- 13
- 124 531
Pramod Muknak
Приєднався 22 жов 2018
🙏माऊली🙏
🙏 ह.भ.प महेश महाराज भगूरे गुरुजी ( गायनाचार्य ) पखवाज वाजवताना 😍
🙏 ह.भ.प महेश महाराज भगूरे गुरुजी ( गायनाचार्य ) पखवाज वाजवताना 😍
Переглядів: 357
Відео
3 March 2021
Переглядів 5133 роки тому
#अप्रतिम #( प्रमाण चाल )# 🙏 आरु महाराज गुरुजी / 🙏भागूरे गुरुजी /🙏 नारायण महाराज खिल्लारी ( गायन साथ )
😍कोळकेवाडी (बोलाडवाडी)नवतरुण नाच मंडळ😍 🕺🕺
Переглядів 2804 роки тому
😍कोळकेवाडी (बोलाडवाडी)नवतरुण नाच मंडळ😍 🕺🕺
🙏पंढरीनाथ महाराज आरु 🙏यांनी गायलेली अप्रतिम प्रमाण चाल
Переглядів 1,4 тис.4 роки тому
🙏पंढरीनाथ महाराज आरु 🙏यांनी गायलेली अप्रतिम प्रमाण चाल
भगुरे गुरुजी / नारायण महाराज गुरुजी (अप्रतिम चाल)
Переглядів 12 тис.4 роки тому
भगुरे गुरुजी / नारायण महाराज गुरुजी (अप्रतिम चाल)
😍😘🕺कोळकेवाडी (बोलाडवाडी) नवतरुण नाच मंडळ🕺😘😍
Переглядів 8445 років тому
😍😘🕺कोळकेवाडी (बोलाडवाडी) नवतरुण नाच मंडळ🕺😘😍
Bhagure guruji / Narayan khillari (gayan satha )
Переглядів 109 тис.5 років тому
Bhagure guruji / Narayan khillari (gayan satha )
Jay Muktai Mauli ❤ aprtim
Khub chayn Kay aawaj gruji jey hari bhgure gruji madhavrao more telkikar nanaded
07:08
संजय महाराज वेळुकर
👏🏻👏🏻👏🏻👏🏻
भगुरे गुरूजी अप्रतिम राम कृष्ण हरी
गायनाचार्य महाराज लाजवाब.. अफलातून.. रामकृष्ण हरी..🎉
धुंद झाला गुरुजी तुमच्या आवाजात अख्खा महाराष्ट्र
प्रमोद महाराज खिल्लारी गुरुजी भगरे गुरुजी चंदू महाराज पांचाळ मेळवली मांदी वैष्णवांची जय हरि माऊली
Khup chhan
Khup sunder kirtan
चाले ही भजन परंपरा गुरूजी तुमचीया सत्ते
प्रमोद दादा बाकी चे भाग पण अपलोड करा
Cheyanl वाले दादा गुरुजी चा चेहरा नहीं दिसत दादा
😊
💥
भगुरे गुरुजींचा आवाज म्हणजे कानाला पडलेले व कधीही संपूनये असे सुंदर, स्वप्न
पुरिया धनश्री क्या बात है
🌹💐🙏
भगुरे गुरुजी खुप छान गायन केलं अप्रतिम
संपुर्ण किर्तन टाका
12:34 ❤️
Ram krushn hari mhana Ani 1like nakki thoka Cammentla
जय हो आरू बाबा
Varkari chal nice.
Sampurn kirtan aasel tr taaka
भुंगुरे गुरुजी खूपच कडाक आवाज आहे खूपच छान आहे
Bhagure guruji ani पखवाजा chi sath ek number maharajanch .. || राम कृष्ण हरी ||
Utha panduranga gayan ka aahe waah🙏
गुरुजींचा नादच खुळा
Khupach apratim
अप्रतिम गायन
👍👍kadak garGu👍👍
Nice guragi
अप्रतिम .....गुरुजी प्रणाम
खूप छान abhang गुरुजी सुंदर आवाज मन धुंद होते भक्ती मध्ये....जय हरी 🙏🏻
खुपच सुंदर चाल 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
No 1 maule
गुरुजी कडक😍
खरंच या महान वारकरी संप्रदायाला आणि यातील वारकऱ्यांना तोड नाही राव .......सुरेख,मनमोहक असे गायन तरी पण कवडीचा गर्व नाही,,,,,,,,फिल्म इंडस्ट्री मध्ये नवीन गाणं आलं की काही दिवस ऐकावं वाटतं नंतर जर कोणी लावलं तर त्याला मारावे वाटतं ,एवढा तिटकारा येतो, पण ह्या चाली सतत ऐकावं वाटतात..... खंत एवढीच वाटते की आपल्यात खूप खूप मोठे लोक असून या महान संप्रदायाला national/ international व्यासपीठ नाही..... राम कृष्ण हरी
m
असे गायन व वादन हे विठ्ठल वारी साठी परावृत्त करते आणि वारीत चालताना फक्त विठ्ठल दर्शनाचा ओढा आणि त्या ओढ्यात शरीर थकत मन कुठलाही घराकडील ओढा रहात पाऊले फोड येवो कींवा चिरा पडो थांबत नाही❌
Brilliant guruji
गुरुजींचे अद्भुत गायन ,गुरुजी खूपच मन प्रसन्न होते तुमचे गायन ऐकून
Jai hari guruji
Jay Hari mauli Very nice
वा काय गुरुजींचा आवाज आहे
एकच नंबर गायन आदरणीय भगुरे गुरूजी, साथही खिल्लारी गुरूजींची भारीच आणि किर्तनही सुंदरच
गुरूजी तुम्ही खरंच गुरू जी आहात कीती पन थकलेलो असेल जर तुम्हचा आवाज ऐकला तर मन प्रसन्न होते ... गुरुजी तुम्ही गुरुजी च आहात.
Vaha gurujee ati sundar
Are sampurn kirtanachi link milel ka please
ua-cam.com/video/nWhWW0b8ApA/v-deo.html
या लिंकवर तुम्हाला या कीर्तनाचे सर्व भाग पाहायला मिळतील खूप अप्रतिम कीर्तन आहे माउली
@@akashhambir8134 खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🏻 राम कृष्ण हरी 🙏🏻
संपूर्ण किर्तन भेटेल का
ua-cam.com/video/nWhWW0b8ApA/v-deo.html या लिंक वर भेटेल माउली
@@akashhambir8134 धन्यवाद माऊली