The Counselor Show
The Counselor Show
  • 9
  • 146 728
लव्ह मॅरेज करायचं आहे का? The Counselor Show - Episode 3 #legal #marraigeadvice #love #marathi
लग्नानंतरच्या जीवनात नात्यांमध्ये अडचणी येणं साहजिक आहे. पण त्यामुळे नाउमेद होण्याची गरज नाही. या व्हिडिओ मध्ये प्रसिद्ध वैवाहिक तज्ज्ञ अॅडव्होकेट पुष्कर तांबोळी 12 वर्षांचा अनुभव शेअर करत आहेत. आपल्याला लग्नानंतरच्या समुपदेशनाच्या संकल्पना आणि समस्यांवर उपाय काढण्याचे मार्ग सुचवणार आहेत.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला
संवाद कौशल्य सुधारण्याच्या टिप्स
ताण तणावावर मात करण्याच्या मार्ग
कुटुंबातील वादविवाद सोडवण्याचे सोप्या भाषेतील उपाय
लग्नानंतरच्य कोणत्याही अडचणींवर मात करण्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी ही व्हिडिओ नक्की पाहा.
#लग्नानंतर #वैवाहिकसमुपदेशन #पुष्करतांबोळी #लग्नानंतरच्याअडचणी #संवादकौशल्य #टाणतणाव #कुटुंबकलाह #मुलांचेसंगोपन #सुखीसंसार
#Pushkar_Tamboli #Sukhi_Sansar #marraige #counselling #The_Counselor_Show @pushkartamboli596
Переглядів: 210

Відео

लग्न करताना काय काळजी घ्यावी - भाग २
Переглядів 3,9 тис.Рік тому
Adv Pushkar Tamboli is a Lawyer, Counselor, Relationship Consultant and Film Producer. He has been awarded with Silver Lotus in 68th National Award 2020 for his Non Feature Film “Kumkumarchan”. He is a Trusted Advisor to over various matrimonial disputes. His Vision to help peoples for peaceful and dispute free life. अॅड. पुष्कर तांबोळी हे महाराष्ट्रातील अग्रगण्य विधिज्ञ, समुपदेशक व चित्रपट निर...
लग्न करताना काय काळजी घ्यावी - भाग १
Переглядів 135 тис.Рік тому
अॅड. पुष्कर तांबोळी हे महाराष्ट्रातील अग्रगण्य विधिज्ञ, समुपदेशक व चित्रपट निर्माते आहेत. अनेक कौटुंबिक वाद व भांडण त्यांनी समुपदेशनाच्या सहाय्याने सोडविली आहेत. त्यांच्या कुंकुमार्चन या लघुपटासाठी त्यांना माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२० मध्ये रजत कमळ देऊन सन्मानित करण्यात आल. सदर लघुपट हा कौटुंबिक मुल्यांवर आधारित सर्वोत्कृष्ठ लघुपट ठरला. Adv Pushkar Tambol...
The Counselor Show Motion Logo
Переглядів 132Рік тому
The Counselor Show is a UA-cam channel that provides practical advice and guidance on improving relationships. Hosted by a licensed counselor, the channel covers a wide range of topics, including communication, conflict resolution, anger management, and stress relief

КОМЕНТАРІ

  • @vimalrane4185
    @vimalrane4185 2 дні тому

    लग्न झाल्याnantar 2 वर्षानी समजते tyachye lafde किती आहेत ते

  • @prathameshgatkal1440
    @prathameshgatkal1440 2 дні тому

    Khra swabhav marriage kelyashivay kalat nahi salla dene sopp ast

  • @kunaljain0079
    @kunaljain0079 4 дні тому

    Sirji Pls draft an affidavit format and give in discription so that male and female both can take signature do notary before marriage. .....u r advocate pls do Itna sab quality to Krishna ke arjun mai bhi nahi tha

  • @ShreeSwamiSamarth-q1f
    @ShreeSwamiSamarth-q1f 5 днів тому

    Mulgaybdl bolnaypexa mulgibdl bolster jastch bre hoel adich mulanchay lgnala pobrem yetoy.taymule mulgila bola mulancha baju gay mulgiche natke bnd kra kurpya

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 7 днів тому

    खूप छान आणि उत्तम सल्ला आणि धन्यवाद सर 🙏❤

  • @ashokhaldankar5897
    @ashokhaldankar5897 7 днів тому

    खूप छान

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz 9 днів тому

    Buddhiman lok swa buddhine swatasathich lagn kartat,saglyankade buddhi nahi , he ch Bhartiyanche durdayev , lagn hi jabdari aahe, he joparyant kalat nahi , tovar , aaivadil sangtat mhanun lagn karu naye , chhan vidio , 👌👌👌👌

  • @hemakamble9357
    @hemakamble9357 Місяць тому

    Absolutely very useful information. Our culture,our moral values, understanding, Trust on each other,little bit compromise & supportive Nature are d best qualities or foundation for making any relation successful. Lot's of Thanks sir.... very good key points.

  • @kailasthakare922
    @kailasthakare922 Місяць тому

    Ekdam.corrrct sir

  • @smitabhagwat9787
    @smitabhagwat9787 Місяць тому

    Susanskar ha subjective matter aahe..samor cha manus jya patali varacha aahe tya padhatine tyacha yogya to aadar thevne he mahatwache aahe..nahitar susanskar ha tumcha weakness mhanun disu lagato Samor cha mansacha karma darshavate ki ki tya vyakti chi vaicharik patali kiti aahe..vyakti cha bolna disna pad paisa etc immaterial aahe..

  • @balasahebkhedkar8809
    @balasahebkhedkar8809 3 місяці тому

    Very nice speech

  • @samydicosta
    @samydicosta 3 місяці тому

    लग्न म्हणजे फसवणुकीचे धंदे आहेत. खूप काळजी घेऊन लग्न करावे थोडी हायगाय आणि दोन आयुष्य बरबाद

  • @vandanagujarathi7579
    @vandanagujarathi7579 4 місяці тому

    चौकशी केली तरी फसवणूक होतेच

  • @UshaKadam-bo6xb
    @UshaKadam-bo6xb 4 місяці тому

    लगन्न ही नविन गोष्ट नाही समाज बावळट झालाआहे ज्यांना सुशिक्षित म्हटल्या जात ते निवळ बावळट

  • @chandrakantkalekar265
    @chandrakantkalekar265 4 місяці тому

    लग्न झाल्या नेतर रग रूप याचा विचार नकरता एकनिष्ठ राहून संसार कसा सुखी होईल या प्रमाणे भविष्याचा चागला समजून पूढे पावले टाका

  • @PramodGavande-h7z
    @PramodGavande-h7z 4 місяці тому

    Chaan chaangali mahatvaavachi maahiti saangitali tumhi sir; Namaskaar me Vinit Pramod Gawande Virar Mumbai hoon bolatoye me aani maaze Aai aani wadil aamhi lagnaasathi mulgi shodhit aahot. Maaze vaye/age 36 years unmarried aahe.

  • @pranitapatil5085
    @pranitapatil5085 5 місяців тому

    लग्न केल तरी प्रॉब्लेम आहेत नाही केल तरी प्रॉब्लेम 🤣🤣 काय कराव......😂😅😅

  • @latakunjir2351
    @latakunjir2351 6 місяців тому

    विश्वास आणि दोघांनी एकमेकांना समजून घेणे गरजेचे असते तरच संसार टिकतो

  • @ashwinibhalerao2405
    @ashwinibhalerao2405 6 місяців тому

    😊🙏

  • @shrikantkhanolkar4301
    @shrikantkhanolkar4301 6 місяців тому

    LAGANA JANMA MRUTTU YA FIX AAHET KITI HI AAPATALAT TARI JODI TICH AASANAR

    • @sachindevmane1558
      @sachindevmane1558 5 місяців тому

      असं काही नसते, आपण शोध घेतो, पसंती कळवतो, बोलणी करतो, मुहूर्त पाहून विवाह करतो आणि नंतर सर्व देवावर आणि नशिबावर सोडून देणे चुकीचे आहे असे मला वाटते. पश्चाताप हा होत असतो म्हणून हे नशिबाला दूषण देणे हे वाक्य आठवते. नंतर घटस्फोटाचा विचार करण्यापेक्षा आणखी थोडे थांबा, शोध घ्या, आवडीनिवडी, राहणीमान याची चौकशी करा आणि मग निर्णय घ्या.

    • @chandrakantkalekar265
      @chandrakantkalekar265 4 місяці тому

      आपण चार पायाचे प्राणी नव्हे लग्न विश्वास निष्ठा यावर चालतो रंग रुप काही दिवसा पुरेसे असते अर्थिक बचत हळू करत परिवार उभा करावा

  • @sonfire1
    @sonfire1 6 місяців тому

    लग्न करू नका रे, खूप त्रास असतो, मी खूप वैतागलो आहे, माझीच घेऊन जा कोणी 😮

  • @anjalipawar7774
    @anjalipawar7774 6 місяців тому

    Sir arrange marriage madhye मुलाची खरी माहिती कशी काढायची

    • @sonfire1
      @sonfire1 6 місяців тому

      Private Detactive

  • @yogitat397
    @yogitat397 6 місяців тому

    मुलाची वा मुलीची जी बेसिक बेसिक माहिती मिळेल त्यावर निर्णय घेऊ नका कौटुंबिक माहिती आई वडील आहेत भावंड किती काय करतात लग्न झाल की नाहीत एवढीच पुरेशी नसते ती खरी की खोटी चौकशी करा त्याचे आईवडील सांगत असतात पण तेवढयावर समाधान मानू नका खोटी अपूर्ण माहिती असु शकेल

  • @shravanilohar8373
    @shravanilohar8373 7 місяців тому

    समाज पैसा,जात , सौंदर्य, पाहून लगण करतात.

    • @sachindevmane1558
      @sachindevmane1558 5 місяців тому

      गरिबांची लेक करून पश्चात्ताप करतोय, आपल्या तोलामोलाचे स्थळ असावे. गरिब माजोरी असतात, त्यांना मान अपमान असं काहीच वाटत नसते, म्हणून ते इतरांचा मानमरातब मातीत मिळवण्यासाठी प्रयत्न करतात.

    • @balasahebkhedkar8809
      @balasahebkhedkar8809 3 місяці тому

      गरिबांना काय मन भावना नसतात काय? आपल्या मुलीचे चांगले व्हावे ती समृध्द सुसंस्कृत घरात जाऊन तिने सुखात संसार करावा असे गरिबाला वाटत नाही काय? त्याच्या परीने आर्थिक परिस्थिती नुसार तो मुलीसाठी करतच असतो.जग कुठे चालले आहे आणि तुम्ही मनापणाचाया गोष्टी करत आहात. तुम्ही सुशिक्षित नसला तरी एकवेळ चालेल परंतु सुसंस्कृत असायला हवे. उगाचच गरिबांची लायकी काढू नये.

  • @pankajahirrao8004
    @pankajahirrao8004 7 місяців тому

    Jay shree Ram sir khupach upyukta mahiti Dhanyawad

  • @krishna_raj9331
    @krishna_raj9331 7 місяців тому

    Very well spoken 💯💯✌️👍

  • @DarshanKhedgaonkar
    @DarshanKhedgaonkar 7 місяців тому

    सर तुम्ही खूप योग्य विश्लेषण केलं आहे . सुदैवाने मला माझ्या व्यक्तिमत्त्वाला अनुरूप बायको मिळाली आहे . आमचे देखील काही काही बाबतीत आमचे सुद्धा खटके उडतात . परंतु ते जास्त ताणले जात नाही .

    • @CounselorShow
      @CounselorShow 7 місяців тому

      तुम्हाला योग्य जोडीदार मिळाल्याचा आनंद व्यक्त करून तुमच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा़..

  • @VinitGawande-v9m
    @VinitGawande-v9m 7 місяців тому

    Chaan maahiti dili tumhi sir me aani maaze parents Aamhi lagnasaathi mulgi shodhit aahot. Nice information video Superior by Vinit Gawande from Virar Mumbai Asech chaangali maahiti denaari video banavit raaha me baghil aani aacharnat aanel. Thank you by Vinit Gawande.

  • @nitinjadhav4445
    @nitinjadhav4445 7 місяців тому

    Hii

  • @NehaPadooe
    @NehaPadooe 9 місяців тому

    He online khar aste ka 50% kadachit pan real ground thod bhinn aste

  • @amu808
    @amu808 9 місяців тому

    I am also from ahmednagar .... but living in dubai

  • @vidyanaik6003
    @vidyanaik6003 9 місяців тому

    Aajkalchya muli khup majalelya aahet. Yala tyanche aai vadil jababdar aahet.

  • @vivekbansode8364
    @vivekbansode8364 9 місяців тому

    nice video sir karan mazya life chi sampurne vaat lagli aahe karan chagla muli lagnacha likichya miss zaalya aani mumbai chya colaba geeta nager cha kerr kachra ghari aanla nice video

  • @anantchavanv3833
    @anantchavanv3833 9 місяців тому

    ❤♥️🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @MangalVivahWithMaheshPathre
    @MangalVivahWithMaheshPathre 9 місяців тому

    Good information sir पहिली भेट जोडीदाराबरोबर |meeting with my future spouse| जीवनसाथी निवडण्यापूर्वी महत्त्वाचे विषय | ua-cam.com/video/RlxnDwaaF0I/v-deo.html

  • @MangalVivahWithMaheshPathre
    @MangalVivahWithMaheshPathre 9 місяців тому

    Good information sir Questions To Ask Before Arranged Marriage|First Meeting Questions|पहिल्या भेटीमध्ये विचारणारे प्रश्न ua-cam.com/video/vRwstFsyeIA/v-deo.html

  • @H.D.19..
    @H.D.19.. 10 місяців тому

    Arrange marriage mdhe he sgl pahn khup kathin aahe, Aaj arrange marriage mhnje mula mulin sathi Juwaa ch aahe.

  • @shobhawagh4136
    @shobhawagh4136 10 місяців тому

    सर आपण अहमदनगर येथील आहेत का

    • @CounselorShow
      @CounselorShow 10 місяців тому

      Yes

    • @shobhawagh4136
      @shobhawagh4136 10 місяців тому

      सर नमस्कार मी शरद वाघ पराग बिल्डींग मध्ये काम करतो तुमचा विषय खूपच छान वाटला

  • @pritamnerkar88
    @pritamnerkar88 10 місяців тому

    आज प्रत्येक व्यक्ति पैस्या च्यामागे आहे. हेच एक दिवस आपला नाश करणार आहे हे नक्की. Good suggestions Sir❤

  • @rupeshshinde4781
    @rupeshshinde4781 10 місяців тому

    सर वयाच्या 40 कसं लग्न करावं लग्न होऊ शकत का... आणि त्या वयात किती वयाच्या मुलीबरोबर लग्न करावे 🙏

  • @rupeshshinde4781
    @rupeshshinde4781 10 місяців тому

    सर वयाच्या 40 कसं लग्न करावं लग्न होऊ शकत का... आणि त्या वयात किती वयाच्या मुलीबरोबर लग्न करावे 🙏

  • @rupeshshinde4781
    @rupeshshinde4781 10 місяців тому

    सर वयाच्या 40 कसं लग्न करावं लग्न होऊ शकत का... आणि त्या वयात किती वयाच्या मुलीबरोबर लग्न करावे 🙏

  • @rupeshshinde4781
    @rupeshshinde4781 10 місяців тому

    सर वयाच्या 40 कसं लग्न करावं लग्न होऊ शकत का... आणि त्या वयात किती वयाच्या मुलीबरोबर लग्न करावे 🙏

  • @rupeshshinde4781
    @rupeshshinde4781 10 місяців тому

    Good information sir👌🙏

  • @nitindonge6655
    @nitindonge6655 10 місяців тому

    Khupacha chyan mahiti dili ahe sir tumhi thank you very much

  • @nitindonge6655
    @nitindonge6655 10 місяців тому

    Far Far molacha salla dila sir tumhi

  • @avadhutkulkarni227
    @avadhutkulkarni227 10 місяців тому

    ज्ञानी ज्योतिष माणसाचा सल्ला घेऊन आणि ज्या वकिलाची किमान 10 वर्षे फॅमिली कोर्टात प्रॅक्टिस झाली त्याचा सल्ला घेऊन लग्नाचा विचार करावा.

  • @dr.anmolborkar7497
    @dr.anmolborkar7497 10 місяців тому

    Keep it up

  • @hrushikeshkhairnar4813
    @hrushikeshkhairnar4813 10 місяців тому

    फसायचं असेल तर माणूस फसतोच....

  • @santoshigaikwad8410
    @santoshigaikwad8410 10 місяців тому

    लग्न... शक्यतो ज्याचं नशिब चांगलं असतं..त्यालाच लाईफ पार्टनर योग्य मिळतो.. आणि लग्न जमताना जसं मुलाची आर्थिकता पाहिले जाते..तसचं मुलीचं सौंदर्य पाहिलं जातं.. मुलगी दिसायला छान तरचं लग्नानंतर नवराही चांगला राहतो आणि तीला सांभाळून घेतो.. कारण जीथं भाळण आहे तीथचं सांभाळणं असतं..🙏🙏

    • @dailyaakarshan
      @dailyaakarshan 7 місяців тому

      👌वा वा ! शब्दांची किमया !! भाळन आणि सांभाळणं.

    • @balasahebkhedkar8809
      @balasahebkhedkar8809 3 місяці тому

      म्हणजेच समाजापुढे एक छान आदर्श ठेवणे.

    • @yogeshdamodare4344
      @yogeshdamodare4344 3 місяці тому

      Agdi wait situation houn basali aahe money issues mule,prateka cha apeksha asanscrut pana mule. No control by almost anybody on earth.