Atkal Film Production
Atkal Film Production
  • 7
  • 285 911
Zumbbad Natyanch... | झुंबाड नात्यांचं... | Marathi Short Film | Atkal film production
Zumbbad Natyanch... | झुंबाड नात्यांचं... । मराठी शॉर्ट फिल्म । अटकळ फिल्म प्रोडक्शन
Atkal film present the official Marathi short film Zumbbad Natyanch... ( झुंबाड नात्यांचं... )
Releasing on 05th FEBRUARRY 2023 on SUNDAY
story & Director - Ashok Uttam Bhise.
DOP - Aditya Ashok Bhise.
Producer - Uttam Rajaram Bhise.
Concept - Tulsabai Uttam Bhise.
Music-
#marathishortfilm
#shortfilms
#shortfilmawardwinning
#shortfilmmarathilatest
#shortfilm2023
#shortfilmand
#shortfilmandfeaturefilm
Переглядів: 70 584

Відео

Zumbbad Natyanch..- Official Trailer | झुंबाड नात्यांचं.. Marathi Short Film | Atkal film production
Переглядів 1 тис.Рік тому
झुंबाड नात्यांचं... Official Trailer | मराठी शॉर्ट फिल्म ।अटकळ फिल्म प्रोडक्शन Atkal film present the official trailer of Marathi short film Zumbbad Natyanch... ( मराठी शॉर्ट फिल्म । झुंबाड नात्यांचं ...) Releasing on 05th FEBRUARRY 2023 on SUNDAY story & Director - Ashok Uttam Bhise. DOP - Aditya Ashok Bhise. Producer - Uttam Rajaram Bhise. Concept - Tulsabai Uttam Bhise. #marathishortfilm #sh...
Suruwat Samadhanachi.....| सुरुवात समाधानाची ..... | Marathi Short Film | Atkal film production
Переглядів 1,1 тис.2 роки тому
Atkal film present the official Marathi short film Suruwat Samadhanachi..... ( मराठी शॉर्ट फिल्म । सुरुवात समाधानाची .....) Releasing on 5th April 2021 on Tuesday story & screenplay - Ashok Uttam Bhise. DOP- Aditya Ashok Bhise. Producer - Uttam Rajaram Bhise. Art director- Tulsabai Uttam Bhise. #marathishortfilm
Adchn-shodh sukhacha... | अडचण - शोध सुखाचा ... | Marathi Short Film | Atkal film production
Переглядів 208 тис.2 роки тому
Adchn-shodh sukhacha...| अडचण - शोध सुखाचा ... । मराठी शॉर्ट फिल्म । अटकळ फिल्म प्रोडक्शन Atkal film present the official Marathi short film Adchn-shodh sukhacha... ( मराठी शॉर्ट फिल्म । अडचण - शोध सुखाचा ...) Releasing on 30th November 2021 on Tuesday story & screenplay - Ashok Uttam Bhise. DOP- Aditya Ashok Bhise. Producer - Uttam Rajaram Bhise. Art director- Tulsabai Uttam Bhise. Music- Anna...
Adchn - Official Trailer | अडचण - शोध सुखाचा ... | Marathi Short Film | Atkal film production
Переглядів 3,5 тис.2 роки тому
अडचण - शोध सुखाचा ... Official trailer | अडचण । मराठी शॉर्ट फिल्म ।अटकळ फिल्म प्रोडक्शन Atkal film present the official trailer of Marathi short film adchn ( मराठी शॉर्ट फिल्म । अडचण - शोध सुखाचा ...) Releasing on 30th November 2021 on Tuesday story & screenplay - Ashok Uttam Bhise. DOP - Aditya Ashok Bhise. Producer - Uttam Rajaram Bhise. Art director - Tulsabai Uttam Bhise. #AdchnTrailer #Adc...
पोस्टर अनावरण सोहळा.....
Переглядів 9552 роки тому
मा. ना . श्री . दत्ता मामा भरणे (सोलापूर पालकमंत्री) यांच्या हस्ते पोस्टर अनावरण सोहळा - लघुचित्रपट `अडचण ' शोध सुखाचा ... निर्माता -श्री .उत्तम राजाराम भिसे . लेखक /दिग्दर्शक - अशोक उत्तम भिसे . छायाचित्रण व संकलन - अदित्य अशोक भिसे . प्रोडक्शन हेड - सौ .निर्मला अशोक भिसे . गायक व संगीत दिग्दर्शक - सौ . तृप्ती शंकर सावंत .
अटकळ फिल्म प्रोडक्शन निवेदन |
Переглядів 1,4 тис.3 роки тому
अटकळ फिल्म प्रोडक्शन निवेदन | Atkal Film Production Announcement |

КОМЕНТАРІ

  • @sagarjogdand6761
    @sagarjogdand6761 13 днів тому

    ॲक्टिंग वगैरे ठीक आहे पण खरोखर वास्तव पहाता नात्यांचं झुंबाड खुप वाईट आहे 😢😢😢

    • @AtkalFilmProduction
      @AtkalFilmProduction 7 днів тому

      सर , आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी मोलाची आहे .आभारी आहे .🙏🙏🙏

  • @gudalwarfilms
    @gudalwarfilms 29 днів тому

    Nice

  • @pramodchougale210
    @pramodchougale210 Місяць тому

    खूप छान सर

  • @MadhukarMane-j7d
    @MadhukarMane-j7d 2 місяці тому

    Koni nahi konsche

  • @nilshabdkala2436
    @nilshabdkala2436 2 місяці тому

    वाह! खुप योग्यरीत्या नात्यांची झुंबड तुम्ही वास्तव मांडलीत.सर्व टिमचे आणि विशेष म्हणजे तुकाराम या पात्राला योग्य न्याय दिल्याबद्दल सरांचे मनःपुर्वक अभिनंदन. सौ.निलम मोहिते.

  • @aniruddhakaryekar3539
    @aniruddhakaryekar3539 2 місяці тому

    तु क्याला मारता का ? वडापाव कसं कळलं?? दोन तुके आहेत? मूर्ख फालतूपणां! वेड लागत नाही असं मेंदूतचं दोष असतो तेव्हाच वेड लागतं! पशुमानव मिलिंद शिंदे चा भाऊ वाटतो. जमिनी सरकारच्यां असतात शेतकरी७/१२ स्वतःच्या नावावर परस्पर करूनं घेतात हे सत्य किती जणांना माहितेय. आमच्या गावच्या तेलं ग सारखा जरा बेर की तलाठी असला की तो मालामाल होतो सरकारलां तुबाडता त! तुक्या मेला बरं झालं काही तरी संपल! महा दंडनीय गुन्हा! अचर ट बावळट पणा करून मराठी व देशाची इज्जत घालवू नका! ती घालव ली म्हणून गुन्हा! कथा नाही कथानक नाही -१० गुण उणे १० परत जर लघुपट you tube ला करून टाकला तर महाराष्ट्रा बाहेर राजस्थान किंवा पाकिस्ताना त जायचं!

  • @aniruddhakaryekar3539
    @aniruddhakaryekar3539 2 місяці тому

    जाळ चुकीचा लागतोय सर पण कमी वापरा! बंदिस्त मोरी करा! । मुसलमान बाबा चा मुलगा सून वाटत नाही. झुंबाड म्हणजे काय? इतक्या फाटक्या माणसाला का महत्व??? डेअरी बंद का? खाजगी कार्यक्रम म्हणून??? खेड्यतिल मुले शाळेत सायकल चालवतात??? खेड्यात बहिण भावाचं प्रेम आदर ह्या प शुमानवांना?? शक्य नाही रक्षाबंधन खेड्यात नव्हतच! अडाणी माणसांना काही ही शहरी मूर्ख बावळट दिखाऊ प्रथा शिकवू नका. गरज नाही खेडवळ लोकांना घ्या भावना नसतात! ' पत्र लिहिणं शक्यता कमी ! मेव्हण्याचं बोलणं चूक लिहिता येतं का आक्काला? स्वकष्टाचं पैसे बहिणीच्या हक्काचे नाहीत. खेड्यातील बहिण भावाला वहिनीला तुबा डायला च टपलेल्यां अस्तात ही अडाणी आई बोलतचं नाही बावळ ट तुक्या सगळं खोटं या पशूमानवांना कायही असं वाटत नाही. प्रत्यक्ष अनुभव आहे म्हणूनच लिहिलयं! खेड्यात ही अडाणी माणसं पत्र कधीही लिहित नाही लिफाफे फक्त कोणी लिफाफे पाववतत नाहीत. को र्टाचे येतात ! केस न्यायालयात करतात हे सत्य! गावात झाडी नाही? हा तु क्या कोणत्या गावचा??? खेड्यात हे आधुनिक दैवत मंदिर?? खर्च कोणाचा? . तुक्याची मुलगी पुढे का येत नाही? तो तरुण तु क्याचा मित्र वाटत नाही गाडी वा ला? पेट्रोल कु ठून आणतात ? तु क्या बावळट दिस्तो परंतु बेरकी असणार! कथानक काय? वाटेल त्याला घेऊन खर्च करून का! दंडनीय गुन्हा!

  • @aniruddhakaryekar3539
    @aniruddhakaryekar3539 2 місяці тому

    जाळ चुकीचा लागतोय सर पण कमी वापरा! बंदिस्त मोरी करा! । मुसलमान बाबा चा मुलगा सून वाटत नाही. झुंबाड म्हणजे काय? इतक्या फाटक्या माणसाला का महत्व??? डेअरी बंद का? खाजगी कार्यक्रम म्हणून??? खेड्यतिल मुले शाळेत सायकल चालवतात??? खेड्यात बहिण भावाचं प्रेम आदर ह्या प शुमानवांना?? शक्य नाही रक्षाबंधन खेड्यात नव्हतच! अडाणी माणसांना काही ही शहरी मूर्ख बावळट दिखाऊ प्रथा शिकवू नका. गरज नाही खेडवळ लोकांना घ्या भावना नसतात! ' पत्र लिहिणं शक्यता कमी ! मेव्हण्याचं बोलणं चूक लिहिता येतं का आक्काला? स्वकष्टाचं पैसे बहिणीच्या हक्काचे नाहीत. खेड्यातील बहिण भावाला वहिनीला तुबा डायला च टपलेल्यां अस्तात ही अडाणी आई बोलतचं नाही बावळ ट तुक्या सगळं खोटं या पशूमानवांना कायही असं वाटत नाही. प्रत्यक्ष अनुभव आहे म्हणूनच लिहिलयं! खेड्यात ही अडाणी माणसं पत्र कधीही लिहित नाही लिफाफे फक्त कोणी लिफाफे पाववतत नाहीत. को र्टाचे येतात ! केस न्यायालयात करतात हे सत्य! गावात झाडी नाही? हा तु क्या कोणत्या गावचा??? खेड्यात हे आधुनिक दैवत मंदिर?? खर्च कोणाचा? . तुक्याची मुलगी पुढे का येत नाही? तो तरुण तु क्याचा मित्र वाटत नाही गाडी वा ला? पेट्रोल कु ठून आणतात ? तु क्या बावळट दिस्तो परंतु बेरकी असणार! कथानक काय? वाटेल त्याला घेऊन खर्च करून का! दंडनीय गुन्हा!

  • @vishalgavhane7085
    @vishalgavhane7085 3 місяці тому

    भेटतील काय कामे 🙏🙏

  • @nileshraut9635
    @nileshraut9635 3 місяці тому

    जीवना मध्ये असाच अक्षय नावाचा मित्र पाहिजे म्हणजे जीवन सुंदर होईल

  • @sakshibhalerav4045
    @sakshibhalerav4045 4 місяці тому

    Speech less 😢😢😢

    • @AtkalFilmProduction
      @AtkalFilmProduction 4 місяці тому

      ताई , 🙏🙏🙏आपल्याला ही फिल्म आवडली...धन्यवाद. आम्ही सुद्धा हा विषय मांडताना मानसिक दडपणाखाली होतो...कारण ही खरी परिस्थिती होती.🙏🙏

  • @riteshshirodkar1843
    @riteshshirodkar1843 6 місяців тому

    Sundar

    • @AtkalFilmProduction
      @AtkalFilmProduction 5 місяців тому

      धन्यवाद.... सर.🙏🙏🥰🙏🙏

  • @cosmicray5621
    @cosmicray5621 6 місяців тому

    संविधानाने हिदू ॲक्ट मुळे भावा बहिणीची नाती तोडली . कुटूब फोडले .

  • @VijayChakranarayan-pq7bf
    @VijayChakranarayan-pq7bf 7 місяців тому

    दादा मनःपूर्वक धन्यवाद ही फिल्म बनविल्या बदल,(पोल्ट्री व्यवसाय होता खूप नुकसान झाले होते) हो दादा मी मन अश्या परिस्थितीत गुंतलो होतो, सर्वांनी वेळ्यात काढल तेव्हा कुणी समजावून घेतलेच नाही, आणि वेळ्याच्या दवाखान्यात मला ऍडमिट करावं लागलं कालांतराने मी बरा झालो दुःख या गोष्टी चे आहे की असा मित्र मला भेटला नाही चला आपण कुणाची तरी मदत करूया खूप सुंदर संकल्पना मी परत धन्यवाद देतो आणि भावी आयुष्यात अनेक असे व्हिडिओ तयार करावे यासाठी शुभेच्छा

    • @AtkalFilmProduction
      @AtkalFilmProduction 7 місяців тому

      दादा , प्रथमतः आपलं मनापासून आभार मानतो.आपल्यावर जी परिस्थिती आली आणि आपण त्यातूनही स्वतःला सावरलं...यापेक्षा अधिक आनंदाची गोष्ट असूच शकत नाही.आपलं म्हणणं आपण इथे मांडलं त्याबद्दल मी कायम आपला ऋणी राहील...🙏🙏आपल्याला वेळ भेटल्यास आमची दुसरी फिल्म याच चॅनलवर आहे ...झुंबाड नात्याचं...नक्की पहा.आमचा प्रयत्न आपल्याला नक्कीच आवडेल.🙏🙏🙏

  • @sanjaykadam6466
    @sanjaykadam6466 8 місяців тому

    खूप छान वास्तव मांडलात

  • @sachinshinde7558
    @sachinshinde7558 9 місяців тому

    Khup chhan vishay aahe sir.. परिस्थिती पेक्षा कधी कधी नातीच लई जड जातात.... ॲक्टिंग..खतरनाक केलीय sir.

    • @AtkalFilmProduction
      @AtkalFilmProduction 8 місяців тому

      सर , मनापासून आभार.🙏🥰🙏

  • @meeramane4559
    @meeramane4559 9 місяців тому

    खूप छान भैय्या!!...अप्रतिम संदेश!!

  • @SurajNaktilak-u4y
    @SurajNaktilak-u4y 9 місяців тому

    दत्तू काकांची acting मस्त होती 👌👌🙌🙌

    • @AtkalFilmProduction
      @AtkalFilmProduction 8 місяців тому

      मनापासून धन्यवाद...🙏🥰🙏

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 10 місяців тому

    खूप छान. भूमिका फारच अप्रतिम. भयानक वास्तव.

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 10 місяців тому

    खूप छान. असा मित्र सर्वांना मिळावा.

    • @AtkalFilmProduction
      @AtkalFilmProduction 8 місяців тому

      ताई , मनापासून धन्यवाद.🙏🥰🙏

  • @ashokraokale4968
    @ashokraokale4968 Рік тому

    सलाम तुकारामाच्या भूमिकेला.

  • @hemagautam963
    @hemagautam963 Рік тому

    Nice person

  • @ganeshmore722
    @ganeshmore722 Рік тому

    खूप छान... आजकाल लोकांना पैसा पाहिजे माणूस गेला तरी चालेल

  • @truptifilmproduction4659
    @truptifilmproduction4659 Рік тому

    गुड सर ❤

  • @gotpagar1
    @gotpagar1 Рік тому

    Vaa bhau...last dailogue zabardust ..

  • @gotpagar1
    @gotpagar1 Рік тому

    Nice work by all team

  • @shridevikamble2102
    @shridevikamble2102 Рік тому

    Very nice short film

  • @maheshbhaupahilwan7559
    @maheshbhaupahilwan7559 Рік тому

    लोकेशन अहमदनगर का

    • @AtkalFilmProduction
      @AtkalFilmProduction Рік тому

      नाही सर , लोकेशन बारामतीचे आहे .आपण फिल्म पाहिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद.🙏🙏🙏

  • @udaychouhan2816
    @udaychouhan2816 Рік тому

    Khup divsani bare vatle mast film ahe

    • @AtkalFilmProduction
      @AtkalFilmProduction Рік тому

      सर , आभारी आहे .🙏🙏आमचा प्रामाणिक प्रयत्न आपण पाहिलात. त्याबद्दल धन्यवाद.🙏🙏

  • @t.a.jadhavyoutubecannal856

    Super....

  • @mayureshmahamuni74
    @mayureshmahamuni74 Рік тому

    Awesome 🤩

  • @dipakkumarcomedian8895
    @dipakkumarcomedian8895 Рік тому

    तुकाराम हे पात्र खुप सुंदर साकारले आहे अशोक सरजी तुमच्या अभिनयाला तोडच नाही. वेगवेगळ्या तुमच्या भुमिका आम्हाला खुप आवडतात. सर्व कलाकारांचे अभिनंदन. अशोक सरजी पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.

    • @AtkalFilmProduction
      @AtkalFilmProduction Рік тому

      सर , आपल्या सानिध्यात खूप काही अभिनयाचे धडे गिरवता आले...आपलं मार्गदर्शन मोलाचे आहे.मनपासून आभारी आहे .🙏🙏🙏

  • @ravikumbhar2044
    @ravikumbhar2044 Рік тому

    1 No hard working actor

  • @krishnaveer5215
    @krishnaveer5215 Рік тому

    Mast

  • @ushaghuge9212
    @ushaghuge9212 Рік тому

    खूप छान स्टोरी

  • @rupeshwagh9476
    @rupeshwagh9476 Рік тому

    Wow... dattu sir very best character,acting mast ahe

    • @AtkalFilmProduction
      @AtkalFilmProduction Рік тому

      सर , धन्यवाद.🙏🙏एक विनंती आहे ...आमच्या याच चॅनलवर आमची झुंबाड नात्यांच ही फिल्म अवश्य पहा.🙏🙏

  • @user-ji6hq3xg7p
    @user-ji6hq3xg7p Рік тому

    अड़चन तर आज प्रत्येक व्यक्तिला असते पण.. आनंद सारखा मित्र आजकाल शोधुन पण भेटत नाहीये..

    • @AtkalFilmProduction
      @AtkalFilmProduction Рік тому

      सर , आभारी आहे ...मिळावा किंवा ओळखता यावा...याच उद्देशाने आम्ही ही फिल्म बनवली आहे ...याच चॅनलवर आमची झुबाड नात्यांचं ही फिल्म सुद्धा पहा...अशी विनंती करतो.🙏🙏🙏

  • @surajmali691
    @surajmali691 Рік тому

    खुप छान दत्ता भाऊ खुप छान व्हिडिओ बनवला

    • @AtkalFilmProduction
      @AtkalFilmProduction Рік тому

      सर , धन्यवाद.🙏🙏आमची याच चॅनलवर असलेली झुबाड नात्यांचं ही फिल्म आपण पहावी... अशी विनंती करतो.🙏🙏🙏

  • @sandhyatalegaonkar6350
    @sandhyatalegaonkar6350 Рік тому

    किती भयाण वास्तव आहे. साध्या सरळ प्रामाणिक माणसांवर अशी वेळ नको रे देवा !

    • @AtkalFilmProduction
      @AtkalFilmProduction Рік тому

      ताई, आभारी आहे .🙏याच हेतूने आम्ही ही फिल्म बनवली...🙏🙏शेतकरी जगला पाहिजे .🙏🙏

  • @shobhajagtap9919
    @shobhajagtap9919 Рік тому

    👌👌👍

  • @narushaha4822
    @narushaha4822 Рік тому

    वा... ♥️♥️♥️

  • @dipakmarkad200
    @dipakmarkad200 Рік тому

    Best 👍😍

  • @shitaldeokate338
    @shitaldeokate338 Рік тому

    झुंबाड नात्यांच...हा खरोखरच आत्मकेंद्रित करणारा चित्रपट आहे .त्यामधे भावांच बहिणीबद्दलचं असणारं प्रेम ,माया, जिव्हाळा,आणि तिच्या येण्याचा आनंद तसेच ओढ हे पाहून खूप मन भरून आलं. खूपच छान चित्रपट सादर केला आहे. Nice bro. 👌👌👍

    • @AtkalFilmProduction
      @AtkalFilmProduction Рік тому

      ताई , धन्यवाद.🙏🙏 आमचा प्रामाणिक हेतू हाच आहे की , सर्व नात्यांना पैशामुळे दुरावा निर्माण होतोय....त्याला कुठेतरी आळा बसावा...आणि पुन्हा शेतकरी जीवनाचा सर्वांना आस्वाद घेता यावा. आपली प्रतिक्रिया आमच्या टीमचे मनोबल वाढवेल.🙏🙏🙏

  • @umeshdevkate5440
    @umeshdevkate5440 Рік тому

    👌👌

  • @kgffilmproduction9836
    @kgffilmproduction9836 Рік тому

    खुप् छान all team work best

  • @vijaykalkute007
    @vijaykalkute007 Рік тому

    खूप छान

  • @rahultanpure8166
    @rahultanpure8166 Рік тому

    Khup chan .. lekhan and pradarshit..

  • @kartikshinde8189
    @kartikshinde8189 Рік тому

    Very nice story🙏🙏

  • @pravingavade4441
    @pravingavade4441 Рік тому

    खुप छान दादा ......सध्याची परिस्थिती असंच चालू आहे पैसा 💸 जमिनीचा हिस्सा नात्यात कांहीच राहिला नाही फक्त पैसा ..... दादा चित्रपट पाहुन खरंच अनुभव आला

    • @AtkalFilmProduction
      @AtkalFilmProduction Рік тому

      सर , मनपासून आभार. आपल्याला ही फिल्म आवडली. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत ही फिल्म पोहचावी..ही अपेक्षा.🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vilasgavali___1905
    @vilasgavali___1905 Рік тому

    सध्या रियल कंडिशन चालू आहे जमीनी चा पैसा आला भाऊ, बहिण, भावकी, पाहून, नाती ह्या गोष्टी आता राहिल्या च नाहीत