- 365
- 4 970 387
Kiran Phatak
Приєднався 20 січ 2012
पूर्ण नाव: श्री. किरण भास्कर फाटक
कायमचा पत्ता: १, गुरुदैवत,रघुवीर नगर, मानपाडा रोड, डोंबिवली, पूर्व. ४२१ २०१
मोबाईल नंबर: ९८१९५३१९०४, ८१६९७१७५७०
ईमेल: Kiranphatak55@gmail.com
जन्मतारीख: २९/०५/१९५५
शिक्षण : B.Com. LL.b. संगीत अलंकार
यूट्यूब चॅनल: kiran phatak
"नॅशनल जिओग्राफी" चॅनल,"बीबीसीवर" आणि "दैनिक लोकमत(ऑनलाईन)" वर प्रोफाइल प्रकाशित.
.
.डोंबिवली परिवारातर्फे "आदर्श डोंबिवलीकर" पुरस्कार.
आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे "कला सारथी" पुरस्कार गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते.
शास्त्रीय संगीतावरील पुस्तके :
१) शुद्ध स्वर अलंकार अर्थात स्वरचनाशास्त्र ( मराठी आणि हिंदी भाषेत)
२) ख्याल एक विचार ३) संगीताचे शैक्षणिक मानसशास्त्र
४) रियाज ५) बंदिश ६) सांगीतिक शब्दकोश
७) मत्त,रूद्र आणि जय तालातील बंदीशी ८) स्वरकिरण
९) संगीत निबंधावली १०) मराठी बंदिशी
१२) रागाच्या परिघाकडून केंद्रबिंदूकडे १३) तान
१४) राग (मराठी आणि हिंदी भाषेत) १५) शास्त्रीय संगीत १६) गाणे जगणे
१७) संगीत निबंधावली भाग दुसरा १८) प्रतिभावंत १९) ख्याल गायकी
२०) माझी सांगीतिक वाटचाल २१) भैरवके प्रकार
kiranswar.blogspot.com
राग दर्शन : राग बिहाग आणि राग तिलंग यांचा तुलनात्मक अभ्यास
व्याख्याते : श्री. किरण फाटक
Переглядів: 67
Відео
राग दर्शन : राग रागेश्री
Переглядів 364 години тому
व्याख्याते : श्री. किरण फाटक राग : रागेश्री छोटा ख्याल ताल तीनताल(१२व्या मात्रेपासून) स्थायी देर ना करो मन व्याकुल होत तुम्हारे दरस को मनात तरसत || अंतरा जनम जनम मै बात निहारु किरपा करो अब हे सियाराम
राग मालकंस,बंदिश, ताल एकताल
Переглядів 822 місяці тому
राग मालकंस, रचना आणि गायन : श्री.किरण फाटक राग मालकंस एकताल नैन मे बसी है तुम्हरी मुरत दिलमें बसी है तुम्हरी सुरत || तुम्हारी धून मे मगन मैं होत, भुली तन मन सारा मै जीवन दिन रात याद तोरी सतावत ||
एका गीतातून आई वडिलांना श्रद्धांजली
Переглядів 3243 місяці тому
संगीत काव्य आणि गायन : श्री. किरण फाटक आई वडील हे भाग्यविधाते... ज्यांची आठवण येता आम्ही,नतमस्तक होतो जग दाखविले आम्हा, त्यांना प्रणाम आम्ही करतो ||ध्रु.|| बालपणी संस्कार आमच्यावरी, चांगले केले शिक्षण देऊन आम्हा त्यांनी, आदर्श व्यक्ती केले सर्व संकटे झेलून त्यांनी, रक्षण आमचे केले आई वडील ते आमुचे, आम्ही देव तया मानितो ||१|| सर्व आवडी बाजूस ठेवून, आम्हा मोठे केले अपार कष्टुनी आम्हा त्यांनी, काह...
राग दर्शन मालिका : बहार व मियामल्हार या दोन रागांची तुलना
Переглядів 833 місяці тому
गायन व स्पष्टीकरण: श्री.किरण फाटक
राग दर्शन : राग जौनपुरी,आसावरी,दरबारी, अडाणा
Переглядів 674 місяці тому
गायन आणि स्पष्टीकरण : श्री.किरण फाटक
राग दर्शन : राग पुरियाधनाश्री आणि वसंत या रागांची तुलना
Переглядів 1514 місяці тому
गायन आणि स्पष्टीकरण : श्री.किरण फाटक
देवाधिदेवा देवा करीतो मी सेवा: राग मधुवंती, ताल झपताल
Переглядів 534 місяці тому
गायन आणि रचना : श्री. किरण फाटक
राग दर्शन : कल्याण अंगाचे पाच राग. कामोेद, केदार, छायानट, गौडसारंग, हमीर: तुलना
Переглядів 954 місяці тому
राग दर्शन : कल्याण अंगाचे पाच राग. कामोेद, केदार, छायानट, गौडसारंग, हमीर: तुलना
राग दर्शन : राग देस व तिलककमोद यांची तुलना
Переглядів 974 місяці тому
राग दर्शन : राग देस व तिलककमोद यांची तुलना
राग श्याम कल्याण आणि शुध्द सारंग रागातील बंदिशी
Переглядів 474 місяці тому
राग श्याम कल्याण आणि शुध्द सारंग रागातील बंदिशी
राग दर्शन भाग ६ : राग शुध्दसारंग आणि श्यामकल्याण रागांची तुलना
Переглядів 614 місяці тому
राग दर्शन भाग ६ : राग शुध्दसारंग आणि श्यामकल्याण रागांची तुलना
राग दर्शन भाग 3 : भूप व देसकार या दोन रागातील फरक
Переглядів 974 місяці тому
राग दर्शन भाग 3 : भूप व देसकार या दोन रागातील फरक
राग दर्शन मालिका दुसरे पुष्प : राग बागेश्री
Переглядів 844 місяці тому
राग दर्शन मालिका दुसरे पुष्प : राग बागेश्री
राग दर्शन मालिका भाग १ : राग अल्हैया बिलावल
Переглядів 954 місяці тому
राग दर्शन मालिका भाग १ : राग अल्हैया बिलावल
मन बावरा बोले पिया पिया : राग बिहाग, ताल तीनताल
Переглядів 1615 місяців тому
मन बावरा बोले पिया पिया : राग बिहाग, ताल तीनताल
आयी आयी री बरखा ऋत :राग बिहाग, झपताल
Переглядів 2595 місяців тому
आयी आयी री बरखा ऋत :राग बिहाग, झपताल
श्री स्वामी समर्थ
Der na karo beautiful rendition
🌹🙏🌹चरणी लागून करू प्रार्थना महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🕉️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️⭐️⭐️🌹⭐️🌹⭐️🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌺🌼💚🩷🧡💜🩵💜🧡🩷💚🩵💜🧡🙏🕉️
🌹🙏🌹श्री दत्तावतार श्री स्वामी समर्थ तव शरणं क्षमस्व भगवंत प्रसिद स्वामी समर्थ🌹⭐️🕉️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🕉️🩵💚🩷🧡💜🩵💚🩷🧡💜🩵🕉️❤️❤️❤️❤️❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
🌹🙏🌹श्रीदत्त जयदत्त स्वामी समर्थ🌹🙏🌹🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🕉️🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌼🌺💚🩷🧡💜🩵💚🩷🕉️🧡💜🩵🕉️🙏🕉️❤️❤️❤️❤️❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
🌹🙏🌹अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री समर्थ सद् गुरू परब्रह्म भक्तप्रतिपालक श्री अक्कलकोटी निवासी श्री स्वामी समर्थ महाराजकी जय🙏❤️🕉️🌹⭐️🙏नमो नमः🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🩷🧡💜🩵💚🩷🧡💜🩵💚🩷🌼❤️❤️❤️❤️❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
Very nice presentation 🙏
अतिसुंदर 🙏👌💐🙏
🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ नमो नमः🌹🙏🌹🙏🌹🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️💜💚🩷🩵🧡💚🌼💜🩷🩵
🌹🙏🌹श्रीदत्त जय दत्त स्वामी समर्थ🌹🌹🙏🌹🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🩵💚💜🩷🧡🕉️💜🩵🩷🩷❤️❤️❤️❤️❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
🌹🙏🌹अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री समर्थ सद् गुरू परब्रह्म भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थमह्राराजकीजय🌼🕉️🙏❤️🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️🙏❤️⭐️💜🩷🩵💚🩷🩷🩵💚🩷💜🩵💚🌹❤️❤️❤️❤️❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
🌹🙏🌹महाराज श्री स्वमी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️🩷💜💚🧡🌼🩷💜💚🌼🧡🙏
Wah khup chan
Bahut sundar
वा 👍🏼👌🏼👌🏼
,🙏🙏
Guruji dhanyawad
🪔🪔🪔🪔🪔 avdut chitan gurudev datt 🙏🙏🌺🙏🙏 share Swami samart mauli 🙏🙏🌺🙏🙏 tumalla amchya sarvancha sastaag namaskar 🙏🙏🌺🙏🙏
खुप सुंदर जप आहे
खूपच सुंदर आहे
Shri Swami Samarth.
🌹🙏🌹महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🕉️🙏🌺❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️🙏🕉️🩷
🌹🙏🌹श्रीदत्त जय दत्त स्वामी समर्थ🌹🙏🌹🕉️🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️🩷💜💚🩵🧡💜🩷💚🩵🧡💜🩷💚🕉️
🌹🙏🌹अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज सच्चिदानंद समर्थ सद् गुरू परब्रह्म भक्तप्रतिपालक श्री अक्कलकोटीनिवासी. श्री स्वामी समर्थ महाराजकी जय🕉️🙏❤️⭐️🌹🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🩵🩷💚🧡🌼💜🩷💚🩷🩵🧡🌼❤️❤️❤️❤️❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️🕉️🙏🕉️
Ati sundar Guruji🙏🙇♀️
🌹🙏🌹भक्तप्रीय दत्तात्रय अवतार श्री स्वामी समर्थ नमो नमः🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️🩷💜🩵💚🧡🌺🌹💜🩷🩵💚🧡🙏🕉️🙏
🌹🙏🌹महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🙏🕉️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️🩵💜💚🧡🩷🌼🙏💜🙏
🌹🙏🌹अनंतकोटी ब्रह्मांडनायक महाराजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री समर्थ सद्गुरू परब्रह्म भक्तप्रतिपालक अक्कलकोटी निवासी श्री स्वामी समर्थ महराजकी जय🕉️❤️⭐️🙏नमो नमः🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️🧡🩷🩵💜💚🧡🩷🩵💜🌺🌹
🌹🙏🌹दत्तात्रय अवतार स्वयंप्रकाशीत श्री अक्कलकोटी निवासी श्री स्वामी समर्थ नमो नमः🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🕉️🌺🌼🌺🌼🕉️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️🧡🌼🌺🩷🩵💜💚🌼🌺🩷🩵💜💚🕉️🙏
🌹🙏🌹श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमो नमः🕉️🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️🧡🩷💜🩵💚🩷💜🩵🧡🩷🙏
🌹🙏🌹महाराज श्रीसमर्थ स्वामी नमो नमः🌹🙏🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🕉️🌺🌼🙏💚🧡💜🩷🩵🧡💚💜🩷🩵💚🧡❤️❤️❤️❤️⭐️⭐️⭐️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏
🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमो नमः🕉️❤️🙏⭐️🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🩷🧡💜💚🩷🧡💜💚🩷🧡💜💚🩷🧡❤️❤️❤️❤️❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️🕉️🙏
🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ,चरित्र चमत्कार अत्यंत प्रभावी भक्ती भावपूर्ण. सुरेल⭐️🕉️👌❤️🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🩷🌺🌼🌺🩷🌺🌼🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🩵🧡🕉️💜💚🩵🧡🕉️💜💚🩵🩵🕉️❤️❤️❤️❤️❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️
🌹🙏🌹श्री अनंतकोटी ब्रह्मांनाायक महाराजाधिराज योगीराज सच्चिदानंदश श्री समर्थ सद् गुरू परब्रह्म भक्तप्रतिपालक श्री अक्कलकोटी निवासी श्री स्वामी सम्थ महाराजकी जय🕉️🙏❤️⭐️🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌹🌼🌺🌼🌺🌹🌼🌺🌹🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🩵🩷🧡💜💚🩷🩵🧡🕉️💜💚🩷❤️❤️❤️❤️❤️❤️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️🙏
Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏 Shree Swami Samarth 🙏
खुप छान आहे
shri sawmi smartha❤❤
श्री स्वामी समर्थ
||श्री स्वामी समर्थ ||
श्री स्वामी समर्थ 🙏
🌹🙏🌹श्री दत्त जय दत्त श्री स्वामी समर्थ🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹🕉️🌹⭐️🌹⭐️🕉️🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼💚💜🩷🕉️🌺🧡💚💜🩷🕉️🌺🧡💚❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️🙏
🌹🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏🌹⭐️🌹🌹🌹⭐️🌹⭐️🌹⭐️🌹⭐️⭐️🌹⭐️🌹🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🧡💚💜🩵🌼🌺🩷🧡💚💜🌼🩷🕉️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️🙏🕉️
वा संगीत,गायन आणि शब्द खूप सुंदर 🎉
गीत, संगीत, गायन सर्वच खूप सुंदर!
छान सर
Waah Sir, chhaan 👏
खूप छान 👌🙏💐
स्वामी नामे आधी व्याधी क्षीण होऊन सर्व प्राणी मात्र स्वामीमय होवोत. आपली नाम धून अप्रतिम आहे.
खुपच सुंदर रचना गायनही खुपच सुंदर🙏🏻
छान बंदिश