- 16
- 314 060
BHATKANTI MAHARASHTRACHI 🌿
Приєднався 23 січ 2022
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या पर्यटनस्थळांबद्दल माहिती आपल्याला या चॅनल व्दारे मिळेल म्हणून हा चॅनल सबस्क्राइब करा .
(ये कहाणी पुरी फिल्मी है !! 😎 )
(ये कहाणी पुरी फिल्मी है !! 😎 )
Pateshwar | गुहांमध्ये सापडली हजारो शिवलिंग 😧 | पाटेश्वर | BHATKANTI MAHARASHTRACHI 🌿|
temple | गुहांमध्ये सापडली हजारो शिवलिंग 😧 | पाटेश्वर | BHATKANTI MAHARASHTRACHI 🌿| #travel #temple #vlogmarathi #explore
Переглядів: 568
Відео
Tower of silence | पारसी स्मशानभूमी | youtube Earning | BHATKANTI MAHARASHTRACHI 🌿
Переглядів 309 тис.14 днів тому
Tower of silence | पारसी स्मशानभूमी | satara| BHATKANTI MAHARASHTRACHI 🌿 #travel #vlog #satara
सातारा गणपती दर्शन 2024 🌺 |BHATKANTI MAHARASHTRACHI 🌿
Переглядів 26021 день тому
सातारा गणपती दर्शन 2024 🌺 |BHATKANTI MAHARASHTRACHI 🌿 #marathi #travel #vlog
kurneshwar temple satara | कुर्णेश्वर मंदिर 🚩 | खिंडीतील गणपती मंदिर 🌷| BHATKANTI MAHARASHTRACHI 🌿
Переглядів 29228 днів тому
kurneshwar temple satara | कुर्णेश्वर मंदिर 🚩 | खिंडीतील गणपती मंदिर 🌷| BHATKANTI MAHARASHTRACHI 🌿
Yamai Devi 🪷| यमाई देवी 🌺| साखरगड विषयी थोडक्यात माहिती 🚩 | BHATKANTI MAHARASHTRACHI 🌿|
Переглядів 413Місяць тому
साखरगडनिवासिनी यमाई देवी 🌺| साखरगड विषयी थोडक्यात माहिती 🚩 | BHATKANTI MAHARASHTRACHI 🌿|
Bamnoli | बामणोली पर्यटनासाठी सुंदर अस ठिकाण 🌻| BHATKANTI MAHARASHTRACHI 🌿
Переглядів 652Місяць тому
Bamnoli | बामणोली पर्यटनासाठी सुंदर अस ठिकाण 🌻| BHATKANTI MAHARASHTRACHI #vlog #waterfall #travel #monsoon
meruling | पांडवकालीन मेरुलिंग | BHATKANTI MAHARASHTRACHI 🌿
Переглядів 1,5 тис.Місяць тому
meruling | पांडवकालीन मेरुलिंग | BHATKANTI MAHARASHTRACHI 🌿 #travel #vlog #temple
Sajjangad 🚩 | महाराष्ट्रातील एक सुंदर किल्ला | सज्जनगड ☘️ | BHATKANTI MAHARASHTRACHI 🌿
Переглядів 1,6 тис.2 місяці тому
Sajjangad 🚩 | महाराष्ट्रातील एक सुंदर किल्ला | सज्जनगड ☘️ | BHATKANTI MAHARASHTRACHI 🌿
kass 🪷🌷| कास _ यवतेश्वर | भटकंती महाराष्ट्राची ☘️
Переглядів 5632 місяці тому
kass 🪷🌷| कास _ यवतेश्वर | भटकंती महाराष्ट्राची ☘️ #nature #satara
Ajinkyatara fort | अजिंक्यतारा किल्ला 🌿 | साताऱ्याची शान अजिंक्यतारा ☘️|
Переглядів 7862 місяці тому
Ajinkyatara fort | अजिंक्यतारा किल्ला 🌿 | साताऱ्याची शान अजिंक्यतारा ☘️|
ठोसेघर धबधबा 🌿 |भटकंती महाराष्ट्राची |
Переглядів 6442 місяці тому
ठोसेघर धबधबा 🌿 |भटकंती महाराष्ट्राची |
Changla mahithi dheth haye om.
Thanx 😍
भावा माझ्या 51 वर्षाच्या आयुष्यात मी फक्त ऐकून होतो सातारा जिल्ह्यातला असून मला ते ठिकाण माहीत नव्हते तुझ्यामुळे माहित झाले तुझे खरोखरच मनापासून धन्यवाद अशीच नवनवीन माहिती देत जा भावा👍👍👍I proud of You
Nakki नव नविन माहिती देत राहीन.... चॅनल सबस्क्राईब करा सर
पारशी असे वाचावे
फरशी समाजाला रुजू असेल तर भारत सरकारचे त्याची दुरुस्ती देखभाल करावी.
Ho na...
मस्त पोरा.तु आम्हाला आज दाखवल.आम्ही फक्त ऐकल होत. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanx 😍
खतरनाक 😮
Thanx 😍
Very nice
Thanx
Dekho bhai yeh daram ko
❤very very nice
Thanx
आणि हे आपल्या सातारा जिल्ह्यात आहे हे माहित न्हवते वेगळा अनुभव बघायला मिळाला
Thanx ❤
तुमचे धाडसा चे खूप कौतुक आहे नवीन माहिती मिळाली
Thanks 😍...Plz subscribe
चागंली माहीती दीली दादा 🙏
Thanx ❤
Video kadhnyasathi tu risk ghetlis pan punha ashya thikani nako jau.Neetsa sangta yet nahi pan kityek atrup vayeet kahitari asnar tithe.🙏
@@GeetaPatil-hw6xp नक्कीच
धक्कादायक माहिती दिली.
Thanx 😍
Very very nice 👍❤ खुप खुप छान ❤
Thanx
Very nice, thanks for kind information.
Thanx
Eaikun mahit hote..मरीन लाइन मध्ये aahe .pan kadhi baghitale nahi..तुमच्यामुळे पाहायला मिळाले. Thanks❤
Thanks 😍
ह्या जागेची स्वच्छता ठेवली पाहिजे
Ho n
Hydrabadla sudhha ahe parsi samaj antyawidhi sathi nanded hoon parsi gutta hydrabadla gewoon jattat tumchi mahiti barobarahe nandeche su prasdiha kresi r zilha orketra chch wonar kersi yanchhiantyaatra parsi gutaa yethe janyacha yog ala satyarala ahe he mahit nawatata thankyou
Ho ka
आजपर्यंत हे माहित नव्हते धन्यवाद
Thanx ❤
Jyani diclofenac chi tablet khali tyana khaun gidhad pan marataat.
Khup chhan
Thanx 😍
Great
Thnx
असं पहिल्यांदा बघायला भेटलं भावा तुझ्या मुळे. good work bhai माहिती दिल्या बद्दल धनयवाद ❤🙏
Thanx
छान माहिती
Thanx
मला तर ही पद्धत चुकीची वाटते.... मृत व्यक्तीला जर काही Hiv ,Cancer असे भयानक आजार असतील तर..त्या पक्षांना पण आजार होत असेल. ना....पारसी समाज यांचे म्हणणे असे आहे की जल, अग्नी,वायू , प्रदुषित होऊ नये....पण मग पक्षांचे काय ...??
किती हिमतीने गेलात तुम्ही...दुसरा तिसरा घाबरून अर्धा झाला असता..एकट्याने जाणे म्हणजे..salute to you
Thanx 😍
खरंच
@@dagadupaithane9458 thanx
Salute to you and for your daring 🎉
@@girishdhond2663 thanx 😍
खरोखर, पहिल्यांदा हे स्थळ पहिले..! खुप भयानक वाटले...! Engilsh हॉरर वाटले...? खुप धन्यवाद मित्रा. 👍🏻
Thanx 😍
पूर्वी होते पन आता तेही जाळतात आता नाहीत कारन ती वीहीरीत झाड ऊगवलेत
Ho ka
One Parci Cemetery was in Miraj , near Idhga & little close to Christian Cemetery now it's not to be seen.
Okkk
Te outlet open nahi thevayla pahijet
Ho na
Pahili bar
Thanx 😍
आयुष्यात पाहिलांदा पाहिलं परशी समाजाचं स्मशानभूमी
Ho ka
Chhan
Thanx 😍
मी मी कधीतरी मोबाईल मध्ये वाचले होते परंतु पारशी लोकांची स्मशान हे पाहण्याचा योग आपल्यामुळेच आला आपले खूप खूप आभार. एक नवीन माहितीची भर पडली.
Thanx 😍 sir
जालना येथे 2 आहेत एक समृद्धी लगत असलेल्या पारशी टेकडी येथे , व दुसरे गोकुळ वाडी जवळ , जालना मंठा रोड लगत मोठे भव्य दिव्य आहे . जालना येथे अनेक पारशी कुटुंब सध्या ही राहतात.
Ho ka......
Mi khup Vela baghitale aahe mi satara ithe Rahat aahe
Ho ka....
धन्यवाद भाऊ मला माहित पण नव्हते मि तिथे राहून सलाम तुझा विडिओ ला
Thanx 😍
हे पहिल्यांदाच असा विधी करतात हे कळाले . देशभक्त रतनजी टाटा यांच्या मृत्यू झाल्यानंतर अशा विधीविषयी वाचलो होतो पण आपण प्रत्यक्षात Tower of silence दाखवलात धन्यवाद भाऊ
Thanx 😍..
Thanks first time yeh dekha
Thanx 😍 ...channel subscribe kr lena..
माणूस मेल्यानंतर शरीर dicompose होतें अणि त्यातून आपोआप इंझाईम तयार होतात आणि ते शरीर खावून टाकतात हि नैसर्गिक प्रोसेस आहे पण वास उठल्यानंतर त्रास होतो ना ? आजूबाजूला
आता हि पद्धत बंद झाली....
Very nice information
Thanx 😍
खुप छान 👍👍👍
Thanx 😍.... subscribe kara sir
Danaywad.mahiti Dilyabadal
@@RameshDandkar thanx 😍
रतनजी टाटा यांच्या मृत्यु नंतर पारशी समाजाच्या अंत्यविधी ची माहीती मिळाली
Ho ka....
❤
Thanx 😍
Khup chaan vlog bhaoo
Thanx ❤
🙏🙏🙏🙏
@@SrujanKokatethanx
ही माहीती कोनीच देत नाही खूप छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार पण ही पारसी लोकांनी ह्या वास्तु ची चांगली साफसफाई व दुरूस्ती केली पाहीजेत तुमचे मनापासून धन्यवाद भाऊ.
@@shraddhabkadam2478 thanx ❤
खुप छान माहिती मित्रा धन्यवाद 🙏🌹🙏
Thanx ❤