kishor patil
kishor patil
  • 6
  • 27 478
लोकसेवक किशोर भाऊ पाटील ढोमणेकर यांचा जीवनप्रवास ...#Documentry_filim #chalisgaon
डोळ्यात स्वप्ने घेऊन फिरणारी माणसं पायाखालच्या काटयांचा करत नाहीत विचार...
आणि न केलेल्या कामांची हात भर जाहिरात करून त्याचा गावभर करत नाहीत प्रचार...
रापून काळी झालेली कांती साक्ष देते सोसलेल्या चटक्यांची...
कष्टांने वळलेली घट्ट मूठ दाखविल वाट उज्ज्वल भविष्याची...
मातीत घाम गाळणार्‍या भूमीपुत्रांना
लाभली आहे साथ किशोर भाऊंच्या खंबीर नेतृत्त्वाची...
मिळूनी सारे आता, बांधू मुहुर्तमेढ चाळिसगावच्या सर्वांगीण विकासाची...
Переглядів: 2 565

Відео

किशोर पाटील अभिष्टचिंतन सोहळा- शिवव्याख्याते मा. प्राध्यापक नितीन बानगुडे यांचे भाषण-#nitinbangude
Переглядів 24 тис.5 років тому
शिवव्याख्याते मा. प्राध्यापक नितीन बानगुडे यांचे भाषण
किशोर पाटील अभिष्टचिंतन सोहळा
Переглядів 3875 років тому
सोहळा अभिष्टचिंतनाचा... जागर संस्कृतीचा... वारसा प्रबोधनाचा... सन्मान लोककार्याचा... निर्धार अविरत जनसेवेचा... शुभारंभ नव्या पर्वाचा ...!
किशोर पाटील यांच्या तर्फे तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार
Переглядів 565 років тому
किशोर पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केली असता, याची PRIME FOCUS Network ने घेतली दखल त्याबद्दल त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार
किशोर पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
Переглядів 555 років тому
किशोर पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केली असता, याची PRIME FOCUS Network ने घेतली दखल त्याबद्दल त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार
कोल्हापूर - सांगली परिसरातील पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा
Переглядів 815 років тому
कृपया कोल्हापूर - सांगली परिसरातील पूर ग्रस्तांसाठी आप आपल्या गावातील जेवढी मदत गोळा करून आमच्या मार्फत पोचवता येईल तेवढी देण्याचा प्रयत्न करा. किशोर पाटील युवा मंच, चाळीसगांव🙏🏻💐 पत्ता :- कॅप्टन कॉर्नर, देना बँक समोर, चाळीसगांव. मो- 9307046061 9766867287

КОМЕНТАРІ