Manmokali Bhatkanti By Sandeep Kalbhor
Manmokali Bhatkanti By Sandeep Kalbhor
  • 152
  • 725 781
शनिवार वाडा पुण्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ II Shaniwar wada Pune II
#shaniwarwada #pune #manmokali_bhatkanti #punecity
शनिवार वाडा (बोली मराठीत शनवारवाडा) ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.च्या १८व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते. भारत सरकारने शनिवारवाड्याला दिनांक १७ जून, इ.स. १९१९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम १० जानेवारी १७३० रोजी सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत करण्यात आली. त्या दिवशी शनिवार होता म्हणून शनिवारवाडा असे नाव पडले. १७३२ नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे, बदल होत राहिले. बुरुजाच्या दरवाजाचे काम होण्यास १७६० हे वर्ष उजाडले. १८०८, १८१२, १८१३ या वर्षी छोट्या-मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात, तर १७ नोव्हेंबर १८१७ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्‍टर हेन्‍री डंडास रॉबर्टसन राहत होता. त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती. १८२८ मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या. पुढे तब्बल ९० वर्षांनी अखेर वाड्याची दुरावस्था संपली. १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. त्या काळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत १९२३ पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली. शनिवारवाड्यासंबंधी अनेक घटना, दुर्घटना आहेत. वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मुत्सद्दी येत. राजकारणाचे येथे फड रंगत; पेशव्यांचा दरबार येथेच होता. पेशव्यांच्या घरांतील मुलामुलींची लग्ने याच वाड्यात होत. शनिवारवाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमत असे. पुढे येथे जाहीर सभा होऊ लागल्या. आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच पटांगणातून लढवली. वाड्याच्या पटांगणातील मारुतीस सभामंडप होता. हे मंदिर लॉइड्ज पूल (हल्लीचा नवा पूल किंवा शिवाजी पूल) बांधणाऱ्या केंजळ्यांनी बांधले. मंदिरात १९ मार्च १९२४ रोजी मारुतीची मूर्ती बसविण्यात आली. हा मारुती बटाट्या मारुती म्हणून प्रसिद्ध आहे. दिल्ली दरवाजा वाड्यातील मुख्य प्रवेशद्वार तर हजारी कारंजे हे विशेष आहेत.
शनिवारवाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि चारही बाजूने एकूण ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळच मुठा नदी वाहते. तटाला ९ बुरूज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी 'पागेचा बुरूज' आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत. तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांना अनुक्रमे दिल्ली, अलीबहाद्दर किंवा मस्तानी, खिडकी, गणेश, नाटकशाळा ऊर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत. सर्व दरवाजे टोकदार कमानींमधे असून मोठे अणकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत. यांत दिल्ली दरवाज्याची उंची २१ फूट असून रुंदी १४ फूट आहे. हाच सर्वांत मोठा दरवाजा आहे. वाड्याच्या सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी १०००हून अधिक नोकर होते.
दिल्ली-दरवाज्यावर नगारखाना आहे. आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा एवढाच आहे. देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणपती या दैवतांची तसेच महाभारतातील काही दृश्यांची चित्रे काढलेली आहेत. ती आता बरीच खराब झाली आहेत आणि नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.वाड्याच्या आतल्या भागांमध्ये काय चालले आहे, हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहे.
Join this channel to get access to perks:
ua-cam.com/channels/EdP8231Nu96VmvMLj98xRg.htmljoin
#मनमोकळी_भटकंती
Переглядів: 376

Відео

पुण्याजवळील कानिफनाथ डोंगर रांगामध्ये पुरातन संदर्भ असलेले पाण्याचे टाके
Переглядів 50914 днів тому
#मनमोकळी_भटकंती #bhatkanti #nisarg #puneouting #punekar #kanifnath #outsidepune #picnicspotnearpune Join this channel to get access to perks: ua-cam.com/channels/EdP8231Nu96VmvMLj98xRg.htmljoin #मनमोकळी_भटकंती
राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे I Raja Dinkar Kelkar Museum, Pune
Переглядів 52814 днів тому
#manmokali_bhatkanti #musium #museum #pune #museuminpune राजा दिनकर केळकर संग्रहालय हे पुणे शहरातील एक वस्तुसंग्रहालय आहे. हे संग्रहालय सन. १८९६ ते १९९० पुण्यभूषण पद्मश्री डॉ. दिनकर गंगाधर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी या गृहस्थाने उभारले. संग्रहालयाला दिनकर केळकर यांच्या राजा नावाच्या अल्पावयात मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव दिले आहे. या संग्रहालयाची सुरुवात सन १९२० मध्ये झाली. आपले पिढीजात चष्म्याचे...
गणेशोत्सव पुणे, पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती दर्शन I Dagdushet Halwai Ganpati Pune
Переглядів 857Місяць тому
#dagdushethganpatimandir #dagdushet #dagduseth #dagdushethhalwai #dagdushethganpati Join this channel to get access to perks: ua-cam.com/channels/EdP8231Nu96VmvMLj98xRg.htmljoin #मनमोकळी_भटकंती
शनिदेव शनि शिंगणापुरला आले कसे ? शनि शिंगणापुर मंदिर कथा! Shani Shingnapur Dev Mandir | Maharashtra
Переглядів 646Місяць тому
#shani #shanidev #shanimandir #shanidevaarti #shanidevkimahima #shani_shadhesati 1Join this channel to get access to perks: ua-cam.com/channels/EdP8231Nu96VmvMLj98xRg.htmljoin #मनमोकळी_भटकंती
सिद्धेश्वर मंदिर सासवड, पांडवकालीन शिवमंदिर I Siddheshwar Shiv Temple Saswad.
Переглядів 1,4 тис.2 місяці тому
#shiv #shivmandir #shivmandir #saswad #pune #shankar ड्रोन शॉर्ट साठी सौजन्य अमोल सावंत सासवड @AMOLSAWANTVLOGS Join this channel to get access to perks: ua-cam.com/channels/EdP8231Nu96VmvMLj98xRg.htmljoin #मनमोकळी_भटकंती
कोकण किनारा हॉटेल I Hotel Kokan Kinara, Pernem, Goa
Переглядів 7992 місяці тому
#manmokali_bhatkanti #food #gomantak #gomantakfood, #travelling #foodblogger Hotel Kokan Kinara Mumbai- Goa Highway, Pernem, Torse, Goa 403512 oin this channel to get access to perks: ua-cam.com/channels/EdP8231Nu96VmvMLj98xRg.htmljoin #मनमोकळी_भटकंती
काय असते व्हिएतनाम मधील राईस प्लेट मध्ये I Vietnamese rice plate
Переглядів 7152 місяці тому
#मनमोकळी_भटकंती #travel #food #vietnam #vietnamese #vietnamesefood #vietnamtravel #manmokali_bhatkanti #foodblogger Join this channel to get access to perks: ua-cam.com/channels/EdP8231Nu96VmvMLj98xRg.htmljoin #मनमोकळी_भटकंती
आषाढी एकादशी पंढरपूर विठ्ठल रखुमाई मंदिर दर्शन 2024 I Vitthal Rakhumai Mandir Darshan, Pandharpur
Переглядів 2,4 тис.2 місяці тому
आषाढी एकादशी पंढरपूर विठ्ठल रखुमाई मंदिर दर्शन 2024 I Vitthal Rakhumai Mandir Darshan, Pandharpur
Ha long bay Vietnam | Mysterious Island & Cave | One day trip with Family
Переглядів 1,1 тис.2 місяці тому
Ha long bay Vietnam | Mysterious Island & Cave | One day trip with Family
UNESCO World Heritage Site Ha Long Bay, Vietnam One day dream trip I हा लॉंग बे, व्हिएतनाम
Переглядів 1,2 тис.3 місяці тому
UNESCO World Heritage Site Ha Long Bay, Vietnam One day dream trip I हा लॉंग बे, व्हिएतनाम
Hanoi Old Quarter, Vietnam I ओल्ड क्वार्टर, हनोई व्हिएतनाम मधील पर्यटकांना आकर्षित करणारी बाजारपेठ.
Переглядів 1 тис.3 місяці тому
Hanoi Old Quarter, Vietnam I ओल्ड क्वार्टर, हनोई व्हिएतनाम मधील पर्यटकांना आकर्षित करणारी बाजारपेठ.
आठवडे भाजीपाला बाजार, हनोई व्हिएतनाम I Vegetable Market, Hanoi, Vietnam
Переглядів 1,3 тис.3 місяці тому
आठवडे भाजीपाला बाजार, हनोई व्हिएतनाम I Vegetable Market, Hanoi, Vietnam
बार्बीक्यू नेशन मध्ये पैसे वसुल कसे करणार... I Barbeque Nation Unlimited Buffet
Переглядів 3,8 тис.3 місяці тому
बार्बीक्यू नेशन मध्ये पैसे वसुल कसे करणार... I Barbeque Nation Unlimited Buffet
Indian Art & Craft Handloom Expo - 2024 Pune
Переглядів 1,3 тис.4 місяці тому
Indian Art & Craft Handloom Expo - 2024 Pune
भाविकांचे श्रद्धास्थान बालाजी मंदिर, तिरुमला तिरुपती I The Ultimate Pilgrimage Tirupati Balaji
Переглядів 1,3 тис.4 місяці тому
भाविकांचे श्रद्धास्थान बालाजी मंदिर, तिरुमला तिरुपती I The Ultimate Pilgrimage Tirupati Balaji
संत सोपानदेव समाधी मंदिर, सासवड पुणे I Sant Sopandev Samadhi Mandir, Saswad Pune
Переглядів 1,5 тис.5 місяців тому
संत सोपानदेव समाधी मंदिर, सासवड पुणे I Sant Sopandev Samadhi Mandir, Saswad Pune
श्री चांगावटेश्वर मंदिर, सासवड I Shri Changavateshwar Mandir, Saswad Pune
Переглядів 1,1 тис.5 місяців тому
श्री चांगावटेश्वर मंदिर, सासवड I Shri Changavateshwar Mandir, Saswad Pune
700 वर्षा पूर्वीचे प्राचीन संगमेश्वर शिव मंदिर, सासवड I Sangmeshwar Shiv Mandir, Saswad, Pune
Переглядів 2,4 тис.5 місяців тому
700 वर्षा पूर्वीचे प्राचीन संगमेश्वर शिव मंदिर, सासवड I Sangmeshwar Shiv Mandir, Saswad, Pune
कोकणातील शिमगा I श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी पालखी सोहळा
Переглядів 1 тис.6 місяців тому
कोकणातील शिमगा I श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरी पालखी सोहळा
जंजिरा किल्ला, मुरुड I Murud Janjira Fort
Переглядів 1,2 тис.6 місяців тому
जंजिरा किल्ला, मुरुड I Murud Janjira Fort
Karan & Aarti Pre-Wedding
Переглядів 6646 місяців тому
Karan & Aarti Pre-Wedding
Nagaon Beach, Alibag I नागाव बीच, अलिबाग
Переглядів 3,5 тис.6 місяців тому
Nagaon Beach, Alibag I नागाव बीच, अलिबाग
पुण्याजवळील निसर्गाच्या कुशीतील निवारा फार्महाउस, डोणजे, घेरा सिंहगड.
Переглядів 1,2 тис.7 місяців тому
पुण्याजवळील निसर्गाच्या कुशीतील निवारा फार्महाउस, डोणजे, घेरा सिंहगड.
Maharashtra MSME Defence Expo 2024 Pune I संरक्षण साहित्य विषयक प्रदर्शन 2024 पुणे.
Переглядів 2,3 тис.7 місяців тому
Maharashtra MSME Defence Expo 2024 Pune I संरक्षण साहित्य विषयक प्रदर्शन 2024 पुणे.
पालीच्या खंडोबा बद्दल तुम्हाला माहिती आहे का I Khandoba Paal detail information
Переглядів 1,2 тис.7 місяців тому
पालीच्या खंडोबा बद्दल तुम्हाला माहिती आहे का I Khandoba Paal detail information
संतदर्शन संग्रहालय हडशी I Santdarshan Museum Hadshi
Переглядів 1,3 тис.8 місяців тому
संतदर्शन संग्रहालय हडशी I Santdarshan Museum Hadshi
Empress Botanical Garden Flower Show 2024, Pune I एम्प्रेस बॉटॅनिकल गार्डन पुष्प प्रदर्शन पुणे 2024
Переглядів 2 тис.8 місяців тому
Empress Botanical Garden Flower Show 2024, Pune I एम्प्रेस बॉटॅनिकल गार्डन पुष्प प्रदर्शन पुणे 2024
भीमाशंकर ज्योतिर्लिंग, बारा ज्योतिर्लिंग मधील सहावे ज्योतिर्लिंग I Bhimashankar Jyotirling
Переглядів 1,1 тис.8 місяців тому
भीमाशंकर ज्योतिर्लिंग, बारा ज्योतिर्लिंग मधील सहावे ज्योतिर्लिंग I Bhimashankar Jyotirling
निसर्गरम्य दिवेअगार, कोकणातील प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ I Diveagar Kokan Darshan
Переглядів 1,4 тис.8 місяців тому
निसर्गरम्य दिवेअगार, कोकणातील प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ I Diveagar Kokan Darshan

КОМЕНТАРІ

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 14 годин тому

    Apratim. Ati.Sundar..🕉

  • @rekhapolekar1117
    @rekhapolekar1117 4 дні тому

    छान ऐतिहासिक ठेवा

  • @shobhakurundwadkar3378
    @shobhakurundwadkar3378 6 днів тому

    खूप छान व्हिडिओ आहे ❤👌

  • @ShreyashJagdale-lk5nh
    @ShreyashJagdale-lk5nh 6 днів тому

    Chhan

  • @drpravinkadampatil2118
    @drpravinkadampatil2118 6 днів тому

    खुप सुंदर

  • @RadioImaging108-yd8df
    @RadioImaging108-yd8df 6 днів тому

    video खूपच छानआहे, वाड्या चा परिसर आणि माहिती छानकवर झाली आहे।

  • @shirishmishi
    @shirishmishi 6 днів тому

    खूपच छान माहिती. मी खूप पुर्वी गेलो होतो. पण आता खूप छान मेंटेनन्स दिसत आहे. व्हिडिओ बद्दल धन्यवाद. ❤❤❤

  • @santoshaagrgound2789
    @santoshaagrgound2789 9 днів тому

    Super

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 10 днів тому

    नमस्कार सर तुम्ही दाखवलेला व्हिडिओ जनकल्याणासाठी अत्यंत उपयुक्त आहे आशीच काळुबाईची संपूर्ण कथेचा व्हिडिओ दाखवाल काय

    • @Manmokali_Bhatkanti
      @Manmokali_Bhatkanti 10 днів тому

      काळूबाई चा व्हिडिओ अगोदरच आपल्या चॅनेल वर आहे सर, तुम्ही बघू शकता चॅनेल वर जाऊन.

  • @komalgaikwad9222
    @komalgaikwad9222 12 днів тому

    mast asech navin video pahije

  • @royal147
    @royal147 13 днів тому

    Bokad khale aaj 😍

  • @rekhapolekar1117
    @rekhapolekar1117 13 днів тому

    छान ऐतिहासिक माहिती मिळाली

  • @PratibhaMore-k9k
    @PratibhaMore-k9k 13 днів тому

    apratim

  • @kavitaphadtare1630
    @kavitaphadtare1630 14 днів тому

    अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य...👍👌👌👌

  • @RadioImaging108-yd8df
    @RadioImaging108-yd8df 14 днів тому

    खूप सुन्दर ठिकाण आणि तितकीच छान काॅमेन्ट्री

  • @saurabhbhorde809
    @saurabhbhorde809 14 днів тому

    👌

  • @anandmestry3229
    @anandmestry3229 14 днів тому

    मस्त मित्रां

  • @shirishmishi
    @shirishmishi 14 днів тому

    छान माहिती व व्हिडिओ. धन्यवाद ❤❤

  • @rahulphadatare6821
    @rahulphadatare6821 14 днів тому

    Mast nice

  • @jitinjacob9165
    @jitinjacob9165 14 днів тому

    Nice 😊

  • @nitinkedari2090
    @nitinkedari2090 15 днів тому

    रोज भरतो का बाजार सांगा

  • @shrikantdeshmukh1149
    @shrikantdeshmukh1149 15 днів тому

    Jay Malhar❤❤

  • @sjvlogs6763
    @sjvlogs6763 15 днів тому

    छान बीच🌴🌳🌴, छान विडिओ...माझ्या गावाच्या जवळ असून देखील जाता आलं नाही. तुमच्या विडिओ मार्फत बीच बघितला. सुंदर ..🏄‍♂🏄‍♂🏄‍♂

  • @ShahajiLangde
    @ShahajiLangde 15 днів тому

    हर हर महादेव ॐ नम शिवाय हर हर महादेव ॐ नम शिवाय हर हर महादेव ॐ नम शिवाय हर हर महादेव ॐ नम शिवाय हर हर महादेव ॐ नम शिवाय हर हर महादेव ॐ नम शिवाय हर हर महादेव ॐ नम शिवाय हर हर महादेव ॐ नम शिवाय हर हर महादेव ॐ नम शिवाय हर हर महादेव ॐ नम शिवाय

  • @sangitapise5127
    @sangitapise5127 16 днів тому

    Om namah shivay

  • @vijaypundlik6046
    @vijaypundlik6046 18 днів тому

    भारी👌👍

  • @SwamiShantigiriMaharajOfficial
    @SwamiShantigiriMaharajOfficial 19 днів тому

    यांचे शिल्पकार व आर्किटेक कोण आहे किंवा मोबाईल नंबर द्या

    • @Manmokali_Bhatkanti
      @Manmokali_Bhatkanti 19 днів тому

      शिल्पकार कोण आहेत ते नाही माहित पण कन्हेरी मठाचा नंबर देतो. 0231 6771069

  • @jyotikale7997
    @jyotikale7997 19 днів тому

    आणि ते पाहण्यासारखे पण खूप गोष्टी आहे

  • @jyotikale7997
    @jyotikale7997 19 днів тому

    आम्ही पण कडे पठार गडावर झाला आहे

  • @jyotikale7997
    @jyotikale7997 19 днів тому

    काका माझे खंडोबाचे भक्त आहे

  • @rekhapolekar1117
    @rekhapolekar1117 20 днів тому

    छान ऐतिहासिक ठेवा छान माहिती सांगितली

  • @ShreyaJagdale-x5j
    @ShreyaJagdale-x5j 20 днів тому

    Chhan😊😊

  • @rub7575
    @rub7575 20 днів тому

    Khup chaan

  • @AR1327_TURBO
    @AR1327_TURBO 20 днів тому

    ❤❤खूपच छान माहिती

  • @Chris-hd8hl
    @Chris-hd8hl 20 днів тому

    Good video . Please make video on Trampoline park of Hinjewadi 🎉

  • @sharadabhorde8255
    @sharadabhorde8255 20 днів тому

    Chhan mahiti

  • @RadioImaging108-yd8df
    @RadioImaging108-yd8df 20 днів тому

    छान माहिती आणि छायांकन

  • @jitinjacob9165
    @jitinjacob9165 20 днів тому

    Amazing 😊

  • @Walmik_Mahajan_6504
    @Walmik_Mahajan_6504 25 днів тому

    ❤❤🙏🙏

  • @shyammistry5916
    @shyammistry5916 25 днів тому

    Hello❤ My name is eshwari My village name is malvan.and I visited Rock garden Thank you❤

  • @shirishmishi
    @shirishmishi 27 днів тому

    धन्यवाद. छान दर्शन झाले.❤

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 27 днів тому

    जेजुरीचा हा नवा गड आहे का जुना

    • @Manmokali_Bhatkanti
      @Manmokali_Bhatkanti 27 днів тому

      कडे पठार हा जेजुरी चा जुना गड आहे. आणि नवीन गड हा जवळ आणि जायला सोपा असा आहे. कडे पठार ला जरा जास्त चढावे लागते.

    • @kakasahebsalunke7129
      @kakasahebsalunke7129 27 днів тому

      @@Manmokali_Bhatkanti धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

    • @Manmokali_Bhatkanti
      @Manmokali_Bhatkanti 27 днів тому

      @kakasahebsalunke7129 🙏🙏🙏

  • @AR1327_TURBO
    @AR1327_TURBO Місяць тому

    जय गणेश

  • @ChinmaySuryawanshi-i9l
    @ChinmaySuryawanshi-i9l Місяць тому

    Yedkot yedkot jay malhar

  • @balasahebkshirsagar5556
    @balasahebkshirsagar5556 Місяць тому

    Jai Ganesh

  • @nileshchavan6747
    @nileshchavan6747 Місяць тому

    गणपती बाप्पा मोरया

  • @HarshadaWanjale-vo5gq
    @HarshadaWanjale-vo5gq Місяць тому

    मस्त

  • @HarshadaWanjale-vo5gq
    @HarshadaWanjale-vo5gq Місяць тому

    गणपती बाप्पा मोरया❤

  • @shirishmishi
    @shirishmishi Місяць тому

    धन्यवाद खूप छान दर्शन झाले. घरी गेल्यावर ❤❤मोठ्या टीव्ही वर परत पहातो.

  • @drpravinkadampatil2118
    @drpravinkadampatil2118 Місяць тому

    जय गणेश... गणपती बाप्पा मोरया