PRASHANT GHARAT
PRASHANT GHARAT
  • 27
  • 105 816
Kalu Waterfall Rescue Operation l काळू वॉटरफॉल बचाव कार्य
*काळू वॉटर फॉल रेस्क्यू...*
रविवार दिनांक 13/08/2023 रोजी हैद्राबाद येथून चार तरुण दुपारी दोनच्या सुमारास थितबी येथील काळू वॉटर फॉल येथे गेलेले असताना त्यातील एक 29 वर्षाचा तरुण याचा तोल जाऊन तो काळू नदीमध्ये वाहून गेला. गेले पाच दिवस त्याचा शोध सुरू होता. परंतु काळू धबधब्या खाली त्याची बॉडी ही सापडून येत नव्हती. त्याची बॉडी दोन ते तीन दिवस नदीपात्रात ड्रोन द्वारे शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु अपयशी ठरलो.
यानंतर ही गोष्ट आम्ही अनिल भाऊ घरत यांना सांगितली असता त्यांनी स्वतः या मोहिमेमध्ये सहभाग दर्शविला. अनिल भाऊ घरत व दीपक विशे यांनी रेस्क्यू टीम रायगड यांच्याशी शुक्रवारी दिनांक 18/08/2023 रोजी संपर्क साधून त्यांना शनिवार दिनांक 19/08/2023 रोजी कुठल्याही परिस्थितीमध्ये येण्याबाबत कळविले.
शनिवारी रायगड रेस्क्यू टीम व आम्ही सकाळी थितबी येथे पोहोचलो व रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.
घटनास्थळी आम्ही सर्व पोहोचलो. सानप सर, दीपक विशे, अनिल भाऊ घरत या आमच्या टीमने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.
मी ड्रोन उडविला व तो ड्रोन धबधब्याच्या प्रवाहाच्या दिशेने आत मध्ये टाकला व तिथे मला प्रथमतः बॉडी आढळली. बॉडीचे लोकेशन मिळाल्याने रेस्क्यू टीम बॉडीच्या दिशेने पुढे सरकली व रेस्क्यू करणे सोपे झाले. अँकर हुकच्या मदतीने अडकलेल्या बॉडीला बाहेर काढण्यात आले. बॉडीला थितबी फॉरेस्ट रेस्ट हाऊस येथे मुलाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या त्याच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आले.
ही सर्व मोहीम यशस्वीपणे पूर्ण करण्यामध्ये विशेष सहकार्य लाभले सानप सर व त्यांची रायगड रेस्क्यू टीम, दीपक विशे व टीम, अनिल भाऊ घरत व टीम, स्वामी व थितबी ग्रामस्थ...
#kaluwaterfall #sahyadri #marathi #marathinews #rescue #rescue #kalu #waterfall #rescuewaterfall #trek
#tourism #viral #reelsinstagram #help #humanity #rescuer #maharashtratourism #tourism
Переглядів: 5 279

Відео

Ganpati Bappa Visarjan l गणपती बाप्पा विसर्जन l 2022
Переглядів 9602 роки тому
मौजे वैशाखरे तालुका मुरबाड जिल्हा ठाणे येथे गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. ►UA-cam - prashant gharat dronacharya ►Facebook - Prashant Megharaj Gharat ► Instagram- dronacharya_prashant ► UA-cam - ua-cam.com/channels/Jin.html... ► Facebook - prashant.gha... Music in this video Singer : G. Gayathri Devi, S. Saindhavi & R. Shruti Album : Holy Chants on Lord Ganesha #ganeshchaturthi...
पन्हाळागड ते पावनखिंड (घोडखिंड) मोहिमेचा अभूतपूर्व अनुभव । Panhalgad To Pawankhind Expendition 2022
Переглядів 5952 роки тому
पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम (०९-०७-२०२२) एक अभूतपूर्व अनुभव...🚩 दिनांक ०९-०७-२०२२ रोजी मी प्रशांत घरत, श्री. संदीप चव्हाण (उपजिल्हाधिकारी नगर), श्री. पवन चांडक सर (उपजिल्हाधिकारी), श्री. अंतूर्लेकर सर (उपजिल्हाधिकारी धुळे), श्री. कैलास कडलग (उपजिल्हाधिकारी), डॉ.शिवाजी पाटील सर (पोलीस सर्जन), श्री. ज्ञानेश्वर खुटवड सर (उपजिल्हाधिकारी ठाणे), श्री. दिनेश कुऱ्हाडे सर (तहसीलदार), श्री. किरण सुरवसे (त...
GONDHAL । JAGARAN । TULJAPUR । JEJURI - GHARAT PARIVAR
Переглядів 1,6 тис.2 роки тому
दिनांक 22/04/2022 (तुळजापूर), 23/04/2022 (जेजुरी) व 24/04/2022 रोजी आमच्या घरत कुटुंबीयांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम करण्यात आला. यामध्ये मुख्यत्वे करून माझे वडील श्री.मेघराज रामचंद्र घरत गुरुजी सर्वांचे लाडके पप्पा यांनी महत्वाची भुमिका बजावत कार्यक्रम यशस्वीरित्या पुर्ण केला.
KOKANKADA - A DREAM RAPPELLING
Переглядів 1,2 тис.3 роки тому
हजारो वर्षांपासून ऊन वारा पाऊस यांच्याशी सामणा करत सह्याद्रीच्या कुशीत जन्म घेतलेला रौद्रभीषण सौंदर्य असणारा ‘ कोकणकडा ’. भटक्यांची पंढरी समजल्या जाणाऱ्या हरिश्चंद्रगडाला हजारो पर्यटक भेट देतात. हरिश्चंद्राच दर्शन घेऊन आपोआप पाय कोकण कड्याकडे वळतात. जीवाचा थरकाप उडवणारी कोकणकड्याची खोली लोटांगण घालून रौद्रभीषण सौंदर्य डोळ्यात साठविते. अंदाजे १८०० फुट खोली असलेला कोकणकडा रॅपलिंग करण्याचे माझे स्...
Highest Waterfall Rappelling | Kalu Waterfall । काळू धबधबा । Malshej ghat ।माळशेज घाट । Malshej ghat
Переглядів 1,5 тис.3 роки тому
काळू धबधबा माळशेज भागात आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच लपलेल्या धबधब्यांपैकी एक आहे. हरिश्चंद्रगड पर्वतरांगेतून उगम पावणाऱ्या काळू नदीवर तो तयार झालेला आहे. धबधब्याची एकूण उंची सुमारे 412 मीटर (सुमारे 1200 फूट) आहे जो पाच टप्प्यात विभागलेले आहे. हा केवळ एक असामान्य ट्रेक नाही, तर तो तुम्हाला तुमच्या भीतीवर मात करण्यास मदत करतो आणि तुम्हाला निसर्ग मातृत्वाच्या जवळ घेऊन जातो. काळू धबधबा बाह्य ...
Bhairavgad | भैरवगड | Rajyabhishesh special | राज्याभिषेक सोहळा
Переглядів 5083 роки тому
दिनांक 06/06/2021 रोजी राज्याभिषेक सोहळ्या निमित्त केलेली भैरवगड सफर. Bhairavgad fort is located in the Sahyadri mountains of the Indian state of Maharashtra. Multiple mountains are named Bhairavgad including one near the Karad-Chiplun area, one near Malshej Ghat and third in the Bhandardara region in the neighborhood of Ghanchakkar the third highest peak of Sahyadris. Bhairavgad is a dike form...
Mujara Raj | मुजरा राजं | Rajyabhishesh special | राज्याभिषेक सोहळा
Переглядів 2523 роки тому
दिनांक 06-06-2021 रोजी भैरवगड (मोरोशी) येथे जाऊन राज्याभिषेक सोहळा साजरा केला.
आर.आर. (आबा) पाटील, सुंदर गाव पुरस्कार योजना सन २०१९-२० ग्रामपंचायत वैशाखरे, ता. मुरबाड, जि. ठाणे.
Переглядів 1,2 тис.3 роки тому
आर.आर. (आबा) पाटील, सुंदर गाव पुरस्कार योजना सन २०१९-२० अंतर्गत माझ्या ग्रामपंचायत वैशाखरे हीने आजच्या मितीला तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविण्याच्या दृष्टीकोनातुन सदरील ग्रामपंचायत तपासणी ही दिनांक ११-०२-२०२१ रोजी जिल्हा कमिटी ठाणे यांच्या मार्फत करण्यात आली. Sound Credit Provided to UA-cam by Super Cassettes Industries Private Limited Yeh Jo Des Hai Tera (Instru...
Jivdhan Fort To Vanarlingi Pinnacle (Khada Parsi) Valley Crossing And Rappelling
Переглядів 3,2 тис.3 роки тому
जीवधन किल्ला - (jivdhan Fort) ३७५४ उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगररांगेतील जीवधन किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने कठीण समजला जातो. घाटघरच्या परिसरात पूर्वमुखी असलेला 'जीवधन' किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर संरक्षणासाठी उभा केला होता. जीवधन किल्ला नाणेघाटापासून अगदी सादेच्या अंतरावर आहे. 'वानरलिंगी सुळका' नाणेघाट (जुन्नर) किल्ले जीवधनला लागुनच...
Harishchandragad Trek via Nalichi Vaat | kokankada Trek via Nalichi Vaat |कोकणकडा नळीची वाट |
Переглядів 1,9 тис.4 роки тому
There are 3 access to Harishchandragad. The easiest and shortest one from Pachnai village. Another one from Khireshwar village also known as tolar khind, which is bit enduring but not technical. And last one is from Walhiware, a very remote village 10km inside from main Malshej ghat road which is called Nalichi vaat. This route is both technical and enduring with no water spots in between which...
Vajir sulka | वजीर सुळका | wajir | Vajir Pinnacle - The most adventurous trek in sahyadri | wajir
Переглядів 2,5 тис.4 роки тому
प्रत्येक प्रस्तारारोहकाच स्वप्न म्हणजे वजीर सुळक्याचा माथा. या सुळक्याविषयी दुर्गप्रेमींमध्ये प्रचंड कुतूहल आहे ते त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे. माझ्या नशिबाने दिनांक ०६/१२/२०२० रोजी सह्यगिरी अ‍ॅडवेंचर, मुरबाड श्री. दिपक विशे, कुसुम विशे आणि त्यांचे सहकारी यांच्या मदतीने मला सुद्धा वजीर सुळक्याच्या मोहिमे मध्ये सहभागी होण्याचा अनुभव मिळाला. याची उंची साधारण २५०-२८० फुट आहे. ठाणेे जिल्ह्यात...
Meghdut Nivas | home | vaishakhare | murbad | thane
Переглядів 1,2 тис.4 роки тому
घर असावे घरा सारखे नकोत नुसत्या भिंती !!!तिथे असावा प्रेम जिव्हाळा ❤️ नकोत नुसती नाती...✅
Kalu River Waterfall | Malshej Ghat Bigest Waterfall | काळू धबधबा |
Переглядів 2,2 тис.4 роки тому
Kalu River Waterfall | Malshej Ghat Bigest Waterfall | काळू धबधबा |
Harishchandragad (हरिश्चंद्रगड) kokankada Trek (कोकणकडा) Historical place Indravajra इंद्रवज्र
Переглядів 1,7 тис.4 роки тому
Harishchandragad (हरिश्चंद्रगड) kokankada Trek (कोकणकडा) Historical place Indravajra इंद्रवज्र
Ganpati Gadad Caves Trek (गणपती गडद) Sonavale Murbad Maharashtra
Переглядів 4564 роки тому
Ganpati Gadad Caves Trek (गणपती गडद) Sonavale Murbad Maharashtra
अजस्र जीवधन किल्ल्याचा थरार Jivdhan Fort Trek Vanarlingi Sulka वानरलिंगी सुळका
Переглядів 6 тис.4 роки тому
अजस्र जीवधन किल्ल्याचा थरार Jivdhan Fort Trek Vanarlingi Sulka वानरलिंगी सुळका
जिल्हा परिषद उच्च प्रार्थमिक केंद्र शाळा वैशाखरे
Переглядів 2,5 тис.4 роки тому
जिल्हा परिषद उच्च प्रार्थमिक केंद्र शाळा वैशाखरे
Enjoying rafting in Kolad
Переглядів 6054 роки тому
Enjoying rafting in Kolad
Hadsar Fort Trek (हडसर किल्ला)
Переглядів 6455 років тому
Hadsar Fort Trek (हडसर किल्ला)
भटक्यांचे अनोखे जग (किल्ले भैरवगड)
Переглядів 9815 років тому
भटक्यांचे अनोखे जग (किल्ले भैरवगड)
world's second tallest Shiva statue @murdeshwar,karnataka
Переглядів 61 тис.5 років тому
world's second tallest Shiva statue @murdeshwar,karnataka
#National Flag
Переглядів 4896 років тому
#National Flag
H2O ZONE, Malshej...
Переглядів 1,6 тис.6 років тому
H2O ZONE, Malshej...

КОМЕНТАРІ

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 17 днів тому

    ......Awesome......💓

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 22 дні тому

    Apratim. Ati.Sundar. 💓

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 22 дні тому

    ......AWESOME......🕉

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 місяці тому

    ......Awesome......🕉

  • @TheTradingroom374
    @TheTradingroom374 5 місяців тому

    Himmat

  • @poojajadhav1805
    @poojajadhav1805 7 місяців тому

    खूप सुंदर शाळा आहे खूप छान आठवणी आहेत खूप काही शिकवले या शाळेने धन्य ती शाळा धन्य धन्य ते गुरुजी 🙏🙏💙💙💐💐

  • @nehapotdar7565
    @nehapotdar7565 Рік тому

    Bhari na

  • @magicalvibesrmk1993
    @magicalvibesrmk1993 Рік тому

    The great

  • @PankuKinnu
    @PankuKinnu Рік тому

    Insta influencers should also show how dangerous trekking to kaly waterfall is..everyone shows as if aby child can go till last point

  • @shaikhsohail7695
    @shaikhsohail7695 Рік тому

    Is it now closed?

  • @dakshatamhamunkar4403
    @dakshatamhamunkar4403 Рік тому

    Great job by Mr. SANAPS'S team. Stay blessed and stay safe.

  • @sagarsase2439
    @sagarsase2439 Рік тому

    Nice💯

  • @prateekchaturvedi8817
    @prateekchaturvedi8817 Рік тому

    JAI GANESHAJI KI HAI

  • @prateekchaturvedi8817
    @prateekchaturvedi8817 Рік тому

    JAI GANESHAJI KI HAI

  • @satishpatnaik6583
    @satishpatnaik6583 Рік тому

    Excellent video. Which drone did you use?

  • @satishpatnaik6583
    @satishpatnaik6583 Рік тому

    Excellent video shoot. Which drone did you use?

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому

    Awesome.

  • @shivashankarchatter6434
    @shivashankarchatter6434 Рік тому

    🙏🙏

  • @mayureshte342
    @mayureshte342 Рік тому

    आम्हीपण याच शाळेत शिकलो. पण ते दिवस आठवले की मन भरून येत. रडू येत. माझी मराठी शाळा ते गुरुजी परत तशी माझा कुठे आलीच नाही. या शाळेची गॅदरिंग आणि त्या आठवणी, तो स्टेज आणि चुकत चुकत सादर केलंल नाटक. खूप मजा केली. आम्ही इथेच घडलो आणि आज शिक्षक झालो.(गुरुनाथ भोईर)

  • @amolshirke6139
    @amolshirke6139 2 роки тому

    योगेशजी मला तुमचा मोबाइल नंबर द्या ! अमोल शिर्के संपादक,अकोले टाईम्स

  • @gajanansurushe1812
    @gajanansurushe1812 2 роки тому

    गणपती बाप्पा मोरया

  • @shahidnaik5265
    @shahidnaik5265 2 роки тому

    Super se upar bro ❤️

  • @shahidnaik5265
    @shahidnaik5265 2 роки тому

    1 no bhaau your Amazing ❤️

  • @fulavantigodade201
    @fulavantigodade201 2 роки тому

    Po

  • @fulavantigodade201
    @fulavantigodade201 2 роки тому

    👌👌👍👍👍

  • @rahulthorat4522
    @rahulthorat4522 2 роки тому

    खूप सुंदर शाळा आहे. या शाळेने सुंदर रत्ने निर्माण केली आहेत. आज ते मोठ्या पदावर कार्यरत आहेत.. या शाळेतील आजवरचे सर्वच शिक्षक महान आहेत.

  • @rahulthorat4522
    @rahulthorat4522 2 роки тому

    Someone might like Seven Wonders but we love Seven Wonders more than where I was born. I love this village of Vaishakhre, it is my native land. Because my umbilical cord is connected with that village.

  • @nileshsable5244
    @nileshsable5244 2 роки тому

    👌👌

  • @rupeshshinde4395
    @rupeshshinde4395 2 роки тому

    👌👌

  • @akshay5461
    @akshay5461 2 роки тому

    🚩🚩🚩

  • @nandkumarkarbhari1818
    @nandkumarkarbhari1818 2 роки тому

    अप्रतिम

  • @surajkurhade9004
    @surajkurhade9004 2 роки тому

    मला या मोहिमेत सहभागी होता आले हे माझे मी भाग्य समजतो. खुप छान व्हिडिओ बनवला आहेस मित्रा.. खूप साऱ्या शुभेच्छा🙏🚩 जय शिवराय

  • @gymi9747
    @gymi9747 2 роки тому

    अप्रतिम ट्रेक आणि व्हिडिओ पण तेवढाच दर्जेदार. हर हर महादेव🚩🚩🚩

  • @arunbhopi7394
    @arunbhopi7394 2 роки тому

    छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🚩

  • @mandarkulkarni9435
    @mandarkulkarni9435 2 роки тому

    अप्रतिम

  • @vikrant_deshmukh
    @vikrant_deshmukh 2 роки тому

    जय शिवराय..🚩🚩

  • @sagarsase8280
    @sagarsase8280 2 роки тому

    अप्रतिम...

  • @jayvantnawle900
    @jayvantnawle900 2 роки тому

    जय मल्हार....👌

  • @nandkumarkarbhari1818
    @nandkumarkarbhari1818 2 роки тому

    कौतुकास्पद व्हिडीओग्राफी प्रशांत खूप छान

  • @yogeshgharat6184
    @yogeshgharat6184 2 роки тому

    Khupach sundar prashant 👌👌👍

  • @jagandesale8030
    @jagandesale8030 2 роки тому

    👌👌

  • @shilpagharat4896
    @shilpagharat4896 2 роки тому

    Superb Editing ❤️❤️👍

  • @Ak-rh5fw
    @Ak-rh5fw 2 роки тому

    Those days at school were so wonderful that watching this video . still remains me of those days...😢

  • @ashutosh_young_wanderer_1270
    @ashutosh_young_wanderer_1270 2 роки тому

    ANOTHER GREAT VIDEO. KEEP IT UP. ❤️❤️

  • @nashikkalakar6951
    @nashikkalakar6951 3 роки тому

    Mi paid karel

  • @nashikkalakar6951
    @nashikkalakar6951 3 роки тому

    Mla drone video milel ka

  • @nashikkalakar6951
    @nashikkalakar6951 3 роки тому

    Mla drone futage milel ka hi

  • @nashikkalakar6951
    @nashikkalakar6951 3 роки тому

    Ganyala copyright nhi aala ka bhau

  • @prasadsase6541
    @prasadsase6541 3 роки тому

    अप्रतिम, निशब्द

  • @snehalpawar973
    @snehalpawar973 3 роки тому

    Nice👌👌👌