Rahul Patil 1
Rahul Patil 1
  • 133
  • 116 964
| Vlog 5 | कलावंतीण दुर्ग | Kalavantin Durg |दिपावली पहाट दुर्ग ला | @RahulPatil_1
Vlog 5 | कलावंतीण दुर्ग | Kalavantin Durg |दिपावली पहाट दुर्ग ला |
कलावंतीन दुर्ग
नमस्कार .जय शिवराय
स्वागत आहे, तुमचे आपल्या यूट्यूब चॅनल Rahul Patil 1 यावरती , दरवर्षी प्रमाणे यावर्षी आपण दिवाळीचा पहिला दिवा हा महाराष्ट्राचे आराध्या दैवत, म्हणजेच आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज यां साठी लावत आहे.
हा संपुर्ण व्हिडिओ आपल्याला आवडल्यास चॅनल ला subscribe करा
कलावंतीन दुर्ग महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील प्रबळगड या जवळ, पश्चिम घाटात स्थित असून ते एक 2,300 फूट उंच शिखर आहे.
कलावंतीण दुर्ग हा प्रबळमाची आणि कलावंतीणीचा सुळका अशा दोन भागात विभागलेला आहे.गडाच्या तळाचा भाग हा चढणीचा असून पुढे तो भाग पठारासारखा होतो, ज्याला प्रबळमाची म्हटले जाते. माचीवर काही स्थानिक ठाकर आणि आदिवासी बांधवांची वास्तव्य आहे, मुक्कामासाठी माचीची जागा उत्तम आहे. माची सोडून मुख्य वाटेला लागल्यावर वाटेत दगडात (काळ्या पाषाणात)कोरलली गणपतीची बाप्पाची अन् हनुमंताच्या मूर्ती आहे. तिथून पुढील वाट अजूनच रुंद आणि घसरणीची असून पुढे दगडात तासलेल्या (कोरलेल्या)८० अंशाच्या कोनात माथ्याला भिडलेल्या एक- दिड फूट उंच पायऱ्या आहेत. कलावंतीणीच्या सुकळ्याच्या पायथ्याशी एक गुहा असून तिचे प्रवेशद्वार लहान आहे. गुहेत जायचे असल्यास वाकून गुडघ्यावर चालत आत शिरणे हा एकमेव पर्याय आहे. आत शिरताच एक वळण पार केल्यावर गुहेच्या अंतर्गत भागात एक खोली आहे.पायऱ्यांचा अखेरचा टप्पा पार केल्यावर कलावंतीणीचा अखेरचा 20-25 फुटांचा रॉकपॅच अथवा पिनॅकलचा भाग आहे. हा काळ्या कातळांचा रॉकपॅच म्हणजे सभोवतालच्या कित्येक दुर्गांवर अन् त्याखालील प्रदेशांवर नजर
ठेवण्यासाठी असलेला नैसर्गिक बुरुज म्हणता येईल. या रॉकपॅच वर दोराच्या मदतीने चढून कलावंतीण सर करता येतो.
@RahulPatil_1 @JivdaniLiveDarshan
‪@NO_COPYRIGHT_VIBES‬
@Indian Journey Music || Travel Vlog Music No Copyright
#Facebook link :-
www.facebook.c...
#Instagram link :-
rahulpatil.1
#Telegram :-
t.me/rahulpatil_1
maps.app.goo.gl/2Vbi6yLmSZyXDp8V9
Переглядів: 359

Відео

आई एकविरा देवस्थान #Aai_aylo (आई आयलो)@RahulPatil_1@TheMauliFilms
Переглядів 400Місяць тому
आई एकविरा देवस्थान . नमस्कार .जय शिवराय स्वागत आहे, तुमचे आपल्या यूट्यूब चॅनल Rahul Patil 1 यावरती नवरात्रीतील सातव्या दिवशी आज आपण जाणार आहोत , श्री एकविरा आई देवी मंदिर (कार्ले) येथे. हा संपुर्ण व्हिडिओ आपल्याला आवडल्यास चॅनल ला subscribe करा. || नवरात्री उत्सव, घटस्थापना || #नवरात्री​ #भारतीय_सन​ #navratri​ #जीवदानी​ #jivdani​ #घटस्थापना​ #ghatsthapana​ #विरार​ #Virar​ #अंबाबाई​. #ambabai​ #...
| Vlog 4 | श्री जीवदानी देवी ( विरार ) @RahulPatil_1 #naratri_special_vlog
Переглядів 427Місяць тому
| Vlog 4 | श्री जीवदानी देवी ( विरार ) @RahulPatil_1 #naratri_special_vlog
|| नवरात्री उत्सव, घटस्थापना || @RahulPatil_1
Переглядів 3 тис.Місяць тому
|| नवरात्री उत्सव, घटस्थापना || @RahulPatil_1
|| निरोप घेता देवा आता आज्ञा असावी ||
Переглядів 8872 місяці тому
|| निरोप घेता देवा आता आज्ञा असावी ||
| मंगळागौरी | झिम्मा | फुगडी |@RahulPatil_1
Переглядів 1,6 тис.2 місяці тому
| मंगळागौरी | झिम्मा | फुगडी |@RahulPatil_1
आली गौराई | Gaurai | झिम्मा | फुगडी @RahulPatil_1 @
Переглядів 9762 місяці тому
आली गौराई | Gaurai | झिम्मा | फुगडी @RahulPatil_1 @
ज्येष्ठ गौराई आगमन | Gaurai Agaman | गौरी गणपती | Gauri Ganapati @RahulPatil_1
Переглядів 3252 місяці тому
ज्येष्ठ गौराई आगमन | Gaurai Agaman | गौरी गणपती | Gauri Ganapati @RahulPatil_1
|| लाडक्या बाप्पाचे आगमन || #shortsvideo #viralvideo #viralshorts #trendingshorts #trendingvideo
Переглядів 3282 місяці тому
|| लाडक्या बाप्पाचे आगमन || #shortsvideo #viralvideo #viralshorts #trendingshorts #trendingvideo
अष्टविनायक देखावा सजावट..... भाग 2 ganapati Decoration #shortsvideo #viralvideo#trendingvideo
Переглядів 1892 місяці тому
अष्टविनायक देखावा सजावट..... भाग 2 ganapati Decoration #shortsvideo #viralvideo#trendingvideo
अष्टविनायक देखावा सजावट..... भाग 1 #viralvideo #viralshorts#trending #trendingshorts#trendingvideo
Переглядів 2162 місяці тому
अष्टविनायक देखावा सजावट..... भाग 1 #viralvideo #viralshorts#trending #trendingshorts#trendingvideo
आईने_पहिल्यांदा_स्टेजवरती_केले_मंगळागौरीचे_नृत्य @jijausanstha#video #viralvideo #trendingvideo
Переглядів 34 тис.3 місяці тому
आईने_पहिल्यांदा_स्टेजवरती_केले_मंगळागौरीचे_नृत्य @jijausanstha#video #viralvideo #trendingvideo
दुनिया में जिना है तो काम कर प्यारे.... #स्वयंभु #devansh | स्वयंभु Working Video |
Переглядів 3554 місяці тому
दुनिया में जिना है तो काम कर प्यारे.... #स्वयंभु #devansh | स्वयंभु Working Video |
विशाल भाऊ ने बनवले बटर चिकन |Family enjoy movement|
Переглядів 4724 місяці тому
विशाल भाऊ ने बनवले बटर चिकन |Family enjoy movement|
short video | Sunil Jadhav |
Переглядів 1325 місяців тому
short video | Sunil Jadhav |
श्री दुर्गदुर्गेश्वर रायगड | शिवराज्याभिषेक सोहळा २०२४ |
Переглядів 5965 місяців тому
श्री दुर्गदुर्गेश्वर रायगड | शिवराज्याभिषेक सोहळा २०२४ |
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई आणि दाजी
Переглядів 32810 місяців тому
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई आणि दाजी
|| संत बाळूमामा चे जन्म ठिकाण अक्कोळ. ||
Переглядів 40211 місяців тому
|| संत बाळूमामा चे जन्म ठिकाण अक्कोळ. ||
|| देवांश चे जावळ || Javal Ceremony ||
Переглядів 1,2 тис.11 місяців тому
|| देवांश चे जावळ || Javal Ceremony ||
गड पूजन आणि दीपोस्तव २०२३ | बेलापुर किल्ला |
Переглядів 402Рік тому
गड पूजन आणि दीपोस्तव २०२३ | बेलापुर किल्ला |
मर्दानी खेळ लाठी काठी
Переглядів 265Рік тому
मर्दानी खेळ लाठी काठी
देवांश चा पहिला वाढदिवस || Devansh first Birthday
Переглядів 560Рік тому
देवांश चा पहिला वाढदिवस || Devansh first Birthday
गुप्त गणेश मंदिर || स्वयंभु गणेश मंदिर शिळफाटा || Vlog 2
Переглядів 141Рік тому
गुप्त गणेश मंदिर || स्वयंभु गणेश मंदिर शिळफाटा || Vlog 2
#First Vlog || माझा पहिला Vlog ||
Переглядів 525Рік тому
#First Vlog || माझा पहिला Vlog ||
|| गणपती बाप्पा विसर्जन २०२३ ||
Переглядів 358Рік тому
|| गणपती बाप्पा विसर्जन २०२३ ||
|| आजीने गायलेले सुंदर मंगळागौरी गीत ||
Переглядів 972Рік тому
|| आजीने गायलेले सुंदर मंगळागौरी गीत ||
|| मंगळागौरी सोहळा २०२३ ||
Переглядів 1 тис.Рік тому
|| मंगळागौरी सोहळा २०२३ ||
जेष्ठ गौरी सजावट || जेष्ठ गौरी आगमन २०२३
Переглядів 471Рік тому
जेष्ठ गौरी सजावट || जेष्ठ गौरी आगमन २०२३
ज्येष्ठ गौरी सजावट /ज्येष्ठ गौरी आगमन २०२३ || Gauri ||
Переглядів 32Рік тому
ज्येष्ठ गौरी सजावट /ज्येष्ठ गौरी आगमन २०२३ || Gauri ||
गणपती बाप्पा सजावट || Ganapati Bappa Decoration 2023 ||
Переглядів 419Рік тому
गणपती बाप्पा सजावट || Ganapati Bappa Decoration 2023 ||

КОМЕНТАРІ