Press News
Press News
  • 253
  • 5 151 204
Amol Kolhe | Uncut Speech | Sansad 2024 | खा. डॉ अमोल कोल्हे यांनी संसद दणाणून सोडली | Full speech
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शिरूर लोकसभा मतदारसंघाचे संसदरत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आज जोरदार भाषण केले पहा संपूर्ण व्हिडीओ.
#amolkolhe #india #loksabha #speech
Переглядів: 772

Відео

आमदार आमश्या पाडवी। शपथ विधी। विधानसभा 2024
Переглядів 102Місяць тому
#महाराष्ट्र #विधानसभानिवडणूक2024 #आमश्या_पाडवी
जय शिवराय । जय महाराष्ट्र । खासदार डॉ अमोल कोल्हे संसद शपथ । 25 जून 2024 लोकसभा
Переглядів 2017 місяців тому
जय शिवराय । जय महाराष्ट्र । खासदार डॉ अमोल कोल्हे संसद शपथ । 25 जून 2024 लोकसभा
शिरूर लोकसभेसाठी एकोणीस हजार कोटींचा निधी विरोधी पक्षाचा खासदार असताना मिळवला। Dr.amol kolhe
Переглядів 329 місяців тому
विरोधकांकडे इतर मुद्दे नसल्याने खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचा प्रकार सुरू आहे, स्वतः ज्यांना तीन टर्म या जनतेने आशिर्वाद दिले, निधी खर्च हा ज्या मंजुऱ्या आणि प्र.मा. असतात त्या मोजल्या जात नाही. कोरोना काळात खासदार निधी मिळत नव्हता, त्यावेळेच्या बातम्या काढून शिळ्या कढीला ऊत आणण्याचा हा प्रकार आहे. संपूर्ण खासदार निधी खर्च करून वर तीन कोटींचा प्रस्ताव आहे. मी विरोधी खासदार असूनही खासदार नि...
तिसऱ्यांदा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल खा. डॉ. अमोल कोल्हे यांचे हार्दिक अभिनंदन.
Переглядів 4611 місяців тому
पहिल्या टर्ममध्ये तिसऱ्यांदा संसदरत्न पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल खासदार डॉ. अमोलदादा कोल्हे यांचे हार्दिक अभिनंदन.💐
काका का... काकाच का । डॉ. अमोल कोल्हे यांची आजची तुफान व्हायरल कविता । Dr.amol kolhe । मुंबई
Переглядів 15511 місяців тому
काका का... काकाच का । डॉ. अमोल कोल्हे यांची आजची तुफान व्हायरल कविता । Dr.amol kolhe । मुंबई
तरच अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय, घरातील माय सुरक्षित राहील । तुफान भाषण । Dr.amol kolhe
Переглядів 19711 місяців тому
तरच अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय, घरातील माय सुरक्षित राहील । तुफान भाषण । Dr.amol kolhe
चिमकुलीचे काळजाला भिडणारं भाषण। कोल्हापूर । Siddhi more
Переглядів 59011 місяців тому
सिद्धी प्रवीण मोरे रा. उचगावं जि. कोल्हापूर या चिमकुलीने प्रजासत्ताक दिनी केलेले काळजाला भिडणार भाषण हे नक्कीच ऐका... लै.. लै.. भारी.. चिमुकलीला कळतंय आजच्या युवकांनी काय करायला हवं मात्र....!! ♥️💥😍 #virals #speech #RupblicDay #maharashtra #nursery #girls #वक्तृत्व #BestPhotographyChallenge
SHIVPRATAP । GARUDJHEP। मराठी स्वाभिमानाचा अंगार!...काल, आज आणि उद्याही....शिवप्रताप - गरुडझेप...।
Переглядів 2402 роки тому
SHIVPRATAP । GARUDJHEP। मराठी स्वाभिमानाचा अंगार!...काल, आज आणि उद्याही....शिवप्रताप - गरुडझेप...।
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका सरकार खर्चाने सह्याद्री वाहिनीवर दाखवावी : आमदार भास्कर जाधव
Переглядів 1892 роки тому
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका सरकार खर्चाने सह्याद्री वाहिनीवर दाखवावी : आमदार भास्कर जाधव
संसदरत्न खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर लोकसभा मतदारसंघात 5 लाख लोकांचे लसीकरण
Переглядів 1023 роки тому
संसदरत्न खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर लोकसभा मतदारसंघात 5 ला लोकांचे लसीकरण
छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जाणून घ्या राजनाथ सिंह : डॉ अमोल कोल्हे
Переглядів 1203 роки тому
छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जाणून घ्या राजनाथ सिंह : डॉ अमोल कोल्हे
राजकीय आत्महत्या करावी लागली तरी चालेल पण बैलगाडा शर्यत सुरू करणारच.खा.डॉ अमोल कोल्हे | Dramol kolhe
Переглядів 1 тис.3 роки тому
राजकीय आत्महत्या करावी लागली तरी चालेल पण बैलगाडा शर्यत सुरू करणारच.खा.डॉ अमोल कोल्हे | Dramol kolhe
Independence Day 2021। Celebration । 2021status । Gargi
Переглядів 753 роки тому
Independence Day 2021। Celebration । 2021status । Gargi
शिवनेरी किल्यावर डौलाने फडकणार 100 फुटी भगवा ध्वज :खा.डॉ अमोल कोल्हे । Shivneri Fort । Dr.amol kolhe
Переглядів 1943 роки тому
शिवनेरी किल्यावर डौलाने फडकणार 100 फुटी भगवा ध्वज :खा.डॉ अमोल कोल्हे । Shivneri Fort । Dr.amol kolhe
खा.संजय राऊत यांनी केली खा.डॉ अमोल कोल्हे यांची पाठराखण । Dr.amol kolhe
Переглядів 1233 роки тому
खा.संजय राऊत यांनी केली खा.डॉ अमोल कोल्हे यांची पाठराखण । Dr.amol kolhe
पूर परस्थिती नियंत्रणासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्याची सामूहिक बैठक : ना.जयंत पाटील
Переглядів 273 роки тому
पूर परस्थिती नियंत्रणासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्याची सामूहिक बैठक : ना.जयंत पाटील
डॉ अमोल कोल्हेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खडे बोल । खासदारांची कविता प्रचंड व्हायरल...
Переглядів 823 роки тому
डॉ अमोल कोल्हेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खडे बोल । खासदारांची कविता प्रचंड व्हायरल...
विनाकारण घरा बाहेर पडू नका ! प्रशासनाला सहकार्य करा!!
Переглядів 503 роки тому
विनाकारण घरा बाहेर पडू नका ! प्रशासनाला सहकार्य करा!!
रेमेडिसिव्हीरची खरी गरज कोणाला ? जाणून घ्या खा.डॉ अमोल कोल्हे यांच्याकडून । Dr.amol kolhe
Переглядів 1273 роки тому
रेमेडिसिव्हीरची खरी गरज कोणाला ? जाणून घ्या खा.डॉ अमोल कोल्हे यांच्याकडून । Dr.amol kolhe
Dr.amol kolhe parliament speech । खा.डॉ.अमोल कोल्हे यांचे संसदेतील अभ्यासपूर्ण भाषण ।15 March 2021
Переглядів 4293 роки тому
Dr.amol kolhe parliament speech । खा.डॉ.अमोल कोल्हे यांचे संसदेतील अभ्यासपूर्ण भाषण ।15 March 2021
जनेतचे स्वप्न पूर्ण झाले : डॉ अमोल कोल्हे । Pune-Nashik Railway
Переглядів 2,4 тис.3 роки тому
जनेतचे स्वप्न पूर्ण झाले : डॉ अमोल कोल्हे । Pune-Nashik Railway
Dr amol kolhe parliament outstanding speech l Budget Session 2021
Переглядів 6 тис.3 роки тому
Dr amol kolhe parliament outstanding speech l Budget Session 2021
लेकीचं कौतुक करावे तितके कमीच आहे | डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही 😢 व्हिडीओ नक्की पहा
Переглядів 1354 роки тому
लेकीचं कौतुक करावे तितके कमीच आहे | डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही 😢 व्हिडीओ नक्की पहा
राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराची लाडकी गार्गी व खा. डॉ अमोल कोल्हे यांच्यातील सुरेल संवाद | viral call
Переглядів 1,1 тис.4 роки тому
राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराची लाडकी गार्गी व खा. डॉ अमोल कोल्हे यांच्यातील सुरेल संवाद | viral call
स्वराज्यजननी जिजामाता यांच्या जयंतीनिमित्त खा.डॉ अमोल कोल्हे यांचे जबरदस्त भाषण.
Переглядів 1824 роки тому
स्वराज्यजननी जिजामाता यांच्या जयंतीनिमित्त खा.डॉ अमोल कोल्हे यांचे जबरदस्त भाषण.
Mard Rangda Dilacha #Raja | Dr.Amol kolhe | मर्द रांगडा दिलाचा राजा
Переглядів 3 тис.4 роки тому
Mard Rangda Dilacha #Raja | Dr.Amol kolhe | मर्द रांगडा दिलाचा राजा
छत्रपती शिवाजी महाराजांची गारद । मुद्रा करंडे। Chatrapati Shivaji Maharaj Garad। Amol kolhe
Переглядів 2,9 тис.4 роки тому
छत्रपती शिवाजी महाराजांची गारद । मुद्रा करंडे। Chatrapati Shivaji Maharaj Garad। Amol kolhe
Dr.amol kolhe | आपले खासदार कामगिरी दमदार संसदरत्न खा.अमोल कोल्हे.
Переглядів 764 роки тому
Dr.amol kolhe | आपले खासदार कामगिरी दमदार संसदरत्न खा.अमोल कोल्हे.

КОМЕНТАРІ

  • @fuunysmartworld7428
    @fuunysmartworld7428 Місяць тому

    छान 😢

  • @abhijeetraneofficial7007
    @abhijeetraneofficial7007 2 місяці тому

    किती गोड, डोळ्यात पाणी आले साक्षात छत्रपतींच्या रायगडावर पोहोचलो. ❤❤❤🙏🙏🙏

  • @prin.dr.pandurangmisal863
    @prin.dr.pandurangmisal863 3 місяці тому

    Nice

  • @aakashbhor7528
    @aakashbhor7528 4 місяці тому

    Saheb o only

  • @nanasahebawate5249
    @nanasahebawate5249 11 місяців тому

    का नाही दिलेमहाराष्टा मराठा बाधवाना त्याच्या हक्काचे आरक्षण दि 23 मार्च 1994 ला।OBC चाच का आरक्षणाचा कोठा 16/ का वाढुण दिला हो काका नि खासदार अमोल कोल्हे का नाही विचारत काका ला

  • @snehajadhav8961
    @snehajadhav8961 Рік тому

    Where can one get full song ? The audio goes away after 1:38

  • @DipaliArgade-c2x
    @DipaliArgade-c2x Рік тому

    वळसे पाटील साहेब 🎉🎉🎉king

  • @DipaliArgade-c2x
    @DipaliArgade-c2x Рік тому

    साहेब 🎉🎉🎉🎉🎉

  • @abhaygawade6381
    @abhaygawade6381 Рік тому

    शब्दप्रभु .... गोड चिंतन !

  • @ratanamalagore8804
    @ratanamalagore8804 Рік тому

    सर तुमचा नंबर मिळेल

  • @nilamsul2187
    @nilamsul2187 2 роки тому

    🙏🙏👌👌

  • @balasahebjadhav5309
    @balasahebjadhav5309 2 роки тому

    हया बातम्या बंद करा नको त्या बातम्या सांगू नका नक्की कुटून जातो ती अगोधर माहिती करुन ग्या मंग माहिती सांगा

  • @marutidinde6204
    @marutidinde6204 2 роки тому

    रिंग रोड हे खोटी अफवा आहे.खुप वर्षे झालीत पण काहीच हालचाल नाही.फक्त बोलाचीच बात आहे.

  • @popatwable8660
    @popatwable8660 2 роки тому

    जय जय जय शिवराय

  • @sanjaykharade5764
    @sanjaykharade5764 2 роки тому

    भैरवनाथाच्या नावानं चांगभलं

  • @revansidhaj1978
    @revansidhaj1978 2 роки тому

    Good work

  • @balasahebrale7561
    @balasahebrale7561 2 роки тому

    देव माणूस

  • @anusayakharpas7527
    @anusayakharpas7527 2 роки тому

    dhayanvad🇮🇳🇮🇳👍

  • @snshinde9195
    @snshinde9195 2 роки тому

    Nuste gulabi swapna dakhvitat, ground var matra kam disat nahi...very very 😔 😔 sad.

  • @bhushanrajole1403
    @bhushanrajole1403 2 роки тому

    वा 👌

  • @yashshinde4524
    @yashshinde4524 2 роки тому

    Amol sir tumchi parsanality khup Chan ahe

  • @manojdhumal4721
    @manojdhumal4721 2 роки тому

    kiti toll prastavit..... lootmari karu.... jiziya kar lavun

  • @dipakkadam4441
    @dipakkadam4441 2 роки тому

    आपण आढळराव पाटील ना गढुळराव केल्याबद्दल अभिनंदन माझ्याशिवाय पर्याय नाही असा समज असणारा आढळराव पाटील पाडल्याबद्दल अभिनंदन

  • @kdbhandrdhracamping6603
    @kdbhandrdhracamping6603 2 роки тому

    एकच सांहेब 🚩

  • @vishalchavan7094
    @vishalchavan7094 2 роки тому

    मस्तच.....शब्द अपुरे पडतील..

  • @tigergaming-kw1xe
    @tigergaming-kw1xe 2 роки тому

    😘😘😘😘😘❤️❤️❤️❤️dilip walse patil ❤️❤️❤️❤️❤️

  • @भक्तीमार्ग-ट8ढ

    घरं पण पडणार आहेत का

  • @suhasmoreshwarvaidya7958
    @suhasmoreshwarvaidya7958 2 роки тому

    सनकी ट्रेलर भारी आहे... 🌷💐👍खुपच उत्सुकता आहे रिलीज होण्याची..... आणि कोणताही रोल करण्याची 😊

  • @RoyalvanjarikanyaMH23
    @RoyalvanjarikanyaMH23 2 роки тому

    Ekdam barobar aahe

  • @udhavgiri
    @udhavgiri 2 роки тому

    महाराष्ट्रातील दळभद्री नेते आणि सरकारचे नुस्त्या वसुली कडेच लक्ष असते, जसे काही मेल्यावर सोबत बांधून नेणार आहेत, निदान गुजराती लोकांकडून तरी काही अक्कल विकत घ्या. छत्रपतींचे खरे आदर्श गुजरात्यांनी घेतले आणि हे नुसते त्यांच्या नावाची घोषणा करीत बसतात. 🇮🇳🚩

  • @narayanbhad5596
    @narayanbhad5596 3 роки тому

    नकीच करु मैडम जय भवानी जय शिवाजी

  • @RoyalvanjarikanyaMH23
    @RoyalvanjarikanyaMH23 3 роки тому

    मी हे संभाषण दुसरीकडे ऐकताच मला समजलं होत की हे शंतनु मोघे सरानीच बोलले आहेत....

  • @Pune122
    @Pune122 3 роки тому

    थापा आहेत काहीही होणार नाही !

  • @NAYAN-t3e
    @NAYAN-t3e 3 роки тому

    हा रेल्वे मार्ग आता पूर्ण हवेतूनच काढा आता.....😂

  • @satishnagane1960
    @satishnagane1960 3 роки тому

    शिवरायना जन्म देणारी धन्य ती माऊली 🙏🙏🙏🙏🙏

  • @rajaramshripatmandavkar1944
    @rajaramshripatmandavkar1944 3 роки тому

    पूणे मेट्रो व पूणे रिंगरोड ला जो अति उशीर होतो याला सत्ताधारी व विरोधक दोघेही जवाबदार आहेत __समृद्धी महामार्ग 6-7 महिन्यात पूर्णपणे तयार होतो तर नागपूरची मेट्रो नंतरची परवानगी असून धावते त्याला गडकरी - - फडणविस यांचे इच्छा शक्तीने काम केले आपण पुण्‍यात फक्त भांडत आहोत प्लॉनिंग व इच्छा शक्तीचा अभाव दुसरे काय - ?

  • @its_dr.amolkolhe_fansforev2103
    @its_dr.amolkolhe_fansforev2103 3 роки тому

    Great work sir 🙏😇🙌🚩

  • @kishorjain179
    @kishorjain179 3 роки тому

    Good nice capture video....

  • @madhukarsawant2069
    @madhukarsawant2069 3 роки тому

    आहो या रिंग रोड मध्ये माझी शेत जमीन माझे राहते घर जाणार आहे ज्या ठिकाणी 15 फूट रोड आहे तो 100 फूट करणार आहेत शेजारी अर्धा की.मी. वर NH4 हायवे असताना गावातून एवढे मोठे रस्ते गरज आहे का ? माझ्या शेतीमधून दोन रस्ते जात आहेत माझी बरीच जमीन रोडमुळे बाधित होत आहे

    • @nirmalahande3232
      @nirmalahande3232 2 роки тому

      हे कुणाला सांगता गाढवाला ते ही बुद्धिहिन

  • @rajeshbshinde1
    @rajeshbshinde1 3 роки тому

    बंदिस्त रिंग रोड पेक्षा खुला रिंग रोड आणि तो सुद्धा ११० मीटरचा नाही तर ३० मीटरचा बनवायला आम्हा बाधित शेतकऱ्यांची हरकत नाही. पण बंदिस्त रिंग रोड मुळे शेतकऱ्यांचा किंवा आसपासच्या परिसरातील नागरिकांचा फायदा काय? अशा रोडचा फायदा फक्त टोल वसुली करणाऱ्या कंपन्यांना आणि नेत्यांनाच होणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी ह्या बंदिस्त रिंग रोड विरोधात चाललेल्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि शेतकऱ्यांना आणि नागरिकांना सुद्धा वाचवा. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 रिंग रोड विरोधी कृती समिती, पुणे जिल्हा

  • @ranjitshinde9268
    @ranjitshinde9268 3 роки тому

    very nice project

  • @Shindeaditya96k
    @Shindeaditya96k 3 роки тому

    पुन्याल हैद्राबाद सारखा रिंग रोड चि खूप गरज आहे. नेहुरु ओर्रर् हैद्राबाद

  • @AA-wq1vp
    @AA-wq1vp 3 роки тому

    दादोजी कोंडदेव यांचा महाराजांच्या स्वतंत्र राज्याच्या स्वप्नाला काही प्रमाणात विरोध असेल तर त्याचे कारण अगदी उघड आहे .एक म्हणजे महाराज अदिलशहाच्या विरोधात बंड करतील तर त्याचा सूड म्हणून , अदिलशहाकडे नोकरीला असलेल्या शहाजी महाराजांना जिवाचा धोका होऊ शकला असता ही काळजी होती .तसेच दुसरे कारण हे की शिवाजी च्या या धाडसाने संतापून ,याला ठार करा असा आदेश घेऊन एखादा सरदार आला असता आणी शिवाजी या बंडखोराचा मृत्यू ओढवला असता तर दादोजी यांना शहाजी महाराजांनी बोल लावला असता .कारण 8 वर्षांच्या शिवाजी ला पुणे जहागिरी च्या कारभारासाठी शहाजी राजांनी पाठवले तेंव्हा आपला अत्यंत विश्वासू आणी अनुभवी असा दादोजी कोंडदेव हा कारभारी त्यांनी काम चालवण्या साठी पाठवला .8वर्षांचा शिवाजी आणी बंगळूर सारख्या ठिकाणी मर्यादित महालात राहणार्या जिजाबाई , यांना मदत म्हणून असा माणूस गरजेचा होता आणी म्हणूनच दादोजींना मर्यादित स्वरूपात शिवाजी चे गुरू म्हटले जाते .संडासी ब्रिगेड सारखी संघटना ब्राम्हण द्वेषा पाई यावर बोंबाबोंब आणी तमाशा करते, वस्तुस्थिती समजून घेत नाही आणी मर्यादित शिक्षण आणी अनुभव असलेल्या जिजाबाई जणू काही स्वराज्य जननी होत्या आणी प्रत्येक मोहीम त्यांनी आखली आहे , असली बिनडोक सीरियल दाखवतात , हा सगळा मूर्खपणा आहे .

  • @its_dr.amolkolhe_fansforev2103
    @its_dr.amolkolhe_fansforev2103 3 роки тому

    सर तुमच्यामुळे नेहमीच खूप योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचते...👍🙏

  • @sunilpacharne4656
    @sunilpacharne4656 3 роки тому

    शेतकरी मारा आणि विकास करा मग काय खायला मिळेल

  • @ganeshkulkarni377
    @ganeshkulkarni377 3 роки тому

    नगरचा भिस्तबाग रिंग रोड पेक्षा कडा आहे

  • @balasahebjadhav5309
    @balasahebjadhav5309 3 роки тому

    नविन माहिती देण्यात आली नाहीं तेच तेच माहिती सांगता

  • @ashwinzaveri7189
    @ashwinzaveri7189 3 роки тому

    Saheb , khed la airport Kara

  • @ravindragunjal1787
    @ravindragunjal1787 3 роки тому

    Bhu sampadan kartana shetkaryanche hit lakshat ghyave. Jamini bagayatchya aivji jirayat dakhvilya ahet tya agodar clear karavyat. Tya nusar veletach yogya mobdala dyava. Ale phata he mothe railway station jhalech pahije.

  • @somnathsableblogar8297
    @somnathsableblogar8297 3 роки тому

    Congratulations Dr Amol Kohle