lion's of Marathwada
lion's of Marathwada
  • 402
  • 105 171
शोभायात्रा, युवा महोत्सव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठात दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी युवा महोत्सवास सुरवात झाली आहे. या युवा महोत्सवातील शोभायात्रा चे काहीक्षण या विडीओत आपल्याला पहायला मिळतील.
Переглядів: 264

Відео

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रिडींगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, विद्यार्थ्यांचे हाल..
Переглядів 14921 день тому
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर विद्यापीठ परिसरात असणाऱ्या रिडींगकडे विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. या मुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. रिडींग हॉलच्या खिडक्यांना काच नसल्यामुळे विद्यार्थ्यांना थंडीत रिडींगला बसावे वाटत नाही तसेच रिडींगला इतर सोयीसुविधा देखील नाहीत त्या त्या विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.
अमित शहा ने देशाची माफी मागावी व गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा:- एसएफआय (SFI)
Переглядів 30521 день тому
*अमित शहा ने देशाची माफी मागावी व गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा:- एसएफआय* (SFI) प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे विद्यापीठ गेटवर स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) ने दि. २० डिसेंबर २०२४ रोजी सायं ०७:०० वा. अमित शहा ने राज्यसभेत आंबेडकरावर केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. डॉ. आंबेडकरांचे नाव घेणे ही एक फॅशन बनली आहे, अशी टिप्पणी करत अमित शहा म्हणाले की, ...
निवडणूका EVM वर झाल्या पाहिजेत ? की बॅलेट पेपर वर? ऐका बिहार च्या मुलांसोबत केलेली चर्चा!
Переглядів 65Місяць тому
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनकडून ऐका निवडणूका EVM वर झाल्या पाहिजेत की बॅलेट वर..?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत विद्यार्थी हिताचा एकही निर्णय नाही!
Переглядів 98Місяць тому
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट बैठकीत विद्यार्थी हिताचा एकही निर्णय नाही!
जीवसृष्टीची उत्क्रांती:उकल आणि शंकानिरसन :- डॉ. सुनिती धारवाडकर
Переглядів 2412 місяці тому
जीवसृष्टीची उत्क्रांती:उकल आणि शंकानिरसन :- डॉ. सुनिती धारवाडकर
महाज्योती संशोधक विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाला स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया चा जाहीर पाठींबा!
Переглядів 326 місяців тому
महाज्योती संशोधक विद्यार्थ्यांच्या आमरण उपोषणाला स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया चा जाहीर पाठींबा!
Morning concert ...!
Переглядів 188 місяців тому
Morning concert ...!
खुलताबाद हनुमान जयंती ..!
Переглядів 98 місяців тому
खुलताबाद हनुमान जयंती ..!
शहिद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना शहिद दिनानिमित्त मशाल रॅली काढून क्रांतिकारी अभिवादन ...
Переглядів 369 місяців тому
शहिद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना शहिद दिनानिमित्त मशाल रॅली काढून क्रांतिकारी अभिवादन ...
शहिद मशाल रॅली..!
Переглядів 179 місяців тому
शहिद मशाल रॅली..!
SFI जिल्हा अधिवेशन छत्रपती संभाजीनगर
Переглядів 149 місяців тому
SFI जिल्हा अधिवेशन छत्रपती संभाजीनगर
माजी विद्यार्थी मेळावा (स्मृती संगम)
Переглядів 510 місяців тому
माजी विद्यार्थी मेळावा (स्मृती संगम)
Blood test camp organized in NSS camp.
Переглядів 810 місяців тому
Blood test camp organized in NSS camp.
किल्ले देवगिरी
Переглядів 1510 місяців тому
किल्ले देवगिरी
NSS camp
Переглядів 710 місяців тому
NSS camp
सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याला सुरवात..!
Переглядів 3911 місяців тому
सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याला सुरवात..!
ग्रामीण भागातील लग्न समारंभ..!
Переглядів 311 місяців тому
ग्रामीण भागातील लग्न समारंभ..!
ग्रामीण शिबीराचा समारोप..!
Переглядів 1511 місяців тому
ग्रामीण शिबीराचा समारोप..!
ग्रामीण शिबीरातील भोजन व्यवस्था..!
Переглядів 711 місяців тому
ग्रामीण शिबीरातील भोजन व्यवस्था..!
पाणी हेच जीवन (पथनाट्य)
Переглядів 1211 місяців тому
पाणी हेच जीवन (पथनाट्य)
पाणी हेच जीवन पथनाट्य..!
Переглядів 511 місяців тому
पाणी हेच जीवन पथनाट्य..!
resources maps
Переглядів 1411 місяців тому
resources maps
शिवार फेरी, निधोना..!
Переглядів 1811 місяців тому
शिवार फेरी, निधोना..!
गावकऱ्यांना सूचना..!
Переглядів 711 місяців тому
गावकऱ्यांना सूचना..!
गावकऱ्यांचा सहभाग
Переглядів 2111 місяців тому
गावकऱ्यांचा सहभाग
स्वच्छता मोहीम..!
Переглядів 4011 місяців тому
स्वच्छता मोहीम..!
ग्रामीण शिबीर निधोना, फुलंब्री,छत्रपती संभाजीनगर
Переглядів 10611 місяців тому
ग्रामीण शिबीर निधोना, फुलंब्री,छत्रपती संभाजीनगर
सुबोध मोरे यांनी सादर केलेली कविता..!
Переглядів 911 місяців тому
सुबोध मोरे यांनी सादर केलेली कविता..!
ellora Ajanta international फेस्टिवल 2024..! ✨
Переглядів 211 місяців тому
ellora Ajanta international फेस्टिवल 2024..! ✨

КОМЕНТАРІ