Mahadev Raut
Mahadev Raut
  • 15
  • 287 400
श्री देव घोडेमुख जत्रोत्सव - २०२४ (०६-१२-२०२४)..व्हॉट्सअँप व्हिडिओ.(व्हिडिओ बनवणाऱ्याचे धन्यवाद)
श्री देव घोडेमुख जत्रोत्सव - २०२४ (०६-१२-२०२४)..व्हॉट्सअँप व्हिडिओ.(व्हिडिओ बनवणाऱ्याचे धन्यवाद)
Переглядів: 175

Відео

आमचा बाप्पा - २०२४....श्री कुलदेवता मंदिर पेंडूर गावडेवाडी
Переглядів 2044 місяці тому
आमचा बाप्पा - २०२४....श्री कुलदेवता मंदिर पेंडूर गावडेवाडी
गुणगौरव,सत्कार,समारंभ सोहळा - २०२२-२०२३. प्रस्तावना श्री.संतोष दशरथ गावडे.
Переглядів 225Рік тому
*श्री देव घोडेमु शैक्षणिक ,सांस्कतिक ,सामाजिक ,क्रिडा संस्था पेंडूर व पेंडूर* *ग्रामविकास मंडळ मुंबई आणि पुणे* *विद्यार्थी गुणगौरव,सत्कार, समारंभ सोहळा २०२२-२०२३.* सोमवार दिनांक १८-१२-२०२३ रोजी सर्व पेंडूर ग्रामस्थ , मुंबई - पुणे ग्रामस्थ आणि प्रमु मान्यवरांच्या उपस्थितीत निर्विघ्नपणे संपन्न झाला. यावेळी प्रमु पाहुणे म्हणून भाजपा सिंधुदुर्ग चे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार श्री राजन तेली यांचे सुपु...
गणपती बाप्पा २०२३
Переглядів 314Рік тому
गणपती बाप्पा २०२३
#गजर.. भगवंता माझ्या मनाला भजनाचा छंद लागो...श्री कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ पेंडूर गावडेवाडी.
Переглядів 115 тис.Рік тому
#गजर.. भगवंता माझ्या मनाला भजनाचा छंद लागो...श्री कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ पेंडूर गावडेवाडी.
घोडेमुख प्रीमियर लीग २०२३ पर्व ६ वे च्या बक्षीस वितरण समारंभ वेळी मनोगत सन्मा. श्री भास्कर वैद्य.
Переглядів 463Рік тому
घोडेमु प्रीमियर लीग २०२३ पर्व ६ वे च्या बक्षीस वितरण समारंभ वेळी मनोगत सन्मा. श्री भास्कर वैद्य.
घोडेमुख प्रीमियर लीग २०२३ पर्व ६ वे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सन्मा.श्री.संतोष गावडे.
Переглядів 236Рік тому
_*श्री देव घोडेमु शैक्षणिक, सांस्कृतिक,सामाजिक,क्रीडा संस्था पेंडूर,वेंगुर्ला. आयोजित घोडेमु प्रीमियर लीग - २०२३.(GPL - 2023) पर्व ६ वे महासंग्रामच्या अंतिम सामन्यात भद्रकाली घोडेमु संघानं कोरलं आपल नाव*_ _घोडेमु प्रीमियर लीग २०२३ पर्व ६ वे जीपीएलच्या अंतिम सामन्यात भद्रकाली घोडेमु संघाने कुलदेवता घोडेमु संघावर मात करत कै.पप्पू गावडे स्मृती चषकावर कोरले आपले नाव // श्री देव घोडेमु शैक्षणिक, सां...
#गौळण....राधे तुला....बुवा.श्री.संतोष गावडे..कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ, पेंडूर.
Переглядів 5 тис.2 роки тому
#गौळण....राधे तुला....बुवा.श्री.संतोष गावडे..कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ, पेंडूर.
#गजर..पांडुरंगाची भक्ती किती थोर.....बुवा.श्री.संतोष गावडे..कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ, पेंडूर.
Переглядів 162 тис.2 роки тому
#गजर..पांडुरंगाची भक्ती किती थोर.....बुवा.श्री.संतोष गावडे..कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ, पेंडूर.
रिमिक्स डान्स.....
Переглядів 2675 років тому
श्री देव घोडेमु शैक्षणिक ,सांस्कतिक ,सामाजिक ,क्रिडा संस्था पेंडूर व पेंडूर ग्रामविकास मंडळ मुंबई व पुणे विद्यार्थी गुणगौरव समारंभ सोहळा २०१८-२०१९. रिमिक्स डान्स.... कलाकार...रोशन आणि अंकुश...
झिंग.... झिंग... झिंगाट......
Переглядів 4145 років тому
श्री देव घोडेमु शैक्षणिक ,सांस्कतिक ,सामाजिक ,क्रिडा संस्था पेंडूर व पेंडूर ग्रामविकास मंडळ मुंबई व पुणे विद्यार्थी गुणगौरव समारंभ सोहळा २०१८-२०१९. आणि रुग्णवाहिका उद्घाटन ( लोकार्पण) सोहळा. निम्मित गावातील सर्व लहान मोठ्या ग्रामस्थांनी कार्यक्रमाच्या शेवटच्या क्षणी झिंग..झिंग.. झिंगाट गाण्यावर ठेका धरून आपला आनंद द्विगुणित केला....
कान्हा तुझ्या संगे बोलणार नाही....बुवा.श्री.मोहन दळवी..(होडवडा)
Переглядів 3035 років тому
श्री.कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ, पेंडूर.(गावडेवाडी). श्री.कुलदेवता मित्रमंडळ, पेंडूर.(गावडेवाडी).
हरी म्हणा... कुणी गोविंद म्हणा....बुवा.श्री.संतोष गावडे..कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ, पेंडूर.
Переглядів 1 тис.5 років тому
श्री कुलदेवता मित्र मंडळ, पेंडूर.(गावडेवाडी).
कर कटावरी ठेविले...बुवा.श्री . संतोष गावडे.श्री कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ पेंडूर(गावडेवाडी)
Переглядів 1,3 тис.5 років тому
कर कटावरी ठेविले...बुवा.श्री . संतोष गावडे.श्री कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ पेंडूर(गावडेवाडी)
आरती जय देव जय देव.. श्री कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ, पेंडूर.(गावडेवाडी)....बुवा कु.राहुल गावडे.
Переглядів 8785 років тому
आरती जय देव जय देव.. श्री कुलदेवता प्रासादिक भजन मंडळ, पेंडूर.(गावडेवाडी)....बुवा कु.राहुल गावडे.

КОМЕНТАРІ

  • @krishnamanjarekar576
    @krishnamanjarekar576 Місяць тому

    छान सुंदर आहेत मुंबई

  • @SurajBhabal-u9p
    @SurajBhabal-u9p 2 місяці тому

    खूप सुंदर असेच पुढे चालुद्या 🙏

  • @rameshsawant3118
    @rameshsawant3118 2 місяці тому

    खूप खूप सुंदर गायन नाचून केलेली भजनात खूप मस्त मन प्रसन्न होऊन गेले

  • @prakashbrid
    @prakashbrid 3 місяці тому

    कोकणातील भजन संस्कृती जबरदस्त सुंदर आणि त्याच सुंदर उदाहरण तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहताय 😊अप्रतिम सादरीकरण ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sujankamat8460
    @sujankamat8460 3 місяці тому

    कोकण संस्कृती,एका ताला सुरात भजनमेळ, फारच छान.

  • @arvindsawant1202
    @arvindsawant1202 3 місяці тому

    Khup Chan.sarwana khup khup shubhechha.

  • @PravinGawas-c1b
    @PravinGawas-c1b 4 місяці тому

    डाऊनलोड साठी द्याया.❤😂❤❤🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉🎉😂😂😂😂

  • @meghanathpalav3281
    @meghanathpalav3281 4 місяці тому

    ua-cam.com/video/UkygJBPMM6w/v-deo.htmlsi=IuYuT-vWT6i5ekbH

  • @vijayagawade9010
    @vijayagawade9010 4 місяці тому

    🙏🙏🙏🙏

  • @tariketan
    @tariketan 4 місяці тому

    🔥🔥🔥🔥

  • @mahendrajadhav2482
    @mahendrajadhav2482 4 місяці тому

    सूंदर❤❤

  • @BHPize
    @BHPize 4 місяці тому

    Dada thikan sangshil ka?? Mala join vyayach aahe

    • @mahadevraut7862
      @mahadevraut7862 4 місяці тому

      वेंगुर्ले.. पेंडूर

  • @kavitarane8621
    @kavitarane8621 4 місяці тому

    🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺

  • @kalpeshgawade73
    @kalpeshgawade73 4 місяці тому

    🙏🙏

  • @adeshRedkar-r1w
    @adeshRedkar-r1w 4 місяці тому

    ही गावातील ऐकी सर्वांनी कायम ठेवा. छान भजन.वाद विवाद शांत रीतीने मिटवा . गणपती बाप्पा मोरया

  • @pradeepayare5422
    @pradeepayare5422 4 місяці тому

    कोकणची पारंपरिक संस्कृती जपणे आपली जबाबदारी आहे. हे फार महत्वाचे आहे ती तुम्ही जपली आहे .आपले अभिनंदन !

  • @manojbalkrushna3916
    @manojbalkrushna3916 4 місяці тому

    हे आहे खरं कोकण नाहीतर नुसती हुल्लडबाजी करणाऱ्यांनी हे बघा आणी शिका अकरादिवस पत्ते पिसणाऱ्यांनी गावाला जाऊच नका मुंबईत बरेच हुक्कापार्लर् बार पत्तेपार्लर आहेत अकरा दिवस सुट्या काढून तिकडेच बसा. देवासाठी सुट्या काढून गावाला जाऊन आम्ही करतो काय आरत्या तरी पाठ आहेत का त्याही ठिकपणे बोलता येत नाहीत्. शिका काहीतरी हे बघून खूपच छान सुंदर प्रत्येक गावात हे दृश्य दिसलं पाहिजे.

  • @UrmilaBhaip
    @UrmilaBhaip 4 місяці тому

    Khup chan Jay Hari vitthl 🙏🙏🙏🙏🌺🌺🙏🙏

  • @UrmilaBhaip
    @UrmilaBhaip 4 місяці тому

    Man turpt zala🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌺♥️♥️👍

  • @UrmilaBhaip
    @UrmilaBhaip 4 місяці тому

    ♥️ bajn gajr ekayla mala khup avdt khup chan ♥️♥️♥️🙏🙏♥️

  • @ajaygawas8011
    @ajaygawas8011 4 місяці тому

    खूपच छान 🙏🏻🙏🏻

  • @sureshjambhavdekar8495
    @sureshjambhavdekar8495 4 місяці тому

    छान

  • @vithobaranim6689
    @vithobaranim6689 5 місяців тому

    एकदम मस्त

  • @sachinparab9916
    @sachinparab9916 5 місяців тому

    गणपती बाप्पा मोरया 🙏👏

  • @sachinparab9916
    @sachinparab9916 5 місяців тому

    मस्त

  • @shirkeds2859
    @shirkeds2859 5 місяців тому

    Ganpati Bappa Morya ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shridhardeogharkar9517
    @shridhardeogharkar9517 5 місяців тому

    अप्रतिम च, सर अजुन असतील पाठवा

  • @anilbhute3834
    @anilbhute3834 5 місяців тому

    खूप छान

  • @surajbhosale4552
    @surajbhosale4552 6 місяців тому

    पांडुरंगा तुझी भक्ती थोर त्याने केला मातीचा संसार ,तुडविले पोटचे पोर धन्य धन्य तो गोरा कुंभार आक्रोश करुनी रडो लागली बाळ दिसेना घरा अंगणी(2)||1|| धावत आली त्याची माता काय ओ केले पंढरीनाथा(2)||2|| हाक मारी अपुल्या बाळास(2) बाळ धावत आले दुडदूडा

  • @udaymestry1555
    @udaymestry1555 6 місяців тому

    एवढ्या स्पीड ला पखवाज वाजवणे खूप कठीण असत

  • @suryakantwalke5280
    @suryakantwalke5280 6 місяців тому

    गणपती बाप्पा मोरया ❤

  • @pratikdalvi6196
    @pratikdalvi6196 6 місяців тому

    गणरायाचे मनतृप्त करणारे नादखुळा भजन.... अतिसुंदर.....भारी...,👌👌👌👌👌👌👌

  • @manalisawant895
    @manalisawant895 7 місяців тому

    आवाज छान👏✊👍 एकदम भारी ताला🙏 सुरात🎉

  • @pranalidesai7932
    @pranalidesai7932 9 місяців тому

    Namaskar mandali khupch chan bhajan kartanacha tussah 5:08

  • @mi_atulk
    @mi_atulk 9 місяців тому

    पांडुरंगाची भक्ती किती थोर धन्य धन्य तो गोरा कुंभार त्याने केला मातीचा संसार तुडविले पोटचे पोर त्याची आई हाक मारिता बाळ दिसेना घरामध्ये पुसती झाली आपुल्या पतीला बाळ कुठे हो सांगा गडे तिकडून आली बाळाची माता काय घडविले पंढरीनाथा पांडुरंगाची भक्ती किती थोर धन्य धन्य तो गोरा कुंभार त्याने केला मातीचा संसार तुडविले पोटचे पोर ❤👍

  • @sonalibijalpur2525
    @sonalibijalpur2525 10 місяців тому

    Jai sher ganesh om sher ganesh jai jai j'ai jai sher ganesh om sher ganesh jai jai j'ai jai sher ganesh

  • @sandipnaik2932
    @sandipnaik2932 Рік тому

    Sunder buva

  • @sadanandkate
    @sadanandkate Рік тому

    परदेशातून आपले भजन पाहिलं खूप आटवणं आली... पूर्वी असंच भजन आम्ही नाचायचो... ग्रेट बुवा 💐🙏

  • @sadanandkate
    @sadanandkate Рік тому

    ग्रेट बुवा

  • @rushikeshkaranjavkar5876
    @rushikeshkaranjavkar5876 Рік тому

    👌👌छान

  • @sanjaydhumak660
    @sanjaydhumak660 Рік тому

    खूपच छान आपली संस्कृती जपताय अभिमान वाटतोय ❤मोरया

  • @sanjaychanekar4020
    @sanjaychanekar4020 Рік тому

    Khup chaan

  • @Sanjaydorlekar-y9h
    @Sanjaydorlekar-y9h Рік тому

    खूपच छान बुवा आणि धरकारी मंडळी

  • @ashishbhosale610
    @ashishbhosale610 Рік тому

    गणपती बाप्पा मोरया❤❤🌹🌹🙏🙏

  • @paresh75
    @paresh75 Рік тому

    🎉🎉🎉

  • @prasadukshekar9516
    @prasadukshekar9516 Рік тому

    👍👌

  • @santoshvaghate9706
    @santoshvaghate9706 Рік тому

    मंडळी पकवाज वाद कांचा पन विचार करा

  • @vithalnaik5680
    @vithalnaik5680 Рік тому

    Bhari gajer bhajnacha waa

  • @vijaybugde1546
    @vijaybugde1546 Рік тому

    पेटी तबला टाल म्रुदुग जबरदस्त छान!

  • @deepak-korgaonkar2535
    @deepak-korgaonkar2535 Рік тому

    ATISHAY SUNDAR...... JABARDAST UTSAH MANDALINCHA