Traveller Prashant
Traveller Prashant
  • 140
  • 1 303 602
Salher Fort | Salher - Salota Part 2 | साल्हेर किल्ला | महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला.
महाराष्ट्रात जसा सर्वात उंच शिखराचा मान कळसूबाईचा आहे , तसा गडकिल्ल्यांमध्ये सर्वाधिक उंचीचा मान साल्हेर किल्ल्याचा आहे. बागलाण हा मोक्षगंगा आणि अक्षगंगा या नद्यांमुळे समृध्द झालेला प्रदेश आहे. साल्हेर गडाचा घेरा साधारणपणे ११ किमी असून व्यापलेले क्षेत्र ६०० हेक्टर आहे. हा गड डांग - गुजरात आणि बागलाण यांना जोडणार्‍या व्यापारी मार्गावर असल्याने संरक्षण दृष्ट्या महत्वाचा होता.
किल्ल्याची एकूण उंची :- ५४४१ फूट
किल्ल्याला कसे जाल :- नाशिक - सटाणा - ताहाराबाद - वाघांबे किमी. - १२९ किमी
पर्यायी मार्ग :- नाशिक - वणी - अभोना - कनाशी - साल्हेर वाडी १०९ किमी
श्रेणी :- मध्यम
आमचे इतर व्हिडिओ :-
१) किल्ले गाळणा :- ua-cam.com/video/f1HKdaWdQc4/v-deo.htmlsi=-t6vEw9HJ0oMr17K
२) किल्ले सोनगीर :- ua-cam.com/video/Myj4VndqxK0/v-deo.htmlsi=NZHV0tfq4A-KKgcy
३) थाळनेर किल्ला :- ua-cam.com/video/EhcyJGgA_Q0/v-deo.htmlsi=VKfgqvIbJisRAzMc
*नाशिक जिल्ह्यातील किल्ले :- ua-cam.com/play/PLMMxchHd8G0D7tMHyn30ODDr0NAGXkVBC.html
*उत्तर महाराष्ट्रातील किल्ले :- ua-cam.com/play/PLMMxchHd8G0BHABf16sLZp2kUuM2tsh6r.html
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Music Credit :- Sky by Hotham / hothammusic
Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
Free Download / Stream: bit.ly/3biMse3
Music promoted by Audio Library • Sky - Hotham (No Copyright Music)
I'm On My Way -Sweet Piano By O.B is licensed under Creative
Commons Attribution - ShareAlike 4.0 International License.
/ @olibryk
Music provided by www.plugnplaymusic.net
-------------------------------------------------------------------------------------------------------------
#salherfort #salherFortTrek #salherfort #salher #trek #travellerprashant
Переглядів: 798

Відео

Salota Fort | Salher - Salota Part 1| सालोटा किल्ला | साल्हेर - सालोटा भाग १.
Переглядів 7623 місяці тому
सह्याद्री पर्वताच्या उत्तर- दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. उत्तरेकडून सुरू होणार्‍या या सह्याद्रीच्या रांगेला सेलबारी किंवा डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगीतुंगी सुळके, न्हावीगड, असे गड आहेत. तर डोलबारी रांगेवर मुल्हेर, मोरागड, साल्हेर, हरगड, सालोटा हे गडकिल्ले आहेत. पश्चिमेकडील गुजरात मधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग...
Galana Fort | Galana Killa | किल्ले गाळणा | नाशिक जिल्ह्यातील सर्वात सुंदर किल्ला
Переглядів 1,8 тис.3 місяці тому
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पासून ३२ किलोमीटर अंतरावर गाळणा गावात गाळणा किल्ला आहे. ८ दरवाजे, अनेक बुरुज, तटबंदी, पाण्याची टाकी आणि अनेक वास्तूंनी हा किल्ला सजलेला आहे. पूरातत्व खात्याने २०१७-१८ मध्ये या किल्ल्याची दुरुस्ती केल्यामुळे हा किल्ला परत जून्या दिमाखात उभा राहिलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला नाथपंथियांचा आश्रम यामुळे गाळणा गावाला आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्व प्राप्त झालेले आहे...
Kaladgad | कलाडगड | हरिश्चंद्रगड प्रभावळीतील एक दुर्गम दुर्ग
Переглядів 3583 місяці тому
पाचनई या हरीशचंद्रगडाच्या पायथ्याच्या गावातून गडावर जाण्यासाठी सर्वात सोपा मार्ग आहे. याच पाचनई गावातून समोर एक सुटा डोंगर दिसतो. तोच कलाडगड.हा किल्ला एका बाजुला असल्यामुळे आणि त्यावर जाण्याच्या मार्ग कठीण असल्यामुळे फारसे ट्रेकर्स या किल्ल्याला भेट देत नाहीत. परंतू एकदा वाट वाकडी करुन पाहावा असा हा किल्ला आहे. सुचना :- किल्ल्यावर जाताना सुरक्षिततेच्या दृष्टीने ४० फुटी रोप बरोबर बाळगावा. किल्ल्...
Bhupatgad Fort | Bhupatgad Trek | Best Place Near Jawhar | भुपतगड किल्ला | जव्हार
Переглядів 3534 місяці тому
जव्हार हे ठाणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. याच जव्हारच्या जवळ, एका दिवसात जाऊन पाहून येण्यासारखा किल्ला आहे. त्याचे नाव भूपतगड. या आदिवासी परिसरात उन्हाळ्यामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणावर जाणवते. प्राचिनकाळी डहाणू , (नाला) सोपारा बंदरांमध्ये उतरलेला माल जव्हार मार्गे गोंडा गाट, थळ घाटाने त्र्यंबकेश्वर डोंगररांग ओलांडून नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्...
जोगेश्वर महादेव मंदिर | देवळाणे | महाराष्ट्राचे खजुराहो |Jogeshwar Temple Devlane
Переглядів 8305 місяців тому
महाराष्ट्रात आजही अनेक प्राचीन मंदिरांचा वारसा अजूनही दिमाखात उभा आहे त्यातीलच नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील देवळाणे गावातील जोगेश्र्वर महादेव मंदिर हे होय या मंदिरावर अनेक कामशिल्प कोरलेली असल्याने या मंदिराला जोगेश्र्वर कामदेव मंदिर असं देखील म्हटलं जातं याच अतिशय उत्तम अशा मंदिर स्थापत्याला तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा हा एक प्रयत्न. आमचे इतर व्हिडिओ :- १) किल्ले अजमेरा :- ua-cam.com/vid...
Dermal Fort | Dermal Killa | बागलाणातील अपरिचित असा किल्ले डेरमाळ.
Переглядів 8466 місяців тому
नाशिक जिल्ह्यातील गाळणा टेकड्यांच्या रांगेतील सर्वात दुर्गम किल्ला म्हणजे डेरमाळचा किल्ला. या किल्ल्यावर असलेली पाण्यची टाकी आणि डेरमाळला लाभलेला हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यासारखा अर्धगोलाकार आकार असलेला रौद्रभिषण भैरवकडा हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. किल्ल्याची एकूण उंची :- ३७०० फूट किल्ल्याला कसे जाल :- नाशिक - सटाणा - ताहराबाद - वाडी पिसोळ - ११९ किमी. डोंगररांग :- गाळणा टेकड्या श्रेणी :- सो...
जोगेश्वर मंदिर देवळाने,आपलं नाशिक भाग १२..#aapalnashik #jogeshwartemple #satana#nashik
Переглядів 1626 місяців тому
जोगेश्वर मंदिर देवळाने,आपलं नाशिक भाग १२..#aapalnashik #jogeshwartemple #satana#nashik
Mirjan Fort | Karnataka | मिरजन किल्ला कर्नाटक
Переглядів 1467 місяців тому
कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील गोकर्ण मुरुडेश्र्वर या जागृत देवस्थानापासून फक्त २१ किमी दूर मिरजन किल्ला आहे दुर्ग स्थापत्याचा अतिउच्च नमुना असलेला हा किल्ला राणी चेंन्नाभेरदेवीच्या पराक्रमी इतिहासाचा साक्षीदार देखील आहे.
Ajmera Fort | Ajmera Fort Trek | Bagalan | किल्ले अजमेरा | बागलाण
Переглядів 3808 місяців тому
Follow Me On Instagram :- travellerprashant?igshid=MzNlNGNkZWQ4Mg नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात सालोटा, साल्हेर, मुल्हेर, डेरमाळ , पिसोळ सारखे मोठे किल्ले आहेत. तसेच बिष्टा, कर्‍हा, दुंधा, अजमेरा सारखे अपरिचित किल्ले आहेत. सटाणा तालुक्यातून जाणार्‍या दुंधेश्वर डोंगररांगेवर असलेल्या या चार किल्ल्यांचा वापर चौकीचे किल्ले म्हणून केला गेला. नाशिकपासून अंतर - नाशिक - मालेगाव - वायागाव...
Balwantgad Trek | Kasara Ghat | थळ घाटाचा रक्षक बळवंतगड
Переглядів 5118 місяців тому
Follow Me On Instagram :- travellerprashant?igshid=MzNlNGNkZWQ4Mg नाशिकपासून अंतर - नाशिक - इगतपुरी - घाटनदेवी - विहिगाव - माळ घाव - ५७ किमी आमचे इतर व्हिडिओ :- * बिष्टा किल्ला :- ua-cam.com/video/rEt7bE6Kmx0/v-deo.html * किल्ले कऱ्हा :- ua-cam.com/video/2Qa22aex3L8/v-deo.html *नाशिक जिल्ह्यातील किल्ले :- ua-cam.com/play/PLMMxchHd8G0D7tMHyn30ODDr0NAGXkVBC.html रत्नागिरी दौरा :- ua...
Chemdev Guha | Bijamata | Tahakari | चेमदेव गुहा | बीजमाता | टाहाकारी
Переглядів 7818 місяців тому
Follow Me On Instagram :- travellerprashant?igshid=MzNlNGNkZWQ4Mg नाशिकपासून अंतर - नाशिक - टाकेद - आमचे इतर व्हिडिओ :- * बिष्टा किल्ला :- ua-cam.com/video/rEt7bE6Kmx0/v-deo.html * किल्ले कऱ्हा :- ua-cam.com/video/2Qa22aex3L8/v-deo.html *नाशिक जिल्ह्यातील किल्ले :- ua-cam.com/play/PLMMxchHd8G0D7tMHyn30ODDr0NAGXkVBC.html रत्नागिरी दौरा :- ua-cam.com/play/PLMMxchHd8G0C95zFu4eRvmSwrC...
माढ़ा देव पंचमढ़ी मध्यप्रदेश. #shorts #panchmarhi #madhyapradesh
Переглядів 119Рік тому
माढ़ा देव पंचमढ़ी मध्यप्रदेश. #shorts #panchmarhi #madhyapradesh
नाशिक शहरातील पेशवेकालीन गणपती मंदिर...आपलं नाशिक भाग १०..#ganpatibappamorya #ganpati #nashik #short
Переглядів 248Рік тому
नाशिक शहरातील पेशवेकालीन गणपती मंदिर...आपलं नाशिक भाग १०..#ganpatibappamorya #ganpati #nashik #short
आजीचं पुस्तकाचं हॉटेल,आपलं नाशिक भाग ९ #aajichhotel #shorts #travellerprashant #nashikexploring
Переглядів 471Рік тому
Location:- आजीच पुस्तकांचं हॉटेल रिलॅक्स कॉर्नर १० वा मैल ओझर रोड,मुंबई - आग्रा महामार्ग.
Dundha Fort | Dundha Fort Trek | दुंधा किल्ला| सटाणा | बागलाण |
Переглядів 1,4 тис.Рік тому
Dundha Fort | Dundha Fort Trek | दुंधा किल्ला| सटाणा | बागलाण |
Malegaon Fort | Malegaon Killa | मालेगावचा भुईकोट | मालेगाव | नाशिक
Переглядів 7 тис.Рік тому
Malegaon Fort | Malegaon Killa | मालेगावचा भुईकोट | मालेगाव | नाशिक
अंबेगण येथील प्राचीन शिवमंदिर ता.दिंडोरी जिल्हा नाशिक #shorts #nashik #short #travellerprashant
Переглядів 403Рік тому
अंबेगण येथील प्राचीन शिवमंदिर ता.दिंडोरी जिल्हा नाशिक #shorts #nashik #short #travellerprashant
वैतरणा धरणात बुडालेलं प्राचीन शिवमंदीर,आपलं नाशिक भाग ७..#aapalnashik #vaitaranadam #nashik
Переглядів 313Рік тому
वैतरणा धरणात बुडालेलं प्राचीन शिवमंदीर,आपलं नाशिक भाग ७..#aapalnashik #vaitaranadam #nashik
महात्मा गांधी स्मारक ज्योत,आपलं नाशिक भाग ६..#mahatmagandhi #aapalnashik #nashik #travellerprashant
Переглядів 103Рік тому
महात्मा गांधी स्मारक ज्योत,आपलं नाशिक भाग ६..#mahatmagandhi #aapalnashik #nashik #travellerprashant
नाशिक शहर सर्वप्रथम मराठा साम्राज्याचा आणणाऱ्या सरदार येसाजी बलकवडे यांनी समाधी,आपलं नाशिक भाग ५
Переглядів 165Рік тому
नाशिक शहर सर्वप्रथम मराठा साम्राज्याचा आणणाऱ्या सरदार येसाजी बलकवडे यांनी समाधी,आपलं नाशिक भाग ५
कपूरथळा समाधी,आपलं नाशिक भाग ४..#kapurthala #kingrandhirsinh #godaghat #aapalnashik #nashik
Переглядів 245Рік тому
कपूरथळा समाधी,आपलं नाशिक भाग ४..#kapurthala #kingrandhirsinh #godaghat #aapalnashik #nashik
नासिक हिरा भाग ३,आपलं नाशिक..#nassakhira#nashik#travellerprashant #aapalnashik
Переглядів 97Рік тому
नासिक हिरा भाग ३,आपलं नाशिक..#nassakhira#nashik#travellerprashant #aapalnashik
नासिकचा हिरा भाग २,आपलं नाशिक.#nasikhira #aapalnashik #nashik #shorts #travellerprashant
Переглядів 94Рік тому
नासिकचा हिरा भाग २,आपलं नाशिक.#nasikhira #aapalnashik #nashik #shorts #travellerprashant
नासिकचा हिरा,आपलं नाशिक भाग ३ #nasikhira #nashik #travellerprashant #short
Переглядів 128Рік тому
नासिकचा हिरा,आपलं नाशिक भाग ३ #nasikhira #nashik #travellerprashant #short
ऐश्वरेश्वर मंदीर सिन्नर नाशिक,आपलं नाशिक भाग २ #sinner #temple #travellerprashant #short
Переглядів 280Рік тому
ऐश्वरेश्वर मंदीर सिन्नर नाशिक,आपलं नाशिक भाग २ #sinner #temple #travellerprashant #short
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व नाशिक,आपलं नाशिक भाग १..#babasahebambedkar #nashik #shorts #nashikkar
Переглядів 87Рік тому
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व नाशिक,आपलं नाशिक भाग १..#babasahebambedkar #nashik #shorts #nashikkar
दुर्गांच्या देशा भाग २, अजिंक्य रामशेज..#ramshej#indiareels #maharashtraforts
Переглядів 145Рік тому
दुर्गांच्या देशा भाग २, अजिंक्य रामशेज..#ramshej#indiareels #maharashtraforts
दुर्गांच्या देशा भाग १, अजिंक्य रामशेज...#ramshej #maharashtraforts #shorts
Переглядів 173Рік тому
दुर्गांच्या देशा भाग १, अजिंक्य रामशेज...#ramshej #maharashtraforts #shorts
Pemgiri Fort | Sangamner | पेमगिरी किल्ला | महाराष्ट्रातील सर्वात मोठा वटवृक्ष | शहाजी महाराज
Переглядів 6 тис.Рік тому
Pemgiri Fort | Sangamner | पेमगिरी किल्ला | महाराष्ट्रातील सर्वात मोठा वटवृक्ष | शहाजी महाराज

КОМЕНТАРІ

  • @madhavigaikwad2973
    @madhavigaikwad2973 6 годин тому

    छान माहिती सांगितली 👍🏻

    • @travellerprashant460
      @travellerprashant460 5 годин тому

      @@madhavigaikwad2973 मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏🏽

  • @kishorkausadikar9901
    @kishorkausadikar9901 7 годин тому

    आम्हीं दोन मित्र मार्कंडेय करून सप्तुष्रुंगी गड करण्याचा विचार आहे तेंव्हा मार्कंडेय क्या पायथ्याशी मुक्कामाची सोय आहे का, वणीलां मुक्कामाची सोय आहे का, वणी हुन मुळणबारी खिंडी पर्यंत जायला सकाळीं वाहने मिळतील का कृपया माहिती द्या, आम्हीं छ. संभाजीनगर, मनमाड, चांदवड, वणी असा by train व बस प्रवास करणार आहोत.

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 4 дні тому

    More gharanyachi rajvat hoti

  • @shitalmehtatalks
    @shitalmehtatalks 4 дні тому

    Khup khup anumodana tirth dakhvlya baddal

  • @HrushikeshBhavar-u4j
    @HrushikeshBhavar-u4j 14 днів тому

    Jay Babaji ❤jay mahatmaji ❤

  • @sarveshmore4382
    @sarveshmore4382 20 днів тому

    Bhai tula samjl ka tuja knee pain badal mala hi same issue ahe trek kartana specially descend kartana

  • @VijayPawar-ls7kq
    @VijayPawar-ls7kq 21 день тому

    भावा तू आमच्या गावामधून गेलास पठावे दिगर आणि हो भिलाईला कधी आला होतास

  • @prathmrajput6745
    @prathmrajput6745 23 дні тому

    भाऊ नेक्स टाईम नकि ये मला त्या किल्यावर येणाऱ्या पर्यटकांना राहण्या साठी government ने मला बिल्डिंग चां टेंडर दिला आहे आले की नकी भेटू

  • @suryapawaskar20
    @suryapawaskar20 24 дні тому

    Salher var rahyla milt ka tent laun

  • @ParmeshwarPatil.07
    @ParmeshwarPatil.07 Місяць тому

    भाऊ तापी नदी ही गडामागुन पाहते का गडावरून

  • @rigvedshinde-b6x
    @rigvedshinde-b6x Місяць тому

    Majhya pisol Kilyala Bhet Dilyabaddal Dhnyavad , Atishay Chhan Varnan Kelay Tumhi....

  • @sachinmahajanseapearl001
    @sachinmahajanseapearl001 Місяць тому

    Nice information given khandesh capital thalner

  • @RushiRajput-hq3ce
    @RushiRajput-hq3ce Місяць тому

    माझे मामाच गांव आहे थाळनेर

  • @pratiksha9213
    @pratiksha9213 Місяць тому

    Dada kiti vajta start karqichi vandna te pan sanga. Amhi sagle family jatoy.

    • @travellerprashant460
      @travellerprashant460 29 днів тому

      सकाळी लवकर केलीत तर नंतर ऊन जाणवत नाही म्हणून पहाटे सुरुवात करावी

  • @ashwinibarsale994
    @ashwinibarsale994 Місяць тому

    Khupp chan dada mi sarv video baghitala aani mala pan ichha aahe ki mi kadhi markande rushi ch darshan gheyala yeil..... very nice 👍🏻

    • @travellerprashant460
      @travellerprashant460 Місяць тому

      @@ashwinibarsale994 करा प्रयत्न होईल तुमच्याकडून

  • @mardeatul
    @mardeatul Місяць тому

    खूप छान विडिओ6

  • @MayurRanmale-q2q
    @MayurRanmale-q2q Місяць тому

    Jay mata di

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Місяць тому

    Khoop. Sundar 💓

  • @ganeshchaudhari233
    @ganeshchaudhari233 Місяць тому

    ❤❤❤

  • @Hindfiryavloger
    @Hindfiryavloger Місяць тому

    लव्ह फॉर्म पेठ

  • @udayartist9768
    @udayartist9768 2 місяці тому

    ❤ खुप छान

  • @sureshbhuihar
    @sureshbhuihar 2 місяці тому

    I am chattisgarh but I watching so proud I love Nashik

  • @Allon_rider
    @Allon_rider 2 місяці тому

    Shirpur talner killa

  • @Allon_rider
    @Allon_rider 2 місяці тому

    Mqmq ch nahi tyanchaj gav aahe

  • @pravinkulkarni8752
    @pravinkulkarni8752 2 місяці тому

    उत्तम माहिती

    • @travellerprashant460
      @travellerprashant460 2 місяці тому

      मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏🏽

  • @manjushamathkari4489
    @manjushamathkari4489 2 місяці тому

    Beautiful video. Prashant pl tell me the timings for visiting.

  • @vinayakbelekar6387
    @vinayakbelekar6387 2 місяці тому

    आम्ही शाळेत असताना गेलो होतो

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 місяці тому

    Apratim..sundar....🚩

  • @yogeshbhamare7155
    @yogeshbhamare7155 2 місяці тому

    भाऊ कोणता ड्रोन आहे तुमच्या कडे आणि किंमत किती

    • @travellerprashant460
      @travellerprashant460 2 місяці тому

      Dji Mavic air 2s आहे आणी किमंत 1,35,000 हजार आहे

  • @treakkers3900
    @treakkers3900 2 місяці тому

    त्या गावातील कॉंटेक्ट नंबर शेअर करा

    • @travellerprashant460
      @travellerprashant460 2 місяці тому

      Achala मधला contact नंबर नाही मिळाला तर पाठवतो...

  • @mukeshchaudhari8957
    @mukeshchaudhari8957 2 місяці тому

    Hello bro ham tapi. Vyara se aana chahee to kayse aayenge kon se raste. Aa. Sakte he

  • @bhavinpatel7874
    @bhavinpatel7874 2 місяці тому

    Very nicely explained

  • @shailajapathak4336
    @shailajapathak4336 2 місяці тому

    वडील थाळनेर चेआजोळमला 😂 खुप ऐकुन, 😂,आनंदझाला

  • @makarandkulkarni8311
    @makarandkulkarni8311 2 місяці тому

    प्रशांत भाऊ.... अप्रतिम drone शॉट्स. ट्रेक भारी झाला.

  • @satishkale5812
    @satishkale5812 2 місяці тому

    खूप खूप आभारी एक अपरिचित किल्ल्याचा तुम्ही आम्हाला परिचय व दर्शन करून दिले

    • @travellerprashant460
      @travellerprashant460 2 місяці тому

      मनःपुर्वक धन्यवाद आपले 😊🙏🏽

  • @pavanmetkar728
    @pavanmetkar728 2 місяці тому

    अप्रतिम व्हिडिओ सूर्योदय ड्रोन शुट अप्रतिम ❤👌🏻👌🏻👌🏻

    • @travellerprashant460
      @travellerprashant460 2 місяці тому

      @@pavanmetkar728 धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल पण ते सूर्यास्ताचे शूट नसून सूर्योदयाचे शूट आहे

    • @pavanmetkar728
      @pavanmetkar728 2 місяці тому

      @@travellerprashant460 नवीन व्हिडिओ लवकरच येऊ द्या

  • @yashoplayz3818
    @yashoplayz3818 2 місяці тому

    आम्ही उन्हाळ्यात साल्हेर सालोटा किल्ले केले. खूप ऊन होत . पण सलोटाच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये फ्रिज सारखं थंड पाणी होत खूप छान वाटल होत

  • @yashoplayz3818
    @yashoplayz3818 2 місяці тому

    Magchya varshi kelela trek ahe?

  • @BabulalParakh-i7t
    @BabulalParakh-i7t 2 місяці тому

    Khubchand

  • @BabulalParakh-i7t
    @BabulalParakh-i7t 2 місяці тому

    Khubchand

  • @ambarshinde1036
    @ambarshinde1036 2 місяці тому

    अरे तू गोणी दा हो बाबा पुरंदरे नको होवू

  • @harishpatil8918
    @harishpatil8918 2 місяці тому

    मला इंग्लिश मध्ये माहिती सांगू शकता का थाळनेर किल्ल्याबद्दल

    • @travellerprashant460
      @travellerprashant460 2 місяці тому

      @@harishpatil8918 हो का नाही सांगू शकतो

  • @rekhapawar7594
    @rekhapawar7594 2 місяці тому

    साल्हेर किल्ला विषयी खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

    • @travellerprashant460
      @travellerprashant460 2 місяці тому

      आपले मनःपुर्वक धन्यवाद 😊🙏🏽

  • @Swaraj_19-y3g
    @Swaraj_19-y3g 2 місяці тому

    👌👌👌👌

  • @hindavipatil4847
    @hindavipatil4847 3 місяці тому

    Dron कोणता आहे सर

  • @hindavipatil4847
    @hindavipatil4847 3 місяці тому

    सर, तुमचा मोबाईल नंबर मिळेल का

    • @travellerprashant460
      @travellerprashant460 3 місяці тому

      @@hindavipatil4847 हो देतो ना ८४८३८२६६८९

  • @ninchan78
    @ninchan78 3 місяці тому

    Killya stay karaycha asel tar tent kuthe lavta yetil jithe paani pan javal asel

  • @digambarfulare
    @digambarfulare 3 місяці тому

    चुकीची माहिती देऊन चुकीचा प्रसार होत आहे हा काही किल्ला वगैरे नाही हे स्थान साक्षात जनार्दन स्वामींनी स्वतः हे मंदिर उभा केलेले आहे त्याच वेळी मंदिराला लागणारा दगड हा त्याखालील टाक्यांमधून फोडण्यात आलेला आहे पाण्यासाठी त्या टाक्या उभारण्यात आल्या होत्या त्यातील काही दगड मंदिराच्या उभारणीसाठी वापरण्यात आलेला आहे. या टाक्या ज्यांनी केलेले आहेत ते म्हणजे स्वामी दत्तगिरी महाराज.

  • @maheshpagare5731
    @maheshpagare5731 3 місяці тому

    खुप छान माहिती

  • @maheshshirsath8824
    @maheshshirsath8824 3 місяці тому

    ❤ खूप छान माहितीपूर्ण.

    • @travellerprashant460
      @travellerprashant460 3 місяці тому

      मनःपुर्वक धन्यवाद दादा 😊🙏🏽