The Mic Check
The Mic Check
  • 5
  • 6 674
TMC with mla.Amit Zanak | राजकारणात अक्सीडेंटली एंट्री ते तीन वेळा आमदार | संपूर्ण राजकीय प्रवास
द माईक चेक या चॅनलचा मूळ उपक्रम आपण आता सुरू केला आहे. ज्यात आपण राजकीय,सामाजिक आणि इतर सर्वच क्षेत्रांमध्ये महत्वाची कामगिरी बजावणाऱ्या लोकांच्या मुलाखती घेणार आहोत.
या कार्यक्रमाची सुरुवात आपण एका राजकीय व्यक्तीबरोबर केली आहे. अमीत झनक यांची आपण मुलाखत घेतली आहे. अमीतजी सध्या रिसोड-मालेगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आणि काँग्रेसच्या कार्यकारणीमधे त्यांची महत्वाची भूमिका आहे.
ह्या मुलाखतीमध्ये आपल्याला त्यांचा राजकीय प्रवास, त्याच राजकीय व्यक्तिमत्त्वांबद्दल असलेलं मत आणि सध्या देशभरात सुरु असलेल्या वेगवेगळ्या घडामोडींवर त्यांचं असलेल मत जाणून घेता येणार आहे. या संपूर्ण माहिती साठी व्हिडीओ पूर्ण बघा आणि अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखती बघण्यासाठी “द माईक चेक” ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
#ameetzanak #congress #risod #malegav #अमीतझनक #mla #आमदार #maharashtrapolitics #मुलाखत #themiccheck #tmc
मुलाखतकार - राम पडोळकर
कॅमेरा पर्सन - शुभम हुपाड
एडीटींग - अनिकेत बिनोरिया
Переглядів: 5 194

Відео

जेंव्हा कोर्टात ४० पेक्षा जास्त बलात्कार करणाऱ्या अक्कु यादवचा खून होतो । अक्कू यादव मर्डर केस ।
Переглядів 3542 місяці тому
देशात सध्या महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. लोक त्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त करत आहेत, बलात्कार करणाऱ्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अशातच महाराष्ट्रातच झालेल्या एका प्रकरणाची आठवण होते ते म्हणजे अक्कू यादव मर्डर प्रकरण. कोर्टात मारल्या गेलेल्या अक्कूची नेमकी स्टोरी आणि मारण्यामागच कारण आपण या वीडियो मधे जाणून घेत आहोत. Resources : ( Wikipedia ) : ...
ऑलिंपिक स्पर्धांचा इतिहास | प्राचीन ते आधुनिक | द माईक चेक. @themiccheck969 @gmail.com
Переглядів 9142 місяці тому
#ऑलिंपिक स्पर्धांचा इतिहास|प्राचीन ते आधुनिक|द माईक चेक. #tmc ,#olympichistory ,#olympichistoryinmarathi , #paris2024 , #olimpicshistoryin #parisolympics2024 #themiccheck #Tokyo2020 #Olympics #sporthistory Cameras person: @shubhamhupad4678 Video editor:@aniketbinoriya7329 insta account :- the_mic_check?igsh=Y2pzOThrNWd1NW10

КОМЕНТАРІ