Utkarsha’s USA Diaries
Utkarsha’s USA Diaries
  • 44
  • 48 596
Disney Springs | ड्रोन शो| बलून राइड | रेस्टॉरंट्स| baloon ride | restaurants #disney #disneysprings
नमस्कार, डिस्नी चे वैशिष्ट्य च आहे नाव घेतले की सर्वांना च उत्सुकता निर्माण होते. डिस्नी चे सर्व च थीम पार्क ही खूप रमणीय आहेत त्याचप्रमाणे डिस्नी स्प्रिंग्स हे त्याच शॉपिंग काम्प्लेक्स आहे परंतु फक्त शॉपिंग साठी विविध ब्रँड चे शॉप आहेत असे नाही तर बसून राइड, बोटिंग , ड्रोन शो, सुंदर थीम चे रेस्टॉरंट्स तसेच इतर काही मनोरंजक गोष्टी आपल्याला पाहण्यासाठी आहेत
आजचा वीडियो तुम्हाला नक्की आवडेल आणि लहान मुले ही खूप आनंद घेतील.
आपल्या चैनल ला सब्सक्राइब केले नसेल तर नक्की करा आणि आजच्या वीडियो ला लाइक शेयर आणि कमेंट करुन प्रतिसाद द्या
धन्यवाद !
#travel
#america
#usa
#marathivlogs
#disney
#disneysprings
#marathimulgiinamerica
#marathivloginusa
#baloon
#enjoyment
#grouptour
#children
#food
#restaurants
#boating
#lake
#sunset
Переглядів: 209

Відео

घरच्याघरी खुसखुशीत कोकोनट कुकीज | Eggless Crispy Coconut Cookies | Easy Coockies Recipe #coockies
Переглядів 239Місяць тому
नमस्कार , घरच्याघरीच अगदी खुसखुशीत आणि कमी साहित्यामध्ये अंडे न वापरता बनवा कोकोनट कुकीज. तुम्ही पण नक्की ही रेसिपी पाहून कुकीज बनवून पाहा आणि कसे झालेत हे मला नक्की कमेंट मधे सांगा. अशाच नवनवीन वीडियो साठी आपल्या चैनल ला सब्सक्राइब केले नसेल तर नक्की करा . धन्यवाद!
अमेरिकेतील अतिशय मोहक समुद्रकिनारा आणि Sunset View | Sunset beach #beach #viral #marathivlog #sunset
Переглядів 6602 місяці тому
नमस्कार, समुद्रकिनारी जाऊन आनंद घेणे हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तसेच आज आम्ही ग्रुप ने आलो आहे फ्लोरिडा येथील सनसेट बीच ला. अतिशय रमनीय असा पांढरी वाळू आणि निळे शार पाणी असनारा हा समुद्र किनारा आहे . तुम्हाला कसा वाटला हा समुद्रकिनारा हे मला नक्की कमेंट मधे सांगा आणि वीडियो आवडला तर लाइक शेयर करून प्रतिसाद द्या. अशाच नवनवीन वीडियो साठी आपल्या चॅनेल ला subscribe केले नसेल तर लवकर करा. ...
अमेरिकेतील हे दुकान पाहून झाले मी थक्क |Bass Pro Shops Outdoor World #marathivlogs #viral #basspro
Переглядів 6152 місяці тому
नमस्कार, अमेरिकेतील एका अनोख्या आणि प्रसिद्ध दुकानाला भेट देण्यास आपण आज आलो आहे. इथे camping, fishing, hunting, trekking या सर्व आवड जोपासण्याच्या कला आहेत याच सर्व साहित्य मिळते तसेच संपूर्ण शॉप च design ही खूप सुंदर आणि पाहण्यासारखं आहे तुम्हाला ही हा वीडियो नक्की आवडेल, वीडियो ला लाइक शेयर कमेंट करुन प्रतिसाद द्या. अशाच नवनवीन वीडियो साठी आपल्या चॅनेल ला subscribe केले नसेल तर लवकर करा. #us...
अमेरिकेत स्वातंत्र्यदिवस असा साजरा केला | Independence Day in USA |#independenceday #4july#fireworks
Переглядів 3412 місяці тому
नमस्कार , अमेरिकेत हा असा साजरा करतात स्वातंत्र्य दिवस हे आम्ही ही पहिल्यांदाच अनुभवले परंतु खरच खूप छान होता हा अनुभव. तुम्हाला ही नक्की आवडेल तेव्हा वीडियो पूर्ण पाहा आणि आपल्या चैनल ला सब्सक्राइब करा. #usa #america #independenceday #4july #viral #marathivlogs #usalife #youtubevlog #youtubemarathi #adayout #riverside #jetski #boatparade #fireworks #music #games
अमेरिकेतील हे भव्य स्टोअर आहे तरी कसं |Walmart Supermarket Tour in USA | #marathivlogs #walmart
Переглядів 9753 місяці тому
अमेरिकेतील हे भव्य स्टोअर आहे तरी कसं |Walmart Supermarket Tour in USA | #marathivlogs #walmart
अमेरिकेत साजरी केली वटपौर्णिमा | Festival |Vatpournima in USA #vatpournima #marathivlogs #festival
Переглядів 2,2 тис.3 місяці тому
अमेरिकेत साजरी केली वटपौर्णिमा | Festival |Vatpournima in USA #vatpournima #marathivlogs #festival
अमेरिकेतील पार्कस🏞️| निसर्गाचे रंग अनुभवले🌴🐊🐢| Exploring Parks in USA..#kayaking #trail
Переглядів 6653 місяці тому
अमेरिकेतील पार्कस🏞️| निसर्गाचे रंग अनुभवले🌴🐊🐢| Exploring Parks in USA..#kayaking #trail
सेंट पीटर्सबर्ग पियर | स्कायवे ब्रीजचं वेगळेपण काय | St Petersburg Pier | Sunshine Skyway Bridge
Переглядів 4294 місяці тому
सेंट पीटर्सबर्ग पियर | स्कायवे ब्रीजचं वेगळेपण काय | St Petersburg Pier | Sunshine Skyway Bridge
घरच्याघरीच झटपट चवदार व्हेज दम बिर्याणी | Quick Easy Vegetable Dum Biryani | Homemade Veg Biryani
Переглядів 4814 місяці тому
घरच्याघरीच झटपट चवदार व्हेज दम बिर्याणी | Quick Easy Vegetable Dum Biryani | Homemade Veg Biryani
अमेरिकेतील मंदिरांची वैशिष्ट्ये काय | कशी असतात अमेरिकेत मंदिरे | Temples in america
Переглядів 8 тис.4 місяці тому
अमेरिकेतील मंदिरांची वैशिष्ट्ये काय | कशी असतात अमेरिकेत मंदिरे | Temples in america
एवढा Spongy आणि Tasty Eggless चॉकलेट केक बनवा या टिप्स वापरून | Eggless Chocolate Cake Recipe
Переглядів 6454 місяці тому
एवढा Spongy आणि Tasty Eggless चॉकलेट केक बनवा या टिप्स वापरून | Eggless Chocolate Cake Recipe
नदीकिनारी एक रमणीय सायंकाळ | ट्रॅम मधे बसून केली शहर सफारी | An Evening in Tampa
Переглядів 7345 місяців тому
नदीकिनारी एक रमणीय सायंकाळ | ट्रॅम मधे बसून केली शहर सफारी | An Evening in Tampa
अमेरिकेत होळीची धम्माल | रंगांची उधळण करत होळी उत्साहात साजरी | Holi celebration in USA
Переглядів 6115 місяців тому
अमेरिकेत होळीची धम्माल | रंगांची उधळण करत होळी उत्साहात साजरी | Holi celebration in USA
अमेरिकेतील एवढा सुंदर समुद्रकिनारा 🏖️| पांढरी शुभ्र वाळू आणि निळे शार पाणी 🐚🌊| No 1 beach in USA
Переглядів 1,8 тис.5 місяців тому
अमेरिकेतील एवढा सुंदर समुद्रकिनारा 🏖️| पांढरी शुभ्र वाळू आणि निळे शार पाणी 🐚🌊| No 1 beach in USA
अमेरिकेतील शेतात जाऊन आम्ही तोडल्या चक्क एवढ्या स्ट्रॉबेरी | Strawberry Picking at American Farm
Переглядів 1,7 тис.5 місяців тому
अमेरिकेतील शेतात जाऊन आम्ही तोडल्या चक्क एवढ्या स्ट्रॉबेरी | Strawberry Picking at American Farm
अमेरिकेतील आमचा पहिला गुडीपाडवा | Our first Gudipadwa in USA
Переглядів 2,1 тис.5 місяців тому
अमेरिकेतील आमचा पहिला गुडीपाडवा | Our first Gudipadwa in USA

КОМЕНТАРІ