देव जातपात काही ओळखत नाही तो फक्त तुमचे आचरण पाहतो तेव्हा कुठल्याही संताचे आचरण पहा म्हणजे समजेल की ते संत पदाला कसे पोहोचले थोडक्यात संतांचे वचन ऐकण्यासाठी पाळण्यासाठी व संत पदाला प्राप्त करण्यासाठी आचरण हे महत्त्वाचे आहे.
अस्मिताताई, खूप सुंदर, लाजवाब. क्षणभर असं वाटले कीर्तिताई तर प्रकट झाली नाही नाही पण भानावर आलो तेव्हा जाणवले आता कीर्तिताई या जगाला अलविदा करून निघून गेली आहे मागे फक्त आठवणी ठेवून पण आज त्यांची आठवण व्हावी इतका सुंदर अभिनय आणि हा अभंग त्यांच्या इतक्याच तन्मयतेने तुम्ही गायला आहात आणि आम्हा रसिकाना रिझवले खूप छान मनापासून धन्यवाद. कीर्तिताईने अजरामर केलेली ही कन्होपात्रा आपणही तेव्हढ्याच समर्थपणे सादर केलीत याचे मनापासून कौतुक आहे.
अप्रतिम ताई....... ग. दि.मा. नाट्यगृहात प्रत्यक्ष आनंद घेण्याचा योग आला होता.... पुन्हा पुन्हा ऐकतो...धन्यवाद.... शु भेच्छा....
हा अभंग कितीही वेळा ऐकला तरी आत्मा तृप्त होत नाही .सौ.अस्मिता चिंचिळकर यांना प्रणाम . ❤❤❤❤❤
केवळ अप्रतिम.तल्लीन झालो.
खूप सुंदर या गाण्यामध्ये ताई तल्लीन होऊन गात होत्या.
अतिशय सुंदर गायन
ही कान्होपात्रा खुपचं भावते. अभिनय, वेशभूषा, गायन तिन्ही दृष्टींनी.
Please upload अगा वैकुंठीचा राया अभंग also
Watched her live performance today at Nigdi Gadima. Excellent singing and acting. Keep going.
Very nice and very good 👍
Great rendering, soulful music, gifted voice,pranams
अस्मिता ताई पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
सुंदर सादरीकरण साथ संगत सुंदर अप्रतिम
Very melodies voice.I🙏🙏🙏🙏
देव जातपात काही ओळखत नाही तो फक्त तुमचे आचरण पाहतो तेव्हा कुठल्याही संताचे आचरण पहा म्हणजे समजेल की ते संत पदाला कसे पोहोचले थोडक्यात संतांचे वचन ऐकण्यासाठी पाळण्यासाठी व संत पदाला प्राप्त करण्यासाठी आचरण हे महत्त्वाचे आहे.
अतीव सुंदर.
छान 👍👌
Very nice
Apratim
👍👍
Ram Krishna hari
खूप सुंदर गायन, तूम्ही स्वतः आनंद घेतलात.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
अतिशय सुंदर
अस्मिताताई, खूप सुंदर, लाजवाब. क्षणभर असं वाटले कीर्तिताई तर प्रकट झाली नाही नाही पण भानावर आलो तेव्हा जाणवले आता कीर्तिताई या जगाला अलविदा करून निघून गेली आहे मागे फक्त आठवणी ठेवून पण आज त्यांची आठवण व्हावी इतका सुंदर अभिनय आणि हा अभंग त्यांच्या इतक्याच तन्मयतेने तुम्ही गायला आहात आणि आम्हा रसिकाना रिझवले खूप छान मनापासून धन्यवाद. कीर्तिताईने अजरामर केलेली ही कन्होपात्रा आपणही तेव्हढ्याच समर्थपणे सादर केलीत याचे मनापासून कौतुक आहे.
आनंद 🙏🙏 प्रख्यात गायिका किर्ती शिलेदार यांचीच प्रकर्षाने आठवण झाली. पुर्ण सहमत, अगदी मनातलं व्यक्त झालात.
Thanks very
Very nicely sung religious song.
Ec
My I
Very good performance RESPECTED Asmita chinchalkar.👍👍👍👌 Very Sweet Abhang singing.
मनापासून एकरूपता.फारच छानच.
Khupach chaan performance khup khup dhanyawad
Farchan
हा तर स्वर्गलोकीचा सूर .....
ATI sunder!
Sunder. Congratulations for getting award too.
गाण्याचे बोल मिळाले असते तर बरं झालं असत खूप सुंदर.. अप्रतिम स्पष्ट तेने सुखावणारा आवाज ...थेट हृदायाशी भिडणारा आणि बोल सुद्धा..........
Simply beautiful and very happy voice.
Asmita Madam is the new voice of these legendary plays …. These videos also have best in class audio recording ….
सादगी भावपूर्ण भजन
Nice voice and music
Voice really appreciable
Marvelous
The best performance
गाण्यामध्ये तल्लीन होऊन गात आहेत.
Very nice classical songs.
फारच सुरेल व भक्तीमध्ये रमलेल्या भावनेतून गायले आहे अस्मिता। कान्होपात्राच्या कथेशी एकरुप झालेय।
Very good performance asmita chinchalkar.👍👍👍👌
A natural appling performance with classical melodious voice making Sant Kanvoprata Abhanga live from her heart
Kya bat hai Madam.
Kya bat hai.
awesome excellent. brilliant.