Pandurang Bajaj Sir Latur
Pandurang Bajaj Sir Latur
  • 3 530
  • 32 361 635
#सुपरगवळण #काजळा मुळ दिसतय काळ नंदाचं कारट #संतजनाबाई भजनी मंडळ #सुरेखाकेंद्रे ग्रुप
24 आँगष्ट 2024 शनिवार रोजी लातुर येथील कान्हेरी येथील #श्री हनुमंत पवार यांच्या घरी भजन सेवा करताना
#सुरेखाकेंद्रे - हार्मोनियम वादक
Переглядів: 90

Відео

#भैरवी -2383 #रामकृष्ण महिला भजनी मंडळ मोतीनगर लातुर #सुरेखाकेंद्रेग्रुप #बजाजसर9421604837
Переглядів 1892 години тому
#भैरवी -2383 #रामकृष्ण महिला भजनी मंडळ मोतीनगर लातुर #सुरेखाकेंद्रेग्रुप #बजाजसर9421604837
#Devibhajan 3396 सच्या हे मॉ का दरबार, मैया का जवाब नहीं। #BHAJAN MANDEL #KINGSWAY #GHORPADI #PUNE
Переглядів 487 годин тому
#Devibhajan 3396 सच्या हे मॉ का दरबार, मैया का जवाब नहीं। #BHAJAN MANDEL #KINGSWAY #GHORPADI #PUNE
#संततुकाराम 3437 हेची थोर भक्ती आवडते देवा #बजाजसर9421604837 #लिरिक्स #गौरीपाटील ग्रुप #Santtularam
Переглядів 847 годин тому
#संततुकाराम #Santtularam हेचि थोर भक्ती आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥ ठेविलें अनंतें तैसें चि राहवें । चित्तीं असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥ वाहिल्या उद्वेग दुः चि केवळ । भोगणें तें फळ संचिताचें ॥२॥ तुका म्हणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवा पायीं ॥३॥ #श्रीबालाजीप्रभातफेरीलातूर9421604837 #बजाजसर9421604837 युट्यूब चॅनेल लातूर #BAJAJSIR9421604837 तुकाराम महाराजांचा पूर्ण अभंग असा ...
#अभंग पंढरीच्या लोका किती मारू हाका #सुभद्रादेशमुख #बजाजसर9421604837 #लिरिक्स #सुरेखाकेंद्रे ग्रुप
Переглядів 5709 годин тому
24 आँगष्ट 2024 शनिवार रोजी लातुर येथील कान्हेरी येथील #श्री हनुमंत पवार यांच्या घरी भजन सेवा करताना #सुरेखाकेंद्रे - हार्मोनियम वादक #पंढरीच्या लोका किती मारू हाका #संततुकारामअभंग #Santtularam 110 - 2596 पंढरीच्या लोका किती मारू हाका 2 तेथे माझा सखा पांडुरंग पाय जोडोनीया विठेवरी ऊभा 2 1)वारूळाला शोभा पांडुरंग शोभा पांडुरंग पाय जोडोनीया विठेवरी ऊभा 2) हितगुज बोलले मन माझे भरले बोलले चालले विठोबा...
#संततुकाराम 3489 आपुलिया हिता जो असे जागता #बजाजसर9421604837 #लिरिक्स #Santtularam
Переглядів 75412 годин тому
#संततुकारामअभंग - - 965 - 2817 - 3489 #Santtularam आपुलिया हिता जो असे जागता। धन्य मातापिता तयाचिये।1। कुळीं कन्यापुञ होती जी सात्विक। तयाचा हरि वाटे देवा।2। गीता भागवत करिती श्रवण। अखंड चिँतन विठोबाचेँ।3। तुका म्हणे मज घडो त्याचीं सेवा। तरी माझ्या दैवा पार नाहीँ।4। #श्रीबालाजीप्रभातफेरीलातूर9421604837 #बजाजसर9421604837 #Bajajsir9421604837 #रामकृष्णमहिलाभजनीमंडळलातूर सुपारी हनुमान मोतीनगर लातुर...
#सुपरगवळण 3484 राधे राधे राधे घेई शामसुंदरा #सुरेखाकेंद्रे ग्रुप #बजाजसर9421604837 #लिरिक्स
Переглядів 34514 годин тому
#सुपरगवळण 3484 राधे राधे राधे घेई शामसुंदरा #सुरेखाकेंद्रे ग्रुप #बजाजसर9421604837 #लिरिक्स
#संतनामदेव # देवा तुझा माझा का रे वैराकार #बजाजसर9421604837 #गौरीपाटील #लिरिक्स #santnamdev
Переглядів 90516 годин тому
संतनामदेव अभंग - 1493 - 1653 - 2434 _ 2892 #Deva tuza maza ka re vyarakar देवा तुझा माझा का रे वैराकार | दुःखाचे डोंगर दाखविशी ||१|| बळे बांधोनिया देसी काळा हाती | ऐसे काय चित्ती आले तुझ्या ||२|| देवा आम्ही तुझी केली होती आशा | बरवे हृषीकेशा कळो आले ||३|| नामा म्हणे देवा करा माझी कीव | नाही तरी जीव जाईल माझा ||४|| #श्रीबालाजीप्रभातफेरीलातूर9421604837 #बजाजसर9421604837लातुरयुट्यूब चॅनेल #Bajajsi...
#सुपरगवळण #कान्हा रे तुझी रित रागडी #बजाजसर9421604837 #संतजनाबाईभजनीमंडळ #सुरेखाकेंद्रे ग्रुप
Переглядів 40319 годин тому
24 आँगष्ट 2024 शनिवार रोजी लातुर येथील कान्हेरी येथील #श्री हनुमंत पवार यांच्या घरी भजन सेवा करताना #सुरेखाकेंद्रे - हार्मोनियम वादक
#संतचोखा 3502 देवा नाही रूप देवा नाही नाम #सुरेखाकेंद्रेग्रुप #बजाजसर9421604837 #लिरिक्स
Переглядів 44821 годину тому
#संतचोखामेळा देवा नाहीं रुप देवा नाहीं नाम । देव हा निष्काम सर्वांठायी ॥१॥ डोळियाचा डोळा दृष्‍टीच भासला । देव प्रकाशला आदि अंतीं ॥२॥ नवल वाटलें नवल वाटलें । देव कोंदाटले मागें पुढें ॥३॥ चोखा म्हणे माझा संदेह फिटला । देव प्रगटला देहामाजी ॥४ #रामकृष्णमहिलाभजनीमंडळलातूर #मोतीनगर सुपारी हनुमान मोतीनगर लातुर #सुरेखाकेंद्रेग्रुप #श्रीबालाजीप्रभातफेरीलातूर9421604837 #बजाजसर9421604837लातुरयुट्यूबचॅनेल ...
#सुपरगवळण 3490 सहज ऊभी अंगणात, वेणू वाजवी कुंजवनात #बजाजसर9421604837 #लिरिक्स #supergavlan
Переглядів 1,1 тис.День тому
#सुपरगवळण #सहज उभी अंगणात #supergavlan सहज ऊभी अंगणात वेणू वाजवी कुंजवनात नेसून लुगडी, बाळीबुगडी कर्णफुले कानात वेणू वाजवी कुंजवनात 2)विटी दांडू लगुरा चेंडू चेंडू गेला डोहात वेणू वाजवी कुंजवनात 3)घूसळण घुसळीते, नवनीत खातो हात घालीत डेर्यात वेणू वाजवी कुंजवनात 4)एका जनार्धनी पुर्ण कृपने कृष्ण माझ्या हदयात वेणू वाजवी कुंजवनात #श्रीबालाजीप्रभातफेरीलातूर9421604837 #बजाजसर9421604837लातुर युट्यूब चॅन...
#सुपरगवळण 3493 काळे मनी घ्या #रामकृष्णमहिलाभजनी मंडळलातुर #सुरेखाकेंद्रे ग्रुप लातुर 9421604837
Переглядів 536День тому
#सुपरगवळण 3493 काळे मनी घ्या #रामकृष्णमहिलाभजनी मंडळलातुर #सुरेखाकेंद्रे ग्रुप लातुर 9421604837
#संतनामदेव 3494 प्रेम पाणा घाली भक्तांवरी #बजाजसर9421604837 #लिरिक्स #सुरेखाकेंद्रे ग्रुप #लातुर
Переглядів 950День тому
#संतनामदेव 3494 प्रेम पाणा घाली भक्तांवरी #बजाजसर9421604837 #लिरिक्स #सुरेखाकेंद्रे ग्रुप #लातुर
#संतजनाबाई 3498 ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर #सुरेखाकेंद्रे ग्रुप #बजाजसर9421604837 #लिरिक्स
Переглядів 248День тому
#संतजनाबाई 3498 ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर #सुरेखाकेंद्रे ग्रुप #बजाजसर9421604837 #लिरिक्स
#सुपरगवळण 3482 चला भिंगी भिंगी गवळणी चला गं #बजाजसर9421604837 #लिरिक्स #सुरेखाकेंद्रे ग्रुप
Переглядів 1,5 тис.14 днів тому
#सुपरगवळण 3482 चला भिंगी भिंगी गवळणी चला गं #बजाजसर9421604837 #लिरिक्स #सुरेखाकेंद्रे ग्रुप
#कायाभजन 3426 खाली हात आया है, खाली हात जायेगा #गौरीपाटील #बजाजसर9421604837 #लिरिक्स
Переглядів 1,6 тис.14 днів тому
#कायाभजन 3426 खाली हात आया है, खाली हात जायेगा #गौरीपाटील #बजाजसर9421604837 #लिरिक्स
#अभंग #संसाराचे #रामकृष्ण महिला भजनी मंडळ लातुर #बजाजसर9421604837 #लिरिक्स
Переглядів 1,8 тис.14 днів тому
#अभंग #संसाराचे #रामकृष्ण महिला भजनी मंडळ लातुर #बजाजसर9421604837 #लिरिक्स
#भैरवी 3428 प्रभुविण कोण कोणाचा वाली #गौरीपाटील #सितामाईभजनीमंडळ लातुर #लिरिक्स #बजाजसर9421604837
Переглядів 27214 днів тому
#भैरवी 3428 प्रभुविण कोण कोणाचा वाली #गौरीपाटील #सितामाईभजनीमंडळ लातुर #लिरिक्स #बजाजसर9421604837
#कायाभजन 3425 आरं आरं माणसा वेडा का खुळा रे देवा पुढे माणूस पालापाचोळा #बजाजसर9421604837 #लिरिक्स
Переглядів 16814 днів тому
#कायाभजन 3425 आरं आरं माणसा वेडा का खुळा रे देवा पुढे माणूस पालापाचोळा #बजाजसर9421604837 #लिरिक्स
#संततुकडोजी #पुण्यस्मरण #आई - बाप दोन रथाचे चाक नको #संतजनाबाईभजनीमंडळ लातुर #सुरेखाकेंद्रेग्रुप
Переглядів 36514 днів тому
#संततुकडोजी #पुण्यस्मरण #आई - बाप दोन रथाचे चाक नको #संतजनाबाईभजनीमंडळ लातुर #सुरेखाकेंद्रेग्रुप
#सुपरगवळण 3481 चोरी झाली तूला बोलण्याची #बजाजसर9421604837 #लिरिक्स #supergavlan
Переглядів 1,4 тис.14 днів тому
#सुपरगवळण 3481 चोरी झाली तूला बोलण्याची #बजाजसर9421604837 #लिरिक्स #supergavlan
#गणेशउत्सव #महिषासुरमर्दिनी #KINGSWAY #GHORPADI #PUNE #BAJAJSIR9421604837
Переглядів 6414 днів тому
#गणेशउत्सव #महिषासुरमर्दिनी #KINGSWAY #GHORPADI #PUNE #BAJAJSIR9421604837
#संततुकाराम 3486 बारे पांडुरंगा केव्हा भेट देसी #बजाजसर9421604837 #लिरिक्स #रामकृष्णहरीभजनीलातुर
Переглядів 1,1 тис.14 днів тому
#संततुकाराम 3486 बारे पांडुरंगा केव्हा भेट देसी #बजाजसर9421604837 #लिरिक्स #रामकृष्णहरीभजनीलातुर
#गणेशउत्सव #नमोनी नमो नटराजन सुंदरम #KINGSWAY #GHORPADI #PUNE #BAJAJSIR9421604837
Переглядів 12014 днів тому
#गणेशउत्सव #नमोनी नमो नटराजन सुंदरम #KINGSWAY #GHORPADI #PUNE #BAJAJSIR9421604837
#सुपरगवळण 3496 हरी मूरली बाजेरे जमुना तीर #बजाजसर9421604837 #लिरिक्स #supergavlan
Переглядів 38614 днів тому
#सुपरगवळण 3496 हरी मूरली बाजेरे जमुना तीर #बजाजसर9421604837 #लिरिक्स #supergavlan
#सुपरगवळण 3500 सांगते तुला श्रीहरी #सुरेखाकेंद्रे ग्रुप #बजाजसर9421604837 #लिरिक्स #gavlan
Переглядів 1,3 тис.21 день тому
#सुपरगवळण 3500 सांगते तुला श्रीहरी #सुरेखाकेंद्रे ग्रुप #बजाजसर9421604837 #लिरिक्स #gavlan
#गणेशउत्सव - शंकराजी का डमरू वाजे #shlokbajaj ,Neevan,sarvadnya , kiyaan, ayush #KINGSWAY #GHORPADI
Переглядів 20521 день тому
#गणेशउत्सव - शंकराजी का डमरू वाजे #shlokbajaj ,Neevan,sarvadnya , kiyaan, ayush #KINGSWAY #GHORPADI
#गौरीआगमनपुजन - #कविता खोले #KINGSWAY #GHORPADI #PUNE. #A2 - 201
Переглядів 13221 день тому
#गौरीआगमनपुजन - #कविता खोले #KINGSWAY #GHORPADI #PUNE. #A2 - 201
#विठ्ठलभजन माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी #ज्योतीसुर्यवंशी #बजाजसर9421604837 #लिरिक्स
Переглядів 1,4 тис.21 день тому
#विठ्ठलभजन माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी #ज्योतीसुर्यवंशी #बजाजसर9421604837 #लिरिक्स
#संतएकनाथ 3488 देव भुलला हा भावासी सांडोनिया वैकुंठासी #बजाजसर9421604837 #लिरिक्स #santeknath
Переглядів 2,2 тис.21 день тому
#संतएकनाथ 3488 देव भुलला हा भावासी सांडोनिया वैकुंठासी #बजाजसर9421604837 #लिरिक्स #santeknath

КОМЕНТАРІ

  • @sunandabajaj8299
    @sunandabajaj8299 2 дні тому

    आई जगदंबा

  • @pandurangbajajsir9560
    @pandurangbajajsir9560 2 дні тому

    आई राधा उदोउदो #तुळजाभवानी माता की जय

  • @pandurangbajajsir9560
    @pandurangbajajsir9560 3 дні тому

    हेचि थोर भक्ति आवडते देवा ठेविले अनंते तैसेचि रहावे,

  • @sunandabajaj8299
    @sunandabajaj8299 3 дні тому

    जय हरी माऊली

  • @ambarmehetre2305
    @ambarmehetre2305 3 дні тому

    🙏🙏👍

  • @jagannathjadhav642
    @jagannathjadhav642 4 дні тому

    Discripaio madhe ek caharan dile nahi

  • @pandurangbajajsir9560
    @pandurangbajajsir9560 4 дні тому

    आईच जोगवा

  • @pandurangbajajsir7701
    @pandurangbajajsir7701 4 дні тому

    आई राधा उदोउदो #तुळजाभवानी आई

  • @sarjeraobamne4426
    @sarjeraobamne4426 4 дні тому

    खुप छान आंबामातेचे गीत गायले.. बजाज सरं लिहिलेले असेल तर पाठवा 🙏👌

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 4 дні тому

    सुंदर सादरीकरण

  • @vasudhakulkarni6862
    @vasudhakulkarni6862 5 днів тому

    एकदम छान भारुड

  • @vasudhakulkarni6862
    @vasudhakulkarni6862 5 днів тому

    एकदम छान मीरा भजन

  • @pandurangbajajsir9560
    @pandurangbajajsir9560 5 днів тому

    #रामकृष्ण महिला भजनी मंडळ लातुर सुपारी हनुमान मोतीनगर लातुर #सुरेखाकेंद्रेग्रुप

  • @sunandabajaj8299
    @sunandabajaj8299 5 днів тому

    Super gavlan

  • @sunandabajaj8299
    @sunandabajaj8299 5 днів тому

    Very nice bhajan

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 5 днів тому

    सुंदर गायन

  • @anilyevale6430
    @anilyevale6430 5 днів тому

    खुप छान चाल छान गायन🌹.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹💐💐💐💐💐💐

  • @sarjeraobamne4426
    @sarjeraobamne4426 6 днів тому

    खुप छान गायले लिहिलेला असेल तर पाठवा बजाज सरं 🙏👌

  • @pandurangbajajsir9560
    @pandurangbajajsir9560 6 днів тому

    लयी लयी भारी देवी भजन

  • @TukaramLonkar-z6i
    @TukaramLonkar-z6i 6 днів тому

    खुप छान गायन माऊली लिखित स्वरूपात उपलब्ध करून द्यावे 🙏🚩 राम कृष्ण हरी 🚩

    • @pandurangbajajsir7701
      @pandurangbajajsir7701 6 днів тому

      माझ्या युट्यूब चॅनेल वर सर्व भजन लिहिलेले असतात #देवीभजन #Devibhajan - 295. 1833 - 2526 चाल - गाय मुखाच पाणी धुमधडाका झाला बाई तुळजापूरात गुरू माईनी परडी दिली माझ्या हातात - - 1) चौकांवर माडीलया उसाचं ग ताड 2 आंबाबाईचा मला लागल्या याड 2 छबीन्याला आली चांदीच्या रथात - - 1 2) गडवा ठिवला पाण्याचा माडुनिया 2 दही भाताचा भरू अंबिकेला उघास 2 विडा बाई पानाचा लाल मुखात - - 2 3) हळदी पिवळी पिवळी अंगाला लावु 2 दोन्ही हात जोडूनी कौल दिला लाऊ 2 धावती गं अंबाबाई माझ्या दु:खात - - 3 4) सात सुवासिनी आल्या आराधीन बाया 2 पंच पकवानांचा वाडू जेवण जेवाया. 2 आली अंबाबाई म्हातारीच्या रूपात गुरू माईनी परडी दिली माझ्या हातात

  • @TukaramLonkar-z6i
    @TukaramLonkar-z6i 6 днів тому

    खुप छान भारूड सादर केले माऊली, लिखित स्वरूपात उपलब्ध करून द्यावे 🙏 🚩 राम कृष्ण हरी 🚩

  • @TukaramLonkar-z6i
    @TukaramLonkar-z6i 6 днів тому

    खुप छान गायन माऊली लिखित स्वरूपात उपलब्ध करून द्यावे 🙏🚩 राम कृष्ण हरी 🚩

  • @TukaramLonkar-z6i
    @TukaramLonkar-z6i 6 днів тому

    खुप छान गायन वादन, लिखित स्वरूपात उपलब्ध करून द्यावी 🙏🚩 राम कृष्ण हरी 🚩

  • @VidhyaGaikwad-f4j
    @VidhyaGaikwad-f4j 7 днів тому

    Very nice 👍🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

  • @VidhyaGaikwad-f4j
    @VidhyaGaikwad-f4j 7 днів тому

    मस्त गाईला ताई खूपच छान❤❤👍👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @sarjeraobamne4426
    @sarjeraobamne4426 7 днів тому

    खुप सुंदर गायला अभंग सादरीकरण छान 🙏👌

  • @pandurangbajajsir9560
    @pandurangbajajsir9560 7 днів тому

    #सितामाईमहिलाभजनीमंडळ जुना औसारोड लातुर #गौरीपाटील ग्रुप

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 7 днів тому

    सुंदर सादरीकरण

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 7 днів тому

    सुंदर गायन

  • @drbhalchandrahardas2442
    @drbhalchandrahardas2442 8 днів тому

    पूर्ण अभंग लिखित टाका

    • @pandurangbajajsir7701
      @pandurangbajajsir7701 8 днів тому

      माझ्या युट्यूब चॅनेल वर सर्व भजन लिहिलेले असतात शिव भजन काशीचे विश्वनाथ तुम्ही आणावे ध्यानात 2 1) काळ भैरव दंड पाणी तुझ्या वाचोनी नाही कोणी काशीचे विश्वनाथ तुम्ही आणावे ध्यानात 1 2) अन्नपूर्णा दुर्गा देवी सारया जगाला अन्न पुरवी काशीचे विश्वनाथ तुम्ही आणावे ध्यानात 2 3) मन्मथ म्हणे शिवलिंग काशी मध्ये उमारंग काशीचे विश्वनाथ तुम्ही आणावे ध्यानात. 3 #श्रीबसवेश्वर महिला भजन मंडळ - आझाद चौक लातूर #श्रीबालाजी प्रभात फेरी लातुर

  • @ShobhasuryakantNarule
    @ShobhasuryakantNarule 8 днів тому

    खुप छान आहे

  • @deepadeo3947
    @deepadeo3947 8 днів тому

    अत्यंत बकवास आहे चाल एकही बाई तालात म्हणत नाहीये...रडतायेत का वाटटतंय

  • @sunandabajaj8299
    @sunandabajaj8299 9 днів тому

    लय भारी

  • @ushachaudhari705
    @ushachaudhari705 9 днів тому

    भजन खूपच सुंदर गायलं आहे भजन खूप खूप आवडले

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 9 днів тому

    सुंदर गायन अभिनंदन

  • @sunandabajaj8299
    @sunandabajaj8299 9 днів тому

    Very nice bhajan

  • @ChayaSuryawanshi-wu6rj
    @ChayaSuryawanshi-wu6rj 9 днів тому

    🎉

  • @pandurangbajajsir9560
    @pandurangbajajsir9560 9 днів тому

    #रामकृष्ण महिला भजनी मंडळ लातुर सुपारी हनुमान मोतीनगर लातुर #सुरेखाकेंद्रेग्रुप

  • @sunandabajaj8299
    @sunandabajaj8299 9 днів тому

    सुंदर भारूड

  • @sunandabajaj8299
    @sunandabajaj8299 9 днів тому

    खुपच छान

  • @sunandabajaj8299
    @sunandabajaj8299 9 днів тому

    लय लय भारी गवलण

  • @VidhyaGaikwad-f4j
    @VidhyaGaikwad-f4j 10 днів тому

    जय भोलेनाथ 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @VidhyaGaikwad-f4j
    @VidhyaGaikwad-f4j 10 днів тому

    खूप छान जीवनावर आधारित❤❤👌👌👌👌👌

  • @VidhyaGaikwad-f4j
    @VidhyaGaikwad-f4j 10 днів тому

    खूप छान आहे ताई❤❤👍👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 10 днів тому

    सुंदर सादरीकरण अभिनंदन

  • @pandurangbajajsir9560
    @pandurangbajajsir9560 10 днів тому

    #सुपरगवळण

  • @sanjaymohite4331
    @sanjaymohite4331 10 днів тому

    खुपच छान 🎉🎉🎉🎉

  • @sarjeraobamne4426
    @sarjeraobamne4426 11 днів тому

    खुप छान गायले एक नंबर लय भारी 🙏👌

  • @pandurangbajajsir9560
    @pandurangbajajsir9560 11 днів тому

    लयी लयी भारी गवळण सादरीकरण नंबर वन

  • @sunandabajaj8299
    @sunandabajaj8299 11 днів тому

    Very nice bhajan