- 200
- 105 027
Shrirang Chavhan
Приєднався 17 вер 2023
Hi Dear Students I am your friend. I can help you to learn English and Mathematics. You can clear your all Concepts.
नमस्कार, मित्रांनो आपणास इंग्रजी व गणित शिकायचआहे का? सर्वजण अगदी सोप्या भाषेत इंग्रजी व गणित शिकू शकतात. गरज आहे आपल्या आत्मविश्वासाची. मीं तुमचा मित्र श्री. श्रीरंग चव्हाण, आपणास नेहमी मदत करायला तयार आहे. इंग्रजी स्पोकन व गणित संदर्भात सर्व झिरो टू हिरो शिकविणार आहे. माझ्या चॅनेलला subscribe करा. कंमेंट करायला विसरू नका. शंका असल्यास अवश्य कळवा. आपल्या आवडीनुसार सर्व विडिओ अपलोड करेन. चॅनेलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

Відео
|| Have /Has /Had || Practice in English ||
Переглядів 4Місяць тому
||Have |Has |Had -Practice InEnglish ||
|| use of was /were Speaking practice ||
Переглядів 15Місяць тому
|| Use of was /Were || Speaking practice ||
||Use of Am, is, are || Practice in English ||
Переглядів 8Місяць тому
|| Use of Am, is, are ||Practice in English ||
|| गणितीय शब्दसंपदा || Mathematical Vocabulary ||
Переглядів 24Місяць тому
|| Mathematical Vocabulary ||
|| 1ते 9 पर्यंत संख्यांची गणितीय जादू शिका व शिकवा ||
Переглядів 5 тис.2 місяці тому
||1ते 9 संख्यांची गणितीय जादू शिका आणि शिकवा ||
|| समीकरण समजूया || Learn Equations ||
Переглядів 222 місяці тому
|| समीकरण समजूया ||Learn Equations ||
|| आज्ञार्थी वाक्ये अनेक प्रकारे बोला || Imperative Sentences ||
Переглядів 372 місяці тому
||आज्ञार्थी वाक्ये अनेक प्रकारे बोला ||Imperative Sentences ||
||न घाबरता इंग्रजी बोला.|| आपण स्वतः हजारो वाक्ये बनवू शकतात.||
Переглядів 852 місяці тому
|| न घाबरता इंग्रजी बोला.||हजारो वाक्ये बनवा ||
|| वाक्ये बनवा आणि फडफड इंग्रजी बोला.||Speak in English ||
Переглядів 1032 місяці тому
||वाक्ये बनवा आणि इंग्रजी बोला ||Speak in English ||
|| पूर्णांक संख्यांची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार शिकूया ||
Переглядів 682 місяці тому
||पूर्णांक संख्यांची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार शिकूया ||
|| 2520 या संख्येचे रहस्य समजूया आणि शिकूया ||
Переглядів 2 тис.2 місяці тому
2520 या संख्येचे रहस्य समजूया आणि शिकूया ||
|| दशांशचिन्ह आणि दशांश अपूर्णांक समजून शिकूया ||
Переглядів 1,1 тис.2 місяці тому
|| दशांशचिन्ह आणि दशांश अपूर्णांक शिकूया ||
|| गणितीय आकडेमोड समजणे अतिशय महत्वाचे आहे || Calculations of Mathematics ||
Переглядів 1142 місяці тому
|| गणितीय आकडेमोड समजणे अतिशय महत्वाचे आहे || Calculations of Mathematics ||
|| गणिताची एकमान पद्धत शिकूया || सराव करूया ||
Переглядів 562 місяці тому
|| गणिताची एकमान पद्धत शिकूया || सराव करूया ||
|| पागोसी त्रिकुट शिका || pythagoras Triplets ||
Переглядів 30 тис.2 місяці тому
|| पागोसी त्रिकुट शिका || pythagoras Triplets ||
|| गणितात या संकल्पना माहिती असणे आवश्यक आहे ||
Переглядів 2,5 тис.2 місяці тому
|| गणितात या संकल्पना माहिती असणे आवश्यक आहे ||
|| समान अंकी असणाऱ्या संख्यांचा गुणाकार ||Multiplication ||
Переглядів 6352 місяці тому
|| समान अंकी असणाऱ्या संख्यांचा गुणाकार ||Multiplication ||
|| पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची ( मिश्र अपूर्णांक )||बेरीज आणि वजाबाकी शिकूया ||
Переглядів 602 місяці тому
|| पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची ( मिश्र अपूर्णांक )||बेरीज आणि वजाबाकी शिकूया ||
|| अपूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकार शिकूया ||Multiplication &Division of Fraction ||
Переглядів 512 місяці тому
|| अपूर्णांकांचा गुणाकार आणि भागाकार शिकूया ||Multiplication &Division of Fraction ||
|| भिन्नच्छेद अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी शिकूया ||अपूर्णांक ||
Переглядів 662 місяці тому
|| भिन्नच्छेद अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी शिकूया ||अपूर्णांक ||
|| समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी शिका || वजाबाकी ||
Переглядів 702 місяці тому
|| समच्छेद अपूर्णांकांची वजाबाकी शिका || वजाबाकी ||
|| समच्छेद अपूर्णांकांची बेरीज शिका || अपूर्णांक ||
Переглядів 952 місяці тому
|| समच्छेद अपूर्णांकांची बेरीज शिका || अपूर्णांक ||
|| 7 या संख्येची गणितीय जादू शिका || इतरांना शिकवा ||
Переглядів 25 тис.2 місяці тому
|| 7 या संख्येची गणितीय जादू शिका || इतरांना शिकवा ||
|| शेकडेवारी || शाब्दिक व इतर उदाहरणे ||
Переглядів 332 місяці тому
|| शेकडेवारी || शाब्दिक व इतर उदाहरणे ||
|| शेकडेवारी || Percentage || शिका ||
Переглядів 852 місяці тому
|| शेकडेवारी || Percentage || शिका ||
|| 198 उत्तर असणारी वजाबाकीची जादू व किमया शिका ||
Переглядів 5 тис.3 місяці тому
|| 198 उत्तर असणारी वजाबाकीची जादू व किमया शिका ||
👌👍💐🙏💐 नमस्कार धन्यवाद मास्तर छान पध्दतीने गणीत शिकवलं आवडलं.
5+4 हे उदाहरण सोडवा
तुमचा मोबाईल नंबर द्या प्लीज
Very nice Trick sir.Thanks. ( AKOLA MAHARASHTRA.)
तीन. अटी. की 16:00
Magic of seven very good idia ! Sir.
4+5 हे उदाहरण सोडवा सर परत
दोन अंकी संख्या घेऊन पहा
सर एकक स्थान च्या बेरजेत हतचा ५ येतो त्यामुळे चुकत होते असे होत असते सर अतिशय छान माहिती आहे
आपली सूचना 100% करतो.
अरे भाऊ तुला गणित जमत नाही तर विनाकारण करते कशाला 46 आणि 4:40 होतात की 50
खूप छान सर नवीन माहिती मिळाली हुशार मुलांना असे झ्टपट आकडेमोड करुन गणिते सोडवायला आवडते.
धन्यवाद सर 🙏
हातचा ५ होता
5
Mothe Shabd Vaparun Vedyat kadhanara video
46+4 =50
22+o =22ch
This is also applicable to 6,8, and 10
You are right 🙏👍
🎉🎉🎉❤
हाताचं पाच yeto
Thanks
Very nice sir
अहो चव्हाण सर, कशाला फालतू गणीती आकडेमोड करुन जादु(!) म्हणून फसवता? आणि हेच पाहा, 3 व 4 च्या वर्गाची बेरीज = 25. प्रत्येक संखेला 9 नी गुणल्यावर व त्यांच वर्ग करून काय येणार, 27 व 36 च्या वर्गाची बेरीज = 45 चा वर्ग अहो येणारच. मग तुम्ही 9 ऐवजी 2घ्या वा 123 किंवा 999. एकाच संखेन गुणून मग वर्ग करताय ना.
Ok sir
कल्याण ओपन बताव ना पावटा
सर सगळी गंमत ११ आणि ५ यांच्या मध्ये आहे एकदा ११ मिळवायचे आणि नंतर ५ने गुणायचे. आले पंचावन्न
You are right sir 🌹🙏
सर आपण अतिशय उत्तम शिक्षक आहात.प्रणाम.मी हा व्हिडिओ मला आवढल्याने इतरांना शेअर करीत आहे.
Great sir
Thanks🌹🙏
खुप छान. पण आपण संख्या वाचन करतांना घाई मध्ये संख्येचे वाचन चुकीचे होत आहे. आपण हा व्हिडिओ पुन्हा पहावा. पाच अंकी उत्तर आलेली संख्या वाचन करतांना लाख असे वाचन चुकीचे आहे. पंचावन्न हजार असे वाचायला पाहिजे. सर्वत्र हीच चूक अनावधानाने होत आहे.
Yes Sir you are right 🌹🙏
Nice video
Very nice sir
आपले खूप खूप आभार
नमनाला घडाभर तेल....
He kontya kamache ganit aahe
1 line berij paha
60=660 बरोबर आहे बेरीज
Very nice sir
Don aakadi sankhya ghtalya ter??????
सहासे साठ होतात
46+ 4tuhmi 40 pakadale
तुमचं बरोबर आहे 🌹🙏
रिकामटेकडे उद्योग
❤
4,5या संख्यांची एकक स्थानाची बेरीज चुकले
Yes सर स्वीकार करतो.
सर तुम्ही 11ही संख्या का? हे सांगा
Sir ya vedio madhil book name and Author Name please replay me
Navneet स्पीकवेल पुस्तक आहे.
अप्रतिम
सर १२+१३+१५+१६+१७ चा उत्तर ६६५ चुकीच आहे वाटते. तपासून बघा
You are right sir. I accept my mistake.
हे सर्व ठीक आहे.. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात किंवा शिक्षणात या जादुई प्रमेयांचा या संगणकीय युगात काडीमात्र उपयोग नाही...तो बाळबोध काळ केव्हाच विलुप्त झालाय गुरुजी..!!! तरीही मी स्वतः मात्र आपल्याशी सहमत आहे..... धन्यवाद.
अशा गोष्टींनी लहान मुलांची ब्रेन पॉवर वाढते
हे सर्व ठीक आहे.. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात किंवा शिक्षणात या जादुई प्रमेयांचा या संगणकीय युगात काडीमात्र उपयोग नाही...तो बाळबोध काळ केव्हाच विलुप्त झालाय गुरुजी..!!! तरीही मी स्वतः मात्र आपल्याशी सहमत आहे..... धन्यवाद.
Ok sir welcome for your suggestion 🌹🙏
कोणत्याही संख्येत तिच संख्या मिळवून त्यामध्ये अकरा मिळवून त्याला पाचने गुणले असता मूळ संख्येची दहापट व अकरा ची पाचपट यांच्या बेरजेएवढा गुणाकार येतो. त्यामधून मूळ संख्येची दहापट वजा केल्यास अकरा ची पाचपट म्हणजे पंच्चावन शिल्लक राहते.
अतिशय सुंदर सर खूप भारी स्पष्टीकरण 🌹🙏
सुंदर