- 1 659
- 5 263 635
Baymanus
India
Приєднався 26 вер 2022
बायमाणुस,News नव्हे Views...
महिलांनी महिलांसाठी चालवलेल हक्काचं व्यासपीठ म्हणजे बायमाणुस,
आम्ही काही मैत्रिणींनी एकत्र येत News नव्हे Views चा हा प्रयोग हाती घेतला आहे.
बातमी मागची बातमी यामध्ये आम्ही दाखवणार आहोत,
विशेष म्हणजे समाजातील विविध क्षेत्रातील नवं - नवे निवेदक,त्याचबरोबर काही नवीन संकल्पना घेऊन हा प्रयोग आम्हाला यशस्वी करायचा आहे,
तर त्यासाठी तुमची साथ हि हवीच...
#BAYMANUS #baymanus #smitashinde #raichandshinde #news #junnar #pune #shivneri

बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन
बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन #पुणे #आंदोलन #बाबा #बाबासाहेब_आंबेडकर
Переглядів: 21
Відео
गुड News: यंदा पास शिवाय शिवजयंती उत्सव-आमदार सोनवणे.
Переглядів 1 тис.12 годин тому
News: यंदा पास शिवाय शिवजयंती उत्सव. शिवजयंतीचा निधी सुद्धा थेट मिळावा-आमदार शरद सोनवणे...#जुन्नर #शिवनेरी #शिवजयंती #उत्सव#आमदार #शरद सोनवणे
जीवधनची महती,दौंड्या विमान अपघाताचा थरार पहा गाण्यातून..
Переглядів 1,1 тис.12 годин тому
जीवधनची महती,दौंड्या विमान अपघाताचा थरार पहा गाण्यातून..#जुन्नर #travel #जीवधन # महती#दौंड्या #विमान #अपघात#थरार
गजानन महाराज सेवा मंडळाचा वतीने सूचना फलकाचे वितरण
Переглядів 77День тому
गजानन महाराज सेवा मंडळाचा वतीने सूचना फलकाचे वितरण#गजानन_महाराज #गजाननमहाराजशेगाव #शेवगाव #जुन्नर
ट्रेकिंग खूपदा पण रॅपलिंग पहिल्यांदा-सत्यशील दादा
Переглядів 3,8 тис.День тому
सत्यशील दादांनी नाणेघाटात केली थरारक व्हॅली क्रॉसिंग. ट्रॅकिंग खूपदा केलं,पण रॅपलिंग पहिल्यांदा करतोय-सत्यशील दादा....शिवजन्मभूमीतून जगाला वेगळा संदेश मिळणार-दीपक विशे,#जुन्नर #पुणे #पर्यटन #ट्रेकिंग #नाणेघाट #सत्यशील#आमदार #
देवराम लांडेनी आमदारांकडे केली ही अजब मागणी...
Переглядів 5 тис.День тому
पश्चिम भागात आज खुशी खुशी वातावरण. देवराम लांडेनी अमदारांकडे केली ही अजब मागणी. म्हणाले शरद दादा मुळे पर्यटनाला चालना मिळणार. #जुन्नर #पर्यटन #देवराम लांडे#शरद_सोनवणे #लांडे #नाणेघाट #पुणे
शिवजन्मभूमीचा आम्हाला सार्थ अभिमान-जमीर कागदी
Переглядів 1,7 тис.День тому
शिवजन्मभूमीचा आम्हाला सार्थ अभिमान-जमीर कागदी
Exclusive:शरद दादा सोनवणे.थेट नानाच्या अंगठ्यावरून
Переглядів 1,9 тис.День тому
Exclusive:शरद दादा सोनवणे.थेट नानाच्या अंगठ्यावरून
प्रजासत्ताक दिनानिमित्त दगडी रांजण सजला विविध रंगाच्या फुलांनी.
Переглядів 82День тому
प्रजासत्ताक दिनानिमित्त दगडी रांजण सजला विविध रंगाच्या फुलांनी.
आमदार शरद सोनवणे यांनी नाणेघाटात केली व्हॅली क्रॉसिंग
Переглядів 13 тис.День тому
आमदार शरद सोनवणे यांनी नाणेघाटात केली व्हॅली क्रॉसिंग
तहसिलदार सुनिल शेळके यांनी नाणेघाटात केली व्हॅली क्रॉसिंग..
Переглядів 945День тому
तहसिलदार सुनिल शेळके यांनी नाणेघाटात केली व्हॅली क्रॉसिंग..
जंगलामध्ये बनवलेल्या खमंग नॉनव्हेज पोपटीची रेसिपी नक्की पहा.
Переглядів 816День тому
जंगलामध्ये बनवलेल्या खमंग नॉनव्हेज पोपटीची रेसिपी नक्की पहा.
महाराष्ट्रात कुठेही असा व्यवसाय नसेल....भटकंती....भाग-2 भीमाशंकरच्या जंगलातून.
Переглядів 1,3 тис.14 днів тому
महाराष्ट्रात कुठेही असा व्यवसाय नसेल....भटकंती....भाग-2 भीमाशंकरच्या जंगलातून.
Special Discussion with Annie James..She has studied 'Environmental Sciences and Technology'.
Переглядів 3614 днів тому
Special Discussion with Annie James..She has studied 'Environmental Sciences and Technology'.
भटकंती....भीमाशंकरच्या जंगलातून.भाग-1(आदिवासी कातकरी युवकांसोबत एक दिवस.)
Переглядів 1,6 тис.14 днів тому
भटकंती....भीमाशंकरच्या जंगलातून.भाग-1(आदिवासी कातकरी युवकांसोबत एक दिवस.)
स्वीडनच्या 'यानी जेम्स' सोबत बातचीत.इन्व्हायमेंट सायन्सेस अँड टेक्नोलॉजी' विषयावर तिने केलाय अभ्यास.
Переглядів 44314 днів тому
स्वीडनच्या 'यानी जेम्स' सोबत बातचीत.इन्व्हायमेंट सायन्सेस अँड टेक्नोलॉजी' विषयावर तिने केलाय अभ्यास.
१९ फेब्रुवारिला किल्ले शिवनेरी परिसरात हिंदवी स्वराज्य महोत्सव.
Переглядів 9014 днів тому
१९ फेब्रुवारिला किल्ले शिवनेरी परिसरात हिंदवी स्वराज्य महोत्सव.
कवी कट्टा!.लोककवी प्रशांत मोरे यांच्या सोबत....
Переглядів 27614 днів тому
कवी कट्टा!.लोककवी प्रशांत मोरे यांच्या सोबत....
शिवजन्मभूमीत भरलय अनोखं फोटो प्रदर्शन..
Переглядів 47414 днів тому
शिवजन्मभूमीत भरलय अनोखं फोटो प्रदर्शन..
भटकंती..... सफर अडराईची. भाग-2 ..जंगलातलं भैरवनाथ मंदीर,महाकाय वृक्ष,विविध रानफुले
Переглядів 50221 день тому
भटकंती..... सफर अडराईची. भाग-2 ..जंगलातलं भैरवनाथ मंदीर,महाकाय वृक्ष,विविध रानफुले
भीषण अपघात नेमका कसा झाला?.पाहुयात.नारायणगाव जवळच्या मृतांची संख्या व नावे.
Переглядів 40 тис.21 день тому
भीषण अपघात नेमका कसा झाला?.पाहुयात.नारायणगाव जवळच्या मृतांची संख्या व नावे.
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात नऊ जनांचा जागीच मृत्यू.
Переглядів 4,5 тис.21 день тому
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात नऊ जनांचा जागीच मृत्यू.
खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघास "उत्कृष्ठ संघ" पुरस्कार प्रदान
Переглядів 20721 день тому
खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघास "उत्कृष्ठ संघ" पुरस्कार प्रदान
गर्दीचा महासागर..खंडोबाच्या यात्रोत्सवात मानाच्या काठ्यांची मिरवणूक
Переглядів 2,1 тис.21 день тому
गर्दीचा महासागर..खंडोबाच्या यात्रोत्सवात मानाच्या काठ्यांची मिरवणूक
थरारक!..चाकण-शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक कंटेनरचा थरार...
Переглядів 2,7 тис.21 день тому
थरारक!..चाकण-शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक कंटेनरचा थरार...
महाराष्ट्रातील यात्रा-जत्रा:अहिल्यादेवी होळकर यांनी जिर्णोध्दार केलेलं मंदिर,पुराणातील देवाचे महत्व
Переглядів 2,4 тис.21 день тому
महाराष्ट्रातील यात्रा-जत्रा:अहिल्यादेवी होळकर यांनी जिर्णोध्दार केलेलं मंदिर,पुराणातील देवाचे महत्व
टेस्टी,हेल्दी लाडूंचे विविध प्रकार एकाच ठिकाणी
Переглядів 40121 день тому
टेस्टी,हेल्दी लाडूंचे विविध प्रकार एकाच ठिकाणी
सौन्दर्य वाढवनाऱ्या केमिकल फ्री साबनाची निर्माती : वर्षा महेश पिंगळें
Переглядів 15521 день тому
सौन्दर्य वाढवनाऱ्या केमिकल फ्री साबनाची निर्माती : वर्षा महेश पिंगळें
मशरूम वुमन:मनीषा गावडे यांच्या प्रयोगाची कहाणी.
Переглядів 73621 день тому
मशरूम वुमन:मनीषा गावडे यांच्या प्रयोगाची कहाणी.
खूप छान.,..
🙏🙏❤️❤️
सुरक्षा व्यवस्था महत्वाची पास देणे महत्वाची
अगदी बरोबर आहे आमदार साहेब 🙏 छान विचार 🙏
👍👌👌
🙏🙏
खूप सुंदर माहिती सर🎉
काळाच्या पडद्याआड गेलेला विमान अपघात घडलेला प्रसंग आजींनी गायनातून उजाळले खूप छान आजी.
एकदम फसक्लास रायचंदजी अशा जुन्या जाणत्या लोकांना ऐकताना खूप काही गोष्टी माहित होतील ज्या आपल्या तालुक्याच्या दृष्टीने इतिहासाच्या पाऊलखुणा ठरतील...दौंड्या डोंगरावरील विमान अपघाताच्या गोष्टी मी आमच्या आजी आजोबांकडून ऐकल्या पण जेव्हा ऐकल्या ते वय जास्त सखोल माहिती घेण्याचे नव्हते..आज आजीच्या तोंडून ऐकताना अपघात समयी झालेल्या अनेक गोष्टी समोर आल्या.. जसे की हा अपघात आषाढ महिन्यात पावसाळ्यात झाला.. त्यामुळे ओढ्याला पाणी होते त्यामुळे अपघात स्थळी पोहोचणं अशक्य झाले.. विमान अपघात झाला त्यावेळी मोठा प्रकाश झाला... वगैरे वगैरे... खूप माहिती मिळाली आपण अशा लोकांना जगासमोर आणण्यासाठी जे प्रयत्न करत आहात ते अतुलनीय काम आहे... आपणास धन्यवाद 🙏🙏🌹🌹❤️❤️
धन्यवाद सर.आपण १९६३ च्या निमगिरी विमान अपघाताच्या आठवणी जाग्या केल्यात.माझी आजी अणि वडीलांनी हा अपघात live पाहीला होता.आढारी कुटुंबाचे देखील मनःपूर्वक धन्यवाद.
रायचनद यांनी बायमानुस द्वारे जुन्नर परीसरात असलेले वैभवशाली माहिती चा खजिना उपलब्ध करून दिली आहे छान माहिती मिळाली. 🎉❤
Shree Maha Laxmi 🙏
🎉खुप छान व्हिडीओ बाळा. तुला खुप यश प्रसिध्दी मिळो हि ईश्वरचरणी प्रार्थना😊
Can you share contact number
🙏🙏🙏🌸🌸🙏🙏🙏
जमिर भाऊ चांगला माणूस आहे संकटात गोरगरिबांच्या पाठीशी खंभिर ऊभे असतात
हरहर महादेव जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🙏
जय महालक्ष्मी
जय शिवराय
Very nice 🎉 Congratulations Advocate Sirjii 🌹
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
आपण निवडणुकीत बरेच निकश लावता खंत वाटते.माझ्या मते निकश असे असावे.ग्राम पंचायत बारावी उत्तीर्ण, नगरसेवक, पंचायत समिती या सारख्या निवडणूकीत पदवीधर असावा,आमदार हा एम पी एस सी उत्तीर्ण असावा,व खासदार हा यु पी एस सी उत्तीर्ण असावा,व पंतप्रधान राष्ट्रपती हा मिझाईल मॅन अब्दूल कलाम सारखा असावा,मग भारत देशातून कसा पहिल्या सारखा सोन्याचा धूर निघेल. हे अडाणी,जातीय वादी विचारसरणीचे,लोक कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र व देश.
Green TIGER
जय शिवराय जय महाराष्ट्र शिवनेरी चे शिलेदार आमदार शरद दादा सोनवणे 👌👌👌👌
देवराम लांडे यांच्या मुळे जुन्नर तालुक्यात अपक्ष आमदार निवडून आला काहीच फायदा होणार नाही लग्नाची ती लग्नाची मोहतराची ची ती मोहतराची
माग बसलेले कुत्र जंनर ची ghan सोडून दया tithun
शिवजन्मभुमी रेल्वेनी जोडा,(कल्याण ते अहिल्यानगर आणि पुणे ते नाशिक )तरच ओझर.लेण्याद्री आणि शिवजन्मभुमीला न्याय मिळेल
❤❤❤❤
जय शिवराय जय शंभुराजे
छानच
स्वातंत्र्य दिन नाही प्रजासत्ताक दिन आहे
Devaraam shet 😅 tumhi Ekda he velly corshing kara next aamdar tumhi ❤😂
जय जिजाऊ जय शिवराय
चेअरमन❤❤🎉
Devram Lande
Great🎉
Good
स्टंट बाज आमदार
छान बाईट,
आपल्याला अभिमान आहे शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्म मिळाला जय शिवराय 🚩🙏
शिव जन्मभूमीचा शिलेदार
छान दादा
इतिहास घडवायला काळीज देखील वाघाचं लागतं.धाडसी आमदार आपला माणूस शरददादा सोनवणे.
शरद दादा सोनवणे आमदार साहेब आपण जुन्नर पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करत आहात आनंद आहे. आपले लक्ष वेधण्यात येते की, अती दुर्लक्षित पुढील प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण जोराचे प्रयत्न करावेत. 1 दऱ्या घाट आंबोली फुटला पाहिजे. याकडे दुर्लक्ष करू नये. 2 कल्याण ते नगर जुन्नर मार्गे रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. 3 पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प जुन्या मार्गानेच पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत. वरील प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील सर्वांना शिवनेरीचे, शिवभूमीचे दर्शन होईल.
ही कामे अपक्ष आमदार करू शकत नाहीत
Kripya student karo Nahin Jaan Hai To Jahan Nahin
मर्द मावळा शिवरायांचा
चेअरमन अतिशय दिलदार मंनाचा माणूस आपल्या तालुक्याची ओळख आहे.अतिशय कुशल प्रशासक असल्यामुळे कारखाना हित साधले आहे.🎉🎉🎉❤❤😮
I am proudof you dada आला रे आला कोण आला शिवनेरी चा वाघ आला
Dasti laa salam ❤
शरद दादा दा-या घाट होण्यासाठी प्रयत्न केला तर बरं होईल
दाऱ्या घाट नको व्हायला...सहयाद्री च नुकसान होईल,आणि गुन्हेगारी वाढेल तालुक्यात.