कलाकुसर vinuArt
कलाकुसर vinuArt
  • 91
  • 171 619

Відео

असे बनवा शिंपल्याचे की चैन...... discription box मध्ये व्हिडिओ ची लिंक दिलेली आहे.
Переглядів 1844 місяці тому
असे बनवा शिंपल्याचे की चैन...... discription box मध्ये व्हिडिओ ची लिंक दिलेली आहे.
झट पट बनवा पावभाजी आणि आपला वेळ वाचवा.
Переглядів 1784 місяці тому
झट पट बनवा पावभाजी आणि आपला वेळ वाचवा.
earing vel, कानातले वेल, झूमका. #diy #jugad #jwellery #जुगाड #ज्वेलरी
Переглядів 3167 місяців тому
earing vel, कानातले वेल, झूमका. #diy #jugad #jwellery #जुगाड #ज्वेलरी
घरीच बनवा नथ आणि नथ क्लास चे पैसे वाचवा
Переглядів 5 тис.8 місяців тому
घरीच बनवा नथ आणि नथ क्लास चे पैसे वाचवा
laccha paratha, लच्छा पराठा
Переглядів 1528 місяців тому
laccha paratha, लच्छा पराठा
DIY Ganpati decoration at home
Переглядів 858Рік тому
DIY Ganpati decoration at home
greting card भेटकार्ड
Переглядів 92Рік тому
greting card भेटकार्ड
chokolet tree,चॉकलेट ट्री #diy #art #travel #trending #viral #jugad #youtube #craft
Переглядів 45Рік тому
chokolet tree,चॉकलेट ट्री #diy #art #travel #trending #viral #jugad #youtube #craft
DIY, कानातले स्टँड, Earing stand
Переглядів 164Рік тому
DIY, कानातले स्टँड, Earing stand
DIY, घरी असलेल्या साहित्यापासून गोल हॅगर बनवण्याचा जुगाड, homemade round hanger, save money,
Переглядів 390Рік тому
DIY, घरी असलेल्या साहित्यापासून गोल हॅगर बनवण्याचा जुगाड, homemade round hanger, save money,
भरतकामाने सजविलेला गणपती,Lord Ganesh decorated by hand embroidery with decoration
Переглядів 58Рік тому
भरतकामाने सजविलेला गणपती,Lord Ganesh decorated by hand embroidery with decoration
गुढी पाडव्यासाठी छोटी गुढी बनविण्याची सोपी पद्धत, Easy trick for small gudi, Indian festival.
Переглядів 301Рік тому
गुढी पाडव्यासाठी छोटी गुढी बनविण्याची सोपी पद्धत, Easy trick for small gudi, Indian festival.
घरच्या घरी बनवा छोट्या गुढीसाठी छोटा हार, creat a nekless for your small gudhi.
Переглядів 130Рік тому
घरच्या घरी बनवा छोट्या गुढीसाठी छोटा हार, creat a nekless for your small gudhi.
छोट्या गुढीसाठी घरच्या घरी बनवा कडुलिंबाच्या झाडाची फांदी
Переглядів 70Рік тому
छोट्या गुढीसाठी घरच्या घरी बनवा कडुलिंबाच्या झाडाची फांदी
घरीच बनवा नारळ, Hand made coconut
Переглядів 206Рік тому
घरीच बनवा नारळ, Hand made coconut
सोप्या पद्धतीने आणि कमीतकमी वेळेत मंगळसुत्र black neck less ओवयची भन्नाट ट्रिक
Переглядів 443Рік тому
सोप्या पद्धतीने आणि कमीतकमी वेळेत मंगळसुत्र black neck less ओवयची भन्नाट ट्रिक
घराच्याघरी सोप्या पद्धतीने गणपतीबाप्पा साठी हार बनवा. make a neckless(har) for GanpatiBappa at home.
Переглядів 5 тис.2 роки тому
घराच्याघरी सोप्या पद्धतीने गणपतीबाप्पा साठी हार बनवा. make a neckless(har) for GanpatiBappa at home.
सोप्या पद्धतीने ब्रेड च्या कडांचा उपयोग, use of bread's sids very easy to do.
Переглядів 862 роки тому
सोप्या पद्धतीने ब्रेड च्या कडांचा उपयोग, use of bread's sids very easy to do.
घरच्याघरी गणपती डिझाईन सोप्या पद्धतीने काढा(भरतकाम)drow very easy design of ganesha(handembroidery)
Переглядів 872 роки тому
घरच्याघरी गणपती डिझाईन सोप्या पद्धतीने काढा(भरतकाम)drow very easy design of ganesha(handembroidery)
स्वामींसाठी बनवा घरच्या घरी मोत्यांचा हार
Переглядів 8 тис.2 роки тому
स्वामींसाठी बनवा घरच्या घरी मोत्यांचा हार
देवासमोरील संस्कार भारती रांगोळी | devasamoril rangoli | sanskar bharati rangoli |
Переглядів 2192 роки тому
देवासमोरील संस्कार भारती रांगोळी | devasamoril rangoli | sanskar bharati rangoli |
घरच्या घरी कापडावर डिझाईन कशी प्रिंट करायची | how to print design on cloth at home| #handembroidery
Переглядів 3322 роки тому
घरच्या घरी कापडावर डिझाईन कशी प्रिंट करायची | how to print design on cloth at home| #handembroidery
लोकरीचे फुल (भरतकाम) || lokriche ful || hand embroidery || woolen flower ||
Переглядів 1302 роки тому
लोकरीचे फुल (भरतकाम) || lokriche ful || hand embroidery || woolen flower ||
भरलेले कारले || Bitter gourd testy recipe || cooking ||
Переглядів 882 роки тому
भरलेले कारले || Bitter gourd testy recipe || cooking ||
कोळंबी || kolambi || cooking || recipe ||
Переглядів 1012 роки тому
कोळंबी || kolambi || cooking || recipe ||
ole bombil || ओले बोम्बिल॥ cooking || recipe ||
Переглядів 1242 роки тому
ole bombil || ओले बोम्बिल॥ cooking || recipe ||
लोकरीची बाहुली || lokarichi bahuli || art || hand embroidery ||
Переглядів 3612 роки тому
लोकरीची बाहुली || lokarichi bahuli || art || hand embroidery ||
घरच्या घरी सोप्या पद्धतीने मोत्यांचा गजरा बनवा.
Переглядів 7 тис.2 роки тому
घरच्या घरी सोप्या पद्धतीने मोत्यांचा गजरा बनवा.
नव-वधूचे हलव्याचे दागिने ॥ #art || halvyache dagine ||
Переглядів 3063 роки тому
नव-वधूचे हलव्याचे दागिने ॥ #art || halvyache dagine ||

КОМЕНТАРІ

  • @SJC-sharawari
    @SJC-sharawari 19 днів тому

    Kimmat kiti asni kshi tharvavi he pn sanga

    • @kalakusarArt
      @kalakusarArt 19 днів тому

      1.तुम्हाला नथ बनवायला किती खर्च आला ती किंमत काढा आणि त्यावर तुमचे कष्ट अर्थात वर तुम्हाला रेजनेबल किंमत लाऊ शकता. 2. बनविलेल्या नथीची बाजारात काय किंमत आहे ते पण बघून किंमत लाऊ शकता.

  • @हिरकणीप्रतिष्ठान

    Nice

  • @manishawagh7454
    @manishawagh7454 Місяць тому

    ❤❤❤

  • @manishawagh7454
    @manishawagh7454 Місяць тому

    Khup Chan nath banvile tai,❤

  • @jayashreekuwade5424
    @jayashreekuwade5424 2 місяці тому

    यम्मी, पाणी पुरी , तोंडाला पाणी सुटले ❤

  • @chayaparvekar6574
    @chayaparvekar6574 2 місяці тому

    खूप छान

  • @jayashreekuwade5424
    @jayashreekuwade5424 2 місяці тому

    खुप मस्त,पण हे प्रमाण ग्रॅम मध्ये सांगाल तर बरं होईल मॅडम 👍👌❤

  • @vidyajoshi4630
    @vidyajoshi4630 2 місяці тому

    तुम्ही नाकात घालणारी तार खूप पातळ घेतला आहात. ते नाकात ताट बसणारच नाही हो. लटकत राहील. मी नेहमी बनवते म्हणून सांगितले. राग मानू नये. आणि खाली 5 बारीक रंगीत मोती बांधायचे राहिले आहे.

    • @kalakusarArt
      @kalakusarArt 2 місяці тому

      माझ्याकडे रेडिमेड अश्या बारीक तारेच्या 2 नथी आहेत, त्या छान बसतात, आणि ही पण छान बसते, तुम्ही पण करून बघा, म्हणजे ज्याच्या नाकाचे बिळ बारीक आहे, त्यांना पण छान बसेल.🙂

  • @usha4296
    @usha4296 2 місяці тому

    मॅडम किती no चे मोती घेतले आहेत तुम्ही? आणि धाग्याचे नाव काय?

    • @kalakusarArt
      @kalakusarArt 2 місяці тому

      6 नंबर चे मोती घेतले आहेत, आणि ज्वेलरीचे सामान मिळते तिथे सिल्व्हर कलर चा धागा मिळतो, त्यांना ज्वेलरी चा गोल्डन कलर चा दोरा मागा, देतात. अजून काही अडचण आली तर मला विचारा, मी सांगेल.

  • @jayashreekuwade5424
    @jayashreekuwade5424 3 місяці тому

    लवकर बनवा आणि नंतर आम्हाला पाठवा दिवाळी फराळ ❤😂

  • @swamiom5470
    @swamiom5470 3 місяці тому

    Chan

  • @akvlogs648
    @akvlogs648 3 місяці тому

    🔥👍

  • @JanhaviMasale
    @JanhaviMasale 3 місяці тому

    👍

  • @jayashreekuwade5424
    @jayashreekuwade5424 3 місяці тому

    छान कल्पना आहे,छान बनविली टिपरी.❤

    • @kalakusarArt
      @kalakusarArt 3 місяці тому

      Thanks जान्हवी

  • @JanhaviMasale
    @JanhaviMasale 3 місяці тому

    खूपच सुंदर कल्पना आहे thanks 😊

    • @kalakusarArt
      @kalakusarArt 3 місяці тому

      Thanks जान्हवी

  • @arpitapathak9982
    @arpitapathak9982 3 місяці тому

    छान झालंय 👌 Nice idea 👍

  • @jayashreekuwade5424
    @jayashreekuwade5424 4 місяці тому

    मॅडम प्रमाण पण लिहीले असते तर छान झालं असतं. ❤❤

  • @akvlogs648
    @akvlogs648 4 місяці тому

    What a jugad❤❤❤

  • @sanjivaneesorte3167
    @sanjivaneesorte3167 4 місяці тому

    Va va va mstch❤

  • @jayashreekuwade5424
    @jayashreekuwade5424 4 місяці тому

    Nice 👍❤

  • @JanhaviMasale
    @JanhaviMasale 4 місяці тому

    Nice 👍

    • @kalakusarArt
      @kalakusarArt 4 місяці тому

      ऑर्डर चे फ्लॉवर ज्वेलरी आहेत. आणि Thanks 😊

  • @jayashreekuwade5424
    @jayashreekuwade5424 4 місяці тому

    छान झाली पाव भाजी पाहुनी तोंडाला पाणी सुटले

  • @jayavaze988
    @jayavaze988 4 місяці тому

    नथ छान आहे. कोणत्या तारा वापरल्या ते सांगा.

    • @kalakusarArt
      @kalakusarArt 4 місяці тому

      ज्वेलरी चे समान मिळते तिथे ही तार मिळते. त्यांना फक्त ज्वेलरी ची तार मागा 🙂

  • @nasimbanusaiyed3780
    @nasimbanusaiyed3780 5 місяців тому

    Very nice👍👍👍👍👍

  • @lalitapatil1541
    @lalitapatil1541 5 місяців тому

    मणी किती नंबर चे घेतले आहेत ताई

    • @kalakusarArt
      @kalakusarArt 5 місяців тому

      मोती 6 नंबर चे आहेत. मी आजारी असल्यामुळे मला जरा तुमचे उत्तर द्यायला उशीर झाला, त्याबद्दल सॉरी ताई.

  • @jayswamisamartha
    @jayswamisamartha 5 місяців тому

    खूप छान पद्धतीने तुम्ही माळ बनवायची शिकवली 👌👌👌

  • @jayashreekuwade5424
    @jayashreekuwade5424 6 місяців тому

    वंदे मातरम्

  • @ushachakrapani1092
    @ushachakrapani1092 6 місяців тому

    👌👌

  • @satamnanda
    @satamnanda 7 місяців тому

    सर्व साहित्य कुठे मिळेल?

    • @kalakusarArt
      @kalakusarArt 6 місяців тому

      ज्वेलरी चे होलसेल साहित्य जिथे मिळते तिथे सर्व मिळेल

  • @DesiNaari1111
    @DesiNaari1111 7 місяців тому

    These are amazing ideas & this is an awesome video!!!! You explained things so well and I can’t wait to try these creations 🥰

  • @sayalicraftcooking.3773
    @sayalicraftcooking.3773 7 місяців тому

    Moti kiti no. Getli. ...ani tarychi size...

    • @kalakusarArt
      @kalakusarArt 5 місяців тому

      मोती 6 नंबर चे आहेत. आणि तार रिंग ला गुंडाळलेली मिळते, दुकानदाराला ज्वेलरी ची तर मागितली तर तो बरोबर देतो.

  • @akshaygamming25
    @akshaygamming25 8 місяців тому

    Mazya gf sathi banaun pahije ahe milel ka

  • @jayashreekuwade5424
    @jayashreekuwade5424 8 місяців тому

    ❤ खूप सुंदर नथ बनवली आहे

  • @jayashreekuwade5424
    @jayashreekuwade5424 8 місяців тому

    असेच नवं नवीन व्हिडिओ बनवून लवकर लवकर पोस्ट करा अशी आमची इच्छा आहे

  • @jayashreekuwade5424
    @jayashreekuwade5424 8 місяців тому

    खुपचं छान तुम्ही बनवलाय लच्छा पराठा आता मि पण बनवून बघते असा पराठा

    • @kalakusarArt
      @kalakusarArt 8 місяців тому

      अरे वा Banava banava

  • @rhuchathakar5307
    @rhuchathakar5307 8 місяців тому

    Thankyou for sharing

  • @ushachakrapani1092
    @ushachakrapani1092 Рік тому

    👌👌

  • @janviskitchen131
    @janviskitchen131 Рік тому

    Khupch chan 👌

  • @sarojfirke9097
    @sarojfirke9097 Рік тому

    Pp

    • @kalakusarArt
      @kalakusarArt Рік тому

      किती इंच हार हवा आहे, तसे सांगा. त्यानुसार pp सांगता येईल.

    • @sarojfirke9097
      @sarojfirke9097 Рік тому

      तुम्ही बनवला त्या इंचाचा किती ला आहे

    • @kalakusarArt
      @kalakusarArt Рік тому

      @@sarojfirke9097 हा हार 20 इंच आहे 150/- रू.+ Shipping Shipping charg tumhi कुठे राहता त्यावर dipend आहे.

    • @kalakusarArt
      @kalakusarArt Рік тому

      तुम्ही कुठे राहता

    • @sarojfirke9097
      @sarojfirke9097 Рік тому

      मी जळगांव ला

  • @sarojfirke9097
    @sarojfirke9097 Рік тому

    सुंदर 👌👌

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 Рік тому

    Khup chan 👌

  • @Chetanunawane
    @Chetanunawane Рік тому

    Chan

  • @janviskitchen131
    @janviskitchen131 Рік тому

    😋

  • @moubanerjee-6649
    @moubanerjee-6649 Рік тому

    Lal moti jeysha moti kashe milshkta haye jankari dhijiga

    • @kalakusarArt
      @kalakusarArt Рік тому

      Jwellery ke saman jis dukan main milte hain waha sabhi colours ki moti milte hain. जैसे की लाल, हरी, गोल्डन.

  • @jayashreekuwade5424
    @jayashreekuwade5424 Рік тому

    👌👍अश्याच फुलाचा आंबाड्या साठी छानसा गजरा बनवला तर आम्हाला आवडेल

  • @jayashreekuwade5424
    @jayashreekuwade5424 Рік тому

    माझी आवडीची कारल्याची भाजी

    • @kalakusarArt
      @kalakusarArt Рік тому

      तुम्ही पण अशीच बनवा

  • @cenicholas3251
    @cenicholas3251 Рік тому

    *PromoSM*

  • @simplycookingwithus8758
    @simplycookingwithus8758 Рік тому

    Wow awesome 👌

  • @rajashreekulkarni4057
    @rajashreekulkarni4057 Рік тому

    Khup chhan

  • @ashusmantra
    @ashusmantra Рік тому

    Great idea