी जाण्यास. Tallent बद्दल तुम्ही बोलूच नका. 200 पैकी 28 मार्क तरी नोकरीला लागत आहात. जितक्या जागा आहेत तितके पात्र भेटत नाही

    • @Jaypal882
      @Jaypal882 Рік тому

      @@gautamkom6398 तुम्ही सांगा Pesa काय आहे ते. Panchayat extension in schedule area. हा फुल फॉर्म आहे. यात नोकरभरती नाही तर ग्रामपंचायत आणि ग्रामसभेला विशेष अधिकार आहे.

    • @Jaypal882
      @Jaypal882 Рік тому

      @@nitinbaraf8708 कसली हक्काची. कुठून आणला हक्क. कधी पाहिला का 100% आरक्षण एका जातीला. इंद्रा सहानी निकालात एकूण आरक्षण 50% वर देता येत नाही आणि तुम्ही 100% स्वतःसाठी कस घेतल. तुमच्या जनजाती सल्लागार समितीत तुमचे आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी असतात काहीही निर्णय घेता. आता बिगर आदिवासी आणि नॉन पेसा क्षेत्रातील आदिवासी समाज जागृत झाला आहे. हा अन्याय आम्ही आता सहन करणार नाही. आता हा लढा लढू आम्ही.

  • @Jaypal882
    @Jaypal882 Рік тому

    ग्रामपंचायत आणि ग्रामसभेला विशेष अधिकार आहे. मानवता काय म्हणते जगा आणि जगू द्या. अनुसूचित क्षेत्रात व अनुसूचित क्षेत्राबाहेरील जे बिगर आदिवासी आहेत त्यांना नोकरीचा अधिकार नाही का? थोड मनाला वाटायला हव. 100% आरक्षण हे असंविधानिक आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने 2 निकाल दिले आहेत. आता तर याचिका दाखल करून बरोबर न्याय मिळवू आम्ही.

  • @varshakodap1128
    @varshakodap1128 Рік тому

    I with you agree 👍

  • @madhavsir123
    @madhavsir123 Рік тому

    जागा रिक्त ठेवण्यापेक्षा TET/ CTET अपात्र लोकांना संधी द्यावी 9 ते 12 ला काही TET/ CTET असतेच का ?

  • @surajsolanke2645
    @surajsolanke2645 Рік тому

    Ctet tet valyanvar anyay hoil

  • @jayramgawali6895
    @jayramgawali6895 Рік тому

    Good sir 👍👍👍👍

  • @tcmaster21
    @tcmaster21 Рік тому

    Good👍👍👍👍

  • @milindfadavale8551
    @milindfadavale8551 Рік тому

    चालू राहूदे कैलास सर. ..❤❤

  • @bhaskarpawar2666
    @bhaskarpawar2666 Рік тому

    Nice work commitee

  • @bhaskarpawar2666
    @bhaskarpawar2666 Рік тому

    Chhan

  • @ankushbhoir7583
    @ankushbhoir7583 Рік тому

    पात्र नाही, म कशी काय मागणी पूर्ण होणार , चार वर्ष पात्र candidates ने मेहनत घेतली म तूम्ही तेव्हा त्यांच्यासोबत का गेले नाही. 4 वर्षा अगोदर त्यांच्याबरोबर राहिले असते आणि अभ्यास पण केला असता तर आज तिथे बसले नसते. मला पण वाटत तुम्हाला पण भरती केल पाहिजे. होतील तुम्ही पण पात्र आणि लागाव नोकरीला हीच प्रार्थना करतो

    • @kailaskurkute4761
      @kailaskurkute4761 Рік тому

      पेसा चा अभ्यास कर भावा मग कळेल तुला

    • @Jaypal882
      @Jaypal882 Рік тому

      तुम्ही तरी अभ्यास केला का... Pesa कायदा काय आहे. Panchayat extension in schedule area यात नोकर भरती हा विषय तरी आहे का? ग्रामपंचायत आणि ग्रामसभेला विशेष अधिकार आहे. मानवता काय म्हणते जगा आणि जगू द्या. अनुसूचित क्षेत्रात व अनुसूचित क्षेत्राबाहेरील जे बिगर आदिवासी आहेत त्यांना नोकरीचा अधिकार नाही का? थोड मनाला वाटायला हव. 100% आरक्षण हे असंविधानिक आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने 2 निकाल दिले आहेत. आता तर याचिका दाखल करून बरोबर न्याय मिळवू आम्ही.

    • @Jaypal882
      @Jaypal882 Рік тому

      ​@@kailaskurkute4761ग्रामपंचायत आणि ग्रामसभेला विशेष अधिकार आहे. मानवता काय म्हणते जगा आणि जगू द्या. अनुसूचित क्षेत्रात व अनुसूचित क्षेत्राबाहेरील जे बिगर आदिवासी आहेत त्यांना नोकरीचा अधिकार नाही का? थोड मनाला वाटायला हव. 100% आरक्षण हे असंविधानिक आहे. मा. सर्वोच्च न्यायालयाने 2 निकाल दिले आहेत. आता तर याचिका दाखल करून बरोबर न्याय मिळवू आम्ही.

    • @ankushbhoir7583
      @ankushbhoir7583 Рік тому

      ​@@kailaskurkute4761 मला मान्य आहे. माझा pesa कायद्याचा अभ्यास नाही. ओ भावी गुरुजी म तुम्ही RTE कलम कायदा कलम 23 च्या उप कलम 1 च्या तरतुदीनुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद एखाद्या व्यक्तीची पात्रता काय आहे ते वाचा म्हणजे कळेल, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद नियम पायदळी तुडवत आहे अस होत आहे. फक्त tait jhal म्हणजे पात्र झालो अस नाही ना sir..... तुम्हाला पण नोकरी लागली पाहिजे मला मान्य आहे. पण सर्व exam clear करणं गरजेच आहे..... माफ करा सर..... जय आदिवासी, जय जोहार

    • @bajahzuzhhH
      @bajahzuzhhH Рік тому

      तुम्हाला यश लाभो...ही सदिच्छा...जय सेवा

  • @shivrajbhise6331
    @shivrajbhise6331 Рік тому

    नेमकी मागणी काय आहे कोणी सांगेल का कृपया

  • @pramodraut8371
    @pramodraut8371 Рік тому

    खूप छान ❣️

  • @nitinbaraf8708
    @nitinbaraf8708 Рік тому

  • @sandippilena9863
    @sandippilena9863 Рік тому

    Nice

  • @prafulgedam7300
    @prafulgedam7300 Рік тому

    ग्रेट वर्क हीच तात्परता असायला हवी