Mandeshi News माणदेशी न्यूज
 Mandeshi News माणदेशी न्यूज
  • 742
  • 536 388

Відео

जयकुमार गोरे यांना मताधिक्य देण्याचा एनकुळ करांचा निर्धार.
Переглядів 3342 години тому
एनकुळ तालुका खटाव येथे महायुती चे उमेदवार जयकुमार गोरे यांची कोपरा सभा.. माणदेशी न्यूज
म्हसवड येथे श्री संत नामदेव महाराज जयंती निमित्त भक्ती गीतांचा बहारदार कार्यक्रम.
Переглядів 1452 години тому
श्री संत नामदेव महाराज जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम. माणदेशी न्यूज
खटाव तालुक्यात कोण घेणार आघाडी. जनता काय म्हणते.
Переглядів 1,2 тис.2 години тому
माण खटाव विधानसभा मतदारसंघ. जनतेला काय वाटतं माणदेशी न्यूज
माण खटाव तालुक्यात विकासासाठी जयकुमार गोरे च हवेत. म्हसवड करांचे मत
Переглядів 2,2 тис.4 години тому
माण खटाव तालुक्यातील जनतेला काय वाटतं. कोण करणार विकास. माणदेशी न्यूज
वडूज बाजारात कुणाची हवा
Переглядів 13 тис.4 години тому
माणदेशी न्यूज कुणाची हवा. विधानसभा
विरोधकांचा उमेदवार चंद्रावर, कार्यकर्ते ढाब्यावर...
Переглядів 3 тис.7 годин тому
माणदेशी न्यूज संपादक विजय टाकणे
म्हसवड येथील महिला काय म्हणतात,कोण होणार आमदार
Переглядів 2,4 тис.9 годин тому
माण विधानसभा निवडणूक माणदेशी न्यूज ..... संपादक विजय टाकणे..
मायणी गटात खरी चुरस... व्यापारी पेठ कुणाकडे ..
Переглядів 5 тис.12 годин тому
मायणी गटात खरी चुरस कुणा मध्ये माणदेशी न्यूज ....
जयकुमार गोरे यांना घेरण्यासाठी विरोधक एकत्र, मात्र जयकुमार गोरे रेकॉर्ड ब्रेक मतांनी जिंकणार
Переглядів 3,6 тис.12 годин тому
ग्रामीण भागातील जनतेला हवा आहे विकास कामे करणारा आमदार माणदेशी न्यूज
विरोधकांनी एक तरी काम दाखवावे:जनतेचा खडा सवाल
Переглядів 85712 годин тому
माण तालुक्यातील ग्राउंड रिपोर्ट माणदेशी न्यूज
विरोधकांकडे कोणताच अजेंडा नाही, फक्त अफवा पसरवून दिशाभूल करत आहेत
Переглядів 2 тис.12 годин тому
माण विधानसभा निवडणुकीचा ग्राउंड रिपोर्ट काय मतदार संघाचे मत जाणून घ्या. नुसता आरोप प्रत्यारोप... ......... माणदेशी न्यूज
आम्हाला सन्मान देणारा आमदार पाहिजे, आता आमचं ठरलंय.
Переглядів 1,4 тис.14 годин тому
माण तालुक्यातील कुळकजाई येथील जनतेला काय वाटते... माणदेशी न्यूज ....
आता फक्त वारं जयकुमार गोरे यांचच हाय.... सामन्याच्या आवाज काय ?
Переглядів 53214 годин тому
माणदेशी न्यूज संपादक विजय टाकणे #जयकुमार गोरे
दिव्यांग सुभाष लोखंडे यांनी काय सांगितले पहा
Переглядів 36114 годин тому
दिव्यांग सुभाष लोखंडे यांनी काय सांगितले पहा
माण तालुक्यातील शेतकऱ्यांने लय भारी सांगितले.पहा काय म्हणते जनता
Переглядів 1,1 тис.16 годин тому
माण तालुक्यातील शेतकऱ्यांने लय भारी सांगितले.पहा काय म्हणते जनता
शेखर भाऊचा विरोधकांनी फक्त वापर करून घेतला -आमदार जयकुमार गोरे
Переглядів 1,7 тис.16 годин тому
शेखर भाऊचा विरोधकांनी फक्त वापर करून घेतला -आमदार जयकुमार गोरे
म्हसवड येथे महायुती चे उमेदवार आमदार जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांचा घर टू घर प्रचार
Переглядів 1,1 тис.16 годин тому
म्हसवड येथे महायुती चे उमेदवार आमदार जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांचा घर टू घर प्रचार
जयकुमार गोरे यांना जनता का देणार मतं, सामान्य मतदार काय म्हणतात.
Переглядів 29119 годин тому
जयकुमार गोरे यांना जनता का देणार मतं, सामान्य मतदार काय म्हणतात.
आमदार जयकुमार गोरे हे जनतेची दिशाभूल करत आहेत -प्रभाकर घार्गे यांचा आरोप.
Переглядів 1,3 тис.14 днів тому
आमदार जयकुमार गोरे हे जनतेची दिशाभूल करत आहेत -प्रभाकर घार्गे यांचा आरोप.
म्हसवड येथील श्री सिध्दनाथ देवांचा पारंपरिक हळदी समारंभ, विवाह सोहळा प्रारंभ...
Переглядів 15914 днів тому
म्हसवड येथील श्री सिध्दनाथ देवांचा पारंपरिक हळदी समारंभ, विवाह सोहळा प्रारंभ...
म्हसवड येथे शिवसिंधू फॅब्रीकेशनचे उदघाटन माजी नगराध्यक्ष नितिन दोशी यांचे हस्ते संपन्न
Переглядів 12614 днів тому
म्हसवड येथे शिवसिंधू फॅब्रीकेशनचे उदघाटन माजी नगराध्यक्ष नितिन दोशी यांचे हस्ते संपन्न
# माण खटाव विधानसभा -प्रभाकर घार्गे यांचा शरदचंद्र पवार गटातून उमेदवारी अर्ज दाखल.
Переглядів 1,1 тис.21 день тому
# माण खटाव विधानसभा -प्रभाकर घार्गे यांचा शरदचंद्र पवार गटातून उमेदवारी अर्ज दाखल.
अरविंद पिसे यांचा प्रहार तर्फे माण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल
Переглядів 19421 день тому
अरविंद पिसे यांचा प्रहार तर्फे माण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल
भाजपचे उमेदवार जयकुमार गोरे यांचा मिरवणूकीने उमेदवारी अर्ज दाखल.
Переглядів 55121 день тому
भाजपचे उमेदवार जयकुमार गोरे यांचा मिरवणूकीने उमेदवारी अर्ज दाखल.
विरोधकांना आ. जयकुमार गोरे यांचे आव्हान.. पहा सविस्तर
Переглядів 2,8 тис.21 день тому
विरोधकांना आ. जयकुमार गोरे यांचे आव्हान.. पहा सविस्तर
आ.जयकुमार गोरे 28/10/24 सोमवारी 10/45 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार...
Переглядів 52821 день тому
आ.जयकुमार गोरे 28/10/24 सोमवारी 10/45 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार...
आमदार जयकुमार गोरे उमेदवारी अर्ज २८ रोजी भरणार,बोराट वाडी येथे बैठक, विरोधकांवर सडकून टीका.
Переглядів 18 тис.21 день тому
आमदार जयकुमार गोरे उमेदवारी अर्ज २८ रोजी भरणार,बोराट वाडी येथे बैठक, विरोधकांवर सडकून टीका.
अंकिता काटकर हिचा उत्पादन शुल्क परिक्षेत राज्यात तृतीय क्रमांक..दिवड गावात भव्य मिरवणूक.
Переглядів 351Місяць тому
अंकिता काटकर हिचा उत्पादन शुल्क परिक्षेत राज्यात तृतीय क्रमांक..दिवड गावात भव्य मिरवणूक.

КОМЕНТАРІ

  • @dnyaneshvarlokhande8992
    @dnyaneshvarlokhande8992 4 години тому

    ❤ जय हो ❤❤❤

  • @sukhdevnikam419
    @sukhdevnikam419 15 годин тому

    ❤ Jay ho

  • @proudtobeindian1367
    @proudtobeindian1367 22 години тому

    जय हो ✌️🪷🪷🚩

  • @abhijitsathe1764
    @abhijitsathe1764 День тому

    जय हो

  • @विष्णूरामचंद्रजगतापजगताप

    तुला काय.कळत.

  • @Gamechanger-qi6me
    @Gamechanger-qi6me День тому

    बास्स करा राव न्यूज वाल्यानो

  • @Gamechanger-qi6me
    @Gamechanger-qi6me День тому

    जिथे भाजप ची सभा आहे तिथे जाऊन प्रश्न विचारल्यावर काय उत्तर मिळणार आहेत

  • @SudamPhadtare-z7x
    @SudamPhadtare-z7x День тому

    साहेब ❤❤❤

  • @sanjaybhadule2073
    @sanjaybhadule2073 День тому

    खुप छान,सुंदर आवाज,तबला,पेटी,उत्तम साथ

  • @EknathPawar-i2j
    @EknathPawar-i2j День тому

    माळी 😂😂😂😂 चोंग्या आहे हा

  • @EknathPawar-i2j
    @EknathPawar-i2j День тому

    आव पत्रकाढ साहेब फक्त गोरे ची लोक बघून च विचारताय की तुम्ही प्रश्न

  • @nitinpharande7717
    @nitinpharande7717 День тому

    Jay ho

  • @छत्रपती-ह7य

    फक्त मराठा

  • @vaibhavkanase6179
    @vaibhavkanase6179 День тому

    Jay हो

  • @mohansalunkhe6016
    @mohansalunkhe6016 2 дні тому

    jy ho

  • @mahendranachane905
    @mahendranachane905 2 дні тому

    ऐक्य प्रेस खात्रीशीर बातम्या

  • @randhirsawant3161
    @randhirsawant3161 2 дні тому

    जय भाऊ

  • @sandippise3984
    @sandippise3984 2 дні тому

    एक सामान्य बहुजन समाजातील अल्पसंख्याक समाजातील माणूस जयाभाऊ यांना पाडण्यासाठी शरद पवारांपासून ,रामराजे ,अनिल देसाई ,प्रभाकर देशमुख ,प्रभाकर घार्गे ,सुरेंद्र गुदगै ,मोहीते पाटील असे दिग्गज एकञ आले आहेत.शरद पवारांनी 4 वेळा मुख्यमंत्री ,अनेक वर्षे सत्तेत केद्रात मंञी असून खटाव माणचा पाणीप्रश्न सोडवला नाही व स्वतःच्या हातात असून मराठ्याना आरक्षण दिले नाही केवळ फसवाफसवी धोकैबाजी घरे फोडणे ही कामे केली.जरांगे हा शरदपवारांचा माणूस असून ओबीसी नी तुतारीला मत दिल्यास आपलीच कुर्हाड आपल्या पायावर पडेल.

  • @Eklavyapatil1525
    @Eklavyapatil1525 2 дні тому

    5:45

  • @अविनाशजाध़व-म4ट

    नायकाचीवाडी तुतारी विजय होनारच

  • @Eklavyapatil1525
    @Eklavyapatil1525 2 дні тому

    Gharge Saheb 🎉

  • @VijayGalande-rv7ov
    @VijayGalande-rv7ov 2 дні тому

    Jai ho

  • @mangalgharge4588
    @mangalgharge4588 2 дні тому

    Marathyachi shan gharge saheb nivdun yenar lakhat.

  • @Happy-kk9xm
    @Happy-kk9xm 2 дні тому

    jay ho

  • @shankar-be3mv
    @shankar-be3mv 2 дні тому

    Ghadge saheb

  • @bapusahebgodse8087
    @bapusahebgodse8087 2 дні тому

    Ha tar battasyavrcha karykarta aahe aamdaracha😂😂

  • @proudtobeindian1367
    @proudtobeindian1367 2 дні тому

    जय हो🚩🚩✌️🪷

  • @proudtobeindian1367
    @proudtobeindian1367 2 дні тому

    🎊🪷🪷🚩🪷🪷🪷🪷🚩✌️

  • @salimmulani6174
    @salimmulani6174 2 дні тому

    जय हो च पुन्हा 💯💯💯💪💪💪

  • @SureshDivate-f8c
    @SureshDivate-f8c 2 дні тому

    रिपोर्टर नाव का विचारतो मतदान गुप्त ठेवायच कशासाठी

  • @salimmulani6174
    @salimmulani6174 2 дні тому

    जय हो लावा ताकत 💪💪💯💪

  • @rahuljadhv6945
    @rahuljadhv6945 2 дні тому

    जय हो

  • @rohitdeshmukh2205
    @rohitdeshmukh2205 2 дні тому

    Only gharge saheb

  • @onlyyoutube9152
    @onlyyoutube9152 2 дні тому

    500 रुपये स्टॅम्प वर लिहून घ्या येणार तर जयकुमार गोरे

  • @swapniljagadale6856
    @swapniljagadale6856 2 дні тому

    तुतारी

  • @kk-oz2yu
    @kk-oz2yu 2 дні тому

    हा चेंनेल विकत घेतला आहे BJP n😂

  • @kk-oz2yu
    @kk-oz2yu 2 дні тому

    जयकुमार गोरे न खटाव तालुका वेगळा होणार आहे 2029 म्हणुन 15 वर्श रस्ता व पाणी काहीच दिलं नाही Vaduj खटाव मध्ये काहीच काम नाही केली फक्त अंडी मटण शेखर भाऊं न साड्या वाटून बायका बुलवल्या मागच्या वर्षी भाऊ भाऊ एकच होते पहिल्या पासून पद घरात ठेवलं

  • @rohitjadhav2309
    @rohitjadhav2309 2 дні тому

    नायकाच्यावाडीतून 30% पण मतदान जया ला होणारं नाहीं 🤣🤣

    • @kk-oz2yu
      @kk-oz2yu 2 дні тому

      जयकुमार गोरे न खटाव तालुका वेगळा होणार आहे 2029 म्हणुन 15 वर्श रस्ता व पाणी काहीच दिलं नाही Vaduj खटाव मध्ये काहीच काम नाही केली फक्त अंडी मटण शेखर भाऊं न साड्या वाटून बायका बुलवल्या मागच्या वर्षी भाऊ भाऊ एकच होते पहिल्या पासून पद घरात ठेवलं

    • @bajiravpawar9057
      @bajiravpawar9057 2 дні тому

      Tu nhy dile tari bhauch yenar😂

    • @kk-oz2yu
      @kk-oz2yu 2 дні тому

      @@bajiravpawar9057 23 la bagu

  • @SagarGhadge-z2p
    @SagarGhadge-z2p 2 дні тому

    Nimsod mad he ya

  • @yash-d4t4e
    @yash-d4t4e 2 дні тому

    वातावरण गुटख्याच आहे 😂दारुडीलय भेटली

  • @rohitbhosalepatil6987
    @rohitbhosalepatil6987 2 дні тому

    जय हो चं पुन्हा💯

  • @sahilbad-lp9jf
    @sahilbad-lp9jf 2 дні тому

    जय हो पुन्हा पुन्हा 🎉🎉🎉

  • @AnishaMane-e1y
    @AnishaMane-e1y 2 дні тому

    जय जिजाऊ जय शिवराय एक नंबर फक्त जयाभाऊ

  • @AnishaMane-e1y
    @AnishaMane-e1y 2 дні тому

    Jai Ho

  • @EknathPawar-i2j
    @EknathPawar-i2j 2 дні тому

    500 रुपये वरचा कार्यकर्ता आहे हा आकाश जाधव 😂😂😂

  • @EknathPawar-i2j
    @EknathPawar-i2j 2 дні тому

    गोऱ्याच्या चेल्या चेपाट्याना प्रश्न विचारल्यावर ते त्याचीच लाल करणार ना

  • @bharatbande5995
    @bharatbande5995 2 дні тому

    विश्वास जुना जयकुमार पुन्हा

    • @kk-oz2yu
      @kk-oz2yu 2 дні тому

      जयकुमार गोरे न खटाव तालुका वेगळा होणार आहे 2029 म्हणुन 15 वर्श रस्ता व पाणी काहीच दिलं नाही Vaduj खटाव मध्ये काहीच काम नाही केली फक्त अंडी मटण शेखर भाऊं न साड्या वाटून बायका बुलवल्या मागच्या वर्षी भाऊ भाऊ एकच होते पहिल्या पासून पद घरात ठेवलं

  • @EknathPawar-i2j
    @EknathPawar-i2j 2 дні тому

    काय तो पत्रकार काय त्या बाईट काय ती बाईट देणारी माणसं 😂😂😂😂😂 सुधरा रे

  • @marathirecords6673
    @marathirecords6673 2 дні тому

    Karkhana sataryat pahije hota ... Malak vaduj mdhe pahije hote .. 😂😂😂😂 .. Kay pn bolat aahat Aaj tya karkhanya mule kiti lokana job ahet te pn paha saheb ..... Jaat , dharma , jirva jiravi...eka meka sobat bhandan doghanmdhe ...he sodun tumhi jobs , atta parynt kiti job sathi tarun baher gele he sanga .. khi tri educated aslya sarkh mulakhat ghya sir .. aamadar koni pn yeu real facts vrti kon Kam krel te hav ahe

  • @BhagvanKharat-bw2zb
    @BhagvanKharat-bw2zb 2 дні тому

    Jay ho only 💯 jaykumar gore फिक्स आमदार