- 12
- 13 037
Anuja Sable
Приєднався 4 кві 2015
गव्हाणपाडा मनपा सेमी इंग्रजी शाळेला बालकोत्सव २०२४-२५ मध्ये स्पर्श या नाटकासाठी प्रथम क्रमांक मिळाला
गव्हाणपाडा मनपा सेमी इंग्रजी शाळेला बालकोत्सव २०२४-२५ मध्ये 'स्पर्श'या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला.नाटकाचे लेखन, दिग्दर्शन व नेपथ्य श्रीमती.अनुजा मारुती साबळे यांनी केले होते. सदर नाटकास शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.संगिता चव्हाण व इतर सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
Переглядів: 345
Відео
बालकोत्सव २०२३-२४ मध्ये गव्हाणपाडा मनपा मराठी शाळेने सांस्कृतिक कार्यक्रमात तृतीय क्रमांक पटकावला.
Переглядів 477Рік тому
बालकोत्सव २०२३-२४ मध्ये गव्हाणपाडा मनपा मराठी शाळेने सांस्कृतिक कार्यक्रमात तृतीय क्रमांक पटकावला.
Std 5th वजाबाकी Subtraction
Переглядів 1053 роки тому
बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग Online Education Statewide Live Lecture
इ.६वी.मराठी. १४.आतां उजाडेल! (कविता)
Переглядів 3254 роки тому
सौ.अनुजा मारुती साबळे. प्रशिक्षिका. गव्हाणपाडा मनपा उ.प्रा. मराठी शाळा.मुलुंड (पू)८१.
इ.६ वी .मराठी. भाषेचे नमुने (१.व-हाडी बोली)
Переглядів 3,7 тис.4 роки тому
सौ.अनुजा मारुती साबळे. (प्रशिक्षिका) गव्हाणपाडा मनपा मराठी शाळा मुलुंड (पू)८१
इ.६ वी .मराठी. भाषेचे नमुने (२.मराठवाडी बोली )
Переглядів 6 тис.4 роки тому
सौ.अनुजा मारुती साबळे. (प्रशिक्षिका)गव्हाणपाडा मनपा मराठी शाळा, मुलुंड (पू) ८१.
इ.६ वी.मराठी. कविता ४. गवतफुला रे!गवतफुला!
Переглядів 3864 роки тому
इ.६ वी.मराठी. कविता ४. गवतफुला रे!गवतफुला!
इ.६ वी . मराठी. पाठ ३.डाॅ. कलाम यांचे बालपण.
Переглядів 3664 роки тому
इ.६ वी . मराठी. पाठ ३.डाॅ. कलाम यांचे बालपण.
Nice video beautiful
Very nice
Very nice program 🎉🎉☺️🎊🎊🥳🥳
So Beautiful ❤❤
Very nice
khoob Sundar
Very nice
अनुजा खूपच अप्रतिम! विषयही छानच ! लेखन व दिग्दर्शन अतिशय सुंदर ! प्रथम क्रमांकासाठी खूप खूप अभिनंदन! 🌹 सादरीकरण ,संवाद,लेखन अप्रतिम . खूप खूप शुभेच्छा 🌹👍
धन्यवाद रत्ना 🙏😘
Waahh natak aasav tr aas khup mst lihil miss tumhi❤❤🎉🎉
धन्यवाद 🙏🙏
सुरेखा खूपच सुंदर अप्रतिम लेखन दिग्दर्शन तुझ्या मुलांनी ही खूप सुंदर सादरीकरण केले प्रथम क्रमांकासाठी तुमचं सर्वांचं खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन
धन्यवाद अनिता 🙏😘
अनुजा अप्रतिम सादरीकरण लेखन योग्य विषय तुझे अभिनंदन व शुभेच्छा
धन्यवाद 🙏😘
अप्रतिम लेखन ,दिग्दर्शन सादरीकरण व योग्य विषय अनुजा अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा❤
खूपच छान
धन्यवाद 🙏
खूप सुंदर नाटकातुन 🎉🎉🎉🎉
Thank you
अनुजा खुपच छान व अत्यंत महत्वाचा माहीतीपुर्ण संदेश नाटकातुन दिलास तुझ्या पुर्ण टिमचे मनापासुन अभिनंदन🎉🎉🎉
Thank you dear 😘😘
अप्रतिम अनुजा,लेखन पण सुंदर❤
❤❤
सगळ्या बाल कलाकार आणि लेखक दिग्दर्शक यांचे अभिनंदन🎉
Thank you dear 😘😘
प्रत्यक्षात रंगभूमीवर बालनाट्य पाहत आहोत असे वाटत होते. अप्रतीम लेखन दिग्दर्शन आणि सादरीकरण. अभिनंदन
धन्यवाद 🙏😘
व्वा,लेखन,दिग्दर्शन,सादरीकरण,संवाद,अप्रतिम,विषय पण सद्य स्थितीला धरून,दरवाजाची कल्पना तोरणा सहित सर्वच अप्रतिम.अभिनंदन
धन्यवाद 🙏😘😘
लेखन अप्रतिम....❤
धन्यवाद 🙏
खूप सुंदर सादरीकरण, लेखन आणि दिग्दर्शन 👌👌
धन्यवाद मॅडम 🙏
खूप सुंदर सादरीकरण आहे👌
धन्यवाद 🙏
Very nice congratulations all team🎉
धन्यवाद 🙏
Very nice
Teacher place video send me
Khup chaan 👌👌congratulations to all. 🪷🪷🌹🌹💐💐
Wow 😊
अनुजा छान लिहिलं आहेस आणि इतक्या कमी वेळात छान सादरी करण कौतुक आणि अभिनंदन
Thank you
Nice video mam❤
खूप छान!
खुप. छान. झाले
Mast. Video. Hai
केतकीने वाचन छान केले
केतकीने खूप छान वाचन केले आहे. 👏👏🌹🌹😊👍
Mast madam
Hata
सुंदर निवेदन व कवितेची चाल व गायनही खूप छान
सुंदर निवेदन आणि गायन
मुग्धा vaishmpayn ने गायलेलं हेच गीतही वर्गात ऐकवता येईल(वेगळी चाल आहे)
Ok
मनोजचं गायन मस्तच आणि अनुजाचं माहितीपूर्ण निवेदन खासच
धन्यवाद गायकवाड मॅडम 🙏🙏🙏
गायन मस्त
हो.मनोज सरांनी अप्रतिम गायन केले आहे. 👌👌
Anuja mst video..keep it up.
धन्यवाद संपदा 🙏🙏
Excellent mam
खूप छान
Mast video Anuja
Keeep going!!!
We need more teachers like you in our educational system
Khoop chaan bolibhasha.. anuja khoop chaan efforts 👏👏
ऐकायला लय ग्वाड वाटलं बगा. लईच भारी 👌👏
खूप छान
सुंदर सादरीकरण