Sai Revle
Sai Revle
  • 658
  • 2 011 857
चढणीचे मासे पकडण्याची मज्जा😍I Kokan Diaries #vlog 7
#chadnichemase #traditionalfishing #MarathiVlogger
Chadniche Mase : चढणीचे मासे, नदीला पूर, मुसळधार पाऊस, पाण्याचे रौद्र रूप | Traditional Fishing |
#chadnichemase #chadnichemase #traditionalfishing #KokanatilChadnicheMase
Places in Video : Kule Washi, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : June 2024
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "@_sai_revle_ " चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
Kokan Diaries :-
1. Sleepar Coach चा सर्वात भारी अनुभव 🤯🤪I Kokan Diaries #vlog 1
ua-cam.com/video/31CvOc8dYJQ/v-deo.html
2. मार्लेश्वर दर्शन आणि माझी छोटी फॅमिली 😅I Kokan Diaries - #vlog2
ua-cam.com/video/IihpPm-ZNh4/v-deo.html
3. स्वर्गात जाऊन देवाला भेट दिली - टीकळेश्वर मंदिर 😍♥️I Kokan Dairies - #vlog 3
ua-cam.com/video/WeaflqirlkQ/v-deo.html
4. मुसळधार पावसामुळे गडद्याला आणि पाळण्याला लागले मासे 😍😅 I Kokan Diaries - #vlog 4
ua-cam.com/video/I7kXfqntuAY/v-deo.html
5. गावाकडचं चुलीवरच जेवण आणि पांढरी मॅग्गी 🫣😅I Kokan Dairies - #vlog 5
ua-cam.com/video/c57C-tRZen8/v-deo.html
6. पावसाळ्यातील सुंदर कोकण I काजू , नारळ आणि बाहुबली धबधबा I KOkan Diaries #vlog 6
ua-cam.com/video/U6JpSaADwdM/v-deo.html
_________________________________________________________________________________________________
कोकणात पावसाळा ऋतु सुरु झाला की समुद्रामधील बोटीने होणारी मासेमारी बंद होते. मग गळाने व किना-यावर पाग टाकुन मासेमारी केली जाते. यात मिळणा-या माशांचे प्रमाण अल्प असल्याने मच्छीमार ते मासे स्वत: भोजनात वापरतात. खा-या पाण्यातल्या माशांची चव चाखण्यासाठी मग दोन ते तीन महिने वाट पहावी लागते. मात्र या काळात मासेमारीची वेगळ्या पद्धत सुरु होते ती म्हणजे गोडया पाण्यातील ‘ चढणीचे मासे ’ पकडण्याची पद्धत.
पावसाळा सुरु झाला की डोंगरद-यांमधुन नदीच्या दिशेला येणारे पाणी आपल्यासोबत पालापाचोळा व माती घेवुन येते. नद्यांमधील डोहात साचलेले पाण्याला हे पाणी मिळत जाते व नदी पुन्हा प्रवाहीत होते याला साखळी गेली म्हणतात. ताज्या पाण्याच्या ओढीने मासे सैरभैर होवुन बेधुंदपणे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध वरच्या दिशेला जातात तर काही प्रवाहासोबत खालच्या दिशेने जातात. सैरभैर झालेले मासे शेताच्या पाण्यात , छोटे प-ये यामध्ये शिरतात व इथुन त्यांच्या जीवनमरणाचा खेळ सुरु होतो. नेमका याच वेळी माशांच्या प्रजननाचा काळ सुरु होतो व मासे आपली पिल्ले लहान पाण्यात सुरक्षीत रहावीत याकरीता मासे लहान लहान ओढ्यांमध्ये शिरतात तिथेच खवय्ये त्यांची वाट पाहत असतात.
चढणीचे मासे हे पाण्याच्या प्रवाहाविरुद्ध चढत असताना पाण्याच्या मोठया झोतावर पक्षाप्रमाणे उंच उडी मारतात तर कधी मोठ्या कातळाचा चिकटुन त्यांचा प्रवास वरच्या दिशेने हळुहळु सुरु असतो.
चढणीचे मासे पकडण्याची सर्वात सोप्पी पद्धत म्हणजे बांधन घालणे. ओढयावर किंवा शेतावर छोटा झोत (धबधबा ) पडेल अशा पद्धतीने बांधन धरुन त्या झोताच्या आत पाळणा लावला जातो. झोतावरुन वरच्या दिशेने उडी मारणा-या माशाची उडी जर चुकली तर तो थेट झोताच्या आतमध्ये लावलेल्या पाळण्यात पडतो व अडकतो व खवय्यांचे अन्न होतो. दिवस रात्री या प्रकारे मासे पकडता येतात. या बांधणाला दर एक तासांनी भेट दयावी लागते व अडकलेले मासे काढावे लागतात कारण काही वेळी पाणसापाचे लक्ष त्या माशांवर पडले तर ते आयते अन्न त्याला मिळते.
काहीजण शेतात शिरलेले मासे हे लाकडी दांडक्यांनी त्यांच्यावर प्रहार करुन मारतात तर काहीजण रात्री बत्तीवर मासे पकडतात.रात्रीच्या अंधारात बत्तीच्या प्रकाशावर माशांचे डोळे दिपावतात व तो स्थिर होतो त्याच बेसावध क्षणी त्यांच्यावर जाळे टाकुन पकडले जाते. कधीकधी मुलं तर माशांना चटणी मिठ लावुन शेतघरातच भाजुनही खातात.
चढणीच्या माशांमध्ये सर्वात चविष्ठ व मोठया प्रमाणात मिळणारा मासा म्हणजे मळ्या. कोकणामधील विवीध भागात वेगवेगळया प्रकारचे मासे मिळतात त्यामध्ये खडस , गोडया पाण्यातील झिंगा , सुतेरी ,शिंगटी ,दांडकी , वाळव , पानकी ,काडी इ. मासे मिळतात.
chadniche mase in konkan
chadniche mase
chadniche mase kokan
chadniche mase kase pakdayche
chadniche mase recipe
chadhniche mase in konkan
chadhniche mase
chadhniche mase
chadhiche mase kokan
chadhniche mase kase pakdayche
chadhniche mase recipe
Kokanatil chadniche mase
kokanatil mase pakadne
kokanatil mase
kokanatil chadhaniche mase
कोकणातील चढणीचे मासे
चढणीचे मासे
चढणीचे मासे पकडणे
कोकणातील चडणीचे मासे
चडणीचे मासे
कोकणातील चढणीचे मासे
पावसाळी मासेमारीची मज्जा
पहिल्या पावसातील मासे
Fishing In Konkan
Kokan Fishing
Konkan Fishing
Kokan River Fishing
Konkan River Fishing
_________________________________________________________________________________________________
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
►UA-cam - Sai Revle
►Facebook - Sai Revle
► Instagram- Sai Revle
► UA-cam - @_sai_revle_
► Facebook - sai.rewale.1
► Instagram - _sai_revle_
► Snapchat - www.snapchat.com/add/sai_revale88
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Переглядів: 1 203

Відео

काजू , नारळ आणि बाहुबली धबधबा 😱😍I KOkan Diaries #vlog 6
Переглядів 4509 годин тому
पावसाळ्यातील सुंदर कोकण I काजू , नारळ आणि बाहुबली धबधबा I KOkan Diaries #vlog 6 Kokan Diaries :- 1. Sleepar Coach चा सर्वात भारी अनुभव 🤯🤪I Kokan Diaries #vlog 1 ua-cam.com/video/31CvOc8dYJQ/v-deo.html 2. मार्लेश्वर दर्शन आणि माझी छोटी फॅमिली 😅I Kokan Diaries - #vlog2 ua-cam.com/video/IihpPm-ZNh4/v-deo.html 3. स्वर्गात जाऊन देवाला भेट दिली - टीकळेश्वर मंदिर 😍♥️I Kokan Dairies - #vlog 3 ua-cam.co...
गावाकडचं चुलीवरच जेवण आणि पांढरी मॅग्गी 🫣😅I Kokan Dairies - #vlog 5
Переглядів 29914 годин тому
गावाकडचं चुलीवरच जेवण आणि पांढरी मॅग्गी 🫣😅I Kokan Dairies - #vlog 5 Kokan Diaries :- 1. Sleepar Coach चा सर्वात भारी अनुभव 🤯🤪I Kokan Diaries #vlog 1 ua-cam.com/video/31CvOc8dYJQ/v-deo.html 2. मार्लेश्वर दर्शन आणि माझी छोटी फॅमिली 😅I Kokan Diaries - #vlog2 ua-cam.com/video/IihpPm-ZNh4/v-deo.html 3. स्वर्गात जाऊन देवाला भेट दिली - टीकळेश्वर मंदिर 😍♥️I Kokan Dairies - #vlog 3 ua-cam.com/video/Weaf...
मुसळधार पावसामुळे गडद्याला आणि पाळण्याला लागले मासे 😍😅 I Kokan Diaries - #vlog 4
Переглядів 68219 годин тому
मुसळधार पावसामुळे गडद्याला आणि पाळण्याला लागले मासे 😍😅 I Kokan Diaries - #vlog 4 Kokan Diaries - Vlog 4 Kokan Diaries :- 1. Sleepar Coach चा सर्वात भारी अनुभव 🤯🤪I Kokan Diaries #vlog 1 ua-cam.com/video/31CvOc8dYJQ/v-deo.html 2. मार्लेश्वर दर्शन आणि माझी छोटी फॅमिली 😅I Kokan Diaries - #vlog2 ua-cam.com/video/IihpPm-ZNh4/v-deo.html 3. स्वर्गात जाऊन देवाला भेट दिली - टीकळेश्वर मंदिर 😍♥️I Kokan Dai...
स्वर्गात जाऊन देवाला भेट दिली - टीकळेश्वर मंदिर 😍♥️I Kokan Dairies - #vlog 3
Переглядів 193День тому
सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं हे टीकळेश्वर मंदिर 😍♥️I Kokan Dairies - #vlog 3 Kokan Diaries :- 1. Sleepar Coach चा सर्वात भारी अनुभव 🤯🤪I Kokan Diaries #vlog 1 ua-cam.com/video/31CvOc8dYJQ/v-deo.html 2. मार्लेश्वर दर्शन आणि माझी छोटी फॅमिली 😅I Kokan Diaries - #vlog2 ua-cam.com/video/IihpPm-ZNh4/v-deo.html 3. स्वर्गात जाऊन देवाला भेट दिली - टीकळेश्वर मंदिर 😍♥️I Kokan Dairies - #vlog 3 ua-cam.com/vid...
मार्लेश्वर दर्शन आणि माझी छोटी फॅमिली 😅I Kokan Diaries - #vlog2
Переглядів 298День тому
मार्लेश्वर दर्शन आणि माझी छोटी फॅमिली 😅I Kokan Diaries - Kokan Diaries :- 1. Sleepar Coach चा सर्वात भारी अनुभव 🤯🤪I Kokan Diaries #vlog 1 ua-cam.com/video/31CvOc8dYJQ/v-deo.html 2. मार्लेश्वर दर्शन आणि माझी छोटी फॅमिली 😅I Kokan Diaries - #vlog2 ua-cam.com/video/IihpPm-ZNh4/v-deo.html 3. स्वर्गात जाऊन देवाला भेट दिली - टीकळेश्वर मंदिर 😍♥️I Kokan Dairies - #vlog 3 ua-cam.com/video/WeaflqirlkQ/v-d...
Sleepar Coach चा सर्वात भारी अनुभव 🤯🤪I Kokan Diaries #vlog1
Переглядів 52114 днів тому
Sleepar Coach चा सर्वात भारी अनुभव 🤯🤪I Kokan Diaries #vlog1
श्री कृष्णाच अस मंदिर तुम्ही पाहिलं नसेल I Ambuja Cement Quaters 😍❤️
Переглядів 6314 днів тому
श्री कृष्णाच अस मंदिर तुम्ही पाहिलं नसेल I Ambuja Cement Quaters 😍❤️
Full to धमाल मस्ती 😂 I पावसाळ्यातील गोवा - कोळवा बीच🤪😍I Exploring Goa's Beaches in the Rain
Переглядів 10521 день тому
Full to धमाल मस्ती 😂 I पावसाळ्यातील गोवा - कोळवा बीच🤪😍I Exploring Goa's Beaches in the Rain
सह्याद्रीच्या कुशीत लपलेला निसर्ग निर्मित धबधबा ❤️😍II The Story Of Hidden Waterfall 🫠
Переглядів 126Місяць тому
सह्याद्रीच्या कुशीत लपलेला निसर्ग निर्मित धबधबा ❤️😍II The Story Of Hidden Waterfall 🫠
मुंबईपासुन जवळ 5 उन्हाळी पर्यटन स्थळे 😍What Are the Best Places to Visit Near Mumbai in Summer?
Переглядів 1,9 тис.2 місяці тому
मुंबईपासुन जवळ 5 उन्हाळी पर्यटन स्थळे 😍What Are the Best Places to Visit Near Mumbai in Summer?
Shirdi Sai Baba Temple | How to Reach Shirdi | Shirdi Complete Travel Information | Sai Baba Shirdi
Переглядів 1673 місяці тому
Shirdi Sai Baba Temple | How to Reach Shirdi | Shirdi Complete Travel Information | Sai Baba Shirdi
रामनवमीला सजलेली साईनगरी ❤️😍I Saileela Bhajan I साईबाबा रथ शोभायात्रा 🌸
Переглядів 4913 місяці тому
रामनवमीला सजलेली साईनगरी ❤️😍I Saileela Bhajan I साईबाबा रथ शोभायात्रा 🌸
फक्त २ तासात आणली शिवज्योत😱😳आणि भव्य मिरवणूक(लेझीम नृत्य)Iकल्याण दुर्गाडी ते भांडुप Iशिवज्योत २०२४
Переглядів 2513 місяці тому
फक्त २ तासात आणली शिवज्योत😱😳आणि भव्य मिरवणूक(लेझीम नृत्य)Iकल्याण दुर्गाडी ते भांडुप Iशिवज्योत २०२४
अशी रंगपंचमी तुम्ही कधी बघितली नसेल🤣I Non- stop Enjoyment🫣I Gully Boys Holi🫡I व्हिडीओ नक्की बघा😝
Переглядів 4444 місяці тому
अशी रंगपंचमी तुम्ही कधी बघितली नसेल🤣I Non- stop Enjoyment🫣I Gully Boys Holi🫡I व्हिडीओ नक्की बघा😝
अशी होळी तुम्ही कदाचितच बघितली असेल 😂 कलर फ्री होळी 🤣आणि लहान कलाकारांचे games I Full of Enjoyment 😂
Переглядів 2494 місяці тому
अशी होळी तुम्ही कदाचितच बघितली असेल 😂 कलर फ्री होळी 🤣आणि लहान कलाकारांचे games I Full of Enjoyment 😂
Celebrating Ayodhya Ram Mandir Inauguration in Bhandup I भगवान श्री राम प्राण - प्रतिष्ठा सोहळा
Переглядів 1726 місяців тому
Celebrating Ayodhya Ram Mandir Inauguration in Bhandup I भगवान श्री राम प्राण - प्रतिष्ठा सोहळा
साई भंडाऱ्याची पूर्व तयारी I भांडुप मधील सर्वात मोठा साई भंडारा 😍😌I श्री साईभजन संस्कृतीक मंडळ ❤️
Переглядів 2,9 тис.6 місяців тому
साई भंडाऱ्याची पूर्व तयारी I भांडुप मधील सर्वात मोठा साई भंडारा 😍😌I श्री साईभजन संस्कृतीक मंडळ ❤️
पालखीत बसून देव आले आपल्या भेटीला😍🙌I नवयुग साईभजन मंडळ I Saibhajan palkhi sohala 2023
Переглядів 1,6 тис.6 місяців тому
पालखीत बसून देव आले आपल्या भेटीला😍🙌I नवयुग साईभजन मंडळ I Saibhajan palkhi sohala 2023
४००० वर्ष पुरातन शिव मंदिर😱I तारामती शिखरावरून सूर्य देवाचं दर्शन😍| A Dream Trek of Every traveller
Переглядів 2796 місяців тому
४००० वर्ष पुरातन शिव मंदिर😱I तारामती शिखरावरून सूर्य देवाचं दर्शन😍| A Dream Trek of Every traveller
Harishchandragad Fort | Kokan Kada | All you need to know before visiting Harishchandragad
Переглядів 5037 місяців тому
Harishchandragad Fort | Kokan Kada | All you need to know before visiting Harishchandragad
Saibhajan palkhi sohala 2023 || स्वर्ग सुखाचा प्रवास 😍|| Bhandup to shirdi II रौप्य महोत्सवी वर्ष ❤️
Переглядів 5 тис.7 місяців тому
Saibhajan palkhi sohala 2023 || स्वर्ग सुखाचा प्रवास 😍|| Bhandup to shirdi II रौप्य महोत्सवी वर्ष ❤️
साई पालखीची तयारी 😍I श्री साईभजन सांस्कृतिक मंडळ (भांडुप) I रौप्य महोत्सवी वर्ष ❤️
Переглядів 2,2 тис.7 місяців тому
साई पालखीची तयारी 😍I श्री साईभजन सांस्कृतिक मंडळ (भांडुप) I रौप्य महोत्सवी वर्ष ❤️
KHORNINKO WATERFALL - A Manmade Marvel I खोरनिनको धबधबा आणि पडकले खूप सारे मासे 😱😳😍
Переглядів 1327 місяців тому
KHORNINKO WATERFALL - A Manmade Marvel I खोरनिनको धबधबा आणि पडकले खूप सारे मासे 😱😳😍
माश्याचा गळ वापरून नदीत केलेली मासेमारी, कोकण | Fishing with hook in Konkan | Best Fishing Video
Переглядів 6757 місяців тому
माश्याचा गळ वापरून नदीत केलेली मासेमारी, कोकण | Fishing with hook in Konkan | Best Fishing Video
२६ वा भांडुप कोकण महोत्सव २०२३ | 26th Bhandup Konkan Festival 2023 | येवा कोकण आपलोच असा
Переглядів 6007 місяців тому
२६ वा भांडुप कोकण महोत्सव २०२३ | 26th Bhandup Konkan Festival 2023 | येवा कोकण आपलोच असा
पू. साने गुरुजी स्मृती भवन ✨❤️😱 | Residence of Pujya Sane Guruji | दापोली - कोकण.
Переглядів 2557 місяців тому
पू. साने गुरुजी स्मृती भवन ✨❤️😱 | Residence of Pujya Sane Guruji | दापोली - कोकण.
गावच्या पद्धतीत चुलीवरच जेवण Iआगरी कोळी स्टाईलमध्ये कोळंबी, चिकन, बांगडा फ्राय आणि झणझणीत चिकन रस्सा
Переглядів 2438 місяців тому
गावच्या पद्धतीत चुलीवरच जेवण Iआगरी कोळी स्टाईलमध्ये कोळंबी, चिकन, बांगडा फ्राय आणि झणझणीत चिकन रस्सा
कोकणातला सर्वात स्वच्छ बीच आणि आपला सायकल ब्लॉग 🚲😍I Kelshi Beach | Best Beaches In Kokan
Переглядів 4838 місяців тому
कोकणातला सर्वात स्वच्छ बीच आणि आपला सायकल ब्लॉग 🚲😍I Kelshi Beach | Best Beaches In Kokan
Mumbai To Dapoli Road Trip I वैभव दरीकर भेटले शेवटी 😁😂 I Mumbai Goa Highway
Переглядів 5768 місяців тому
Mumbai To Dapoli Road Trip I वैभव दरीकर भेटले शेवटी 😁😂 I Mumbai Goa Highway

КОМЕНТАРІ