AgriPeak Trading Company
AgriPeak Trading Company
  • 39
  • 110 167
Guru purnima speech in marathi #गुरुपौर्णिमा
Guru purnima speech in marathi #गुरुपौर्णिमा
Gurupornima
गुरुपौर्णिमा हा दिवस गुरूंच्या महत्त्वाला समर्पित आहे. भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान परमेश्वरापेक्षा उच्च मानले गेले आहे. गुरू हा केवळ ज्ञान देणारा शिक्षक नसतो, तर तो आपल्या शिष्याला जीवनात योग्य दिशा दाखवणारा, त्याचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान असतो.
Watch our video on Melia dubia farming :- ua-cam.com/video/MKI2b7jNbcU/v-deo.html
#farming
#agriculture
#bamboo
#bambooindia
#agriculturelife
#agribusiness
#gurupournima
#gurupoornima
#marathiculture
#trending
#trendingvideo
#viral
#viralvideo
#viralvideos
Переглядів: 568

Відео

कोकणात केलेली ड्रॅगन फ्रुट शेती #farming
Переглядів 80914 годин тому
कोकणात केलेली ड्रॅगन फ्रुट शेती #farming कोकणात करता येतील अशा आधुनिक शेतीबद्दल आपण माहिती देत आहोत. जे विषय कोकणात घेतले नाहीत त्यावर सध्या काम करत असलेल्याबद्दल आपण लक्ष केंद्रीत करत आहोत. Watch our video for Melia dubia farming :- ua-cam.com/video/MKI2b7jNbcU/v-deo.html #dragonfruit #dragonfruitfarming #farming #agriculture #agriculturelife #agribusiness #farmingtips #farminglife #trendingvi...
Melia dubia tree | Malabar neem farming #farming
Переглядів 2,6 тис.День тому
Melia dubia tree | Malabar neem farming #farming मिलिया डुबीया शेती 1.मलबार नीम हे झपाट्याने वाढणारे झाड म्हणून ओळखले जाते. 2. मलबार नीम च्या लाकडाचा उपयोग हा प्लायवूड, पेपर, माचिस काडी, फर्निचर, वूडेन फ्लोअरिंग, फळांच्या पेट्या ई. वस्तू बनवण्यासाठी होतो. 3. झाड 5 वर्षात तोडण्या लायक होते. 4.त्यांना फुलोर येत नाही. Watch our video on Melia dubia : ua-cam.com/users/shortslg4ImY9BH_o?feature=shar...
महाराष्ट्रातील बांबू लागवड पद्धती #bamboofarming #bamboo
Переглядів 93628 днів тому
महाराष्ट्रातील बांबू लागवड पद्धती #bamboofarming #bamboo Watch our more videos for bamboo farming :- ua-cam.com/video/vzCtwHfYg2c/v-deo.html ua-cam.com/users/shortsp3wngNHRBss?feature=share Watch our videos for bamboo farming online training :- ua-cam.com/users/shortsrvPBbIN4i4I?feature=share #bamboofarming #bamboo #bamboofarm #bamboofurniture #bambooindia #bamboohouse #bambooplant #bamboorafti...
Bamboo farming in Maharashtra #bamboofarming #bamboo
Переглядів 376Місяць тому
Bamboo farming in Maharashtra #bamboofarming #bamboo For enquiry : 93569 19337 Watch our another video on Bamboo farming :- ua-cam.com/video/YMxmQf9ulUU/v-deo.html #bamboofarming #bamboo #bamboofarm #farming #agriculture #bambooindia #bamboofurniture #bambootree #viralvideo #viral #trending
Bamboo farming in Maharashtra #bamboofarming
Переглядів 653Місяць тому
Bamboo farming in Maharashtra #bamboofarming
Turmeric - Benefits of turmeric water & tea | #turmericbenefits
Переглядів 170Рік тому
Turmeric - Benefits of turmeric water & tea | #turmericbenefits
Pure Organic Turmeric powder ( Salem variety)
Переглядів 129Рік тому
Pure Organic Turmeric powder ( Salem variety)
Top 5 Health Benefits of Turmeric | Healthy Tips | Boost immunity with Turmeric
Переглядів 167Рік тому
Top 5 Health Benefits of Turmeric | Healthy Tips | Boost immunity with Turmeric
Konkan railway | kokan Railway trip | Konkan trip from Mumbai
Переглядів 2652 роки тому
Konkan railway | kokan Railway trip | Konkan trip from Mumbai
Turmeric fingers Double Polish | Turmeric fingers Manufacturer in India | Salem Turmeric Fingers
Переглядів 6412 роки тому
Turmeric fingers Double Polish | Turmeric fingers Manufacturer in India | Salem Turmeric Fingers
1000 Subscribers Complete & Celebration starts | Thanks for 1k subscribers | Special video |
Переглядів 2142 роки тому
1000 Subscribers Complete & Celebration starts | Thanks for 1k subscribers | Special video |
Black Turmeric price per kg | Black Turmeric Benefits | Black Turmeric Farming |
Переглядів 2,9 тис.2 роки тому
Black Turmeric price per kg | Black Turmeric Benefits | Black Turmeric Farming |
Export quality Turmeric Finger (Salem Variety) | Indian Turmeric Finger | Double Polished |
Переглядів 2,5 тис.2 роки тому
Export quality Turmeric Finger (Salem Variety) | Indian Turmeric Finger | Double Polished |
Customer feedback on our Turmeric products
Переглядів 5564 роки тому
Customer feedback on our Turmeric products
Spirulina trainning Program in Maharashtra (Pune)
Переглядів 3,5 тис.6 років тому
Spirulina trainning Program in Maharashtra (Pune)
Turmeric Plantation Full Process with New techniques
Переглядів 35 тис.6 років тому
Turmeric Plantation Full Process with New techniques
Turmeric Processing unit in kokan- Turmeric Cultivation in Konkon
Переглядів 3,5 тис.6 років тому
Turmeric Processing unit in kokan- Turmeric Cultivation in Konkon
Turmeric Cultivation in Kokan region - Halad lagwad in kokan
Переглядів 7 тис.6 років тому
Turmeric Cultivation in Kokan region - Halad lagwad in kokan
Spirulina Cultivation, Production in Maharashtra (Pune)
Переглядів 26 тис.6 років тому
Spirulina Cultivation, Production in Maharashtra (Pune)
Spirulina Cultivation in Maharashtra & Maharashtra's 2nd Highest Spirulina Producer.
Переглядів 4,1 тис.7 років тому
Spirulina Cultivation in Maharashtra & Maharashtra's 2nd Highest Spirulina Producer.

КОМЕНТАРІ

  • @ashokjahagirdar8881
    @ashokjahagirdar8881 15 годин тому

    खूप छान माहिती

  • @rameshphule41
    @rameshphule41 День тому

    रोपे सहजपणे उपलब्ध होत नाहीत, मी दोन वर्षापूर्वी पाचशे झाडे लावली आहेत, ती आज तीस फूट उंच आली आहेत, तूट 60 झाडे आहेत, ती तूट भरणेची आहे, पण रोपे मिळत नाहीत, रोपे जर सहजपणे मिळाली तर शेतकरी लागण करतीलच.

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany День тому

      2 वर्षात 30 फूट झालेली आहेत का? जर असेल तर कृपया करून आपल्या झाडांचा फोटो आम्हाला पाठवा. तुमच्या अनुभवाचा बाकी शेतकऱ्यांना नक्कीच फायदा करून देऊ. सोबत तुमचं नाव, गावाचे नाव, तालुका, जिल्हा सांगावा. संपर्क : 9356919337 यावर मला call/message करा.

  • @pravinsawantdesai4437
    @pravinsawantdesai4437 2 дні тому

    उत्तम सादरीकरण 👌🙏

  • @la_urmi
    @la_urmi 2 дні тому

    वाह खूपच सुन्दर विचार

  • @laxminarayanrathi6177
    @laxminarayanrathi6177 3 дні тому

    आपणास विनंती की बांबू लागवड करिता प्रोथहित करू नये राज्यात 3 लाख टन बाबुकारिता ग्राहक नही लहान शेतकरी अडकले आता बाबमु काढण्यासाठी पैसे नाहीत व जमीन सुद्धा जाम झाली

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany 3 дні тому

      तुम्ही तुमचा अनुभव सांगितलात यासाठी तुमचे धन्यवाद. परंतु सोबत तुम्ही तुमचे गाव, तालुका, जिल्हा संगितला तर बरं होईल. आम्ही संपूर्ण महाराष्ट्राकरिता काम करत आहोत. अशा अनेक जागा आहेत काही ठिकाणी जिथे कुठल्याच प्रकारची शेती करणं शक्य नाही. बाकी पर्याय उपलब्ध नाहीत. त्या शेतकऱ्यांना बांबू आणि मिलिया डुबीया लागवड नक्कीच फायदेशीर आहे. डोंगर उतारावर ज्यांची जागा आहे त्यांना याचा फायदा आहेच. तुम्ही पूर्ण माहिती दिलात तर आम्ही तुम्हांला नक्कीच मदत करू.

    • @balkrushnakamdi5322
      @balkrushnakamdi5322 15 годин тому

      अहो साहेब यांना रोपे विकून कमाई करायची आहे. शेतकरी दादांचे यांना काही देने घेणे नाही.

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany 15 годин тому

      @@balkrushnakamdi5322 अजिबात नाही. आम्ही कोणालाच रोप विकत नाही. आमच्या विडिओ मध्ये सुद्धा आम्ही तस काही सांगितलेलं नाही. उलट तुम्ही लागवड केलेल्या मालासाठी विक्रीची व्यवस्था आम्ही करून देण्यासाठी प्रयत्न करतो. त्यावर काम सुरु आहे. कोकणात ज्यांनी बांबू लागवड केलेली आहे त्यांच्या बांबू विक्रीची आम्ही व्यवस्था केलेली आहे. हेच काम संपूर्ण महाराष्ट्र मध्ये करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

  • @miliadubiawoodbuyermaharas7396

    Mi vikat gheto milia Dubia wood contact me 7588780102 Nagpur

  • @ravibhuyar.
    @ravibhuyar. 5 днів тому

    नमस्कार सर मला पण याप्रकारे शेती करायचीच आहे....तर.....या साडी सरकारने शेतकऱ्यांच्यासाढी मदत देण्यात आली पाहिजे....

  • @user-uc2om9he1s
    @user-uc2om9he1s 5 днів тому

    Anans lagvad vrti vedo banva

  • @kirurathod1983
    @kirurathod1983 5 днів тому

    Mahiti changli dilis bhawa... Pan ground realiti khup vegli aahe. 6 acre cha plot 7-8 warsha chi jhade utpadan fakt 15 lakhache ashi paristhiti aahe aamchi. Naka padu yat bhawanno

    • @kirurathod1983
      @kirurathod1983 5 днів тому

      Gawache nav sakhra taluka digras zila yeotmal...

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany 5 днів тому

      प्रत्येक ठिकाणच्या वातावरणानुसार आणि जमिनीच्या पोतानुसार झाडाची वाढ असते. त्याचे खोड किती वाढते आणि किती वजन भरते यावर सुद्धा उत्पादन ठरते. तुम्हांला आलेला अनुभव तुम्ही आमच्यासोबत share केलात यासाठी धन्यवाद. पण काही ठिकाणी अशा जागा आहेत जिथे बाकी शेती काहीच होऊ शकत नाही अशा ठिकाणी हे नक्कीच फायदेशीर होऊ शकते.

    • @miliadubiawoodbuyermaharas7396
      @miliadubiawoodbuyermaharas7396 4 дні тому

      Tumchyakade tree ahe ka​@@kirurathod1983

  • @shridharlagad209
    @shridharlagad209 6 днів тому

    सर मि पाच वर्षे झाली बल्कवा बांबू लागवड केली आहे पण विक्री साठी व्यापारी मीळत नाही शेतकरी स्वतः पिकुशकतो पण विक्री करु शकत नाही त्यामुळे माझ मत असे आहे की शेतकऱ्यांनी बांबू लागवड करताना विक्रीसाठी कोणी नसते लागवड तर करा म्हननारे सगळेच असतात व बांबू पिकाला ऊसाच्या प्रमाणात पाणी लागते माझा अनुभव आहे

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany 6 днів тому

      @@shridharlagad209 बांबू ला पाणी लागते हे तुमचे मत अगदी योग्य आहे. यावर आम्ही नक्कीच सहमत आहोत. तशी माहिती आम्ही आमच्या प्रशिक्षण मध्ये देतोच. बाकी प्रश्न राहिला आपल्या बांबू विक्रीबद्दल. तर मला तुमचे गाव आणि जिल्हा कळू शकेल का? कारण विक्री साठी माझ्या मते तेवढा प्रॉब्लेम यायला नको.

  • @BagPackWithPrax
    @BagPackWithPrax 7 днів тому

    🙌🙌

  • @durwankteli2747
    @durwankteli2747 7 днів тому

    👍🏻🙏🏻🤷🏻‍♂️👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @businessswot1003
    @businessswot1003 8 днів тому

    ua-cam.com/video/MjiQbqxwEk0/v-deo.html मुंबई कोकणची बांबूची बाजारपेठ सिंधुदुर्ग बांबूचं हब होणार ! कोकणातून वर्षाला हजारो ट्रक बांबू मुंबईला विकायला येतात.चिपळूण ते सावंतवाडी पर्यंतच्या शेतकऱ्याचा बांबू परळ येथील प्रसिद्ध बांबू गल्लीत विकला जातो.तसेच माहीम रेती बंदर येथे कोकणातील बांबूचे ढीगच्या ढीग विकायला येतात.पनवेल येथील मोठ्या डेपो मधून येथे बांबू पाठविला जातो.कोकणातील प्रचंड पाऊस.सह्याद्री कडची पोषक जमीन आणि चांगलं हवामान,कडे कपारीत वाढलेला बांबू असल्याने येथील स्थानिक प्रजातीचा बांबू भरीव व दर्जेदार असतो. गिऱ्हाईकांना कोकणातील बांबू हवा असतो अशी माहिती परळ येथील महाराष्ट्र बांबू डेपोच्या मालकाने बोलताना सांगितले.पनवेल येथे काहींचे बांबूचे डेपो आहेत.तेथून येथे पुरवठा होतो.कोकणातून हा बांबू येत असल्याने कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.आणि हा पैसा कोकणातील बांबू शेतकऱ्यांना मिळतो. कोकणातील स्थानिक प्रजातीच्या माणगा,बोरबेट,सोन चिवा,मेस,मानवेल,इत्यादी बांबूला मोठी मागणी आहे.वैभववाडी तालुक्यात बोरबेट जातीचा बांबू आढळतो या बांबूला मोठी मागणी आहे.या बांबूला कधी फुलोरा येत नाही आणि मर येत नाही .ही जमेची बाजू आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबई,पश्चिम महाराष्ट्र, उत्तरमहाराष्ट्र, मराठवाडा,बेळगाव ,कर्नाटक या भागात बांबू खूप विकला जातो. दूरवरील व्यापारी वाहतुकीसाठी किती होईल तेवढं ट्रकच भाडे देऊन कोकणातील बांबू मागवितात.एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून 5 हजार ट्र्क बांबू बाहेरच्या जिल्ह्यात जातो अशी माहिती बांबू अभ्यासक मिलिंद पाटील देतात.हा आकडा पूर्वीचा आहे.वन खात्याच्या नियमाप्रमाणे जेव्हा नोंदी व्हायच्या,तेव्हाचा हा आकडा आहे.आता त्यात वाढ झाली आहे.पण आता बांबूची वाहतूक खुली होऊन सर्व निर्बंध उठल्याने बांबूच्या ट्रक वाहतुकीची नोंदी ठेवल्या जात नाहीत .त्यामुळे नेमके किती ट्रक जिल्ह्या बाहेर जातात हे सांगता येणार नाही. पण बांबूचे 5 हजार पेक्षा जास्त ट्रक जात आहेत.कारण गेल्या काही वर्षात बांबू लागवड वाढली आहे,असे मिलींद पाटील यांचे म्हणणे आहे.रत्नागिरी जिल्ह्यातून हजारो ट्रक बांबू जातो याचा आकडा उपलब्ध नाही. बदलते हवामान,अवेळी पाऊस आंबा आणि काजूचं पीक शेतकऱ्याच्या हातातून जाऊ लागले आहे.ह्या वर्षी कोकणच्या सह्याद्री पट्यात आंब्याची साल नजरेस पडलेली नाही.यामुळे कोकणातील शेतकरी बांबू लागवडीकडे वळला आहे.आंबा आणि काजूच्या कुंपणा भोवती बांबू लागवड करून दुहेरी उत्पन्न मिळविण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांचा कल दिसत आहे.सध्या नाना तर्हेच्या बांबूच्या जाती बाजारात विकायला आल्या आहेत.परंतू कोकणातील शेतकरी स्थानिक प्रजाती पसंत कारतात.कोकणात बांबूची कंदमूळ काढून लागवड केली जाते. कारण कोकणातील स्थानिक प्रजातीच्या बांबूला मार्केट मोठ असून ते हातोहात खपतात. ------------- ज्ञानेश्वर रावराणे वरिष्ठ पत्रकार रत्नागिरी टाइम्स मुंबई

  • @pranavhiraydeaf3472
    @pranavhiraydeaf3472 8 днів тому

    मध्यम जमीनीवर ड्रॅगन फ्रूट लागवड करता येईल का ?

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany 8 днів тому

      @@pranavhiraydeaf3472 होऊ शकते. कोकणात कातळावर ह्याची शेती झालेली आहे. कातळावर माती टाकून त्यावर लागवड केलेली आहे. पाण्याचे योग्य नियोजन केले तर नक्कीच होऊ शकत.

  • @MindMantrasofficial
    @MindMantrasofficial 9 днів тому

    तुमचे सर्व विडिओ पाहतो आम्ही दादा. खूप माहितीपूर्ण आहेत धन्यवाद 🙏🏻

  • @KalyaniManjrekar
    @KalyaniManjrekar 9 днів тому

    खूप मस्त 😊

  • @prakash9782
    @prakash9782 9 днів тому

    इरिगेशन करायची गरज काय बांबू रोपे जून मध्ये लावावीत म्हणजे पाणी देण्याची गरज नाही 👍

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany 9 днів тому

      @@prakash9782 तुमचा मुद्दा नक्कीच बरोबर आहे पण सोबत ठिबक सिंचन लावल्याने तुमच्या बांबू शेतीला वाढ चांगली मिळते. फक्त पावसात मिळालेले पाणी आणि वर्षभर दिलेले पाणी या मध्ये नक्कीच फरक पडतो आणि तुम्हांला commercial level ला शेती करायची असेल त्या वेळी हे करावेच लागते ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढते.

  • @SasirekhaNarapareddy
    @SasirekhaNarapareddy 10 днів тому

    Wast tree

  • @rameshjoshi7616
    @rameshjoshi7616 10 днів тому

    नुसते लेक्चर कशाला! बरोबर statistc सकट बोला. लोकसंख्या किती, शेती बागायती करण्यालायक जमीन किती. कुठचे उत्पादन घ्यावे. त्याचे मार्केटिंग कूठे आणि कसे करावे, वसुली कशी करावी, अर्थसहाय्य किती कसे मिळेल. अतिवृष्टी सारख्या नुकसानच काय. नेमका फायदा किती.शेती विषयी अर्थशास्त्रीय दृष्टी कोनातून असे रील बनवायला हवे. नुसते उपदेश कशाला.

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany 10 днів тому

      @@rameshjoshi7616 तुमच्या कमेंट बद्दल सर्वात आधी धन्यवाद. आज ह्या विडिओ मध्ये वस्तुस्थिती दाखवलेली आहे. पुढे बरेच विडिओ येणार आहेत त्यामध्ये कोकणात सुरु असलेले उपक्रम, शेतीचे प्रयोग आणि आलेल्या अडचणींवर कशी मात करता येईल त्यावर सविस्तर विडिओ येतीलच. नक्की पाहा आणि त्यावर सुद्धा आपले अमूल्य मत नोंदवा.

  • @yellowrichclothing
    @yellowrichclothing 11 днів тому

    Farming is best option for lifetime

  • @MindMantrasofficial
    @MindMantrasofficial 11 днів тому

    खरी परिस्थिती सांगितली तुम्ही दादा..

  • @amitbharde3905
    @amitbharde3905 11 днів тому

    I want to join training

  • @amitbharde3905
    @amitbharde3905 11 днів тому

    Next training kadhi aahe

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany 11 днів тому

      @@amitbharde3905 WhatsApp वर संपर्क करा : 9356919337

  • @pravinsawantdesai4437
    @pravinsawantdesai4437 13 днів тому

    खूपंच सुंदर माहिती दिली संर

  • @MindMantrasofficial
    @MindMantrasofficial 13 днів тому

    खूप छान माहिती दिलात दादा. या माहितीची गरज आहे.

  • @YellowRichClothing-c6k
    @YellowRichClothing-c6k 13 днів тому

    ह्या झाडाबद्दल माहीतच नव्हते. खूप चांगली माहिती दिलात दादा.

  • @anilbhosale4055
    @anilbhosale4055 13 днів тому

    चांगली माहिती दिलीत जुलैमध्ये लागवड केली तर चालेल का आता सर्व तयारी करावी लागेल धन्यवाद.

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany 13 днів тому

      @@anilbhosale4055 नक्कीच. रोपे उपलब्ध असतील तर या महिन्यात लागवड करा. सोबत खत सुद्धा द्या. निंबोणी पेंड किंवा गांडूळखत सोबत द्या. चांगली वाढ होते.

    • @MindMantrasofficial
      @MindMantrasofficial 13 днів тому

      होय खरंच

  • @yellowrichclothing
    @yellowrichclothing 14 днів тому

    एवढा फास्ट वाढतो 😮

  • @MindMantrasofficial
    @MindMantrasofficial 14 днів тому

    Ye hame pata hi nahi tha. Thank you for this information

  • @assetrealtygroup3614
    @assetrealtygroup3614 29 днів тому

    खूप उपयुक्त माहिती दिलात

  • @vishnusatam8857
    @vishnusatam8857 29 днів тому

    Informative 😊

  • @businessswot1003
    @businessswot1003 Місяць тому

    Why banglasdesh

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany Місяць тому

      In 2021-22, India had exported 1.37 lakh tonnes of turmeric compared to 1.83 lakh tonnes in the previous year. Major turmeric importing countries from India are Bangladesh (21,847 tonnes), UAE (21,502 tonnes), USA (7,659 tonnes), Malaysia (7,510 tonnes), Morocco (6,612 tonnes) and Iran (4,787 tonnes).

  • @patilsushant775
    @patilsushant775 Місяць тому

    Khup khup shubheccha bhawa tula 🙏🏻🌺🙏🏻

  • @assetrealtygroup3614
    @assetrealtygroup3614 Місяць тому

    Informative video 👌🏻

  • @MindMantrasofficial
    @MindMantrasofficial Місяць тому

    Thanks for this information

  • @chhayawaghmode4120
    @chhayawaghmode4120 Місяць тому

    खुप छान उपक्रम..... All the best dear..🎉❤

  • @SureshSKhot
    @SureshSKhot Місяць тому

    प्रसाद सर, नमस्कार.... यात बांबू लागवड गट चा देखील उल्लेख व्हावा असं मला वाटतं.... कारण श्री. वांद्रे सर जे सांगतील ते ते प्रत्यक्षात ग्राऊंडवर राबवण्याचं कसं हे कोंकण बांबू लागवड गटच करणार आहे...

    • @agripeaktradingcompany
      @agripeaktradingcompany Місяць тому

      नक्कीच. यापुढे आपण हे नक्कीच सांगूया.

  • @jaymaharashtra7791
    @jaymaharashtra7791 Місяць тому

    👍

  • @jkhopkar
    @jkhopkar Місяць тому

    keep it up, great going

  • @BagPackWithPrax
    @BagPackWithPrax Місяць тому

    Great work bhava ❤

  • @pravinsawantdesai4437
    @pravinsawantdesai4437 Місяць тому

    Most Motivational blog...👍

  • @MindMantrasofficial
    @MindMantrasofficial Місяць тому

    Great work.

  • @vishnusatam8857
    @vishnusatam8857 Місяць тому

    Great 😊

  • @josephlalrammawia4216
    @josephlalrammawia4216 3 місяці тому

    hello i have this plant....

  • @tapashaldar9242
    @tapashaldar9242 4 місяці тому

    Location and price please 👍👍

  • @assetrealtygroup3614
    @assetrealtygroup3614 Рік тому

    Informative 👍🏻

  • @pravindesai9344
    @pravindesai9344 Рік тому

    Good information

  • @yellowrichclothing
    @yellowrichclothing Рік тому

    Super quality spirulina

  • @lifeoftraveller
    @lifeoftraveller Рік тому

    Mitra mala karun halad lagwad karun bgyachi ahe thoda guidence pahije hota ..tumhi kadhi free asta tasa contact karen

  • @Aloksingh-pt8vz
    @Aloksingh-pt8vz Рік тому

    Tell me price