- 163
- 1 247 908
SHETI MITRA AGRO TECHNOLOGY
India
Приєднався 30 бер 2018
Contact - 8796708093
75 0407 0407
Email - Shetimitrakstc@gmail.com
75 0407 0407
Email - Shetimitrakstc@gmail.com
सेंद्रीय खते वापरा आणि मिळवा दर्जेदार उत्पन्न. Cotton Farming
सेंद्रीय खते वापरा आणि मिळवा दर्जेदार उत्पन्न. Cotton Farming
Переглядів: 149
Відео
सेंद्रिय शेती करून मिळवतात कमी खर्चात भरघोस उत्पन्न Cotton Farming Maharashtra
Переглядів 1502 місяці тому
सेंद्रिय शेती करून मिळवतात कमी खर्चात भरघोस उत्पन्न Cotton Farming Maharashtra #कपाशी_पिकावरील_अळी #कपाशीलागवड #agriculture Music Credit :- pixabay.com/music/search/no copyright music/
परिसरात नाही अशी कपाशी पिकवली या शेतकऱ्याने Cotton Farming
Переглядів 2872 місяці тому
परिसरात नाही अशी कपाशी पिकवली या शेतकऱ्याने Cotton Farming #शेतीमित्र #कपाशी_पिकावरील_अळी #कपाशी_वरील_पहिली_फवारणी
अवॉकॅडो शेतीतून मिळवतात एकरी 20 लाख रुपये उत्पन्न Avocado 🥑 Farming Maharashtra
Переглядів 73 тис.2 місяці тому
अवॉकॅडो शेतीतून मिळवतात एकरी 20 ला रुपये उत्पन्न Avocado 🥑 Farming Maharashtra #Avocado #Avocadofarming #अवॅकॅडो
नऊ महिन्यात बेणे प्लॉट मधून मिळाले 80 टन उत्पन्न....!
Переглядів 2544 місяці тому
नऊ महिन्यात बेणे प्लॉट मधून मिळाले 80 टन उत्पन्न....!
आंबा पिकासाठी दर्जेदार सेंद्रिय खत एकदा अवश्य वापरून पहा
Переглядів 4085 місяців тому
आंबा पिकासाठी दर्जेदार सेंद्रिय खत एकदा अवश्य वापरून पहा
"आलं शेतीचे रहस्य: लागवड, खत व्यवस्थापन, आणि काढणी""संपूर्ण मार्गदर्शन एकाच व्हिडीओ मध्ये"
Переглядів 2526 місяців тому
"आलं शेतीचे रहस्य: लागवड, खत व्यवस्थापन, आणि काढणी""संपूर्ण मार्गदर्शन एकाच व्हिडीओ मध्ये"
फ्लॉवर फुलकोबी लागवड माहिती #shetakri #शेतीमित्र #farming
Переглядів 1247 місяців тому
फ्लॉवर फुलकोबी लागवड माहिती #shetakri #शेतीमित्र #farming
आदर्श गाव भराडी येथील ज्येष्ठ नागरिकांनी राबविला आगळा वेगळा उपक्रम...
Переглядів 5327 місяців тому
आदर्श गाव भराडी येथील ज्येष्ठ नागरिकांनी राबविला आगळा वेगळा उपक्रम...
माती परीक्षण करून जाणून घेऊया जमिनीला किती आहे खतांची गरज...
Переглядів 3827 місяців тому
माती परीक्षण करून जाणून घेऊया जमिनीला किती आहे खतांची गरज...
बैलगाडा शर्यतीचा इतिहास जाणून घेऊया खंडोबाचा नवस पुस्तकाचे लेखक श्री बाळपाटील सुर्वे यांच्या कडून
Переглядів 3559 місяців тому
बैलगाडा शर्यतीचा इतिहास जाणून घेऊया खंडोबाचा नवस पुस्तकाचे लेखक श्री बाळपाटील सुर्वे यांच्या कडून
ड्रॅगन फ्रूट आणि सफरचंद शेतीचा यशस्वी प्रयोग केलेले शेतकरी श्री किसन गावडे यांची यशोगाथा.
Переглядів 8379 місяців тому
ड्रॅगन फ्रूट आणि सफरचंद शेतीचा यशस्वी प्रयोग केलेले शेतकरी श्री किसन गावडे यांची यशोगाथा.
खोडवा ऊसाचे नियोजन कसे करावे .... khodwa us niyojan
Переглядів 11 тис.10 місяців тому
खोडवा ऊसाचे नियोजन कसे करावे .... khodwa us niyojan
केळी पिकासाठी मिळालेले उत्कृष्ट रिझल्ट 🌱
Переглядів 23111 місяців тому
केळी पिकासाठी मिळालेले उत्कृष्ट रिझल्ट 🌱
केळी पिकाविषयी संपूर्ण माहिती 15 वर्षांचा दीर्घ अनुभव असलेले शेतकरी
Переглядів 931Рік тому
केळी पिकाविषयी संपूर्ण माहिती 15 वर्षांचा दीर्घ अनुभव असलेले शेतकरी
खोडवा ऊसाला शेतीमित्र ऍग्रो तर्फे देण्यात आलेल्या नियोजना अंतर्गत मिळालेले उत्तम रिझल्ट
Переглядів 398Рік тому
खोडवा ऊसाला शेतीमित्र ऍग्रो तर्फे देण्यात आलेल्या नियोजना अंतर्गत मिळालेले उत्तम रिझल्ट
जबरदस्त फुटवा आणि काळोखी गेलेला प्लॉट आला जागेवर 🌾🌱
Переглядів 459Рік тому
जबरदस्त फुटवा आणि काळोखी गेलेला प्लॉट आला जागेवर 🌾🌱
खडकी येथील शेतकरी श्री रामदास दशरथ पोखरकर यांना मिळालेले उत्तम रिझल्ट
Переглядів 291Рік тому
खडकी येथील शेतकरी श्री रामदास दशरथ पोखरकर यांना मिळालेले उत्तम रिझल्ट
खडकी येथील शेतकरी श्री बाबुराव बाजीराव शिंदे यांना मिळालेले उत्तम रिझल्ट
Переглядів 707Рік тому
खडकी येथील शेतकरी श्री बाबुराव बाजीराव शिंदे यांना मिळालेले उत्तम रिझल्ट
भराडी ता,आंबेगाव जि,पुणे येथील शेतकरी श्री पांडुरंग खिलारी यांना मिळालेले उत्तम रिझल्ट 🌾
Переглядів 872Рік тому
भराडी ता,आंबेगाव जि,पुणे येथील शेतकरी श्री पांडुरंग खिलारी यांना मिळालेले उत्तम रिझल्ट 🌾
ड्रोन द्वारे एस एम ऊर्जा किट फवारणी / Sugarcane spraying by drones
Переглядів 354Рік тому
ड्रोन द्वारे एस एम ऊर्जा किट फवारणी / Sugarcane spraying by drones
खडकी पिंपळगाव येथील शेतकरी दीपक पोखरकर यांना मिळालेले उत्तम रिझल्ट 🌾
Переглядів 569Рік тому
खडकी पिंपळगाव येथील शेतकरी दीपक पोखरकर यांना मिळालेले उत्तम रिझल्ट 🌾
चवळी पीक संपूर्ण माहिती एकरी उत्पन्न 10 ते 12 लाखापर्यंत
Переглядів 17 тис.Рік тому
चवळी पीक संपूर्ण माहिती एकरी उत्पन्न 10 ते 12 लाखापर्यंत
दोन महिन्यांत कांदा पिकाला मिळालेले उत्तम रिझल्ट
Переглядів 375Рік тому
दोन महिन्यांत कांदा पिकाला मिळालेले उत्तम रिझल्ट
👌
@jeevanravalekar3510 kiti price dili ropan chi
खूपच छान माहिती मिळाली आहे namaskar धन्यवाद ❤
Colour company chya vyaparyanche phone number send kara please
Sir Your Ph N0 bhe do main 1 acar karna chahata hun please
Farmer cha contact no milel ka sir plz
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर
Why not try Macademia nut plantation.
Flower bhav nahi Rahat
खत कोणते टाकावे
Thank you ❤
Mo
बागेस व्हरायटी आहे १५२२ चांगली व्हरायटी उन्हाळ्यात सुपर सिकाु
1522 कड़ी लाऊ शकतो
Very nice
Khoop chaan mahiti !👏👏
दादा छान❤
खुप छान साहेब, माहिती दिल्याबद्दल आभार
Baher che fruits India made lagvd hot asnar tr he India sathi ghatk aahe😅😅
🙏
बिट चे बियाणे कुठे उपलब्ध होईल.आणि कोणत्या वाणाची निवड करावी
Khup chhan
150 ru 1 बॅग आसेल तर 400 बॅग निघत आसेल तर 400×150= 60000 झाले 2 लाख कसे होईल शेठ
साहेब 150 रुपये म्हणजे ते 10 किलो चां भाव धरला जातो त्या हिशोबाने 50kg bag भरते आणि 150 रुपये 10 किलो प्रमाणे 50 किलो ची बॅग चे 750 रुपये होतात आणि 750 × 400 = 300000 होतात पण येव्हड उत्पन्न शक्य झालच तर पण 15 रुपये किलो बाजार भेटला तर 200000 रुपये उत्पंन मिळू शकते
Tyana kahu mhit nsl market baddal
सर विदर्भ मधे हयाची लागवड फायदेशीर ठरू शकेल काय
Ho ka nahi
Maal मध्ये 150 रु आवाकोडे
छान टेस्ट आहे आवाकाडो ची, केरळ मध्ये करतात शेती, काका काही या शेती संदर्भात माहिती हवी असेल तर कृपया दयाल का❓🙏🙏
कोकणात होईल का? कस खातात? चव कशी असते? दर काय मिळतो?
शहाळ्या चे जवळपास जाणारी .
Abhinandan Thorwe sir. Ya vayat dekhil chikati ne ha prayog success kela. Dhanyawad Sir.
Very nice Guidance 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
April may madhe chalte ka
Kinat matra marun ghenar ase diate bolnya warun ki lawa mi kalmachi kimat ghewun tumchi lawnar
बीट टाकल्यानंतर गोल ची फवारणी करून पाणी भरलेतर चालते का
याच्या पेक्षा ड्रॅगन बाग कधीही जादा पैसे देते आहे सद्या एक वर्षात चालू होते पाणी कमी लागते पाणी जास्त झालेतरी नुकसाम नाही आणि आता जागेवरून, शेतातून माल घेऊन जातात तुलनात्मक रित्या याच्या पेक्षा सारासार ड्रॅगन बरी वाटते 🙏
छान आहे ड्रॅगन शेती चांगली आहे पण भविष्यात ड्रॅगन वर जास्त भर आल्यावर या पिकाचा पर्याय चांगला आहे कारण डाळिंब, मोसंबी ल आधी चांगला भाव होता पण जास्त माल बाजारात आल्याने त्याला फटका बसतोय म्हणून हे पीक भविष्या साठी छान आहे
ड्रॅगन ची पण मार्केट मदी वाट लागली आहे
प्राथमिक खर्च खुप जास्त असतो ड्रॅगन फ्रुटला.
Marketig
Very nice
खूपच सुंदर उपक्रम आहे
Sr Tumi naven prayog kela aahe
20 लाख उत्पन्न कहि पण संगता का राजे हो तो आबा जी तुम्हला कोणत्या ऐंगल ने शेतकरी दिस्तो तो तर खूबच मोठ्ठा श्रीमंत आबा जी आहे राजे हो 😂😂😂😂
सर मार्केटिंग बद्दल काहीच बोलले नाहीत
त्या वर अजून एक माहिती पूर्ण व्हिडिओ लवकरच बनवण्याचा प्रयत्न करू 😊🙏
Aaplyalach karave lagte. Tyat koni help nahi karnar
या पिकाला मार्केट आहे का जमीन कशी असावी रोपे मिळतील का
सर माहिती छान आहे पण माझ्याकडे सुद्धा 15-20 झाडे आहेत आणि त्याला मार्केट मुंबईला 80 ते 100 रुपये किलो भाव मिळाला
Tumi rope kutun aanli tyaji mahiti mielel ka .. aani please contact no pn share kara
Amhi avocado vikat ghetto.pls share ur details
Amhi avocado vikat gheto. Share ur details pls
दादा रोप कुठून आणले आणि कीती रुपयाला मिळते .. नर्सरी चा नंबर पाठवा 🙏
Kute rahta bhau
Good 😊😊😊😊
वहा खुप छान माहिती दिली करण्याची इच्छा आहे. स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
रोपे मिळतील का पाणी किती लागते.या पिकास जमिन कशी लागते व खते कोणती द्यावे लागतील .
रोप विक्री
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🎉 सोयाबीन साठी काही माहिती असेल तर कळवा
छान माहिती दिली पटेल साहेब❤... थोरवे साहेब चांगली शेती करून चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...!❤
धन्यवाद 😊🙏
खूप छान माहिती 👌
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे साहेब.धन्यवाद.
सुंदर. हे पीक काय गरीब शेतकरी करू शकत नाही.रोपासाठीच मोठे भांडवल लागते. हैद्राबाद जवळ भारतातील सगळ्यात मोठा फार्म आहे.त्याचा मालक न्युरोसर्जन डाॕक्टर आहे. त्याच्या व्हिडिओची लिंक. ua-cam.com/video/cg6eGB9N4oY/v-deo.htmlsi=oDOeMHYb
त्यांच्या फार्मचे गुगल लोकेशन. ज्यात ड्रॅगन फ्रुट व ॲव्होकॅडो आहे. maps.app.goo.gl/LZLCxvPJrcUqnNuh6
Nice