- 325
- 319 263
FruitwalaBagayatdar फ्रुटवाला बागायतदार
India
Приєднався 3 вер 2012
फ्रुटवाला बागायतदार हे शेतकऱ्यांच्या फळपिकांबाबत माहिती देणारे पेज आहे.
खरबूज पिकातील मुख्य दोन प्रकार| खरबूज लागवड |वेलवर्गीय पीक
मिळवा योग्य खर्चात खरबूज🌱पिकाचे संपूर्ण नियोजन..
*वैशिष्टे* -
✅व्यक्तिगत पिकाविषयी माहिती
✅वेळोवेळी मार्गदर्शन
✅फोटो, व्हिडिओ पाठवण्याची सोय आणि त्यानुसार मार्गदर्शन
✅पीक उत्पादन खर्च कमी करण्यावर भर
✅ठराविकच कंपनीचे औषध वापरण्याचे कोणतेही बंधन नाही
असे केले जाईल मार्गदर्शन - 👉
१) पिकाचे संपूर्ण नियोजन
२) योग्य वाणाची निवड
३) जमिनीची तयारी
४) मल्चिंग पेपर ची निवड
५) पाणी व्यवस्थापन
६) खत व्यवस्थापन
७) कीड रोग नियंत्रण
८) तोडणी (हार्वेस्टिंग)
खरबूज पिकाच्या संपुर्ण मार्गदर्शनासाठी आजच आपला प्लॉट रजिस्टर करा 🍉🤝
संपर्क क्रमांक - 7020197622
.
#smartfarming #farming #tomato #agriculture #agriculturefarming #advisoryservices #horticulture #agri #agriculturist #extensions #melon #watermeloncultivation #muskmelon

Переглядів: 178
Відео
खरबूज पीक लागवड संपूर्ण माहिती | योग्य वाण | #Muskmelon Cultivation | Muskmelon Verities
Переглядів 667Місяць тому
खरबूज पिकविषयी संपूर्ण माहिती देणारा Video . खरबूज व कलिंगड पिकाच्या संपूर्ण मार्गदर्शन साठी आजच आपला प्लॉट फ्रूटवाला बागायतदार टीम कडे रजिस्टर करा . संपर्क - 7020197622
कलिंगड लागवड साठी योग्य वाण | Watermelon cultivation Variety Selection|
Переглядів 311Місяць тому
कलिंगड पिकाचे यशस्वी उत्पादन घ्यायचे असेल तर योग्य वाणाची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य वेळी योग्य उपाय योजना केली तरच कलिंगड पिकत यशस्वी होता येते. म्हणून आजच आपला प्लॉट फ्रूटवाला बागयातदार टीम कडे रजिस्टर करून संपूर्ण मार्गदर्शन मिळवा संपर्क - ७०२०१९७६२२ / 7020197622 #smartfarming #farming #farmer #vegetablefarming #tomato #watermelon #tarbooz #vegetablefarming #kalingad #कलिंगड
कलिंगड लागवड करताय तर हा व्हिडिओ नक्की पहा| जमीन निवड| बेसल डोस | योग्य वाण | संपूर्ण मार्गदर्शन
Переглядів 343Місяць тому
कलिंगड पिकाच्या संपूर्ण मार्गदर्शनासाठी आजच आपला प्लॉट रजिस्टर करा आणि मिळवा योग्य खर्चात कलिंगड पिकाचे संपूर्ण मार्गदर्शन... अधिक माहितीसाठी संपर्क क्र.7020197622 . . #smartfarming #farming #16august2022सोयाबीनरेट #16august2022सोयाबीनरेट #tomato #royalशेतकरी #कलिंगड #melon #advisory #shetivishyakmahiti #shetimahiti #बाजारभाव #भाजीपाला #वेलवर्गीय
टोमॅटो पिकातील फळमाशी नियंत्रण| Fruit Fly control | टोमॅटो| रोग -किड व्यवस्थापन |
Переглядів 6112 місяці тому
टोमॅटो पिकातील फळमाशी नियंत्रण| Fruit Fly control | टोमॅटो| रोग -किड व्यवस्थापन |
पावसाळी वातावरणात टोमॅटो मध्ये कोणत्या बुरशीनाशकांचा वापर करावा | टोमॅटो नियोजन
Переглядів 6412 місяці тому
पावसाळी वातावरणात टोमॅटो मध्ये कोणत्या बुरशीनाशकांचा वापर करावा | टोमॅटो नियोजन
टोमॅटो मध्ये बूड पाला काढणे का गरजेचे आहे| टोमॅटो | हिवाळी टोमॅटो नियोजन |
Переглядів 1,3 тис.2 місяці тому
टोमॅटो मध्ये बूड पाला काढणे का गरजेचे आहे| टोमॅटो | हिवाळी टोमॅटो नियोजन |
पावसाळी हंगामात टोमॅटो चे उत्तम नियोजन कसे करावे 🍅🌱|मिळवा योग्य खर्चात टोमॅटो पिकाचे संपूर्ण नियोजन
Переглядів 3282 місяці тому
पावसाळी हंगामात टोमॅटो चे उत्तम नियोजन कसे करावे 🍅🌱|मिळवा योग्य खर्चात टोमॅटो पिकाचे संपूर्ण नियोजन
सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये टोमॅटो लागवडीसाठी योग्य वाण.. #टोमॅटो पिकाचे संपूर्ण मार्गदर्शन ...
Переглядів 1,5 тис.2 місяці тому
सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये टोमॅटो लागवडीसाठी योग्य वाण.. #टोमॅटो पिकाचे संपूर्ण मार्गदर्शन ...
द्राक्ष नोंदवही (2024-25) मध्ये नेमकं काय आहे? #माझे पिकं माझी नोंदवही
Переглядів 1372 місяці тому
द्राक्ष नोंदवही (2024-25) मध्ये नेमकं काय आहे? #माझे पिकं माझी नोंदवही
फ्रूटवाला बागायतदार च्या योग्य मार्गदर्शनामुळे टोमॅटो ला मिळाला मार्केट मध्ये उच्चांकी रेट -पुरंदर
Переглядів 1533 місяці тому
फ्रूटवाला बागायतदार च्या योग्य मार्गदर्शनामुळे टोमॅटो ला मिळाला मार्केट मध्ये उच्चांकी रेट -पुरंदर
पावसाळ्यामध्ये पाणी व्यवस्थापन करताना या गोष्टी टाळा...🍅🌱
Переглядів 2243 місяці тому
पावसाळ्यामध्ये पाणी व्यवस्थापन करताना या गोष्टी टाळा...🍅🌱
तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकांचे पाणी व खत व्यवस्थापन | AI तंत्रज्ञान |
Переглядів 2,3 тис.4 місяці тому
तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकांचे पाणी व खत व्यवस्थापन | AI तंत्रज्ञान |
सध्याच्या पावसाळी वातावरणात टोमॅटो मध्ये येणारे रोग |उपाययोजना| करपा |टोमॅटो
Переглядів 4814 місяці тому
सध्याच्या पावसाळी वातावरणात टोमॅटो मध्ये येणारे रोग |उपाययोजना| करपा |टोमॅटो
टोमॅटोच्या अधिक फुटव्यासाठी योग्य उपाययोजना | टोमॅटो |
Переглядів 3344 місяці тому
टोमॅटोच्या अधिक फुटव्यासाठी योग्य उपाययोजना | टोमॅटो |
टोमॅटो पिकातील लिफ कर्ल व्हायरस आणि त्यावरील उपाय । टोमॅटो व्हायरस । प्रतिबंधात्मक उपाय ।
Переглядів 6 тис.5 місяців тому
टोमॅटो पिकातील लिफ कर्ल व्हायरस आणि त्यावरील उपाय । टोमॅटो व्हायरस । प्रतिबंधात्मक उपाय ।
वाल पापडी चे संपूर्ण नियोजन | वालपापडी | फ्रूट वाला बागायतदार |
Переглядів 4145 місяців тому
वाल पापडी चे संपूर्ण नियोजन | वालपापडी | फ्रूट वाला बागायतदार |
मिळवा योग्य खर्चात टोमॅटो पिकाचे संपूर्ण मार्गदर्शन । समाधानी शेतकरी ।अशफाक मोमीन जुन्नर 🍅🍅🍅🍅
Переглядів 5345 місяців тому
मिळवा योग्य खर्चात टोमॅटो पिकाचे संपूर्ण मार्गदर्शन । समाधानी शेतकरी ।अशफाक मोमीन जुन्नर 🍅🍅🍅🍅
सध्याच्या पावसाळी वातावरणात टोमॅटोला क्रॅकिंग का जाते |टोमॅटो अन्नद्रव्य व्यवस्थापन|
Переглядів 1,3 тис.5 місяців тому
सध्याच्या पावसाळी वातावरणात टोमॅटोला क्रॅकिंग का जाते |टोमॅटो अन्नद्रव्य व्यवस्थापन|
पावसाळी हंगामात टोमॅटो चे योग्य वाण| टोमॅटो लागवड |टोमॅटो वाण| पावसाळी लागवड
Переглядів 4,9 тис.6 місяців тому
पावसाळी हंगामात टोमॅटो चे योग्य वाण| टोमॅटो लागवड |टोमॅटो वाण| पावसाळी लागवड
वडांगळी ता.सिन्नर, जि.नाशिक येथे घेतलेला टोमॅटो प्रशिक्षणा बद्दल समाधान व्यक्त करताना शेतकरी#tomato
Переглядів 486 місяців тому
वडांगळी ता.सिन्नर, जि.नाशिक येथे घेतलेला टोमॅटो प्रशिक्षणा बद्दल समाधान व्यक्त करताना शेतकरी#tomato
पपई रिंग स्पॉट व्हायरस - लक्षणे व उपाययोजना #पपई नोंदवही
Переглядів 1216 місяців тому
पपई रिंग स्पॉट व्हायरस - लक्षणे व उपाययोजना #पपई नोंदवही
अवकाळी पावसात टोमॅटोची झाडे कोलमडण्या पासून बचाव करण्यासाठी योग्य वेळेत बांधणी करणे गरजेचे #tomato
Переглядів 3356 місяців тому
अवकाळी पावसात टोमॅटोची झाडे कोलमडण्या पासून बचाव करण्यासाठी योग्य वेळेत बांधणी करणे गरजेचे #tomato
यशस्वीरित्या पार पडलेले खंडाळा येथील टोमॅटो प्रशिक्षणा बद्दल समाधान व्यक्त करताना...
Переглядів 1456 місяців тому
यशस्वीरित्या पार पडलेले खंडाळा येथील टोमॅटो प्रशिक्षणा बद्दल समाधान व्यक्त करताना...
अवकाळी पावसानंतर टोमॅटो मध्ये फुलगळ आणि सेटिंग साठी काय करावे#tomato
Переглядів 5016 місяців тому
अवकाळी पावसानंतर टोमॅटो मध्ये फुलगळ आणि सेटिंग साठी काय करावे#tomato
पाऊस पडल्यानंतर 🍅टोमॅटो पिकावर येणारे रोग व उपाययोजना|
Переглядів 4046 місяців тому
पाऊस पडल्यानंतर 🍅टोमॅटो पिकावर येणारे रोग व उपाययोजना|
एक दिवसीय टोमॅटो पीक प्रशिक्षण कार्यक्रम
Переглядів 2767 місяців тому
एक दिवसीय टोमॅटो पीक प्रशिक्षण कार्यक्रम
वाढत्या तापमानात टोमॅटो पिकाची काळजी कशी घ्यावी. #टोमॅटो_नोंदवही
Переглядів 1,2 тис.7 місяців тому
वाढत्या तापमानात टोमॅटो पिकाची काळजी कशी घ्यावी. #टोमॅटो_नोंदवही
टोमॅटो नोंदवहीत नेमक काय आहे? #फ्रूटवाला बागायतदार #द्राक्ष #डाळिंब #मिरची #कांदा #पपई
Переглядів 5227 місяців тому
टोमॅटो नोंदवहीत नेमक काय आहे? #फ्रूटवाला बागायतदार #द्राक्ष #डाळिंब #मिरची #कांदा #पपई
टोमॅटो चे योग्य व्यवस्थापन #tomato #planting
Переглядів 3567 місяців тому
टोमॅटो चे योग्य व्यवस्थापन #tomato #planting
🌱👍
Mla खरबूज pikache मार्गदर्शन pahije
काकडी वेल वाढत नाही
Tomato la bajar bhav mil ka aata lagwad kelay var
अधिक माहितीसाठी संपर्क क्रं.7020197622
Sitaphal peru popai direct vapari no dhya
हिवाळ्यात कोणत्या कंपनीचा मल्चिंग पेपर वापरला जातो
कंपनी कोणतीही असुद्या साईझ 25micron असलेला पाहिजे
Very nice information sir
Thanks
😊Welcome
लाल कोलीला काय औषद आहे
9 24 24 kuthlya company chi ahe
महाधन क्रॉपटेक
Abhinandan sr 💐💐 Ani khup khup dhanyavad tumche🙏🙏 Tumchi mahiti khup important aste
Thank you 🙏🏻🙏🏻
नमस्कार सर 🙏🏻 मी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आहे आम्ही पहिल्यांदा ह्या पिकाची लागवड करणार आहोत ..तुमची सर्व व्हिडिओ नक्की पाहू... छ्यान माहिती असते तुमची..🙏🏻😊
आपला contact नंबर आमच्या व्हाट्सअप नंबर 7020197622 वर पाठवा.. अधिक माहिती पाठवू 😊
गणेश सर आणि मोरे सर अप्रतिम जोडी शेतकरी साठी प्रामाणिक काम करणारे
धन्यवाद सर
👍👍
कोनीका न फुल्ल कळी गळते का
नाही
Lakhani se praman kiti aahe tomato
संजय सरांचे बेसल डोस संदर्भात अतिशय चांगले विश्लेषण 👍
Very nice information
Thanks
Sir namskar २०४८ varayati chi पहिल्या sarkhi size yete ka
येते
किंमत किती आहे ?
आपला नंबर द्या
🌱🌱
Very nice
Dhannjay Yelgatte mo. No. Day
बास
लागवड कमी करा
🎉🎉
🌱💯
Ek no information dada
Thank you so much❤
Bharpur lagwad honar aahe
Lagwad kami kara
शेतकरी भरपूर हुशार आहे सांगण्याची गरज नाही
ज्यांना माहिती घेयची नाही त्यांनी घेऊ नाही अन अशा कमेंट पण करू नाही
Thank you
saho bandhani chau aahe2eykar gavlishevra sambhaji agar
🌱💯🍇
काय उपाय करावेत सर
Very nice
15=17 vikrila adchn ato ka
Sr tumcha biopesticide group ahe ka
🙌
Very nice
नमस्कार गणेश सर 🙏🙏 सर टोमॅटो पिकावर दर वर्षी पेक्षा या वर्षी खर्च जास्त होत आहे आणि बाजार भाव त्या हिशेबाने पर्वत नाही आणि टोमॅटो प्लॉट खुप खराब झाला आहे पाने राहिले नाही नविन प्लॉट वर पण खूप करपा येत आहे थोड्याफार प्रमाणात फळे लागत आहे त्यांच्यावर फन काळे ठिपके येत आहे ब्ल्यू कोपर स्टेप टू फवारणी केली तर चालेल
भाऊ कोणतेही अल्कोहोल घ्या उदा. देशी दारू पर लिटर 2 ml आणि स्टाप टो घ्या 15 लिटर ला 2 ग्राम काळे ठिबके दिसणार नाहीत
Stap to Kay ahe dada he @@GiridharIngle-hf4zl
कुठे भेटेल हे.
Without mulchibg paper lagavad keli tr hote ka success
👍
नमस्कार गणेश सर लेट झालो होतो पण लाइव्ह बघु शकलो नाही पण संपुर्ण विडिओ बघीतला खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद आभार 🙏🙏🌹🌹 सर छत्रपती संभाजी नगर मध्ये आले तर आमच्या जालना जिल्ह्यात आले माझ्या टोमॅटो प्लॉट वर पाहणी करायला आले तर खूप आमाला पण तुमच्या शी चर्चा करता येईल
नक्कीच
kuthe bhete dada he product
7020197622 यावर संपर्क करा
Price please
Check description 7020197622 यावर संपर्क करा
Good video
Thanks
Nice 👍