- 2
- 36 896
Sujay Jibberish
India
Приєднався 12 тра 2020
मी मराठी रॅपर आहे. मॅड सायंटिस्टसारखा मी रॅपमधे विचित्र प्रयोग करत असतो. शक्य तितक्या वेगवेगळ्या शैलीत रॅप करतो. कारण एकच झोन कॅरी करणं आपल्याला जाम बोअर होतं. प्रहसनात्मक, वेडगळ, उथळ, गंभीर, तरल, राजकीय, सामाजिक, पोएटिक, उत्कृष्ट आणि थुकरट अशा नानाविध जॉनर्समधे मी मुक्तविहार करत असतो.
रॅप हा आपला जिव्हाळ्याचा विषय आहे.
जिब्रीश या नावामागे काय कहाणी आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला मेसेज करा, सांगतो.
रॅप हा आपला जिव्हाळ्याचा विषय आहे.
जिब्रीश या नावामागे काय कहाणी आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला मेसेज करा, सांगतो.
Khurchi - Sujay Jibberish | Lokmat (Prod. by Anirudh) | Official Music Video
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'लोकमत'सोबत कोलॅबरेशनमध्ये केलेलं रॅप! जनतेच्या मनातली प्रतिक्रिया.
Lyrics :
मंत्री काल म्हणले
आज सत्तेत आहोत
उद्यासुद्धा असू
आमदार फुटावे
तितक्या सहज
फुटले मला हसू!
चला चला, चला बोलू पॉलिटिकल
बघा बघा, बघा झाला नुसता चिखल
सांगा सांगा कोण कुठे टिकल,
आणि पलटी मारून चिखलात कोण कुणाला फेकल?
असं करन तसं करन बोलणं म्हणजे राजकारण,
यांचं धोरण- विकासाच्या नावाखाली हात मारन,
डाळ शिजवेन स्वतःची, लोकांना कोरडाच भात चारन
झालं राजकारण!
डेफिनेशन तिरकस
होते नुसती भंकस
मीडियाला वाटते ही जणू काही सर्कस
सर कसं करायचं कोपअप
सांगा की डोक्यात झालाय बघा चोकअप
येता जाता मारतोय बाता, करतोय नेता नुसती
पोपटपंची, जनतेचा विचार राहिला बाजूला,
याच्यातच नेतृत्व पडतंय खर्ची
जशी परशासाठी आरची तशी यांच्यासाठी खुर्ची
आहे तिच्यात सुख नाही, पायजे तिच्या वरची
यांच्या हातात फ्युचर नि अडलंय आमचं खेटर
काळजी करून दिवसरात्र होतोय आम्ही खच्ची
खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी,
कार्यक्रम झाला की मारायची कल्टी
वडाची साल लागे पिंपळाला
पिंपळाची वडाला
डावीकडचा इंडिकेटर देऊन
साहेब उजवीकडे वळाला
पुसली पानं तोंडाला, याचाही कंटाळा
आलाय बघा, कार्यकर्ता कसा गंडलाय बघा
त्याचा झालाय गडी
सगळ्याच चिन्हांचे हातावर्ती टॅटू
काढून रेडी तो
मारतोय बिडी, त्याच्या
साहेबाला लागली जेव्हा इडी
धरली दुसरी गाडी नि
चढला तो भलत्याच पक्षाची माडी...
तिथं जाऊन काढायच्या हिकडच्या खपल्या
जनतेच्या विश्वासाला बसतायत टपल्या
वाटतंय साला आपली निवड चुकल्या,
आश्वासनं म्हणजे स्वादिष्ट चकल्या
गोल गोल गोल गोल फिरव फिरव
विचारसरण्यांच्या धक्काबुक्कीत
फरफटली लोकशाही,
पडली कपाळाला खोक
तिचा अवतार बघून
खदाखदा हसले
लोकशाहीमधलेच लोक!
चला चला, चला बोलू खरंखुरं
आम्हा आम्हा जनतेचं भलंबुरं
सांगा कुणी पायलं का
आमच्यासाठी खरोखर उभं कुणी राह्यलं का
काहीही कळणा काय लका,
कसं द्यायचं मत मला सांग इथं बटनाचे घोळ,
चिन्हांचे घोळ, माझ्या डोक्यातसुद्धा घोळ झाला
बाम जरा चोळ, मला पुढची सुचना ओळ...
लगीन होईना कुणी नोकरी देईना,
महागाई तशात माझी करते दैना,
तरी प्रश्नांवर बोलायचं धाडस होईना
नाक्यावर्ती बसून मारून
2gb datapack मी बघतोय मजा
बघतोय मजा! करतोय नेता नुसती
पोपटपंची, जनतेचा विचार राहिला बाजूला,
याच्यातच नेतृत्व पडतंय खर्ची
परशासाठी आरची तशी यांच्यासाठी खुर्ची
आहे तिच्यात सुख नाही, पायजे तिच्या वरची
यांच्या हातात फ्युचर म्हणून अडलंय आमचं खेटर
काळजी करून दिवसरात्र होतोय आम्ही खच्ची
Lyrics : Sujay Jibberish
Rapper : Sujay Jibberish
Music : Anirudh Nimkar
Mixing & Mastering : Ankit Dhandhare
Studio : Cali Recording Studios
Special Thanks : Aman Vanjani
Video
Cinematographer : Roshan Ghadge
Camera : Akshay Jadhav, Akash Jadhav
Edtor : Ramesh Humne
Special Thanks : Aparna Velankar, Nikhil Thorat
सुजय जिब्रीशला फॉलो करा इथे :
इन्स्टाग्राम : sujay.jibberish
ट्विटर : SujayJibberish?t=IpHDfKua-dFhSr7LTU24dQ&s=09
स्पॉटिफाय : open.spotify.com/artist/6dteNpth4zY2zrJqwG8Ttf?si=zxgQa9zKRM-DDejO5elqVw
#rap #marathirap #hiphop #funny #newmusic #music
Lyrics :
मंत्री काल म्हणले
आज सत्तेत आहोत
उद्यासुद्धा असू
आमदार फुटावे
तितक्या सहज
फुटले मला हसू!
चला चला, चला बोलू पॉलिटिकल
बघा बघा, बघा झाला नुसता चिखल
सांगा सांगा कोण कुठे टिकल,
आणि पलटी मारून चिखलात कोण कुणाला फेकल?
असं करन तसं करन बोलणं म्हणजे राजकारण,
यांचं धोरण- विकासाच्या नावाखाली हात मारन,
डाळ शिजवेन स्वतःची, लोकांना कोरडाच भात चारन
झालं राजकारण!
डेफिनेशन तिरकस
होते नुसती भंकस
मीडियाला वाटते ही जणू काही सर्कस
सर कसं करायचं कोपअप
सांगा की डोक्यात झालाय बघा चोकअप
येता जाता मारतोय बाता, करतोय नेता नुसती
पोपटपंची, जनतेचा विचार राहिला बाजूला,
याच्यातच नेतृत्व पडतंय खर्ची
जशी परशासाठी आरची तशी यांच्यासाठी खुर्ची
आहे तिच्यात सुख नाही, पायजे तिच्या वरची
यांच्या हातात फ्युचर नि अडलंय आमचं खेटर
काळजी करून दिवसरात्र होतोय आम्ही खच्ची
खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी,
कार्यक्रम झाला की मारायची कल्टी
वडाची साल लागे पिंपळाला
पिंपळाची वडाला
डावीकडचा इंडिकेटर देऊन
साहेब उजवीकडे वळाला
पुसली पानं तोंडाला, याचाही कंटाळा
आलाय बघा, कार्यकर्ता कसा गंडलाय बघा
त्याचा झालाय गडी
सगळ्याच चिन्हांचे हातावर्ती टॅटू
काढून रेडी तो
मारतोय बिडी, त्याच्या
साहेबाला लागली जेव्हा इडी
धरली दुसरी गाडी नि
चढला तो भलत्याच पक्षाची माडी...
तिथं जाऊन काढायच्या हिकडच्या खपल्या
जनतेच्या विश्वासाला बसतायत टपल्या
वाटतंय साला आपली निवड चुकल्या,
आश्वासनं म्हणजे स्वादिष्ट चकल्या
गोल गोल गोल गोल फिरव फिरव
विचारसरण्यांच्या धक्काबुक्कीत
फरफटली लोकशाही,
पडली कपाळाला खोक
तिचा अवतार बघून
खदाखदा हसले
लोकशाहीमधलेच लोक!
चला चला, चला बोलू खरंखुरं
आम्हा आम्हा जनतेचं भलंबुरं
सांगा कुणी पायलं का
आमच्यासाठी खरोखर उभं कुणी राह्यलं का
काहीही कळणा काय लका,
कसं द्यायचं मत मला सांग इथं बटनाचे घोळ,
चिन्हांचे घोळ, माझ्या डोक्यातसुद्धा घोळ झाला
बाम जरा चोळ, मला पुढची सुचना ओळ...
लगीन होईना कुणी नोकरी देईना,
महागाई तशात माझी करते दैना,
तरी प्रश्नांवर बोलायचं धाडस होईना
नाक्यावर्ती बसून मारून
2gb datapack मी बघतोय मजा
बघतोय मजा! करतोय नेता नुसती
पोपटपंची, जनतेचा विचार राहिला बाजूला,
याच्यातच नेतृत्व पडतंय खर्ची
परशासाठी आरची तशी यांच्यासाठी खुर्ची
आहे तिच्यात सुख नाही, पायजे तिच्या वरची
यांच्या हातात फ्युचर म्हणून अडलंय आमचं खेटर
काळजी करून दिवसरात्र होतोय आम्ही खच्ची
Lyrics : Sujay Jibberish
Rapper : Sujay Jibberish
Music : Anirudh Nimkar
Mixing & Mastering : Ankit Dhandhare
Studio : Cali Recording Studios
Special Thanks : Aman Vanjani
Video
Cinematographer : Roshan Ghadge
Camera : Akshay Jadhav, Akash Jadhav
Edtor : Ramesh Humne
Special Thanks : Aparna Velankar, Nikhil Thorat
सुजय जिब्रीशला फॉलो करा इथे :
इन्स्टाग्राम : sujay.jibberish
ट्विटर : SujayJibberish?t=IpHDfKua-dFhSr7LTU24dQ&s=09
स्पॉटिफाय : open.spotify.com/artist/6dteNpth4zY2zrJqwG8Ttf?si=zxgQa9zKRM-DDejO5elqVw
#rap #marathirap #hiphop #funny #newmusic #music
Переглядів: 28 565
Відео
Sujay Jibberish - Asthirta (Official Music Video)
Переглядів 8 тис.Рік тому
Lyrics : Intro समुद्र सरता सरेना... माथ्याचे अंबर हलेना... कोणत्या दिशेने प्रवास चालला कळेना... Verse 1 समुद्र ऐसा की त्याला ना ऐल ना पैल ना मध्य नाव आहे दिशाहीन चालली एवढंच आय सत्य नजर जातेय तिथवर सारेय निर्जीव निर्जन, कापले कितीसे अंतर राहिले कितीसे अंतर कळेना... समुद्र सरता सरेना... माथ्याचे अंबर हलेना... काल जो काफ़िला होता मी पाहिला न जाणो राहिला कोठे की आरोळी जाईना नावेच्या पुढे हा प्रवास ...