गावची भन्नाट चव
  गावची भन्नाट चव
  • 16
  • 15 463
भन्नाट कांदा चटणी 🧅🧅
लागणारे साहित्य :-
कांदे
हळद
लाल तिखट
जिरे
चाट मसाला
धना पावडर
बेडकी मिर्ची (तरिची मिर्ची)
कढीपत्ता
लसुन
मिठ
तेल आणि कोथिंबीर
Переглядів: 13

Відео

घरघुती शेवभाजीघरघुती शेवभाजी
घरघुती शेवभाजी
Переглядів 503 дні тому
लागणारे साहित्य :- हळद लाल तिखट जिरा पावडर सुहाना मटण मसाला सुहाना शेवभाजी मसाला धना पावडर बेडकी मिर्ची (तरिची मिर्ची) टोमॅटो कढीपत्ता कांदे आले लसुन मिठ तेल आणि कोथिंबीर
स्वादिष्ट असे बांबू बोंबील 😋स्वादिष्ट असे बांबू बोंबील 😋
स्वादिष्ट असे बांबू बोंबील 😋
Переглядів 1,5 тис.5 днів тому
स्वादिष्ट असे बांबू बोंबील 😋
मातीच्या मटक्यातील चिकनमातीच्या मटक्यातील चिकन
मातीच्या मटक्यातील चिकन
Переглядів 1,3 тис.7 днів тому
लागणारे साहित्य :- मटका चिकन चिकन मसाला कांदा लसून मसाला हळद लाल तिखट जिरा पावडर धना पावडर बेडकी मिर्ची (तरिची मिर्ची) तेज पत्ते चक्री फुल दालचिनी जिरे लवंगा कांदे आले लसुन मिठ तेल आणि कोथिंबीर
घरघुती सुके बोंबीलघरघुती सुके बोंबील
घरघुती सुके बोंबील
Переглядів 78111 днів тому
लागणारे साहित्य :- बोंबिल आले लसून पेस्ट एवरेस्ट चिकन मसाला घरघुती मसाला हळद तेल दोन चमचे कांदे, हिरवी मिर्ची,लसून आणि थोडीशी कोथिंबीर
सागाच्या पानावरील स्वादिष्ट असे चिकन 😋🍗सागाच्या पानावरील स्वादिष्ट असे चिकन 😋🍗
सागाच्या पानावरील स्वादिष्ट असे चिकन 😋🍗
Переглядів 1,2 тис.12 днів тому
सागाचे पानावरील चिकन बनवण्यासाठी लागणारे साहित्य:- चिकन घरगुती मिरची अदरक लासुन कोथिंबीर हिरव्या मिरच्या मसाला Everest तेल
लासलगाव चा प्रसिध्द भेळ भत्ता बनविण्याची पद्धत.लासलगाव चा प्रसिध्द भेळ भत्ता बनविण्याची पद्धत.
लासलगाव चा प्रसिध्द भेळ भत्ता बनविण्याची पद्धत.
Переглядів 20714 днів тому
घटक पदार्थ :- मुरमुरे शेव डाळ मसूर चिवडा लिंबू कांदा मिरची भेळ भत्ता बनविण्याच्या अधिक महिती साठी संपर्क:-9011731532
चुलीवरचे चटपटीत आणि चवदार असे चिकनचुलीवरचे चटपटीत आणि चवदार असे चिकन
चुलीवरचे चटपटीत आणि चवदार असे चिकन
Переглядів 1,3 тис.18 днів тому
1किलो चिकन बनवण्यासाठी लागणारे साहित्य:- नारळ हळद कांदा लसून मसाला चिकन मसाला घरगुती मसाला मिठ मिरची धना पावडर बाजरीचे पिठ दाळिचे पिठ टोमॅटो कोथिंबीर कांदा लसून कडिपत्ता तेल पाणि
बांबू मासेबांबू मासे
बांबू मासे
Переглядів 51719 днів тому
लागणारे साहित्य : - माशे एक किलो गावठी मिर्ची (कोकणी) पाच चमचे हळद अर्धा चमचा हिंग पाउन चमचा मिठ दोन चमचे धना पावडर दोन चमचे फिश मसाला दोन चमचे कांदा लसून मसाला एक चमचा तेल दोन चमचे कांदे, हिरवी मिर्ची,लसून आणि थोडीशी कोथिंबीर
गावरान पद्धतीचे बांबू चिकनगावरान पद्धतीचे बांबू चिकन
गावरान पद्धतीचे बांबू चिकन
Переглядів 1,2 тис.21 день тому
लागणारे साहित्य : - चिकन अर्धा किलो चिकन मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर एक चमचा गावठी (कोकणी) मिर्ची दोन चमचे मिठ एक चमचा हलद अर्धा चमचा तेल दोन चमचे अंबारी कांदा लसून मसाला एक चमचा आले लसून पेस्ट एक चमचा थोडीशी कोथिंबीर
भन्नाट आंबट तिखट चिवडाभन्नाट आंबट तिखट चिवडा
भन्नाट आंबट तिखट चिवडा
Переглядів 3,4 тис.24 дні тому
लागणारे साहित्य :- पोहे १ किलो मीठ 30 ग्रॅम शेंगदाणे 220 ग्रॅम दाळया 220 ग्रॅम पिठीसाखर 200 ग्रॅम तेल 500 ग्रॅम मिरची 65 ग्रॅम धना पावडर 40 ग्रॅम अंबारी चटपट 20 ग्रॅम हळद 20 ग्रॅम मटण मसाला 20 ग्रॅम चिवडा मसाला 20 ग्रॅम चाट मसाला 30 ग्रॅम हिंग 10 ग्रॅम खोबरे 100 ग्रॅम काजू, बदाम, बेदाणे 50,50,50 ग्रॅम
हॉटेल सारखी खुशखुशीत बालुशाही घरच्या घरची बनवाहॉटेल सारखी खुशखुशीत बालुशाही घरच्या घरची बनवा
हॉटेल सारखी खुशखुशीत बालुशाही घरच्या घरची बनवा
Переглядів 27027 днів тому
लागणारे साहित्य : मैदा - एक किलो तूप - अर्धा किलो साखर - एक किलो वेलचि - पाच ग्राम पाणी - दीड लिटर
लासलगावचा चटपटीत चिवडा बनवण्याची पद्धत.लासलगावचा चटपटीत चिवडा बनवण्याची पद्धत.
लासलगावचा चटपटीत चिवडा बनवण्याची पद्धत.
Переглядів 3,4 тис.Місяць тому
लासलगावचा चटपटीत चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य. 1.पोहे 1किलो 2.मिठ 30ग्रॅम 3.शेंगदाणे 200ग्रॅम 4.दाळ 200 ग्रॅम 5.पिठीसाखर 200ग्रॅम 6.मिरची 60ग्रॅम 7.धनापावडर 40ग्रॅम 8.चटपट मसाला 20ग्रॅम 9.हळद 20ग्रॅम 10.मटण मसाला 20ग्रॅम 11.चिवडा मसाला 20ग्रॅम 12.अंबारी मसाला 40ग्रॅम 13.हिंग पावडर 10ग्रॅम 14.खोबरे 40ग्रॅम 15.तेल तीनपावशेर 16.कडिपत्ता
घरच्या घरी बनवा बाजार सारख्या मका पोह्यांचा चिवडा.घरच्या घरी बनवा बाजार सारख्या मका पोह्यांचा चिवडा.
घरच्या घरी बनवा बाजार सारख्या मका पोह्यांचा चिवडा.
Переглядів 160Місяць тому
घरच्या घरी बनवा बाजार सारख्या मका पोह्यांचा चिवडा.
मसालेदार आणि कुरकुरीत अशी चना डाळमसालेदार आणि कुरकुरीत अशी चना डाळ
मसालेदार आणि कुरकुरीत अशी चना डाळ
Переглядів 103Місяць тому
मसालेदार आणि कुरकुरीत अशी चना डाळ

КОМЕНТАРІ