- 557
- 1 881 042
KOKANI SAAJ
India
Приєднався 4 лип 2019
सदर चॅनेल हे फक्त मनोरंजन साठी आणि आमच्या कोकणातील कलांचा सर्वत्र प्रसार व्हावा. हाच आमचा हेतू आहे. धन्यवाद...!
🔴 सिंधुरासुराचा वध | श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी 2025 | दिग्दर्शक: मनोहर होरंबे #naman
🔴सिंधुरासुराचा वध | श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी 2025 | दिग्दर्शक : मनोहर होरंबे शाहीर :अमित डांगे , ओंकार डांगे #kokanisaaj
ua-cam.com/video/0ZEAdh5EHrY/v-deo.html
ua-cam.com/video/0ZEAdh5EHrY/v-deo.html
Переглядів: 335
Відео
#कोकणचे_खेळे | नविन नमन गीत | श्री रवळनाथ रिमिक्स लयभारी नमन मंडळ | शाहीर अमित डांगे | हाउसफुल्ल शो.
Переглядів 5437 годин тому
श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळ रत्नागिरी 2025 ua-cam.com/video/1fR4Lc_iq_0/v-deo.htmlsi=u_4de4J84YwfHSAL #bahurangi_naman_vaghnatya, #bahurangi_naman_song, #naman, #Kokani_saaj, #bahurangi_naman_kokanche_khele, #श्री_रवळनाथ_रिमिक्स_नमन, #bahurangi_naman, #रवळनाथ_नमन, #bahurangi_naman_ratnagiri, #श्री_रवळनाथ_रिमिक्स_नमन_2025, #New_naman_song_2025, #gopal_karnde, #ravlanath_remix, Mumbai_naman, #sh...
#कोकणचे_खेळे_2025 | ओठांवर रुळणाऱ्या गीतांसहित शृंगारिक गौळण | Shivbhakt Kokan Naman2025| #kokanisaj
Переглядів 1249 годин тому
शिवभक्त कोकण लोकनाट्य नमन मंडळ मुंबई • लेखक, दिग्दर्शक :- निलेश किंजळकर • निर्माता :- श्री युयुत्सु आरते सर • प्रेरणास्थान :- स्व श्री अनंत पाले • गायक :- शाहीर एकनाथ डिके, गायक कल्पेश जाधव, गायक प्रदिप घरवेकर • संगित :- सचिन भडवलकर • मृदुंग :- विशाल किंजळकर • सुत्रधार :- प्रथमेश भुवड पारंपारीक पद्धतीत सुमधुर संगीत आणि ओठांवर रुळणाऱ्या गीतांसहित शृंगारिक गौळण | शिवभक्त कोकण नमन मुंबई #kokanisaa...
लांजा तालुक्यातील सुप्रसिद्ध श्री मठबाबा नमन मंडळ रुण (मठवाडी) ता. लांजा | पारंपरिक बाजातील गौळण
Переглядів 1719 годин тому
ua-cam.com/video/uRIgX4Xj6dc/v-deo.htmlsi=CrPdRTlrYlpG3yrw
बहुरंगी नमन 2025 | श्री मठबाबा नमन मंडळ रुण (मठवाडी) ता. लांजा|चलचित्रांनी सजलेलं चित्तथरारक गणनाट्य
Переглядів 39712 годин тому
बहुरंगी नमन 2025 | श्री मठबाबा नमन मंडळ रुण (मठवाडी) ता. लांजा|चलचित्रांनी सजलेलं चित्तथरारक गणनाट्य
🔴कोकणची खरी परिस्थिती दाखवणारे नाटक | मुक्काम पोस्ट कोकण..! | Shivbhakt Kokan Naman 2025 #kokan
Переглядів 85814 годин тому
Bahurangi naman vaghnatya, Nivali naman ratnagiri, Navlai mitra mandal nivali ratnagiri
श्री गणेशाची आराधना । परदेशात जाणारे पहिले नमन | 2025
Переглядів 63816 годин тому
शिवभक्त कोकण प्रस्तुत बहुरंगी लोकनाट्य नमन 2025 ua-cam.com/video/TCDlEEtqckM/v-deo.html नाट्य दिग्दर्शक - रुपेश दुदम, लेखक, नृत्य, दिग्दर्शक - निलेश किंजळकर पार्श्वगायक - एकनाथ डिके, कल्पेश जाधव कार्यकारी निर्माता - दिनेश चव्हाण, केतन किंजलकर सूत्रधार - प्रथमेश भुवड, प्रदीप घरवेकर, अशोक करंडे संगीत - सचिन भडवळकर, विशाल किंजलकर नेपथ्य निर्माण- प्रवीण करंडे, राकेश करंडे, सचिन किंजळकर, विक्रांत सो...
करू वंदन नृत्य कलेच्या नटेश्वराला | परदेशात जाणारे पहिले नमन | २०२५
Переглядів 69321 годину тому
शिवभक्त कोकण प्रस्तुत बहुरंगी लोकनाट्य नमन 2025 ua-cam.com/video/TCDlEEtqckM/v-deo.html नाट्य दिग्दर्शक - रुपेश दुदम, लेखक, नृत्य, दिग्दर्शक - निलेश किंजळकर पार्श्वगायक - एकनाथ डिके, कल्पेश जाधव कार्यकारी निर्माता - दिनेश चव्हाण, केतन किंजलकर सूत्रधार - प्रथमेश भुवड, प्रदीप घरवेकर, अशोक करंडे संगीत - सचिन भडवळकर, विशाल किंजलकर नेपथ्य निर्माण- प्रवीण करंडे, राकेश करंडे, सचिन किंजळकर, विक्रांत सो...
शिवभक्त कोकण प्रस्तुत बहुरंगी लोकनाट्य नमन #kokanisaaj
Переглядів 42421 годину тому
शिवभक्त कोकण प्रस्तुत बहुरंगी लोकनाट्य नमन 2025 ua-cam.com/video/0HLJHi7n6Qo/v-deo.html नाट्य दिग्दर्शक - रुपेश दुदम, लेखक, नृत्य, दिग्दर्शक - निलेश किंजळकर पार्श्वगायक - एकनाथ डिके, कल्पेश जाधव कार्यकारी निर्माता - दिनेश चव्हाण, केतन किंजलकर सूत्रधार - प्रथमेश भुवड, प्रदीप घरवेकर, अशोक करंडे संगीत - सचिन भडवळकर, विशाल किंजलकर नेपथ्य निर्माण- प्रवीण करंडे, राकेश करंडे, सचिन किंजळकर, विक्रांत सो...
कोकणातली नमन कला | मावशी गीत | शाहीर रोशन रावणंग | श्री नवलाई नमन मंडळ निवळी रत्नागिरी | #kokanisaaj
Переглядів 62321 годину тому
कोकणातली नमन कला | मावशी गीत | शाहीर रोशन रावणंग | श्री नवलाई नमन मंडळ निवळी रत्नागिरी | #kokanisaaj
अशी झाली कार्यक्रमाची सांगता|kokan kala manch mumbai naman |Omkar Padyal|Gopal Karnde|Sandeep sawant
Переглядів 204День тому
अशी झाली कार्यक्रमाची सांगता|kokan kala manch mumbai naman |Omkar Padyal|Gopal Karnde|Sandeep sawant
नविन पहाटेचा प्रहर गीत | अतिशय सुंदर गीत तसेच अप्रतिम सादरीकरण | शाहीर समिर तटकरे | #kokanisaaj
Переглядів 477День тому
नविन पहाटेचा प्रहर गीत | अतिशय सुंदर गीत तसेच अप्रतिम सादरीकरण | शाहीर समिर तटकरे | #kokanisaaj
शिव पार्वतीच्या गजानना | नमन गीत | GOPAL KARNDE | शाहीर समीर तटकरे | शाहीर संकेत गोपाळ | #kokanisaaj
Переглядів 7 тис.14 днів тому
शिव पार्वतीच्या गजानना | नमन गीत | GOPAL KARNDE | शाहीर समीर तटकरे | शाहीर संकेत गोपाळ | #kokanisaaj
🔴संपूर्ण बहुरंगी नमन गणनाटय- श्री नवलाई नमन मंडळ निवळी । Bahurangi Naman Kokanche Khele 2025
Переглядів 91314 днів тому
🔴संपूर्ण बहुरंगी नमन गणनाटय- श्री नवलाई नमन मंडळ निवळी । Bahurangi Naman Kokanche Khele 2025
गौळण | खूप सुंदर चाल आणि नृत्य | श्री नेटकेश्वर प्रासादिक भजनी भारूड मंडळ मांडकी | #कोकणी_साज
Переглядів 54514 днів тому
गौळण | खूप सुंदर चाल आणि नृत्य | श्री नेटकेश्वर प्रासादिक भजनी भारूड मंडळ मांडकी | #कोकणी_साज
आई नवलाई देवी गीत | सुप्रसिद्ध गीतकार गोपाळ करंडे | गायक ओंकार पड्याळ सह समिर तटकरे #kokanisaaj
Переглядів 87114 днів тому
आई नवलाई देवी गीत | सुप्रसिद्ध गीतकार गोपाळ करंडे | गायक ओंकार पड्याळ सह समिर तटकरे #kokanisaaj
#कोकणचे_खेळे | नमन गीत | कोकण कलामंच मुंबई | गीतकार गोपाळ कारडे | गायक ओंकार पड्याळ गायक भावेश दरडे
Переглядів 27 тис.14 днів тому
#कोकणचे_खेळे | नमन गीत | कोकण कलामंच मुंबई | गीतकार गोपाळ कारडे | गायक ओंकार पड्याळ गायक भावेश दरडे
आस तुझीया मुरलीची 💖| RADHA KRISHNA PREM GEET | GOPAL KARNDE | कोकण कलामंच मुंबई | SUPER HD AUDIO
Переглядів 35514 днів тому
आस तुझीया मुरलीची 💖| RADHA KRISHNA PREM GEET | GOPAL KARNDE | कोकण कलामंच मुंबई | SUPER HD AUDIO
🔴 शुभारंभ 2025 | संपुर्ण गवळण | नवविकास नमन मंडळ आबिटगाव क्र.१ | #कोकणचे_खेळे_2025 #kokanisaaj
Переглядів 364Місяць тому
🔴 शुभारंभ 2025 | संपुर्ण गवळण | नवविकास नमन मंडळ आबिटगाव क्र.१ | #कोकणचे_खेळे_2025 #kokanisaaj
नको अडवू रे तु श्री हरी.. 🤗🌿✨ शाहीर रोशन रावणंग | श्री नवलाई नमन मंडळ निवळी |#kokanisaaj
Переглядів 115Місяць тому
नको अडवू रे तु श्री हरी.. 🤗🌿✨ शाहीर रोशन रावणंग | श्री नवलाई नमन मंडळ निवळी |#kokanisaaj
भाव अंतरीचे हळवे । नारदाची गाणी | गायक - कु. रोशन रावणंग #kokanisaaj
Переглядів 118Місяць тому
भाव अंतरीचे हळवे । नारदाची गाणी | गायक - कु. रोशन रावणंग #kokanisaaj
🔴कोकणचे खेळे | 100 वर्षापुर्वीचे अवशेष आहेत या पोषाखात | हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली #kokanisaaj
Переглядів 95Місяць тому
🔴कोकणचे खेळे | 100 वर्षापुर्वीचे अवशेष आहेत या पोषाखात | हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली #kokanisaaj
🔴हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली | अशी इंट्री कधी बघितली नसाल गायची एन्ट्री | bahuranginaman2025
Переглядів 146Місяць тому
🔴हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली | अशी इंट्री कधी बघितली नसाल गायची एन्ट्री | bahuranginaman2025
🔴 छंद तुझा लागला तुझ्या रे नामाचा । नारदाची गाणी | गायक - कु. रोशन रावणंग #kokanisaaj
Переглядів 643Місяць тому
🔴 छंद तुझा लागला तुझ्या रे नामाचा । नारदाची गाणी | गायक - कु. रोशन रावणंग #kokanisaaj
🔴श्री गणेश वंदना | गायक: रोशन रावणंग | श्री नवलाई नमन मंडळ निवळी | कॅसेट फेम ओवी ✨ #kokanisaaj
Переглядів 1,3 тис.Місяць тому
🔴श्री गणेश वंदना | गायक: रोशन रावणंग | श्री नवलाई नमन मंडळ निवळी | कॅसेट फेम ओवी ✨ #kokanisaaj
🔴 गवळणींचा साज शृंगार गीत | अतिशय सुंदर गीत। गायक रोशन रावणंग | श्री नवलाई नमन मंडळ निवळी रत्नागिरी
Переглядів 277Місяць тому
🔴 गवळणींचा साज शृंगार गीत | अतिशय सुंदर गीत। गायक रोशन रावणंग | श्री नवलाई नमन मंडळ निवळी रत्नागिरी
🔴शुभारंभ शो 2025 | गणेशाची आराधना | नव विकास नमन मंडळ आबिटगाव दत्तवाडी 1 | गायक सुधीर घाणेकर
Переглядів 1,9 тис.Місяць тому
🔴शुभारंभ शो 2025 | गणेशाची आराधना | नव विकास नमन मंडळ आबिटगाव दत्तवाडी 1 | गायक सुधीर घाणेकर
रिमझिम पाऊस धारा अष्टमीच्या त्या अंधरा 🌚 शाहीर रोशन रावणंग | श्री नवलाई नमन मंडळ निवळी |#kokanisaaj
Переглядів 281Місяць тому
रिमझिम पाऊस धारा अष्टमीच्या त्या अंधरा 🌚 शाहीर रोशन रावणंग | श्री नवलाई नमन मंडळ निवळी |#kokanisaaj
संपूर्ण बहुरंगी नमन 2025 | हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली | Bahurangi Naman 2025 #kokanisaaj
Переглядів 1,6 тис.Місяць тому
संपूर्ण बहुरंगी नमन 2025 | हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली | Bahurangi Naman 2025 #kokanisaaj
राधा कृष्णाची अतूट प्रेम कहाणी सांगणारे हे गीत..🥰| गायक -विजय दुदम | हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली
Переглядів 580Місяць тому
राधा कृष्णाची अतूट प्रेम कहाणी सांगणारे हे गीत..🥰| गायक -विजय दुदम | हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली
❤❤❤❤❤🎉
Super❤❤❤❤❤
एक नंबर स्वप्नील भावा
❤❤❤❤
Geet Bhari aahe Pan te khele kase pan nachatat te sudhara
खुप सुंदर 🙏❤️
❤❤
0:55
Nice ❤
Thanks 🔥
Hedphone Lava येईल मृदुंग च आवाज
गीतकार गोपाळ दादा करंडे ❤❤❤🎉
🙏🙏💓💓💓💓
Kadhi zale hey naman ❤
🎉❤🎉❤🎉❤
ही ढोलकीची सुरुवात देवरुख लांजा नमनातून झालेय मुंबई मंडळाची नमन बघा कानसे ग्रुप वैगरे ते अजून पण मृदूंगावर नमन करतात
Ekda hech gan mrudungavar ghya khup bhari vatel
Naman madla kutcha pan gan asude... Pan jit parentar mrudung vajat nahi tit parentar maja nay bhava
❤❤❤mast
Khup mast ❤❤❤nice
मृदूंग शिवाय नमन पूर्ण नाही होत 🙏
❤❤❤❤💓💓💓
खूप छान
❤👍👌❤
❤️👍👌
खूप छान गीत ❤
खुप सुंदर, ऐकायला व पहायला मिळाले.धन्यवाद.मित्रहो.
🎉🎉🎉🎉🎉
आम्ही पण नमन करतो पण मृदुंग पाहिजे आपणच आपली कला आणि संस्कृती ला दूर करत आहोत. कुठे तरी मनाला घाव झाल्या सारख वाटल. 😢
❤❤❤❤
हा तमाशा नाही ही सर्व उत्कृष्ट लोककला नाव तिचे नमन आहे, मृधुग हा वाजलाच पाहिजे, लांजा,
गायकीला तोड नाही अप्रतिम गायकी ❤, पण मृदूंग असता तर आजून गाणं भरून आलं असतं.नमन म्हंटल की मृदूंग पाहिजे.😊
अतिशय सुंदर गीत तसेच अप्रतिम सादरीकरण 👌❤️
खुप छान आवाज आहे समीर भाऊ ❤❤❤❤❤❤
🎉🎉🎉❤❤
Kuthe zal hey naman ❤❤❤
Borivli hol la
खतरनाक❤❤❤🎉🎉🎉🎉
बुवा पहिला कडवा खाल्ला कोंबड्याची बांग ऐकुनी गवळी वाडा जागा झाला
नमन मध्ये मृदुंग पाहिजे.
नमन म्हटले की मुदुंग पाहिजे बाकी आवाज छान आहे
Khup chan
Nice
कोकणी साज तुमचं मनःपूर्वक अभिनंदन तुम्ही ही व्हिडीओ कोणतीही music skip न करता काढलीत 🙏 काही जण असे आहेत music skip करतात. 👌🙏
मृदुंगा शिवाय मजा नाही..बाकी गाणं मस्त..❤
❤🎉❤
मृदंग पायजेच ढोलखी ही गवळणी ला ठीक आहे बाकी सर्व मस्त ढोलखी मस्त वाजली मी स्वतः एक ढोलखी पटू आहे
मृदंग पाहीजे
मृदुंगच पाहिजे.तरच मज्जा आहे.
मृदूंगाच्या आवाज आल्याशिवाय नमनाला साज नाही बाकी गायकी उत्तम
Khar ahe avaj chan pan dholki cha avaj khup zala Ani mrudunga kami zala mrudunga shivay maja nahi yet namanala
👍
Barobar gaan chhan aahe but mrudungcha aavaj pahije
👌👌👌
नीचे song❤
ऐक नबर साऊंड ❤❤❤❤