AM Agriculture and Farm
AM Agriculture and Farm
  • 31
  • 330 735

Відео

डांगर भोपळा लागवड, विक्री व्यवस्था, हमी भाव,करार शेती.9021340119
Переглядів 1,9 тис.11 місяців тому
डांगर भोपळा लागवड काशिफळ तांबडा भोपळा लागवड विक्री व्यवस्था हमी भाव करार शेती संपर्क लागवडीसाठी 9021340119
डांगर भोपळा लागवड,काशिफळ तांबडा भोपळा लागवड.pamkin gro 9021340119
Переглядів 24 тис.11 місяців тому
डांगर भोपळा लागवड काशिफळ तांबडा भोपळा लागवड.pamkin gro लागवडीसाठी संपर्क, लागवडीसाठी योग्य वेळ.9021340119
डांगर भोपळा लागवड, विक्री व्यवस्था, dangar bhopla lagwad 9021340119
Переглядів 2,5 тис.Рік тому
डांगर भोपळा लागवड, विक्री व्यवस्था, डांगर भोपळा खरेदी dagar lagwad 9021340119
डांगर भोपळा विक्री व्यवस्था, डांगर खरेदी, डांगर भोपळा लागवड विक्री 9021340119 dangar bhopla lagwad.
Переглядів 20 тис.Рік тому
डांगर भोपळा विक्री व्यवस्था, डांगर भोपळा खरेदी, डांगर भोपळा लागवड,paddy pumpkin cultivation 9021340119
डांगर भोपळा लागवड, विक्री व्यवस्था, डांगर खरेदी 9021340119
Переглядів 4,2 тис.Рік тому
डांगर भोपळा लागवड विक्री व्यवस्था डांगर भोपळा खरेदी
डांगर भोपळा लागवड, पाणी व विक्री व्यवस्थापन.काशिफळ , तांबडा भोपळा लागवड 9021340119
Переглядів 4 тис.Рік тому
डांगर भोपळा लागवड, पाणी व विक्री व्यवस्थापन.काशिफळ तांबडा भोपळा लागवड
lal mirchi,bedgi mirchi, लाल मिरची, मसाले मिरची विक्री 9021340119
Переглядів 650Рік тому
लाल मिरची, मसाले मिरची विक्री, बेगडी मिरची, पावडर, मसाले विक्री
शेवगा लागवड, शेवगा माहिती
Переглядів 351Рік тому
शेवगा लागवड शेवगा माहिती
मिरची लागवड, हमी भाव, भाजीपाला लागवड 9021340119
Переглядів 337Рік тому
मिरची लागवड, हमी भाव, भाजीपाला लागवड 9021340119
मिरची लागवड, हमी भाव, भाजीपाला लागवड 9021340119
Переглядів 760Рік тому
मिरची लागवड, हमी भाव, भाजीपाला लागवड 9021340119
हमी भाव, भाजीपाला लागवड, मिरची, भोपळा, कारले लागवड 9021340119
Переглядів 510Рік тому
हमी भाव भाजीपाला लागवड मिरची भोपळा कारले लागवड 9021340119
मिरची लागवड,Red chili farming,लाल मिरची लागवड 9021340119
Переглядів 1,2 тис.Рік тому
मिरची लागवड, हमी भाव 200 रुपये प्रति किलो, पहिला तोडा 110 दिवसांत एकरी उत्पादन 2500 ते 3000 किलो.9021340119
डांगर भोपळा लागवड, काशिफळ तांबडा भोपळा माहिती 9021340119
Переглядів 3,8 тис.Рік тому
डांगर भोपळा लागवड, काशिफळ तांबडा भोपळा माहिती, CT 0107
कोहळा शेतात बांधने,*कोहळा पूजन* कोहळा फायदे.9021340119
Переглядів 732Рік тому
कोहळा शेतात बांधने, कोहळा शेतात पुजा करुन झाडावर लावा.फायदे नजर न लागणे,9021340119
डांगर भोपळा लागवड, काशिफळ तांबडा भोपळा माहिती, Paddy pumpkin cultivation 9021340119
Переглядів 3,9 тис.Рік тому
डांगर भोपळा लागवड, काशिफळ तांबडा भोपळा माहिती, Paddy pumpkin cultivation 9021340119
डांगर भोपळा लागवड,काशिफळ तांबडा भोपळा लागवड, Paddy pumpkin cultivation 9021340119
Переглядів 20 тис.Рік тому
डांगर भोपळा लागवड,काशिफळ तांबडा भोपळा लागवड, Paddy pumpkin cultivation 9021340119
डांगर भोपळा लागवड, काशिफळ तांबडा भोपळा माहीती,pamkin gro 9021340119
Переглядів 56 тис.Рік тому
डांगर भोपळा लागवड, काशिफळ तांबडा भोपळा माहीती,pamkin gro 9021340119
आंबा लागवड, केशर आंबा लागवड, mango plant.9021340119
Переглядів 886Рік тому
आंबा लागवड, केशर आंबा लागवड, mango plant.9021340119
डांगर भोपळा लागवड, काशिफळ तांबडा भोपळा माहीती.paddy pumpkin cultivation modern farmers 9021340119
Переглядів 6 тис.Рік тому
डांगर भोपळा लागवड, काशिफळ तांबडा भोपळा माहीती.paddy pumpkin cultivation modern farmers 9021340119
डांगर भोपळा लागवड, काशिफळ तांबडा भोपळा माहीती, विक्री, Paddy pumpkin cultivation modern farmers
Переглядів 21 тис.Рік тому
डांगर भोपळा लागवड, काशिफळ तांबडा भोपळा माहीती, विक्री, Paddy pumpkin cultivation modern farmers
डांगर भोपळा लागवड, काशिफळ तांबडा भोपळा माहीती, डांगर भोपळा काडणी
Переглядів 4,2 тис.Рік тому
डांगर भोपळा लागवड, काशिफळ तांबडा भोपळा माहीती, डांगर भोपळा काडणी
डांगर भोपळा लागवड, काशिफळ तांबडा भोपळा माहीती.paddy pumpkin cultivation modern 9021340119
Переглядів 10 тис.Рік тому
डांगर भोपळा लागवड, काशिफळ तांबडा भोपळा माहीती.paddy pumpkin cultivation modern 9021340119
डांगर भोपळा लागवड, काशिफळ तांबडा भोपळा माहीती,paddy pumpkin cultivation modern 9021340119
Переглядів 13 тис.Рік тому
डांगर भोपळा लागवड, काशिफळ तांबडा भोपळा माहीती,paddy pumpkin cultivation modern 9021340119
डांगर भोपळा लागवड, काशिफळ तांबडा भोपळा माहीती.paddy pumpkin cultivation modern 9021340119
Переглядів 30 тис.Рік тому
डांगर भोपळा लागवड, काशिफळ तांबडा भोपळा माहीती.paddy pumpkin cultivation modern 9021340119
डांगर भोपळा लागवड, काशिफळ तांबडा भोपळा माहीती.paddy pumpkin cultivation modern,9021340119 .70 दिवसात
Переглядів 8 тис.Рік тому
डांगर भोपळा लागवड, काशिफळ तांबडा भोपळा माहीती.paddy pumpkin cultivation modern,9021340119 .70 दिवसात
डांगर भोपळा लागवड,काशिफळ तांबडा भोपळा माहीती.paddy pumpkin cultivation modern,9021340119
Переглядів 74 тис.Рік тому
डांगर भोपळा लागवड,काशिफळ तांबडा भोपळा माहीती.paddy pumpkin cultivation modern,9021340119
रब्बी हंगामातील सोयाबीन पेरणी | अधिक उत्पन्न
Переглядів 1,2 тис.3 роки тому
रब्बी हंगामातील सोयाबीन पेरणी | अधिक उत्पन्न
Halad lagvad
Переглядів 2734 роки тому
Halad lagvad
Rajma Crop
Переглядів 14 тис.4 роки тому
Rajma Crop

КОМЕНТАРІ

  • @avikshitjadhav568
    @avikshitjadhav568 4 дні тому

    Nalyk manus Ahe Ha

  • @upscmotivationera6164
    @upscmotivationera6164 4 дні тому

    Kutalch market ahe

  • @tanajishinde9715
    @tanajishinde9715 5 днів тому

    अहो ५००० खर्च ड्रीपचा खरे बोलत जावा

  • @RenukaAdmane-y9p
    @RenukaAdmane-y9p 9 днів тому

    आता आम्ही गडचिरोली हून तुम्च्या कडे येऊ का

  • @shantilalshelar8789
    @shantilalshelar8789 9 днів тому

    झाडांमध्ये गॅप दिसतो आहे, झाडे वाळली आहेत काय

  • @vishwanathnaravade9554
    @vishwanathnaravade9554 10 днів тому

    जानेवारीत लागवड केली तर चालेल का

  • @ashoksawale1339
    @ashoksawale1339 13 днів тому

    भाई सहाब बकवास की बाते मत करो

  • @shankarpatil1631
    @shankarpatil1631 16 днів тому

    तुमच्या व्हिडिओमध्ये सेंटरला एक मोकळी लॅटरल टाकली आहे.. ती कशासाठी टाकली आहे काही दिवसांनी त्यातून पण पाणी सोडता की कसे याबद्दल माहिती द्या

  • @namearts7484
    @namearts7484 18 днів тому

    Konsa bee aahe yacha

  • @भाऊरामकर
    @भाऊरामकर 19 днів тому

    जानेवारी त लागवड केली जाते का भाऊ बियाणे कोनते घायचे रिप्लाय देने धन्यवाद

  • @vitthalbansode5112
    @vitthalbansode5112 22 дні тому

    जानेवारीत लागवड केली तर चालेल का

  • @GaneshKokane-l3l
    @GaneshKokane-l3l Місяць тому

    Ha nusta faltuk badbad kartoy

  • @GaneshKokane-l3l
    @GaneshKokane-l3l Місяць тому

    Ha veda disto

  • @balasahebkakde8634
    @balasahebkakde8634 Місяць тому

    भाऊ खुप खुप छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद

  • @lakhantaur6322
    @lakhantaur6322 Місяць тому

    काही उपयोग नाही तुमचे यूट्यूब चैनल फक्त व्ह्यूज वाढवण्यासाठी तुम्ही हे सर्व फोन नंबर्स वगैरे देत आहात पण या फोन नंबर आमचा तुम्ही कॉल उचलत नाहीत आणि आम्हाला तुमच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळत नाही

  • @balasahebkakde8634
    @balasahebkakde8634 Місяць тому

    भाऊ खुप छान माहिती दिली तुमचे खुप खुप धन्यवाद

  • @basavrajbirajdar8503
    @basavrajbirajdar8503 Місяць тому

    किती बाय किती

  • @sukhadeoraoadhau5191
    @sukhadeoraoadhau5191 Місяць тому

    स्वतःला हुशार समजत ना मग लागवडीची वेळ का सांगत नाही आणि कोणती लागवडीची वेळ

  • @prabhakarkharde2615
    @prabhakarkharde2615 Місяць тому

    तनु व्हरायटी कुठे मिळेल

  • @vikaskhambat9897
    @vikaskhambat9897 Місяць тому

    1नबर

  • @arjunchaudhar-nf3yl
    @arjunchaudhar-nf3yl Місяць тому

    🎉

  • @PravinMatale-r3z
    @PravinMatale-r3z Місяць тому

    Fek vido

  • @RahulKarvande-c8d
    @RahulKarvande-c8d Місяць тому

    Bol bacchan

  • @cartoon4public
    @cartoon4public 2 місяці тому

    योग्य वेळ तू मेल्यावर येणार का ???? संगत का नाही ????

  • @balasahebkakde8634
    @balasahebkakde8634 2 місяці тому

    भाउ खुप खुप छान माहिती दिली तुमचे खुप अभिनंदन धन्यवाद काकडे महाराज परभणी

  • @Mr.MBA_Shetiwala
    @Mr.MBA_Shetiwala 2 місяці тому

    तू डोक्यावर पडला काय रे कामाचे सांगायचे सोडून तुझा फायदा कसा होईल ते पाहतो

  • @rajugavrankobdipalan4714
    @rajugavrankobdipalan4714 3 місяці тому

    नाग्या नको पडू देणे म्हणजे शेंडा खुडणे का

  • @suhaspatil5296
    @suhaspatil5296 3 місяці тому

    Please give ph no Also bhopala sown in march Also sugarcane intercrop

  • @paga8746
    @paga8746 3 місяці тому

    Khotarda ahe ha

  • @savatamali7538
    @savatamali7538 3 місяці тому

    हाड

  • @babajichaudhari7602
    @babajichaudhari7602 4 місяці тому

    सर ही लागवड करायची इच्छा तर आहे पण मार्केट बददल माहिती नाही त्यामुळे लावता येत नाही

  • @abhijeetsolanke2123
    @abhijeetsolanke2123 4 місяці тому

    सर virus साठी Texon or Perfect आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये perfect म्हणाला होतात

  • @ParshwaInternationalSchool
    @ParshwaInternationalSchool 4 місяці тому

    सप्टेंबर महिन्यात लागवड केली तर चालेल का

  • @unicorncybercafe5936
    @unicorncybercafe5936 4 місяці тому

    एकदम खोटं आहे, शेतकरी बांधवांनी अजिबात हे पीक करू नये 100% बरबाद होतान ,चार एकर मी स्वतः 18 जून 2024 ला लागवड केलेली आहे एकदम खराब आणि सडके पीक आहे, भाव नाही घरातून लेबर पेमेंट केलेलं आहे, शेतकरी बांधवांना विनंती करतो यूट्यूब चे व्हिडिओ पाहून अजिबात हे पीक करू नका पुन्हा पुन्हा सांगतो बरबाद होतात हे लोक सपशेल खोटं बोलू राहिले एक शेतकरी म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करतो हे पीक करू नका, कोणत्याच कंपनीच भोपळा बी घेऊ नका . आमच्या इकडे कमीत कमी सात ते आठ शेतकरी पूर्णपणे बरबाद झाले या डांगरात. हात जोडून विनंती करतो करू नका हे पीक दुसरं कोणतं पण पिक करा पण हे उद्योग करू नका, हे लोकं बी विकून मोकळे होतात नंतर आपले हाल पाहिला पण येत नाही

  • @unicorncybercafe5936
    @unicorncybercafe5936 4 місяці тому

    दरोडे पाटील काटा पट्टीचा पण एक व्हिडिओ टाका

    3 लाख जाऊन द्या 2 लाखाची काटा पट्टी दाखवा

  • @babasahebtambe4435
    @babasahebtambe4435 4 місяці тому

    सविस्तर माहिती म्हणजे सविस्तर कन्सल्टनीग फी😂

  • @babasahebtambe4435
    @babasahebtambe4435 4 місяці тому

    वारा हवा मुळे आवाज येत नाही

  • @pravinshinde7702
    @pravinshinde7702 4 місяці тому

    आत्ता काय भाव आहे मला विकायचे आहे 20 टन आहे

  • @KrushnasantoshPawar
    @KrushnasantoshPawar 4 місяці тому

    सर तुम्ही डांगर भोपळा विक्रीला आल्यावर मदत करू म्हणता आम्ही तुमचा व्हिडिओ बघून डांगर लावली होती पण तुम्ही डांगर भोपळा विक्रीला आल्यावर फोन उचलत नाही. असं करून शेतकऱ्यांना फसवू नका. नाही तर अशी आश्वासन देऊ नका की मी तुम्हाला विक्रीसाठी मदत करीन.

  • @shileshsaoji954
    @shileshsaoji954 5 місяців тому

    कोणी व्यापारी असल्यास फोन द्या

  • @rajendrachechare6669
    @rajendrachechare6669 5 місяців тому

    मार्केटिंग साठी मदत करा प्लीज ,,

  • @VyankatManikshetti
    @VyankatManikshetti 5 місяців тому

    Hi Mob. No. Sanga..

  • @babasahebcharmal8922
    @babasahebcharmal8922 5 місяців тому

    समक्ष भेटायचं तर व्हिडिओ कशाला करता

  • @kuldipkhilari8022
    @kuldipkhilari8022 5 місяців тому

    साहेब आपल्या मिरची चे दर , मार्केट पेक्षा जास्त आहेत. आणी 1200 रुपये किलो मिरची चे काही नाव........?

  • @shivambhandare6452
    @shivambhandare6452 5 місяців тому

    App konte ahe

  • @shivambhandare6452
    @shivambhandare6452 5 місяців тому

    10 जुलैय ची लागन आहे भाव‌सापडेल का