🌴कोकणी माणूस🌴
🌴कोकणी माणूस🌴
  • 248
  • 6 842 334

Відео

कोकणातील पारंपरिक शिमगा उत्सव | शिमगा 2024 | गाव-कोंड्ये#villagelife#कोकणी माणूस#shimga @kokanimanus
Переглядів 1,4 тис.4 місяці тому
कोकणातील पारंपरिक शिमगा उत्सव | शिमगा 2024 | गाव-कोंड्ये#villagelife#कोकणी माणूस#shimga @kokanimanus
ढोल वाजतोय ग शिमग्याला || Shimga geet 2024 | Sager shitap | Roshani budar#कोंड्ये#holli#kokani manus
Переглядів 5 тис.4 місяці тому
ढोल वाजतोय ग शिमग्याला || Shimga geet 2024 | Sager shitap | Roshani budar#कोंड्ये#holli#kokani manus
❤ कोंड्ये गावची आई चौंडाई || शिमगा गीत 2024 | सागर शितप | रोशनी बुदर | लवकरच.. कोकणी माणूस channel..
Переглядів 3 тис.4 місяці тому
❤ कोंड्ये गावची आई चौंडाई || शिमगा गीत 2024 | सागर शितप | रोशनी बुदर | लवकरच.. कोकणी माणूस channel..
🥰आई सोबत गेलो हळद काढायला || या वर्षी हळद जास्त नाही भेटली😔 #कोकणी माणूस#villagevlog@kokanimanus
Переглядів 2 тис.6 місяців тому
🥰आई सोबत गेलो हळद काढायला || या वर्षी हळद जास्त नाही भेटली😔 #कोकणी माणूस#villagevlog@kokanimanus
पोरानं सोबत गेलो नदीवर शिलवय काढायला🌊😍 #कोकणी माणूस#kokan#villagelife @kokanimanus
Переглядів 2,8 тис.6 місяців тому
पोरानं सोबत गेलो नदीवर शिलवय काढायला🌊😍 #कोकणी माणूस#kokan#villagelife @kokanimanus
स्री पात्रांनी नटलेली नटखट गौळण 2024🥰 मावशी इंट्री || वाघदेवी नमन नाट्य मंडळ, निवळी #कोकणी माणूस
Переглядів 6987 місяців тому
स्री पात्रांनी नटलेली नटखट गौळण 2024🥰 मावशी इंट्री || वाघदेवी नमन नाट्य मंडळ, निवळी #कोकणी माणूस
श्री.गणेशवंदना🥰2024 || वाघदेवी नमन नाट्य मंडळ, निवळी बाराने #कोकणी माणूस#kokan#naman@kokanimanus
Переглядів 1,4 тис.7 місяців тому
श्री.गणेशवंदना🥰2024 || वाघदेवी नमन नाट्य मंडळ, निवळी बाराने #कोकणी माणूस#kokan#naman@kokanimanus
🥰मंगलमूर्ती क्रिकेट क्लब vs गाणसूरवाडी फाईनल मॅच, चर्चगेट मैदान, रंगतदार मॅच #cricketlover
Переглядів 2,8 тис.8 місяців тому
🥰मंगलमूर्ती क्रिकेट क्लब vs गाणसूरवाडी फाईनल मॅच, चर्चगेट मैदान, रंगतदार मॅच #cricketlover
गावी आज ही जपली जात आहे “वाघबारसी” ची जुनी प्रथा🥰गाव-कोंड्ये#कोकणी माणूस#village#kokan@kokanimanus
Переглядів 1,6 тис.8 місяців тому
गावी आज ही जपली जात आहे “वाघबारसी” ची जुनी प्रथा🥰गाव-कोंड्ये#कोकणी माणूस#village#kokan@kokanimanus
कोकणातील तुळशीची लग्न🥰 पारंपारिक पद्धत #कोकणी माणूस#village#kokan @kokanimanus
Переглядів 4318 місяців тому
कोकणातील तुळशीची लग्न🥰 पारंपारिक पद्धत #कोकणी माणूस#village#kokan @kokanimanus
पोरांसोबत गेलो तुळशीच्या लग्नासाठी आवळे चिंच आणायला😊#कोकणी माणूस#village @kokanimanus
Переглядів 3828 місяців тому
पोरांसोबत गेलो तुळशीच्या लग्नासाठी आवळे चिंच आणायला😊#कोकणी माणूस#village @kokanimanus
🥰कोकणातील मुलगी पसंतीचा कार्यक्रम || मित्राची चहापाणी || #कोकणी माणूस#village vlog @kokanimanus
Переглядів 4,3 тис.8 місяців тому
🥰कोकणातील मुलगी पसंतीचा कार्यक्रम || मित्राची चहापाणी || #कोकणी माणूस#village vlog @kokanimanus
😳नदीला जाळ लावून केली भन्नाट मासे-मारी 🐟🦈(२०० kg)||कोकणातील जुनी पद्धत वान #कोकणी माणूस#village#vlog
Переглядів 1,2 тис.9 місяців тому
😳नदीला जाळ लावून केली भन्नाट मासे-मारी 🐟🦈(२०० kg)||कोकणातील जुनी पद्धत वान #कोकणी माणूस#village#vlog
🥰नवरात्री निमित्ताने मंदिरामध्ये महिलांचे टिपरी नृत्य || कोंड्ये देवळाची वाडी#कोकणी माणूस#village
Переглядів 1,8 тис.9 місяців тому
🥰नवरात्री निमित्ताने मंदिरामध्ये महिलांचे टिपरी नृत्य || कोंड्ये देवळाची वाडी#कोकणी माणूस#village
कोकणातील आडवा नाच( जाखडी नृत्य) || कोंड्ये बालमित्र नाच मंडळ 🥰 गणपती उत्सव#village#कोकणी माणूस@kokan
Переглядів 93410 місяців тому
कोकणातील आडवा नाच( जाखडी नृत्य) || कोंड्ये बालमित्र नाच मंडळ 🥰 गणपती उत्सव#village#कोकणी माणूस@kokan
🥰कोकणातील ५ दिवसाच्या गणपतीचे विसर्जन ||गाव-कोंड्ये संगमेश्वर #कोकणी माणूस#village#गणपती@kokanimanus
Переглядів 92210 місяців тому
🥰कोकणातील ५ दिवसाच्या गणपतीचे विसर्जन ||गाव-कोंड्ये संगमेश्वर #कोकणी माणूस#village#गणपती@kokanimanus
गावची पंरपरा || दहीहंडी उत्सव 2023 || गाव- कोंड्ये 🥰 पोरांची धम्माल मस्ती😃#कोकणी माणूस#village#kokan
Переглядів 1,9 тис.11 місяців тому
गावची पंरपरा || दहीहंडी उत्सव 2023 || गाव- कोंड्ये 🥰 पोरांची धम्माल मस्ती😃#कोकणी माणूस#village#kokan
अचानक ठरला प्लॅन😃🦀🐟 || रात्रीची भन्नाट मासे-मारी (तुडसा)#कोकणी माणूस#village#kokan#vlog @kokanimanus
Переглядів 68211 місяців тому
अचानक ठरला प्लॅन😃🦀🐟 || रात्रीची भन्नाट मासे-मारी (तुडसा)#कोकणी माणूस#village#kokan#vlog @kokanimanus
कोकणची लोककला शक्ती-तुरा || जबरदस्त इंट्री, पोरांच्या गंमती-जंमती🥰कोंड्ये बालमित्र नाच मंडळ#kokani
Переглядів 1,5 тис.11 місяців тому
कोकणची लोककला शक्ती-तुरा || जबरदस्त इंट्री, पोरांच्या गंमती-जंमती🥰कोंड्ये बालमित्र नाच मंडळ#kokani
आई सोबत गेलो काजू बघण्यासाठी 🥰 आई video मध्ये दिसत का नव्हती🤔#कोकणी माणूस#village #kokan@kokanimanus
Переглядів 47211 місяців тому
आई सोबत गेलो काजू बघण्यासाठी 🥰 आई video मध्ये दिसत का नव्हती🤔#कोकणी माणूस#village #kokan@kokanimanus
ताळसे उपसून केली भन्नाट मासे-मारी 🐟😳 कोकणातील एक जुनी पद्धत#कोकणी माणूस#village#kokani @kokanimanus
Переглядів 2,7 тис.11 місяців тому
ताळसे उपसून केली भन्नाट मासे-मारी 🐟😳 कोकणातील एक जुनी पद्धत#कोकणी माणूस#village#kokani @kokanimanus
तुम्ही सुध्दा तुमच्या गणपती बाप्पाला घरी धोतर नेसवू शकता🥰गम कोणता?कापड किती? सर्व माहिती@kokanimanus
Переглядів 22 тис.11 місяців тому
तुम्ही सुध्दा तुमच्या गणपती बाप्पाला घरी धोतर नेसवू शकता🥰गम कोणता?कापड किती? सर्व माहिती@kokanimanus
आम्ही गेलो संगमेश्वर मधील सप्तेश्वर मंदिरामध्ये || पुरातन मंदिर, घेतली पोहण्याची मज्जा😃@ kokanimanus
Переглядів 54711 місяців тому
आम्ही गेलो संगमेश्वर मधील सप्तेश्वर मंदिरामध्ये || पुरातन मंदिर, घेतली पोहण्याची मज्जा😃@ kokanimanus
परचुरी गावामध्ये पांडवांनी एका रात्रीत बांधलेल्या काही आश्चर्यकारक वास्तू😳 #कोकणी माणूस@kokanimanus
Переглядів 2,3 тис.11 місяців тому
परचुरी गावामध्ये पांडवांनी एका रात्रीत बांधलेल्या काही आश्चर्यकारक वास्तू😳 #कोकणी माणूस@kokanimanus
गरवून खेकडे पकडण्याची धम्माल, गांडूळ लावून पकडले खेकडे || crab catching #कोकणी माणूस@kokanimanus
Переглядів 514Рік тому
गरवून खेकडे पकडण्याची धम्माल, गांडूळ लावून पकडले खेकडे || crab catching #कोकणी माणूस@kokanimanus
पावसाळ्यातील रानभाज्यांची ओळख || kokanatil ranbhaji #कोकणी माणूस#village #kokani #kokan @kokanimanus
Переглядів 807Рік тому
पावसाळ्यातील रानभाज्यांची ओळ || kokanatil ranbhaji #कोकणी माणूस#village #kokani #kokan @kokanimanus

КОМЕНТАРІ

  • @akshaymundekar
    @akshaymundekar 15 годин тому

    गणपती बाप्पा मोरया ❤🙏

  • @ravindradasam4578
    @ravindradasam4578 15 годин тому

  • @sagartathare7356
    @sagartathare7356 День тому

    दिन्या माऊलीला पाहून खूप बरे वाटले.तुझ्या व्हिडीओंची मी वाट बघतोय .❤माऊलीला 🙏🙏🙏

  • @sureshdasam9826
    @sureshdasam9826 День тому

    लय भारी... मस्तच पाठवा ❤🎉

  • @santhoshkhutle8842
    @santhoshkhutle8842 2 дні тому

    आम्ही यला हालदे म्हणतो भाई आमच्या कडे राहतात खूप खूप आसतात आम्ही खातो गाव चिंचवण पनवेल

  • @user-by6oy4ub6n
    @user-by6oy4ub6n 2 дні тому

    मला पण आवडता ❤

  • @niteshkansare572
    @niteshkansare572 2 дні тому

    Mast

  • @user-js6ly4iu1x
    @user-js6ly4iu1x 2 дні тому

    खूप छान दादा

  • @kvbajirao5971
    @kvbajirao5971 3 дні тому

    मला पण आवडतात

  • @sheetalbhuse1776
    @sheetalbhuse1776 3 дні тому

    👌👍

  • @suhasinisalvi
    @suhasinisalvi 3 дні тому

    आम्हीं पण रत्नागिरी कर माझ्या मुला नातवंडांना चहा घावणे खूप आवडतात 😊

  • @abhinaydongre5317
    @abhinaydongre5317 4 дні тому

    Amhi pan karto

  • @prashantkale2580
    @prashantkale2580 4 дні тому

    Kase kartat tyachi recipe sanga mhanje smhalahi karta yetil

  • @archanabelekar3270
    @archanabelekar3270 5 днів тому

    Tumhi class ghyal ka

  • @deepalicakecookingclasses278
    @deepalicakecookingclasses278 7 днів тому

    Gule konta e

  • @ushatalwad5147
    @ushatalwad5147 7 днів тому

    Khup Chan aani soppi abhar

  • @sachinkalambate-yd5bn
    @sachinkalambate-yd5bn 10 днів тому

    Super ❤❤ laybhari

  • @user-qr3bs3my1t
    @user-qr3bs3my1t 10 днів тому

    Khup chan

  • @udaynarvekar7434
    @udaynarvekar7434 11 днів тому

    खुप सुंदर

  • @SushantKhedekar-ps9eh
    @SushantKhedekar-ps9eh 11 днів тому

    भावा he सगळं दाखवतोय पण या कामावर खूप जणांची घर चालतंय he दाखवून कुठंतरी त्या लिकांच्या पोटावर पाय आणतोय. Tu धोतर बंदाताना दाखव पण साहित्य किती काय लागत he नका दाखवू 👍👍👍 पटलं तर घ्या नाहीतर sodun dya 👍

  • @shubhangipalkar8576
    @shubhangipalkar8576 16 днів тому

    Shaduchya murtila dhotar nesavu shakto ka?

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 24 дні тому

    मी नाही कधी काढली पण खाल्ली पण

  • @user-hz1vd4dh4b
    @user-hz1vd4dh4b Місяць тому

    ही मूर्ति किती फुटाची आहे?

  • @prashantkale2580
    @prashantkale2580 Місяць тому

    गम लावतात तो कोणता गम आहे... काय म्हणतात त्याला आणि कुठे मिळतो ते कळेल का

  • @rushikeshrahate4638
    @rushikeshrahate4638 Місяць тому

    धोतर आणि फेटा साठी कापड कुठे मिळेल

  • @sonalisanap4071
    @sonalisanap4071 Місяць тому

    Chhan

  • @sunitaukey8094
    @sunitaukey8094 Місяць тому

    Aamche kde trota mantat ya bhajila

  • @Deep89
    @Deep89 Місяць тому

    आम्ही पण खाल्ल्यात बरोबर आहे स्वतः काढून आमच्या गावी

  • @Deep89
    @Deep89 Місяць тому

    आम्ही पण खाल्ल्याने काढून स्वतः

  • @user-hf7px3rq9k
    @user-hf7px3rq9k Місяць тому

    Raigad jilhyat Rawalje gavat hoto tevha darat ugavat Aase Aamhi Bharanga takla khalla aahe

  • @BalrajePc
    @BalrajePc Місяць тому

    कोकणकर बारीला सुरवात झाल्यावर प्रेक्षकामधून येणार शब्द.... बुवा.........

  • @BalrajePc
    @BalrajePc Місяць тому

    झाली सुरवात.......❤❤❤❤❤ मी कोकणकर

  • @MaheshBhavar-pw6rc
    @MaheshBhavar-pw6rc Місяць тому

    आम्ही याला आळेंदे म्हणतोस पालघरकर

  • @SagarPatil-hr9um
    @SagarPatil-hr9um Місяць тому

    Amchakade ahet

  • @devidasbhosale7084
    @devidasbhosale7084 2 місяці тому

    कुठे आहे है गांव आमचा गावता आई चौंडाई माता मंदिर आहे कञज

    • @kokanimanus
      @kokanimanus 2 місяці тому

      संगमेश्वर मध्ये

  • @aniketgelye9060
    @aniketgelye9060 2 місяці тому

    Gav kont dada tuj

  • @vaibhavigurav6929
    @vaibhavigurav6929 2 місяці тому

    Nice ❤

  • @SudhirSalvi-nw4lu
    @SudhirSalvi-nw4lu 2 місяці тому

    व्यवसायाच्या दृष्टीने जाकादेवी मार्केट कसे आहे. की हातखांब आणि निवळी चांगले आहे.

  • @vikeeshinde1716
    @vikeeshinde1716 2 місяці тому

    Super bhava

  • @ravindradasam4578
    @ravindradasam4578 2 місяці тому

  • @kalpanagunjal1615
    @kalpanagunjal1615 2 місяці тому

    ky ahe

    • @kokanimanus
      @kokanimanus 2 місяці тому

      ज्या पासून कोकम तयार होते ते (रातांबे)

  • @ankushkanoje-oe4ex
    @ankushkanoje-oe4ex 2 місяці тому

    Gam cha nav saga br

  • @sagartathare7356
    @sagartathare7356 2 місяці тому

    माझ्या गोड माऊलींना नमस्कार 🙏🙏👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👍👍🙏🙏🙏

  • @Kokansee
    @Kokansee 3 місяці тому

    👌👌👌👌

  • @shreyamulik2699
    @shreyamulik2699 3 місяці тому

    अर्धवट पिकलेल्या कैरी वर मस्त थोडं मीठ मसाला गूळ टाकून एकदम भारी लागतं❤👌

  • @user-hj4oo7vn8e
    @user-hj4oo7vn8e 3 місяці тому

    Tondala paani sutale bghun ..ambyachi karmani❤

  • @revieval2karta2hu
    @revieval2karta2hu 3 місяці тому

    Radha mst nacht hoti

  • @ravindradasam4578
    @ravindradasam4578 3 місяці тому

    👌❤

  • @Amhi_sangeetpremi_kokankar
    @Amhi_sangeetpremi_kokankar 3 місяці тому

    👌👌

  • @vpl001
    @vpl001 3 місяці тому

    कोकणी माणूस जमिनी तर विकतोच पण महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला नाही, पण यूपी, बिहारी, बांगलादेशी, रोहिंग्या ह्यांना, महाराष्ट्रातला मराठी माणूस ह्यांना वर्ज्य आहे, त्याला किंमत देत नाहीत (फक्तं फिरायला आला तरी) आणि म्हणे "यावा कोकण आपलाच आसा" अरे कोकण रोहिंग्य बांगलादेशी मुसलमानांचा आसा, मराठी माणसाचा नाय तयामुळे त्याच्या भाषेतच बोलवा त्यांना, तुमची कोकणी भाषा बांगलादेशी लोकांना समजत नाय