- 216
- 233 032
Kheti Buddy
India
Приєднався 19 бер 2020
Kheti Buddy is a unified AgTech platform that provides technology solutions to the entire Agri ecosystem. Kheti stands for farming, and as a true buddy, Kheti Buddy accompanies farmers and home growers at each stage of the farming process (Kheti Badi).
With the mission of pioneering and implementing the innovative technology for the greater good, Kheti Buddy creates value for all the stakeholders of the Agri ecosystem. It provides insights derived from ten-year of on-field experience with 30,000+ farmers as well as from the farm- data analysis.
From customizable crop calendars to ensure the adherence to quality- harvest, Kheti Buddy assists its clients in efficient and effective farm management by minimizing on-field overheads.

गोगलगाय नियंत्रणासाठी प्रभावी उपाय | आपल्या शेतीसाठी सर्वोत्तम उपाय
गोगलगाय नियंत्रणाच्या सर्वोत्तम पद्धती जाणून घ्या आणि आपल्या शेतीचे संरक्षण करा. 🌿🦗
Переглядів: 209
Відео
आंतरपीक पद्धती व योग्य ओळींचे प्रमाण
Переглядів 193Місяць тому
आंतरपीक प्रणाली ही अत्यंत प्रभावी शेती पद्धत आहे जी एकाच वेळी दोन किंवा अधिक पिके एकत्र घेण्यावर आधारित आहे. या प्रणालीचे फायदे, योग्य प्रमाण यावर अधिक माहिती जाणून घ्या
जैविक बीजप्रक्रिया व फायदे
Переглядів 150Місяць тому
जैविक बीज प्रक्रिया आपल्या शेतीसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. या प्रक्रियेचे फायदे जाणून घेऊया आणि तुमच्या पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी जैविक बीज प्रक्रियेचा कसा उपयोग करावा हे समजून घेऊया.
पेरणीपूर्वी बियाणे उगवण चाचणी पद्धत
Переглядів 230Місяць тому
शेतकरी मित्रांनो, बियाणे उगवण क्षमता चाचणी आपल्या शेतीसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. बियाणे योग्य प्रकारे उगवून तुमचे उत्पादन वाढविण्यासाठी ही चाचणी का आवश्यक आहे हे जाणून घेऊया.
हे पाहूनच कोणते ही वाण खरेदी करा
Переглядів 168Місяць тому
शेतकरी मित्रांनो, वाण खरेदी करताना काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे मुद्दे तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये पाहिला मिळतील व उत्तम उत्पन्न मिळविण्यात मदत होईल.
मका पीक विविध वाण माहिती
Переглядів 88Місяць тому
मका पिकामध्ये उशिरा पक्व होणारे वाण, मध्यम कालावधीत पक्व होणारे वाण, तसेच लवकर व अति लवकर पक्व होणारे वाण यांची पूर्ण माहिती पुढील विडियोमध्ये पहा.
KhetiBuddy's Collaboration with KVK for Sustainable Agriculture
Переглядів 39Місяць тому
Leveraging Agriculture Science with Technology for Managing & Monitoring Farms
KhetiBuddy's collaboration with Krishi Vigyan Kendra, Parbhani for sustainable Cotton production
Переглядів 10Місяць тому
KhetiBuddy's collaboration with Krishi Vigyan Kendra, Parbhani for sustainable Cotton production
विना मशागत शेतीमध्ये अशी करा योग्य पिकाची लागवड
Переглядів 175Місяць тому
विना मशागत शेतीमध्ये अशी करा योग्य पिकाची लागवड
विना मशागत शेती उगवणपूर्व निवडक तणनाशक व त्याचे प्रमाण
Переглядів 2,5 тис.2 місяці тому
विना मशागत शेती उगवणपूर्व निवडक तणनाशक व त्याचे प्रमाण
विना मशागत शेती भाग 1: बेडचे आकारमान
Переглядів 1,7 тис.2 місяці тому
विना मशागत शेती भाग 1: बेडचे आकारमान
ऊस पिकामध्ये फुटव्यांची संख्या नियोजन
Переглядів 892 місяці тому
ऊस पिकामध्ये फुटव्यांची संख्या नियोजन
कलिंगड पीक - एकरी विक्रमी उत्पादनाचा मंत्र
Переглядів 4807 місяців тому
कलिंगड पीक - एकरी विक्रमी उत्पादनाचा मंत्र
KhetiBuddy's collaboration with Krishi Vigyan Kendra, Parbhani for sustainable Cotton production
Переглядів 105Рік тому
KhetiBuddy's collaboration with Krishi Vigyan Kendra, Parbhani for sustainable Cotton production
निर्यातक्षम शेतमालाचे नियोजन | खेती बड्डी कृषी Live
Переглядів 402 роки тому
निर्यातक्षम शेतमालाचे नियोजन | खेती बड्डी कृषी Live
माती परीक्षण - यशस्वी शेतीचा गाभा | खेती बड्डी कृषी Live
Переглядів 402 роки тому
माती परीक्षण - यशस्वी शेतीचा गाभा | खेती बड्डी कृषी Live
भाजीपाला पिकातील रोग आणि किडी व्यवस्थापन | खेती बड्डी कृषी Live
Переглядів 292 роки тому
भाजीपाला पिकातील रोग आणि किडी व्यवस्थापन | खेती बड्डी कृषी Live
धन्यवाद मॅडम
खूपच शान माहिती सांगितली धन्यवाद ❤❤❤
Mo nember
खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद
सोयाबीन पेरणी पातळ झाले आहे उत्पन्न चांगले मिळवण्यासाठी काय करावे
खुप छान माहिती दिली 🙏
छान माहिती आहे धन्यवाद
Nice information
Bhar Kashi takaychi soyabin lavlyavr
नमस्कार सर, सोयाबीन पिकाची काढणी झाल्यानंतर हळद पिकाला भर लावावी, अधिक माहितीसाठी खेती बड्डी फार्म ॲप्लिकेशनद्वारे आमच्याशी संपर्क करा.
लागवड झाल्यानंतर किती दिवसांनंतर मारायला पाहिजे.
💯💯👍
Very Informative
मी २०२३ पासुन अशी शेती करत आहे आपण सांगितलीली माहिती खूप चांगली आहे
ह्याच बरोबर सोयाबीन वर कोण कोण ते तणनाशक फवारणीसाठी आहे त लागवड वेळी आणि ऊगवन नंतर
खूप छान माहिती देत आहात आपण सोयाबीन वाणा ची
Ser kandyla chalel ka
7,8 दिवसांत तन उगवते वावरात.
लागवड केल्यानंतर लगेच उगवणपूर्व निवडक तणनाशक फवारणी करावी, ओलवा पुरेसा हवा मातीमध्ये , योग्य प्रमाण तणनाशकाचे हवे.
Useful info
छान माहिती दिली आहे
Pratyavarti
Khodva amcha 51 Ton Acree gela ahai Thidva theu ka
1 nambier ahe
Sir aamhi karto
Chan
जय हो एस आर टी❤
👍👍
Sir mla aambe halad lagvd kraychi aahe pn tyache biyane kute milel.
दोरूगडे सरांचा फोन नंबर द्या
Khup chan mahite DELE ,SAR
MI YA WARHI KAMITKAMI 10YAKAR S R T PADHTNI LAGWAD KARNAR AHI YOG MARGADARSHAN KARNE DHANAYAWAD
👍
खूप खूप शुभेच्छा दादा आपणाला
Mast
Ideal technology
Very nice bhau.
आजच्या वेबिनार मध्ये जॉईन झालेल्या सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत ...🙏🏻💓
👍🏻
नमस्कार
आजच्या या वेबिनार मध्ये जाईन झालेल्या सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत ...🙏🏻💗
Palya kuuti karun thevlyamule pani jast hot nahi kay
नाही होत , ठिबक सिंचन वापरावे , पाणी बचत होते , योग्य पाणी व्यवस्थापन केले तर ओलावा ठिकून राहतो , उन्हाळ्यामध्ये फायदा होतो
चिलिग न येण्यासाठी माहिती सागा
प्रयोगशील शेतकरी अंगद पाटील सर खुप छान मार्गदर्शन केल 🎉🎉धन्यवाद
धन्यवाद
Sir mala purn plot la garding milel ka
Yes
केळीला किती ठोस केल्या पाहिजेत व केळी मध्ये निसवण वेळेस मच्छर खूप होतात काय उपाय कराव
Sir केळी पिकात स्लरी व्यवस्थापन विषिय सांगा
साहेब लागवड करते वेळेस काही भेसळ ठोस करावा लागेल का
Very very nice patil
Good nolage video
एक वेबिनार भुईमूग पिकावर करा सर
Khup chan mahiti dili appasaheb sir ani dhanyawaad abhishek sir sgle daubt clear kelyabaddal Yacha nakkich fayda hoil amhala
Shetkaryachii maganii Ar lavdyyyannoo kammach boollaa Tumcha i chi ggannd Amhhi kay khullya. lavdyaaach hai kayy Shirshak je dilay tyala anusarun bolaylaa 10 mint lagtyaat Tumcha i cha bhokalaaa