Happy Cooking
Happy Cooking
  • 30
  • 348
Mouth watering  aloo paneer  kofta curry| आलु पनीर कोफ्ता करी|Happy cooking| 
आलु पनीर कोफ्ता करी
वेलकम टु माय चॅनल . आज आपण बघणार आहोत खुप युनिक अशी रेसीपी. पनार आलु कोफ्ता करी. आपण नेहेमीच पनीर कोफ्ता किंवा दुधी भोपळा ज्याला लौकी किंवा इंग्रजीत gourd अस म्हणतात त्याचे कोफ्ते करतो. पण आज जरा वेगळा प्रकार आपण करत आहोत. तुम्ही पण करून बघा. खुप छान होतात. चवीलाही छान लागतात. चला आपण साहित्य बघुया काय लागत ते ह्या रेसीपी साठी.
साहित्य-
कोफ्त्यासाठी -
घरी तयार केलेले ताजे पनीर- 1/2 ते 3/4 वाटी
बटाटे - ऊकडून मॅश केलेले 2,3
हि. मिरच्या- 2 बारीक चिरुन
कांदे- 1/2बारीक चिरुन
कोथिंबीर - 1/2 वाटी
कोफ्त्यासाठी मसाले-
हळद- 1/4टी स्पुन
काश्मिरी मिरची पावडर :- 2 टी स्पुन
मीठ :- चवीनुसार
जिरेपुड :- 1/2 टी स्पुन
धनेपुड :- 1 टी स्पुन
गरम मसाला- 1टी स्पुन
ग्रेव्हीसाठी -
तेल 2,3 डाव किंवा 1/2 वाटी
हि. मिरच्या- 3,4 बारीक चिरुन
कांदे- 1,2 बारीक चिरुन
कोथिंबीर - 1/2 वाटी
सुक खोबर- 2 टे स्पुन किसुन
हळद- 1/4 टी स्पुन
काश्मिरी मिरची पावडर :- 3 टी स्पुन
मीठ :- चवीनुसार
जिरेपुड :- 1/2 टी स्पुन
धनेपुड :- 1 टी स्पुन
गरम मसाला- 1टी स्पुन
स्पेशल टीप- 1/4टी स्पुन मॅगी मॅजिक मसाला.
कृती व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे.
चलातर लगेच करून बघा. आणि तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. अशाच रेसीपी बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा .
सुट्टीच्या दिवशी आवर्जून करावी अशी नाॅनव्हेज रेसीपी🥘| Weekend special recipe
ua-cam.com/video/M9BzLDXQzzY/v-deo.html
नाॅनव्हेज पेक्षा भारी चवीची हिरव्यामुगाची रेसीपी - ://ua-cam.com/video/xsq2dWLnsQk/v-deo.html
बटाट्याचे काप- youtu.beठ/4w2cBRCRxkg
मटार बटाटा पुलाव- ua-cam.com/video/hyCtaDxbcpg/v-deo.html
बिस्किटांपासुन बनवा अशी खास रेसीपी जी सर्वांना आवडेल - ua-cam.com/video/EeGCb2_2vh8/v-deo.html
गोभी मन्चुरीयन सिक्रेट मसाल्याबरोबर |Cauliflower Manchurian with secret masala- ua-cam.com/video/wbc2nMpT584/v-deo.html
रव्याची स्वादिष्ट खीर - ua-cam.com/video/-J8QyLqOgRw/v-deo.html
लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.😊🙏
आलु पनीर कोफ्ता करी
आलु पनीर कोफ्ता करी कशी करायची
How to make aloo paneer kofta curry
How to make aloo paneer kofta curry recipe
Aloo paneer malai kofta
Paneer malai kofta
Переглядів: 3

Відео

पनीर चिली मराठी मध्ये| How to make perfect Paneer Chilli| Happy Cooking
Переглядів 16Місяць тому
दिवाळीच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा दिवाळीचा फराळ खाऊन कंटाळला असाल तर आजची रेसीपी खास तुमच्यासाठीच आहे. अगदी बॅचलर सुद्धा करू शकतील अशी सोप्पी आणि तितकीच उत्कृष्ठ चव असणारी ही रेसीपी तुम्हाला नक्कीच आवडेल तर नक्की करून बघा , आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. Like, Share, Subscribe Happy Cooking . चवीष्ठ पनीर बटाट्याचे पराठे - ua-cam.com/video/C1zt19kVA8I/v-deo.html गोभी मन्चुरीयन सिक्र...
Happy Diwali to every one| Happy cooking🎇🎉🧨
Переглядів 3Місяць тому
May this Diwali give you and your family happiness, prosperity, health and joy.🎆🎇🎉🧨
गरमागरम, खुसखुशीत मुगा भजी कशी करायची | crispy breakfst recipe | मुंग पकोडे | Happy Cooking
Переглядів 6Місяць тому
पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांच माझ्या चॅनल वर. खुप आभार माझ्या रेसीपीज तुम्ही बघता यासाठी. आज मी दाखवणार आहे मुग भजी. करायला अतिशय सोपी आणि चवीलाही एकदम मस्त. चला तर मग लगेच बघुया काय साहित्य लागणार आहे ते.... साहित्य (Ingredients) हिरवे मोड आलेले किंवा भिजवलेले मुग - 1 वाटी (Sprouted Green lentil ) - 1 cup हि. मिरच्या (Green chilli) - 4,5 कोथिंबीर ( Coriander) - मुठभर ( handful) हळद (Turmeric...
ग्रीन करी मसाला ( हिरवा मसाला) विथ वन व्हेज रेसीपी| ओल्या पावट्याची भाजी|Happy Cooking
Переглядів 102 місяці тому
हॅलो , आज आपण हिरव वाटण किंवा हिरवा मसाला कसा करायचा ते पाहणार आहोत. आणि त्या बरोबर ते वाटण वापरून ओल्या पावट्याची किंवा हिरव्या पावट्याचा रस्सा कसा करायचा ते देखील बघणार आहोत. चला तर मग हिरवा मसाला आणि त्यापासुन पावट्याची भाजी कशी करायची ते पाहुयात. साहित्य कांदा - 2 ( बारीक चिरून) सुक खोबर - 1/4 वाटी किसुन कोथिंबीर- 1/4 वाटी चिरून मिरच्या - 10 चिरून किंवा चवीनुसार लसुण- 10 ते 15 पाकळ्या ठेचुन...
नारळ बरोबर दोन समान भागात कसा फोडायचा|How to split coconut into same proportion| Happy cooking
Переглядів 232 місяці тому
नमस्कार, सगळ्यांच खुप खुप स्वागत. आज मी एक खुपच ऊपयोगी अशी टीप आणि ट्रिक दाखवणार आहे चला मग बघुयात काय आहे ती टीप . टीप आवडल्यास नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेयर करा आणि सबस्क्राईब करा 🙏 नारळ कसा फोडायचा नारळ दोन समान भागात फोडण्याची सोपी पद्धत कुणालाही नारळ फोडता यईल अशी सोपी पद्धत नारळातील खोबर काढण्याची सोपी पद्धत नारीयल तोडना हुआ आसान इस तरह तोडेंगे तो आसानीसे टुटे गा नारीयल Somple way to ...
Breakfast delight Aloo paneer parathas| चविष्ठ पनीर बटाट्याचे पराठे| आलु पनीर पराठा| Happy cooking
Переглядів 412 місяці тому
सर्वांच स्वागत, आजची रेसीपी सुद्धा सगळ्यांच्या आवडीची पण किचकट वाटते म्हणुन जास्त न केली जाणारी अशी आहे. चला तर मग बघुयात काय साहित्य लागणार आहे ह्या रेसीपीसाठी ते. साहित्य :- गव्हाच पीठ :- 1 1/2 वाटी मीठ :- चवीनुसार तेल :- गरजेनुसार कांदा :- 1 बारीक चिरून मिरच्या :- 3,4 कोथिंबीर :- मुठभर बारीक चिरून बटाटे :- 3,4 उकडुन मॅश केलेले पनीर :- 1/2 ते 3/4 वाटी मॅश करून हळद :- 1/4 टी स्पुन काश्मिरी मिर...
घाई गडबडीच्या वेळी पटकन करता येईल अशी इंन्स्टंट ईडली| Happy Cooking|
Переглядів 443 місяці тому
हॅलो एव्हरीवन , आज बघुयात गडबडीच्या वेळी काही सुचत नसेल तर ही सोप्पी आणि सुटसुटीत इंन्स्टंट ईडली कशी करायची ते . त्यासाठी अगदी मोजकच साहित्य लागणार आहे ते खालील प्रमाणे.... साहित्य.... रवा- 1वाटी दही- 1/2 वाटी पाणी - गरजेनुसार ईनो - 1/2 टी स्पुन मीठ - 1/2 टी स्पुन किंवा चवीनुसार तेल - गरजेनुसार नक्कीच आवडली असेल तुम्हाला आजची रेसीपी. चला तर मग लगेच करून बघा आणि कमेंट मध्ये सांगा कशी झाली तुम्ही...
आज भाऊरायासाठी करा त्याच्या आवडीची भाजी| पालक पनीर| Happy Cooking
Переглядів 23 місяці тому
नमस्कार स्वागत आहे तुमच . आज राखी पौर्णिमेनिमित्त आपण करणार आहोत पालक पनीर. ही अशी भाजी आहे की पालक न आवडणारेही आवडीने खातील. चला तर मग बघुयात काय काय साहित्य लागणार आहे ह्यासाठी ... साहित्य ... एक जुडी पालक (1bunch spinach) - धुवून गरम पाण्यात एक ऊकळी काढुन घ्या( blanch into hot water). लसुण(Garlic) - 7,8 पाकळ्या( cloves) हि. मिरच्या (Green chilli) - 5,6 कांदा(Onion) - 1/2 बारीक चिरून (chopped...
सुट्टीच्या दिवशी आवर्जून करावी अशी नाॅनव्हेज रेसीपी🥘| Weekend special recipe| Happy Cooking
Переглядів 33 місяці тому
नमस्कार खुप खुप स्वागत तुम्हा सर्वांचे आज च्या या विकेंड स्पेशल रेसीपी मध्ये. चला तर मग बघुयात काय आहे ती रेसीपी आणि काय साहित्य लागणार आहे ते... साहित्य- चिकन (chiken) - 1/2 kg कांदे (Onion) - 3 ( cut into cubes )बारीक चिरून टोमॅटो( Tomato) - 1 बारीक चिरून बारीक हिरव्या मिरच्या (Green chilli ) - 5,6 बारीक चिरून आल (Ginger) - 1 इंच (inch) लसुण ( Garlic) - 10,12 पाकळ्या ( cloves) पुदीना , कोथिंब...
गोभी मन्चुरीयन सिक्रेट मसाल्याबरोबर |Cauliflower Manchurian with secret masala| Happy Cooking
Переглядів 373 місяці тому
हॅलो एव्हरीवन आज आपण सगळ्यांची फेवरेट गोभी मंचुरीयन ते ही खास स्ट्रीट स्टाईल ने घरी कसे बनवायचे ते बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते पाहुयात... साहित्य... धुवून फ्लॉवर (गोभी,cauliflower) चे तुरे वेगळे करा- 1 फ्लॉवर (गोभी, cauliflower) रेडीमेड मंचुरीयन मसाला आल लसुण पेस्ट- गरजेनुसार मसाला थोडा थोडा घेऊन त्यात गरजेनुसार पाणी घालून पेस्ट करुन घ्या. मग फ्लॉवर चे तुरे त्यात बुड...
आज बनवा खास तुमच्या घरच्यांसाठी घरच्या साहित्यात हाॅटेल सारखी आलु बिर्याणी | Happy Cooking
Переглядів 73 місяці тому
खुप खुप स्वागत आहे सगळ्यांच माझ्या चॅनल वर. आज आपण बघणार आहोत आलु बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीने घरच्याच साहित्यात कशी करतात ते. चला तर मग बघुयात काय काय साहित्य लागणार आहे ते... साहित्य ( Ingredients) बटाटे ( Aloo) - 4 साल काढून घ्या (Peeled) कांदा ( Onion ) - 1 1/2 बारीक उभा चिरून (Sliced) ड्रायफ्रुट्स (Dryfruits) - आवडीनुसार ( as per taste) तेल ( Oil) - 1वाटी (Cup ) हळद (Turmeric ) - 1 1/4 ts...
मेथी बटाट्याची भाजी| आलू मेथी की सब्जी | Aloo methi chi bhaji | Happy Cooking
Переглядів 64 місяці тому
खुप खुप स्वागत आहे सगळ्यांच. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे साधी सोपी मेथीची भाजीची रेसीपी. महाराष्ट्रातील घराघरात जास्त प्रमाणात केली जाणारी ही भेथीची भाजी कशी करायची त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहुयात... साहित्य - मेथीची एक जुडी ( Bunch of Fenugreek ) - धुवून, निवडून घ्या बटाटे ( Aloo ) - 2 चौकोनी चिरुन घ्या ( peel & cut into cubes ) हि. मिरच्या ( Green chilli ) - 3,4 कडिपत्ता ( curry...
स्वादिष्ट, इन्स्टंट, तडकेवाला हलका फुलका नाश्ता रेसीपी | टेस्टी मसाला इडली | Happy Cooking 05 🍳 |
Переглядів 94 місяці тому
हॅलो एव्हरीवन, आज मी दाखवणार आहे रव्याची स्वादिष्ट तडकेवाली इडली कशी करायची. खुप सोपी रेसीपी आहे. चला तर मग बघुयात सर्वांना आवडेल अशा ह्या रेसीपीसाठी काय साहित्य लागणार आहे ते.... साहित्य - रवा ( Semolina ) - 1कप (cup) दही ( curd ) - 1/2 कप (cup) मीठ (Salt) - चवीनुसार (as per taste) हळद (Turmeric) - 1/4 Tsp मोहरी ( Mustard - 1/4 Tsp पाणी (water ) - गरजेनुसार ( as per requirement ) कोथिंबीर (Cor...
बिस्किटांपासुन बनवा अशी खास रेसीपी जी सर्वांना आवडेल | Happy Cooking
Переглядів 314 місяці тому
खुप खुप स्वागत माझ्या चॅनल वर सगळ्यांच. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे बिस्किटांची अशी रेसीपी जी सर्वांनाच खुप आवडेल. चला तर मग पाहुया काय आहे ती रेसीपी.... साहित्य (Ingredients) क्रीम बिस्किटे (cream biscuits) - 18 nos दुध (milk) - 1कप (cup) ( as per requirement) साखर (sugar) - 2 टे स्पुन (Tbsp) बेकिंग पाउडर (baking powder) - 1/2 टी स्पुन (tsp) बेकिंग सोडा (baking soda) - 1/4 टी स्पुन (tsp) बे...
नाॅनव्हेज पेक्षा भारी चव असणारी अशी हिरव्या मुगाची रेसीपी | Moong vadi curry recipe | Happy Cooking
Переглядів 115 місяців тому
नाॅनव्हेज पेक्षा भारी चव असणारी अशी हिरव्या मुगाची रेसीपी | Moong vadi curry recipe | Happy Cooking
Perfect recipe for tea time, snacks time or for any celebration | Eggless rava cake|Happy cooking
Переглядів 65 місяців тому
Perfect recipe for tea time, snacks time or for any celebration | Eggless rava cake|Happy cooking
कैरीची रसदार रेसीपी|जेवणाची चव वाढवणारी रेसीपी|साठवणीची कैरीची |Raw mango recipe |Happy Cooking
Переглядів 25 місяців тому
कैरीची रसदार रेसीपी|जेवणाची चव वाढवणारी रेसीपी|साठवणीची कैरीची |Raw mango recipe |Happy Cooking
वडीचा रस्सा खास रेसीपी|रस्सा वडी|चवदार रस्सा भाजी|Tasty curry |Tasty fritters curry |Happy Cooking
Переглядів 25 місяців тому
वडीचा रस्सा खास रेसीपी|रस्सा वडी|चवदार रस्सा भाजी|Tasty curry |Tasty fritters curry |Happy Cooking
कमीत कमी वेळात रव्याची खीर कशी बनवायची - How to make Rava Kheer in Marathi| Happy Cooking
Переглядів 35 місяців тому
कमीत कमी वेळात रव्याची खीर कशी बनवायची - How to make Rava Kheer in Marathi| Happy Cooking
मुग डाळ आणि कोबी ची हटके रेसीपी| सगळ्यांना आवडेल अशी मुगडाळ आणि कोबीची रेसीपी | Happy Cooking
Переглядів 75 місяців тому
मुग डाळ आणि कोबी ची हटके रेसीपी| सगळ्यांना आवडेल अशी मुगडाळ आणि कोबीची रेसीपी | Happy Cooking
Methi ki subji | मेथीची भाजी पीठ पेरून| मेथीची रेसीपी| High protein diet recipe |Happy Cooking
Переглядів 15 місяців тому
Methi ki subji | मेथीची भाजी पीठ पेरून| मेथीची रेसीपी| High protein diet recipe |Happy Cooking
दोडक्याची खास रेसीपी| झटपट दोडक्पाची रेसीपी | दोडक्याचा ठेचा| Ridge gourd recipe | Happy Cooking
Переглядів 125 місяців тому
दोडक्याची खास रेसीपी| झटपट दोडक्पाची रेसीपी | दोडक्याचा ठेचा| Ridge gourd recipe | Happy Cooking
हरबरा रस्सा भाजी | काळा चण्याची उसळ | मसालेदार चना मसाला | Chana Masala - Happy Cooking
Переглядів 36 місяців тому
हरबरा रस्सा भाजी | काळा चण्याची उसळ | मसालेदार चना मसाला | Chana Masala - Happy Cooking
चमचमीत चिकन रस्सा - How to make Simple and Delicious Chicken Curry Recipe | Happy Cooking
Переглядів 96 місяців тому
चमचमीत चिकन रस्सा - How to make Simple and Delicious Chicken Curry Recipe | Happy Cooking
Tasty aloo matar pulao recipe मटार बटाटा पुलाव Happy Cooking Recipe
Переглядів 86 місяців тому
Tasty aloo matar pulao recipe मटार बटाटा पुलाव Happy Cooking Recipe
बटाट्याची सुकी भाजी | उकडलेल्या बटाट्याची भाजी | आलू की सुखी सब्जी|Happy Cooking |
Переглядів 86 місяців тому
बटाट्याची सुकी भाजी | उकडलेल्या बटाट्याची भाजी | आलू की सुखी सब्जी|Happy Cooking |
बटाट्याचे काप - How to make Crispy Potato Fry in Marathi | Happy Cooking
Переглядів 136 місяців тому
बटाट्याचे काप - How to make Crispy Potato Fry in Marathi | Happy Cooking
खमंग लसणाच्या फोडणीचे वरण - How to make Fodnicha Varan in Marathi | Happy Cooking
Переглядів 116 місяців тому
खमंग लसणाच्या फोडणीचे वरण - How to make Fodnicha Varan in Marathi | Happy Cooking
चविष्ट गवारीची भाजी कशी करायची- How to make Gavarichi Bhaji in Marathi | Happy Cooking
Переглядів 116 місяців тому
चविष्ट गवारीची भाजी कशी करायची- How to make Gavarichi Bhaji in Marathi | Happy Cooking

КОМЕНТАРІ

  • @kalpakamshelke8084
    @kalpakamshelke8084 29 днів тому

    खुप छान आहे रेसीपी. घरच्या घरी पनीर चिली करून खाता येईल .👌

  • @kalpakamshelke8084
    @kalpakamshelke8084 Місяць тому

    Happy Diwali to all🎉

  • @Samruddhi_26
    @Samruddhi_26 Місяць тому

    Masta recipe ahea👏🏼👌🏼

  • @kalpakamshelke8084
    @kalpakamshelke8084 Місяць тому

    Very simple yet delicious. Thanks for sharing.

  • @Samruddhi_26
    @Samruddhi_26 2 місяці тому

    Wow... Learned something new today! Very easy

  • @kalpakamshelke8084
    @kalpakamshelke8084 2 місяці тому

    वाह! मस्तच.

  • @kalpakamshelke8084
    @kalpakamshelke8084 2 місяці тому

    खुप छान आणः सोपी वाटली पद्धत. नक्की करून बघेन.🙏

  • @kalpakamshelke8084
    @kalpakamshelke8084 2 місяці тому

    Very tasty ❤

  • @kalpakamshelke8084
    @kalpakamshelke8084 2 місяці тому

    Looking very tasty and delicious. Definately going to try soon😊

  • @Samruddhi_26
    @Samruddhi_26 3 місяці тому

    Khup tasty banli hoti...mi try karun baghitli😋

  • @kalpakamshelke8084
    @kalpakamshelke8084 3 місяці тому

    Very delicious.Thank you.

  • @Samruddhi_26
    @Samruddhi_26 4 місяці тому

    Very delicious cake!😋

  • @Samruddhi_26
    @Samruddhi_26 5 місяців тому

    Very tasty cake!😋

  • @Happy_Cooking05
    @Happy_Cooking05 6 місяців тому

    खूप छान झालाय पुलाव 👌

    • @Happy_Cooking05
      @Happy_Cooking05 6 місяців тому

      नक्की करून बघा. लगेच संपून जाईल. घरातील सर्व आवडीने खातील.

  • @Happy_Cooking05
    @Happy_Cooking05 6 місяців тому

    खुप सुंदर सोपी आणि सुटसुटीत रेसीपी.

  • @Samruddhi_26
    @Samruddhi_26 6 місяців тому

    Tried it! It was very tasty and easy to make