- 105
- 22 880
Akshardhan Creation
Приєднався 19 січ 2025
अभिजात मराठीचा अभिमान बाळगून नवलेखकांमध्ये आत्मविश्वास जागृत करणारा समूह.
Відео
अक्षरधन कथा अभिवाचन स्पर्धा
Переглядів 1183 дні тому
अक्षरधन कथा अभिवाचन स्पर्धा
Переглядів 733 дні тому
अक्षरधन कथा अभिवाचन स्पर्धा
Переглядів 453 дні тому
अक्षरधन कथा अभिवाचन स्पर्धा
Переглядів 783 дні тому
अक्षरधन कथा अभिवाचन स्पर्धा
Переглядів 2193 дні тому
अक्षरधन कथा अभिवाचन स्पर्धा
Переглядів 2883 дні тому
अक्षरधन कथा अभिवाचन स्पर्धा
Переглядів 1824 дні тому
अक्षरधन कथा अभिवाचन स्पर्धा
Переглядів 854 дні тому
अक्षरधन कथा अभिवाचन स्पर्धा
Переглядів 1204 дні тому
अक्षरधन कथा अभिवाचन स्पर्धा
Переглядів 1254 дні тому
अक्षरधन कथा अभिवाचन स्पर्धा
Переглядів 584 дні тому
अक्षरधन कथा अभिवाचन स्पर्धा
Переглядів 994 дні тому
अक्षरधन कथा अभिवाचन स्पर्धा
Переглядів 584 дні тому
अक्षरधन कथा अभिवाचन स्पर्धा
Переглядів 694 дні тому
कथा आणि अभिवाचन अतिशय सुरेख👌👌🌹
संपदा अभिवाचन खूप सुंदर.कथा पण छान ❤🎉
Very Nice 👌👍
खूपच सुंदर व हृदयस्पर्शी कथा 👌👌👌👌👍👍
Excellent ❤🎉
Khaup chhan 🎉🎉
सुंदर रचना केली आहे
नेहमीपेक्षा वेगळा विषय पण सुंदर, प्रभावी सादरीकरण 👌👌👌
Excellent 👌👍
सुंदर कथेचा आणि अभिवाचनचां सुरेख मेळ❤❤🎉
उत्तम सादरीकरण...उत्तम कथा...😊
उत्तम कथा... उत्तम अभिवाचन..❤
खूपच छान ❤
कथा आणि अभिवाचन दोन्ही छान. मात्र Titles मध्ये अडथळा आणत आहेत असे वाटत होते. ते नसते तरी चालले असते.
Katha khup chan aahe aani Katha vachan pan chan ❤
Khup chan mam Katha wachan pan chan ❤
Khup bhavuk Vinita❤
खूप छान
सन्माननीय लेखक श्री राजू घाडगे यांनी लिहिलेली "जाधवांची सखू" ही कथा मी ऐकली.एरव्ही आपण कथा वाचतो.परंतू इथे सोनाली पाटील मॅडम यांनी कथेचे उत्तम अभिवाचन करून ती कथा आपल्याला ऐकवली आहे. या कथेतील नायिका "सखू" ही एक विवाहित स्त्री आहे.परंतू काही न उलगडणाऱ्या कारणांमुळे विवाह सुख तिच्या वाट्याला येत नाही.आपला पती मुंबईत राहतो,व केव्हा तरी तो आपल्याला मुंबईला घेऊन जाईल अशी आशा उराशी बाळगून ती आपले जीवन जगत असते.पतीने दुसरे लग्न केले आपल्याला सवत आणली हे माहित असूनही ती कधीही पतीचा राग, द्वेष करत नाही, याउलट सवतीला मुलगा झाला याचा तिला आनंद होतो व ती सर्वांना पेढे वाटते.इथे तिला सवती मत्सर वगैरे काही वाटत नाही, तिचे पती वर असणारे प्रेम व त्याविषयी वाटणारा जिव्हाळा या सगळ्या पुढे नात्यांचा वाढलेला गुंता तिच्या लेखी शुन्य होता.एवढे भावनांना आवर घालण्यासाठी असणारे सामर्थ्य आपल्याला तिच्या मध्ये दिसून येते.तिला माहित आहे की आपला पती आपला स्विकार करत नाही,तो आपला आधार नाही, तरीही पतीने लग्न समयी गळ्यात बांधलेले मंगळसूत्र हाच आपला पती मानून त्या मंगळसूत्राला ती जपत असते.आणी वयाची साठी उलटून गेल्यानंतरही कधीच काहीही सुख न दिलेल्या पतीच्या आठवणीत ती रमते.हे केवळ एका "सखू"सारख्या स्त्रीलाच साध्य होऊ शकते.म्हणूनच तिचा हा परिपूर्ण त्याग पाहून ती मला*त्याग मुर्ती*सम भासते. एक सुंदर 👌👌अशी कथा ऐकण्याचा आनंद मला मिळाला.. धन्यवाद सर...🙏🙏
राजू घाडगे जी खरंच ही कथा अतिशय सुरेख मनाला भिडणारी आहे.. सोनालीजीनी खूप छान पद्धतीने ती मांडली आहे... याच्या आधीच्या ही तुमच्या तीन ते चार कथा वाचल्या होत्या त्याप्रमाणेच अप्रतिम होत्या... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
राजू घाडगे सर, जाधवांची सखू ही कथा अप्रतिम आहे... सोनाली जिंनी पण खूप छान वाचन केलं आहे.. तुमच्या अजून कथा ऐकायला आवडतील👌👌👌👌😊
राजू घाडगेजींच्या कथा अतिशय अप्रतिम असतात.. मी त्यांच्या बऱ्याच कथा वाचल्या आहेत..👌👌👌
खूप छान कथा आहे... कथन पण खूप छान पद्धतीने केलं आहे...
कथा छान आहे.. आणि प्रस्तुत ही खूप छान पद्धतीने केली आहे..
अप्रतिम
खूप छान वाचन आणि लेखन 🎉❤🎉
🎉 thanks
फरच सुंदर लेखन आणि तितकेच सुंदर वाचन, संपदा!
खूपच छान
कथा छोटीशीच आहे.. पण वाचन छान केले आहे 👍🏻👌🏻
मस्तच! किती छान!
सुंदर कथा आणि उत्तम सादरीकरण 👍👍
खूपच छान अभिवाचन
खूप छान अभिवाचन आणि सादरीकरण.
Masatch Dee
Khup chan expression ek. No.
मनापासून धन्यवाद 🌹
Words 🔥🔥
मस्त कथा आणि कथा वाचन
Khup sunder story ahe Katha vachan pan khup sunder kel
Khup sunder sadirikaran
धन्यवाद सर 🙏😊
खुप छान वाचन केलस
आजकाल असा अनुभव बर्याच लेखकांना येतो मलाही असे बरेचदा वाटते.खुप छान कथा हे वाचन ही
Very Nice 👍
खूपच छान 😊😊
Khup Chan ❤
खूप छान
Khupch chan❤
मनापासून धन्यवाद 🌹
जयश्रीजी दाणी यांची कथा जेव्हढी यथार्थ तितकेच आरतीजी गुप्ते यांचे अभिवाचन ही कृतार्थ. सुनिता सुभाष. सुभाष तोंडोळकर. तुम्हां दोघिंचे ही हार्दिक अभिनंदन.
खूप खूप धन्यवाद प्रतिसादाबद्दल, मला ऊर्जा मिळाली
सुंदर सादरीकरण....
खूप छान