ऐकायला छान असली तरी यात भरपूर चुका आहेत! विनयोग, धारयेतस्य, रामानास्ति, नचरो बली, जिनाबरौ, जपे नित्यम्, हे सगळे चुकीचे शब्द आहेत, शिवाय श्लोक २० नीट म्हटलेली नाही, कृपया यात सुधारणा करा ¡
रामरक्षा स्तोत्र एक दा नी अकरा वेळा मारुती स्तोत्र सूर्य मावळ्यावर एकांतात बसून म्हणतोय. काय परम आनंद मिळतोय म्हणून सांगू 😊 आयुष्यातली 47 वर्षे संसारात फुकट गेली असं वाटू लागलंय आता 😔 मारुती राय कधी डोक्यावर माझा हाथ ठेवतील असं वाटू लागलंय आता 🙏🏽
*🚩🙏जयश्रीराम जयपरशुराम जयश्रीहनुमान ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 जयजयरघुवीरसमर्थ ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म स्वरूप सच्चिदानंद श्री क्षेत्र सज्जनगड निवासी परमवंदनीय परमश्रध्देय परमपुजनीय परमपितापरमेश्वर भगवान श्री समर्थ रामदास स्वामी की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 समर्थ रामदास स्वामींचे चरणीं कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 जयभवानी जयशिवराय जयमहाराष्ट्र ❤️🚩🙏🚩 जयअखंडहिंदुस्थान*
जय जय रघुवीर समर्थ
Shree ram
जय श्रीराम
Jay shriram. . jay jay ram
जय श्री राम
जय श्रीराम
u tube make ang 7:35 7:38 ry by inserting foolish ad during chanting stotra.I hate u tube ad policy.
खूप छान
मी कोरोना च्या काळात हे स्तोत्र ऐकायला लागले. इतकी मनःशांती मिळाली तेव्हा.....
नमस्कार
Nice apke short vdo cmnt off h
Nice
Shri Ram charandraManasa Smarami Shri Ramchranyo vachasa Grunami Shriramcndaa charanaoshrasa Namami ShriRamchandracharam Sharanam prapadyee
मधेच जाहिरात टाकून तुम्ही पाप केले आहे.
ऐकायला छान असली तरी यात भरपूर चुका आहेत! विनयोग, धारयेतस्य, रामानास्ति, नचरो बली, जिनाबरौ, जपे नित्यम्, हे सगळे चुकीचे शब्द आहेत, शिवाय श्लोक २० नीट म्हटलेली नाही, कृपया यात सुधारणा करा ¡
🙏👍
Nice
फारच सुंदर समाधानकारक
श्री राम
khoop chhan..!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
खूपच छान. मन शांत राहते.
Till few days ago this was an ad-free audio. Now ads inserted distract attention. Why can it be ad free
Not sure. I am operating a non monetized account.
Now youtube plays add even if your channel is not monitized to generate more revenue @@kdkvai
मारूती स्तोत्र स्रियांनीही म्हणायचे का?
🙏🙏🙏👌👌😍
❤
श्री राम चंद्रा करुणा समुद्रा
Jai shree Ram Jai Jai shree Hanuman bajrang bali mahaveer Hanuman ji ❤🙏🙏🙏🚩🚩🚩🌺🌺🌺🥭🍊☀️🔔
रामरक्षा स्तोत्र एक दा नी अकरा वेळा मारुती स्तोत्र सूर्य मावळ्यावर एकांतात बसून म्हणतोय. काय परम आनंद मिळतोय म्हणून सांगू 😊 आयुष्यातली 47 वर्षे संसारात फुकट गेली असं वाटू लागलंय आता 😔 मारुती राय कधी डोक्यावर माझा हाथ ठेवतील असं वाटू लागलंय आता 🙏🏽
❤😂🎉😢😮😅
Ujiknunyf7y2😂
😊😊
😅😅😅😅 9:51
A❤
Khup chan
Jay Shree Ram
Nothing like this...There is only one universal truth on this earth....the name of God Ram🙏🙏🙏🙏
छान वाटते मन भरून जाते
Shree sitaram chandra prabhu ki Jai
रामरक्षा स्तोत्र डावुनलोड करता येत नाही
श्रीराम जयराम जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ. 🙏🙏
श्री राम जयराम जयजय राम 🙏🙏
Hyachi MP3 milel ka
Very nice jai shree ram
सुश्राव्य,अप्रतिम!!!
जय श्री राम
*🚩🙏जयश्रीराम जयपरशुराम जयश्रीहनुमान ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 जयजयरघुवीरसमर्थ ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म स्वरूप सच्चिदानंद श्री क्षेत्र सज्जनगड निवासी परमवंदनीय परमश्रध्देय परमपुजनीय परमपितापरमेश्वर भगवान श्री समर्थ रामदास स्वामी की जय ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 समर्थ रामदास स्वामींचे चरणीं कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 जयभवानी जयशिवराय जयमहाराष्ट्र ❤️🚩🙏🚩 जयअखंडहिंदुस्थान*
आम्ही रोज संध्याकाळी घरी ऐकतो
Ucchar atishay changale ani god ahem.
Baba?
Wah! Khup sunder 👌 ऐकतच रहावं 🙏🌹🙏🌹🙏🌹
जय श्री राम🙏 जय जय रघुवीर समर्थ🙏
SHREE SWAMI SAMARTH 🙏
Jayjay Raghuvir Samartha ll
🙏🙏🙏
जय सदगुरू🙏
मारुती स्तोत्र अपलोढ करा कृपया
खुपच छान. आत्मविश्वास व धैर्य वाढवणारे व आपले रक्षण करणारे स्तोस्त्र