हरिपाठ मराठी
हरिपाठ मराठी
  • 3
  • 3 629 178
हरिपाठ : 30 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ - 30 min Haripath with chorus #Haripath #Lyrics
#Haripath #Lyrics #haripath #marathi
Singer: Sanjay
Music Director: Sanjay
Lyrics: Traditional
Album: Haripath
Music Label: DYMPlus
संपूर्ण हरिपाठ : 20 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ : ua-cam.com/video/YqYwwTRagLA/v-deo.html
॥ जय जय राम कृष्ण हरि ॥ (1)
सुंदर ते ध्यान उभा विटेवरी । कर कटेवरी ठेवोनिया ॥1॥
तुळसीहार गळा कासे पीतांबर ।आवडे निरंतर हेची ध्यान ॥2॥
मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥3॥
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख । पाहिन श्रीमुख आवडेनी ॥
(2)
देवाचिये द्वारि उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारि साधिलेल्या॥1॥
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोणकरी॥2॥
असोनी संसारी जीव्हा वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्य सदा॥3॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी॥4॥
(3)
चहु वेदी जाण षट्शास्त्री कारण । अठराही पुराण हरिसीगाती॥1॥
मथुंनी नवनीता तैसे घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडीमार्ग॥2॥
एक हरि आत्मा जीवशिव सम । न घाली मन॥3॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे॥4॥
(4)
त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ॥1॥
सगुण निर्गुण गुणांचे अगुण । हरिवीण मन व्यर्थ जाय ॥2॥
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथुनी चराचर हरिसी भजे॥3॥
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जन्मोनी पुण्य होय॥4॥
(5)
भावेविण भक्ती भक्तीवीण मुक्ती । बळेवीण शक्ती बोलु नये ॥1॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहे निवांत शिणसीवाया॥2॥
सायासे करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कवण्यागुणे॥3॥
ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तटेल धरणे प्रपंचाचे ॥4॥
(6)
योगयागविधी येणे नोहे सिध्दी । वायाची उपाधि दंभ धर्म ।।1।।
भावेविण दैवत नकळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ।।2।।
तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ।।3।।
ज्ञानदेव सांगे दृष्टांरताची मात । साधुचे संगती तरणोपाय ।।4।।
(7)
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला । ठायीच मुराला अनुभव ।।1।।
कापुराच्या वाती उजळल्या ज्योति । ठाचीय समाप्ती झाली जैसी ।।2।।
मोक्षरेख आला भाग्ये विनटला । साधुचा अंकीला हरिभक्त ।।3।।
ज्ञानदेवा गोडी संगती सज्जेनी । हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी ।।4।।
(8)
पर्वताप्रमाणे पातक करणे । वज्रलेप होणे अभक्तांसी ।।1।।
नाही ज्यासी भक्ति ते पतीत अभक्तं । हरिसी न भजत दैवहत ।।2।।
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्या कैचा दयाळ पावे हरी ।।3।।
ज्ञानदेवा प्रमाणे आत्मात हा निधान । सर्वांघटी पूर्ण एकनांदे ।।4।।
(9)
संताचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे ।।1।।
रामकृष्णं वाचा भाव हा जीवाचा । आत्मा तो शिवाचा रामजप ।।2।।
एक तत्वण नाम साधिती साधन । द्वेताचे बंधन न बाधिजे ।।3।।
नामामृत गोडी वैष्णसवा लाधली । योगिया साधली जीवनकळा ।।4।।
सत्वर उच्चा्र प्रल्हादी बिंबला । उध्द।वा लाधला कृष्ण जाता जाता ।।5।।
ज्ञानदेव म्हवणे नाम हे सुलभ । सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ।।6।।
(10)
विष्णुविण जप व्यर्थ त्या्चे ज्ञान । रामकृष्णी मन नाही ज्याचे ।।1।।
उपजोनी करंटा नेणे अद्वेत वाटा ।रामकृष्णी पैठा कैसा होय ।।2।।
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान । तया कैसे किर्तन घडेल नामी ।।3।।
ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान । नामपाठ मौन प्रपंचाचे ।।4।।
।। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ।।
(11) त्रिवेणी संगमी नाना तिर्थे भ्रमी । चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ।।1।।
नामासी विन्मुणख तो नर पापीया । हरीविण धावया न पावे कोणी ।।2।।
पुराण प्रसिध्दी बोलीले वाल्मीके । नामे तीन्ही लोक उध्दरती ।।3।।
ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे । परंपरा त्याचे कुळ शुध्द ।।4।।
(12)
हरिउच्चारीणी अनंत पापराशी । जातील लयाशी क्षणमात्रे ।।1।।
तृण अग्नीचमेळे समजरस झाले । तैसे नामे केले जपता हरी ।।2।।
हरी उच्चाचरण मंत्र पै अगाध । पळे भूत बाधा भेणे तेथे ।।3।।
ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ । न करवे अर्थ उपनिषदा ।।4।।
(13)
तिर्थव्रत नेम भावेवीण सिध्दी । वायाची उपाधी करीसी जना ।।1।।
भावबळे आकळे एरवी नाकळे । करतळी आवळे तैसा हरि ।।2।।
पारियाचा रवा घेता भूमीवरी । यज्ञ परोपरी साधन तैसे ।।3।।
ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण । दिधले संपूर्ण माझे हाती ।।4।।
(14)
समाधी हरीची समसुखेवीण । न साधेल जाण द्वेतबुध्दी ।।1।।
बुध्दीचे वैभव अन्य नाही दुजे । एका केशवराजे सकळ सिध्दी ।।2।।
ऋध्दी सिध्दी निधी अवघीच उपाधी । जव त्या परमानंदी मन नाही ।।3।।
ज्ञानदेवी रम्य रमले समाधान । हरीचे चिंतन सर्वकाळ ।।4।।
(15)
नित्य सत्य् मित हरिपाठ ज्याशी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी। ।।1।।
रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप । पापाचे कळप पळती पुढे ।।2।।
हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तया मोक्ष ।।3।।
ज्ञानदेव पाठ नारायण नाम । पावीजे उत्तम निजस्थान ।।4।।
(16)
एक नाम हरि द्वेत नाम दुरी । अद्वेत कुसरी विरळा जाणे ।।1।।
समबुध्दी घेता समान श्रीहरी । शम दमा वैरी हरी झाला ।।2।।
सर्वाघटी राम देहादेही एक। सुर्य प्रकाशक सहस्त्री रश्मी ।।3।।
ज्ञानदेव चित्ती हरिपाठ नेमा । मागीलीया जन्मा मुक्ती झालो ।।4।।
(17)
हरिबुध्दी जपे तो नर दुर्लभ । वाचेशी सुलभ रामकृष्ण ।।1।।
रामकृष्ण नामी उन्मनी साधली । तयाशी लाधली सकळ सिध्दी। ।।2।।
सिध्दी बुध्दी धर्म हरिपाठी आले । प्रपंच निवाले साधुसंगे ।।3।।
ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा । येणे दश दिशा आत्मा्राम ।।4।।
Haripath, Saint Dnyaneshwar, Varkari, Warkari, Sampurna Haripath, Sampoorna Haripath, Mauli, Dnyaneshwar Maharaj, Mauli Bhajans, Mauli Abhangas, Vitthal Abhangs, Vitthal Bhajans, Pandurang Bhajans, Haripath Full, Haripath Audio, संपूर्ण हरिपाठ, हरिपाठ, Sampurna Haripath, Hari Mukhe Mhana, हरीपाठ, Haripat, Haripath in Marathi, @Marathi_Haripath
Переглядів: 424 919

Відео

संपूर्ण हरिपाठ : 20 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ - 20 Min Sampurna Haripath #Haripath #Lyrics #marathi
Переглядів 277 тис.3 місяці тому
#haripath #Lyrics #haripath #marathi श्री संत ज्ञानदेव रचित संपूर्ण हरिपाठ | संपूर्ण हरिपाठ पाऊलांसहित| सरोजाताई बोधनकर | Haripath | Singer: Sanjay Music Director: Sanjay Lyrics: Traditional Album: Haripath Music Label: DYMPlus संपूर्ण हरिपाठ : 30 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ : ua-cam.com/video/kHTwAbJuDF0/v-deo.html ॥ जय जय राम कृष्ण हरि ॥ (1) सुंदर ते ध्यान उभा विटेवरी । कर कटेवरी ठेवोनिया ॥1॥ तु...
हरिपाठ : 20 मिनिटांचा संपूर्ण हरिपाठ - 20 Min Sampurna Haripath #Haripath #Lyrics #marathi
Переглядів 3 млн3 місяці тому
ua-cam.com/video/58_Bor8KFgs/v-deo.html #haripath #Lyrics #haripath #marathi Singer: Sanjay Music Director: Sanjay Lyrics: Traditional Album: Haripath Music Label: DYMPlus ॥ जय जय राम कृष्ण हरि ॥ (1) सुंदर ते ध्यान उभा विटेवरी । कर कटेवरी ठेवोनिया ॥1॥ तुळसीहार गळा कासे पीतांबर ।आवडे निरंतर हेची ध्यान ॥2॥ मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥3॥ तुका म्हणे माझे हेची सर्व सु । पाहिन ...

КОМЕНТАРІ

  • @somnathipar3080
    @somnathipar3080 5 годин тому

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ❤

  • @swatipatil9499
    @swatipatil9499 6 годин тому

    Khup chan. ❤❤

  • @SnehalUbale-ix6po
    @SnehalUbale-ix6po 7 годин тому

    Khup madhur 🙏🙏🙏

  • @SunandaShinalkar
    @SunandaShinalkar 7 годин тому

    Khup chan👍 ram krishna hari

  • @user-wj8hy8iu8f
    @user-wj8hy8iu8f 7 годин тому

    जय जय राम कृष्ण हरी❤❤❤

  • @bhagw.angad7039
    @bhagw.angad7039 7 годин тому

    Ram krishna hari

  • @tukaramsonar5684
    @tukaramsonar5684 7 годин тому

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @user-rw6th5jt2y
    @user-rw6th5jt2y 7 годин тому

    Jai ram krishan hari🙏🙏🙏

  • @bhagwantraogaikwad6196
    @bhagwantraogaikwad6196 7 годин тому

    खूप छान हरिपाठ 🙏🙏

  • @user-uk7sf1pf1f
    @user-uk7sf1pf1f 7 годин тому

    Kup Chan Vatate Haripat yrkalyan Aavaj CHAN vatato

  • @janardanbarhate2211
    @janardanbarhate2211 7 годин тому

    अभंग खूप छान आहे अभंग ऐकून मन प्रसन्न झाले

  • @vijaysurwase8090
    @vijaysurwase8090 8 годин тому

    राम कृष्ण हरी

  • @ranjanagosavi3525
    @ranjanagosavi3525 8 годин тому

    🙏🙏🌺🌺🌹🌹

  • @VidyaChopde
    @VidyaChopde 8 годин тому

    Ram kushn hari

  • @ramtekepremchand3140
    @ramtekepremchand3140 9 годин тому

    ❤khup chan

  • @danujaiwal5483
    @danujaiwal5483 9 годин тому

    Jay Jay ram krishna hari mauli

  • @balajidarne3284
    @balajidarne3284 18 годин тому

    रामकृष्णहरी! जय श्रीगुरुदेव!

  • @AppasahebNemane
    @AppasahebNemane 20 годин тому

    Khoob Sundar aryabhatt

  • @AnkushGarad-pv9oe
    @AnkushGarad-pv9oe День тому

    हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा

  • @anant813
    @anant813 День тому

    राम कृष्ण हरी

  • @dnyanobatathe592
    @dnyanobatathe592 День тому

    स्पष्ट उच्चार, चाल, गायन वेळ कमी 👌उत्कृष्ट

  • @sarikakondekar8569
    @sarikakondekar8569 День тому

    ❤❤❤

  • @narayangurav9542
    @narayangurav9542 День тому

    RamKrushn Hari

  • @rajanipawar4200
    @rajanipawar4200 День тому

    Ramkrishna Hari

  • @sushilaagale6175
    @sushilaagale6175 День тому

    राम कृष्ण हरी माऊली

  • @madhuribendale9315
    @madhuribendale9315 День тому

    हरिपाठ खूपच छान झाला आहे .जय जय रामकृष्ण हरी

  • @somnathipar3080
    @somnathipar3080 День тому

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ❤

  • @yamunadhavana5740
    @yamunadhavana5740 День тому

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @rachanarathod3847
    @rachanarathod3847 День тому

    🙏🙏🌷🌻🌻🔱🌺🌹🚩🚩🚩🚩🚩

  • @shakuntalanarayane5592
    @shakuntalanarayane5592 День тому

    खूपच छान आहे हरीपाठ मी आणि माझी सहा महिन्यांची नात दररोज सायंकाळी आवडीने एकतो आणि महणतो खूपच सुंदर आवाजात आहे जय जय राम कृष्ण हरी

  • @KalpanaPatole-ho2fr
    @KalpanaPatole-ho2fr День тому

    Kamyani ekadashicya sarva bhaktanna hardik abhinandan

  • @KalpanaPatole-ho2fr
    @KalpanaPatole-ho2fr День тому

    Jay jay ram krusnaa hari

  • @tukaramsonar5684
    @tukaramsonar5684 День тому

    जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @RahuGajelwad
    @RahuGajelwad День тому

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण

  • @anantkharpude1721
    @anantkharpude1721 День тому

    सुरेख आणि सुंदर झाला हरी पाठ मन प्रसन्न झाले 😢

  • @SumanShinde-ui7rh
    @SumanShinde-ui7rh День тому

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी ओम विठ्ठल जय हरी विठ्ठल❤😊😊

  • @jaydeodurgude1285
    @jaydeodurgude1285 День тому

    Jajy.jajy.ramkurshna..hari

  • @Sushamagaikwad9320
    @Sushamagaikwad9320 День тому

    Ram Krishna Hari 🚩🚩

  • @suhaskamble640
    @suhaskamble640 День тому

    ❤ omshaktiom 🌹

  • @user-nr4fk7cb8v
    @user-nr4fk7cb8v День тому

    Khub chan

  • @kacharumhaske4464
    @kacharumhaske4464 День тому

    राम कृष्ण हरी 🎉

  • @sharadchandrapatil4739
    @sharadchandrapatil4739 День тому

    स्पष्ट उच्चार करून अत्यंत सुंदर सादरी करण केले आहे. प्रणाम 🎉🎉🎉🎉

  • @ashajaiswal4091
    @ashajaiswal4091 День тому

    Haripath khoob chanchala

  • @surekhawankhade39
    @surekhawankhade39 День тому

    Jay Jay ram kirishna Hari

  • @vijaybichave106
    @vijaybichave106 День тому

    राम कृष्ण हरी

  • @kusumpansare552
    @kusumpansare552 День тому

    तुम्हा ला कोटी कोटी प्रणाम

  • @kusumpansare552
    @kusumpansare552 День тому

    फारच सुरेख भक्ती मय फारच मन प्रसन्न झाले

  • @dhanshreeborse8558
    @dhanshreeborse8558 День тому

    खुप खुप छान आहेत व सुंदरच

  • @smitarane5116
    @smitarane5116 День тому

    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @subhashkothawade
    @subhashkothawade День тому

    जय जय रामकृष्ण हरी ॥