- 6 506
- 991 623
बांधव ग्रुप vijay bhandare चॅनल
Приєднався 27 вер 2020
आपणास नम्र विनंती सर्व संप्रदाय" बांधव ग्रुप ( संघ )हेyoutubeचॅनलEducation साठी आहे.बांधव ग्रुप या चॅनल वरून सर्व भारतीय संप्रदाय तसेच बौध्द तत्त्वज्ञान व भारतातील बुद्ध लेणी आणि त्यांचे महत्त्व, बौद्ध साहित्य आणि पालि भाषा, जागतिक पातळीवरील घडामोडी, जागतिक बौद्ध व आमची स्थिती, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, सहकार, कृषी, पर्यावरण, आरोग्य, साहित्य, कला, माध्यमे, आणि सांस्कृतिक इत्यादी क्षेत्रात निष्णात असलेल्या विद्वानांचे, आंतराष्ट्रीय विद्वान बौध्द भिक्खु, शास्त्रज्ञ,संशोधक, लेखक, अधिकारी, प्राध्यापक, डॉक्टर, कलावंत, फिल्मकार, चित्रकार, नाटककार, साहित्यिक ,रंगकर्मी, वक्ते, कवी, संगीतकार, गायक, खेळ विशेषज्ञ, इत्यादींच्या मुलाखती, परिसंवाद प्रत्येक सप्ताहातून एकदा प्रक्षेपित करण्यात येणार आहे. इतर वेळी सामाजिक व शैक्षणिक माहिती ..Education चॅनेल वर माहिती पाठविण्यात येईल . शै . तासिका प्रत्यक्ष Live होतील ..व्यक्तिगत आपण व आपल्या कमीतकमी २० मित्रांना " बांधव ग्रुप vijay bhandare" चॅनलपाहण्या ससबस्क्रायीबSUBSCRIBE करण्याची विनंती करावी.अपेक्षा करतो आपण आम्हाला हातभार लावाल 🙏🏼
Highlight 0:00 - 2:08 from बांधव ग्रुप vijay bhandare चॅनल is live!
Highlight 0:00 - 2:08 from बांधव ग्रुप vijay bhandare चॅनल is live!
Переглядів: 4
Відео
कार्तिक पौर्णिमा सातारा - गीतातून प्रबोदन
Переглядів 1207 годин тому
कार्तिक पौर्णिमा सातारा - गीतातून प्रबोदन
मा . कांबळे साहेब माजी केंद्र प्रमुख यांचे भिम गीत सादरीकरण .💐💐🇮🇳🇮🇳✌️
Переглядів 887 годин тому
मा . कांबळे साहेब माजी केंद्र प्रमु यांचे भिम गीत सादरीकरण .💐💐🇮🇳🇮🇳✌️
धम्मक्रांती शिबीरातील धम्मसहाय्यक बंधूचे शिबिरातील मनोगत स्वतः ला काय वाटते ? बाईट.. मान्यवरांचे ...
Переглядів 4914 днів тому
धम्मक्रांती शिबीरातील धम्मसहाय्यक बंधूचे शिबिरातील मनोगत स्वतः ला काय वाटते ? बाईट.. मान्यवरांचे ...
स्मार्ट बोर्ड इंटरॅक्टीव्ह पॅनल बोर्ड . information.Mr Lade and Mr.Bhandare HM ZP School konjawade .
Переглядів 2714 днів тому
स्मार्ट बोर्ड इंटरॅक्टीव्ह पॅनल बोर्ड . information.Mr Lade and Mr.Bhandare HM ZP School konjawade .
प्राथ .शिक्षक बँक मा . पवार साहेबांचे मार्गदर्शन . बँकेस १०० वर्षे पूर्ण
Переглядів 5221 день тому
प्राथ .शिक्षक बँक मा . पवार साहेबांचे मार्गदर्शन . बँकेस १०० वर्षे पूर्ण
प्राथ. शिक्षक बँक १०० वर्ष पूर्ण शताब्दी महोत्सव सातारा
Переглядів 16621 день тому
प्राथ. शिक्षक बँक १०० वर्ष पूर्ण शताब्दी महोत्सव सातारा
भारतीय बौध्द महासभा सातारा तालुका पर्यटन विभाग धम्मसहल. भन्ते दिपकरंजी आणि उपस्थित उपासक उपासिका
Переглядів 27921 день тому
भारतीय बौध्द महासभा सातारा तालुका पर्यटन विभाग धम्मसहल. भन्ते दिपकरंजी आणि उपस्थित उपासक उपासिका
मा सत्यवान शिंदे यांचा बदली झाल्याने निरोप समारंभ
Переглядів 17021 день тому
मा सत्यवान शिंदे यांचा बदली झाल्याने निरोप समारंभ
Dhhamchakr परिवर्तन दिन ,भाडळे (कोरेगाव) येथे साजरा करण्यात आला
Переглядів 53Місяць тому
Dhhamchakr परिवर्तन दिन ,भाडळे (कोरेगाव) येथे साजरा करण्यात आला
मा सत्यवान शिंदे सरांची आंबेवाडीto फलटण बदली झाल्याने निरोप समारंभ निमित्ताने सत्कार सोहळा .💐👍🇮🇳💐💐💐👍
Переглядів 8Місяць тому
मा सत्यवान शिंदे सरांची आंबेवाडीto फलटण बदली झाल्याने निरोप समारंभ निमित्ताने सत्कार सोहळा .💐👍🇮🇳💐💐💐👍
सडावाघापूर पुष्प पठार पाटण नविन महाबळेश्वर
Переглядів 168Місяць тому
सडावाघापूर पुष्प पठार पाटण नविन महाबळेश्वर
NCC#परेड उत्कृष्ट सराव .💐👍श्री छत्रपती विघामंदीर,तारळे🇮🇳💐🙏👍👍👍👍👍👍🇮🇳💐👍👍vrey good💐👍🇮🇳🇮🇳👍💐👍👍👍
Переглядів 58Місяць тому
NCC#परेड उत्कृष्ट सराव .💐👍श्री छत्रपती विघामंदीर,तारळे🇮🇳💐🙏👍👍👍👍👍👍🇮🇳💐👍👍vrey good💐👍🇮🇳🇮🇳👍💐👍👍👍
कु . दिशा महेश माळी इ ४ थी शाळा बहुले तालुका पाटण हिने गायलेले महात्माजी गांधी यांचे सुप्रसिद्ध भजन
Переглядів 133Місяць тому
कु . दिशा महेश माळी इ ४ थी शाळा बहुले तालुका पाटण हिने गायलेले महात्माजी गांधी यांचे सुप्रसिद्ध भजन
मा भगवानराव शेवडे साताऱ्या चे बाळासाहेब..🚩🚩🚩🇻🇳
Переглядів 51Місяць тому
मा भगवानराव शेवडे साताऱ्या चे बाळासाहेब..🚩🚩🚩🇻🇳
सादभिम युगाची वर्षावास प्रवचन व कालकथित जयराम कांबळे यांचा ५ वा स्मृतीदिन आदरांजली निमित्ताने तासगाव
Переглядів 89Місяць тому
सादभिम युगाची वर्षावास प्रवचन व कालकथित जयराम कांबळे यांचा ५ वा स्मृतीदिन आदरांजली निमित्ताने तासगाव
बुद्धगया धम्म दर्शन सहल दहा दिवसांची सहल बाल मित्र मंडळ यांना भोजनदान व खीरदान दयानंद जगताप काका.
Переглядів 39Місяць тому
बुद्धगया धम्म दर्शन सहल दहा दिवसांची सहल बाल मित्र मंडळ यांना भोजनदान व खीरदान दयानंद जगताप काका.
शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी साताऱ्यात धरणे आंदोलन
Переглядів 70Місяць тому
शिक्षकांच्या विविध मागण्यासाठी साताऱ्यात धरणे आंदोलन
शिक्षकांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा सातारा येथे
Переглядів 143Місяць тому
शिक्षकांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा सातारा येथे
मोर्चा सातारा . शिक्षक संघटनांचा विजय असो..
Переглядів 27Місяць тому
मोर्चा सातारा . शिक्षक संघटनांचा विजय असो..
केंद्र क्रिडा स्पर्धा तारळे केंद्र लंगडी आणि मुलींचा मोठा गट कबड्डी स्पर्धा नुने विरुद्ध तारळे मुले
Переглядів 378Місяць тому
केंद्र क्रिडा स्पर्धा तारळे केंद्र लंगडी आणि मुलींचा मोठा गट कबड्डी स्पर्धा नुने विरुद्ध तारळे मुले
केंद्रस्तर स्पर्धा - बुद्धीबळ खेळ - वेदांत जरग याचे यशस्वी सहभाग
Переглядів 57Місяць тому
केंद्रस्तर स्पर्धा - बुद्धीबळ खेळ - वेदांत जरग याचे यशस्वी सहभाग
चिंता तुझी मुक्कामाला..😮😊😊😮😮😮😮😊😊
जय शिवराय जय भिमराय
जय भिम
सुंदर
❤❤❤❤😊
आवाज येईना सर
काय सुंदर प्रवचन दिले तृष्णेचा उदाहरण तर खूप सुंदर अगदी सोप्या सामान्य लोकांना समजावं अशा भाषेत प्रवचन वेल्डन खूप छान खूप खूप अभिनंदन
🎉
🌹🌺💐💐 जय भिम
आबा🎉🎉❤🌹🏵️🏵️🌷🌺💐💐🍁🍁💎💎💎💎💎💎💎🏵️🌹💐💐💐
धन्यवाद विजय सर🙏🙏
Jay bhim
कुमारी दिशा महेश माळी इयत्ता चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहुले तालुका पाटण हिने गायलेले महात्माजी गांधी यांचे सुप्रसिद्ध भजन
*☸️त्रिरत्न बौद्ध महासंघ, सातारा* आयोजित *आषाढ पौर्णिमा अर्थात ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिन ते अश्विन पौर्णिमा वर्षावास कार्यक्रम मालिका* *"साद भीम युगाची"* वर्ष 2 सप्रेम जयभीम...! माझे वडील *कालकथित जयराम पिराजी कांबळे यांच्या 5 व्या स्मृतिदिनानिमित्त* मिलिंद घरी गावी धम्मदीप बुद्ध विहार . तासगाव वर्षावास कार्यक्रम आयोजित केला होता. तरी कार्यक्रमास सर्व धम्ममित्र सहाय्यक उपस्थित होते . ☸️ *सातवे पुष्प* ☸️शुक्रवार दि. 27 सप्टेंबर, 2024 रोजी सायंकाळी 7.00 वाजता.* 🏠 *स्थळ: धम्मदीप बुद्धविहार, तासगाव ता. सातारा.* सातारा पासून 13 कि.मी. अंतरावर 🎙️ *प्रमुख मार्गदर्शक*: 🌸 *धम्मचारी संघादित्य* सातारा. 🪷 याशिवाय दुसऱ्या व चौथ्या रविवारी सातारा आणि पहिल्या व तिसऱ्या रविवारी जिल्ह्यातील गावोगावी. होतील . मागणी नुसार 🪷 पूजा, प्रवचन, ध्यान आणि प्रवचन व सांस्कृतिक कार्यक्रम. भोजन दानाने कार्यक्रम संपन्न झाला . जय भिम TBMS टिम सातारा जिल्हा *
ua-cam.com/video/Xgpzm4YWyu0/v-deo.htmlsi=CyRtgdk3bK5aY6qe
*☸️त्रिरत्न बौद्ध महासंघ, सातारा* आयोजित *आषाढ पौर्णिमा अर्थात ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिन ते अश्विन पौर्णिमा वर्षावास कार्यक्रम मालिका* *"साद भीम युगाची"* वर्ष 2 सप्रेम जयभीम...! माझे वडील *कालकथित जयराम पिराजी कांबळे यांच्या 5 व्या स्मृतिदिनानिमित्त* माझे घरी वर्षावास कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी कार्यक्रमास सगळ्यांनी उपस्थित रहावे ही विनंती. ☸️ *सातवे पुष्प* ☸️ 📅 *आज शुक्रवार दि. 27 सप्टेंबर, 2024 रोजी सायंकाळी 7.00 वाजता.* 🏠 *स्थळ: धम्मदीप बुद्धविहार, तासगाव ता. सातारा.* सातारा पासून 13 कि.मी. अंतरावर 🎙️ *प्रमुख मार्गदर्शक*: 🌸 *धम्मचारी संघादित्य* सातारा. 🪷 याशिवाय दुसऱ्या व चौथ्या रविवारी सातारा आणि पहिल्या व तिसऱ्या रविवारी जिल्ह्यातील गावोगावी. 🪷 पूजा, प्रवचन, ध्यान आणि सांस्कृतिक कार्यक्रम. *आपले विनीत* धम्ममित्र मिलिंद कांबळे, सातारा संपर्क : 9970050004 🌷🌹🙏🏻🌹🌷
✍️ तारळे केंद्र-यशवंतराव चव्हाण बाल क्रिडा स्पर्धा...!! आज तारळे केंद्राच्या यशवंतराव चव्हाण बालक्रिडा स्पर्धा सावरघर(पुन.)येथे...! सन्मा.शि.वि.अ.श्री संजयजी यादव साहेब यांच्या अचूक मार्गदर्शनाने व प्र.केंद्रप्रमुख,केंद्र संचालक श्री अमितजी कांबळे सर...! यांच्या नेटक्या नियोजनाने व केंद्रातील सर्व शिक्षक बंधु-भगिनींच्या इ.सर्वांच्या सहकार्याने मोठया उत्साहात सुरू झाल्या.... क्रिडा स्पर्धा उद्घाटनानंतर चुरशीचा सामना...!! 👍👍🌹🌹✍️😌🌹🙏
✍️ *तारळे केंद्र-यशवंतराव चव्हाण बाल क्रिडा स्पर्धा...!!* *आज तारळे केंद्राच्या* *यशवंतराव चव्हाण बालक्रिडा स्पर्धा सावरघर(पुन.)येथे...!* *सन्मा.शि.वि.अ.श्री संजयजी यादव साहेब* यांच्या अचूक मार्गदर्शनाने व *प्र.केंद्रप्रमुख,केंद्र संचालक श्री अमितजी कांबळे सर...!* यांच्या नेटक्या नियोजनाने व केंद्रातील सर्व शिक्षक बंधु-भगिनींच्या इ.सर्वांच्या सहकार्याने मोठया उत्साहात सुरू झाल्या.... *क्रिडा स्पर्धा उद्घाटन नंतर चुरशीचे सामने...!!* 👍👍🌹🌹✍️😌🌹🙏
🌹त्रिरत्न बौद्ध महासंघ सातारा यांच्या वतीने अनागरिक धर्मपाल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी🌹 त्रिरत्न बौद्ध महासंघ सातारा यांच्या वतीने मंगळवार दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी धम्ममित्र विकास लादे यांच्या निवासस्थानी अनागरिक धर्मपाल यांची 160 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आदर्शांचे पूजन धम्ममित्र विकास लादे यांचे आई वडील यांच्या हस्ते करण्यात आले. त्रिशरण, पंचशील, बुद्ध पूजा गाथा पठनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक धम्ममित्र विकास लादे यांनी केले. याप्रसंगी अनागरिक धर्मपाल यांचे जीवनकार्याची माहिती धम्मचारी संघादित्य यांनी सविस्तर दिली. ते म्हणाले भारतामध्ये लोप पावलेल्या भ.बुध्दांच्या धम्माचे पुनरुज्जीवन करण्याचे महान असे कार्य अनागरिक धर्मपाल यांनी केले आहे. ख-या अर्थाने ते बुद्ध धम्माचे संदेशवाहक आहेत.अनागरिक धर्मपाल यांचे बुद्धगया येथील महाविहाराच्या उभारणीत खूप मोलाचे योगदान आहे. महाबोधी सोसायटीची स्थापना करून त्या माध्यमातून लोकांसाठी विहारे, शाळा, कॉलेजेस, दवाखाने ,पालीभाषा अभ्यासाची सुविधा करून देण्याचे मोठे काम अनागरिक धम्मपाल यांनी केले आहे. बौद्ध जगतात त्यांना आधुनिक बोधिसत्व म्हणून संबोधले आहे. 1950 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या " भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य" या लेखाची प्रसिद्धी महाबोधी सोसायटीच्या वृत्तपत्रातून मांडण्यात आली होती या वृत्तपत्राचे संपादक म्हणून भन्ते उर्गेन संघरक्षित हे काम करत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखाची प्रेरणा घेऊन भन्ते उर्गेन संघरक्षित यांनी त्रिरत्न बौद्ध महासंघ या जागतिक संघटनेची स्थापना केली .आज त्रिरत्न बौद्ध महासंघ या संस्थेच्या माध्यमातून बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार जगाच्या अनेक देशांमध्ये करण्याचे कार्य होत आहे .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्ममित्र राहूल देवकांत यांनी केले तर धम्ममित्र विश्वास सावंत यांनी वंदना आणि ध्यानाचे नेतृत्व केले . कार्यक्रमास विविध सामाजिक व धार्मिक संघटनांचे पदाधिकारी, धम्म बंधू भगिनी उपस्थित होते . उपस्थितांचे आभार धम्ममित्र प्रवीण धसके यांनी मांडले. धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली उपस्थितांना भोजनदान देण्यात आले. कार्यक्रमाची काही क्षणचित्रे.👇🏽👇🏽
🧡🧡जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ जय भवानी जय तुळजाभवानी जगदंबे 🧡🧡
जय भिम
37 𑀩𑁄𑀥𑀺 𑀧𑀓𑁆𑀱𑀻𑀬 𑀥𑀭𑁆𑀫 37 𑀩𑁄𑀥𑀺𑀧𑀓𑁆𑀱𑀺𑀬𑀥𑀭𑁆𑀫𑁄𑀁 𑀓𑀸 𑀯𑀺𑀯𑀭𑀡 1-- 4- 𑀘𑀸𑀭 𑀲𑀢𑀻 𑀧𑀞𑁆𑀞𑀸𑀦 2- 4- 𑀘𑀸𑀭 𑀲𑀫𑁆𑀬𑀓𑁆 𑀧𑁆𑀭𑀳𑀸𑀡 3--4 -𑀋𑀤𑁆𑀥𑀺 𑀧𑀸𑀤 4-- 5 -𑀧𑀸𑀁𑀘 𑀇𑀦𑁆𑀤𑁆𑀭𑀺𑀬𑀸𑀁 5-- 5 --𑀧𑀸𑀁𑀘 𑀩𑀮 6-- 7 - 𑀲𑀸𑀢 𑀲𑀫𑁆𑀩𑁄𑀥𑁆𑀬𑀁𑀕 7 -- 8-- 𑀆𑀭𑁆𑀬 𑀆𑀱𑁆𑀝𑀸𑀁𑀕𑀺𑀓 𑀫𑀸𑀭𑁆𑀕 - 𑀬𑁂 𑀲𑀩 𑀫𑀺𑀮𑀓𑀭 37 𑀩𑁄𑀥𑀺𑀧𑀸𑀓𑁆𑀱𑀺𑀓 𑀥𑀭𑁆𑀫 𑀳𑁃𑀁! 𑀲𑀢𑀻 𑀧𑀞𑁆𑀞𑀸𑀦 1-- 𑀓𑀸𑀬𑀸𑀦𑀼𑀧𑀲𑁆𑀲𑀻 - 𑀓𑀸𑀬𑀸𑀦𑀼𑀤𑀭𑁆𑀰𑀦 𑁨- 𑀯𑁂𑀤𑀦𑀸𑀦𑀼𑀧𑀲𑁆𑀲𑀻 -- 𑀯𑁂𑀤𑀦𑀸𑀦𑀼𑀤𑀭𑁆𑀰𑀦 - 3- 𑀘𑀺𑀢𑁆𑀢𑀸𑀦𑀼𑀧𑀲𑁆𑀲𑀻 -- 𑀘𑀺𑀢𑁆𑀢𑀸𑀦𑀼𑀤𑀭𑁆𑀰𑀦 4- 𑀥𑀫𑁆𑀫𑀸𑀦𑀼𑀧𑀲𑁆𑀲𑀻--𑀥𑀭𑁆𑀫𑀸𑀦𑀼𑀤𑀭𑁆𑀰𑀦 𑀲𑀫𑁆𑀬𑀓 𑀧𑁆𑀭𑀳𑀸𑀡 (𑀯𑁆𑀬𑀸𑀬𑀸𑀫) : 4 𑀲𑀁𑀯𑀭 𑀧𑀳𑀸𑀦 𑀪𑀸𑀯𑀦𑀸 𑀅𑀦𑀼𑀭𑀓𑁆𑀔𑀦 1-- 𑀅𑀦𑁄𑀢𑁆𑀧𑀦𑁆𑀦 𑀧𑀼𑀡𑁆𑀬𑀓𑀭𑁆𑀫𑁄𑀁 𑀓𑁄 𑀉𑀢𑁆𑀧𑀦𑁆𑀦 𑀓𑀭𑀦𑀸 ~ 𑀚𑁄 𑀅𑀧𑀦𑁂 𑀅𑀁𑀤𑀭 𑀅𑀘𑁆𑀙𑀸𑀈 𑀦𑀳𑀻𑀁 𑀳𑁃, 𑀯𑁄 𑀉𑀢𑁆𑀧𑀦𑁆𑀦 𑀳𑁄𑁇 2-- 𑀉𑀢𑁆𑀧𑀦𑁆𑀦 𑀧𑀼𑀡𑁆𑀬𑀓𑀭𑁆𑀫𑁄𑀁 𑀓𑀻 𑀯𑀾𑀤𑁆𑀥𑀺 𑀓𑀭𑀦𑀸 ~ 𑀚𑁄 𑀅𑀧𑀦𑁂 𑀅𑀁𑀤𑀭 𑀅𑀘𑁆𑀙𑀸𑀈 𑀳𑁃 𑀉𑀲𑀓𑀸 𑀅𑀥𑀺𑀓 𑀲𑁂 𑀅𑀥𑀺𑀓 𑀲𑀁𑀯𑀭𑁆𑀥𑀦 𑀓𑀭𑁂𑁇 3-- 𑀉𑀢𑁆𑀧𑀦𑁆𑀦 𑀧𑀸𑀧 𑀓𑀭𑁆𑀫𑁄𑀁 𑀓𑀸 𑀦𑀸𑀰 𑀓𑀭𑀦𑀸 ~ 𑀚𑁄 𑀅𑀧𑀦𑁂 𑀅𑀁𑀤𑀭 𑀩𑀼𑀭𑀸𑀈 𑀳𑁃 𑀉𑀲𑀓𑁄 𑀦𑀱𑁆𑀝 𑀓𑀭𑁂𑁇 4-- 𑀅𑀦𑁄𑀢𑁆𑀧𑀦𑁆𑀦 𑀧𑀸𑀧 𑀓𑀭𑁆𑀫𑁄 𑀓𑁄 𑀦 𑀉𑀢𑁆𑀧𑀦𑁆𑀦 𑀳𑁄𑀦𑁂 𑀤𑁂𑀦𑀸 ~ 𑀚𑁄 𑀅𑀧𑀦𑁂 𑀅𑀁𑀤𑀭 𑀩𑀼𑀭𑀸𑀈 𑀦𑀳𑀻𑀁 𑀳𑁃 𑀯𑁄 𑀉𑀢𑁆𑀧𑀦𑁆𑀦 𑀦 𑀳𑁄𑀦𑁂 𑀧𑀸𑀏𑁇 𑀋𑀤𑁆𑀥𑀺 𑀧𑀸𑀤 : 4 1- 𑀙𑀦𑁆𑀤 𑀋𑀤𑁆𑀥𑀺 ~ 𑀰𑀼𑀪-𑀫𑀁𑀕𑀮 𑀇𑀘𑁆𑀙𑀸 𑀉𑀢𑁆𑀧𑀦𑁆𑀦 𑀓𑀭𑀦𑀸𑁇 (𑀘𑀼𑀦𑀸𑀯 𑀓𑀭𑀦𑀸) 2 - 𑀯𑀻𑀭𑁆𑀬 𑀋𑀤𑁆𑀥𑀺 ~ 𑀫𑀁𑀕𑀮 𑀉𑀢𑁆𑀲𑀸𑀳 𑀉𑀢𑁆𑀧𑀦𑁆𑀦 𑀓𑀭𑀦𑀸𑁇 3 - 𑀘𑀺𑀢𑁆𑀢 𑀋𑀤𑁆𑀥𑀺 ~ 𑀧𑁆𑀭𑀰𑀸𑀁𑀢 𑀘𑀺𑀢𑁆𑀢 𑀓𑀸 𑀉𑀢𑁆𑀧𑀦𑁆𑀦 𑀓𑀭𑀦𑀸𑁇 (𑀲𑀫𑀸𑀥𑀺) 4 - 𑀫𑀻𑀫𑀸𑀁𑀲𑀸 𑀋𑀤𑁆𑀥𑀺 ~ 𑀯𑀺𑀰𑁆𑀮𑁂𑀱𑀡 𑀓𑁅𑀰𑀮𑁆𑀬 𑀓𑀸 𑀉𑀢𑁆𑀧𑀦𑁆𑀦 𑀓𑀭𑀦𑀸𑁇 𑀬𑁂 𑀘𑀸𑀭 𑀋𑀤𑁆𑀥𑀺 𑀧𑀸𑀤 𑀳𑁃𑀁 5 𑀇𑀦𑁆𑀤𑁆𑀭𑀺𑀬 +5 𑀩𑀮 1-𑀰𑁆𑀭𑀤𑁆𑀥𑀸 𑀇𑀦𑁆𑀤𑁆𑀭𑀺𑀬 + 𑀩𑀮 2-𑀯𑀻𑀭𑁆𑀬 𑀇𑀦𑁆𑀤𑁆𑀭𑀺𑀬 + 𑀩𑀮 3-𑀲𑁆𑀫𑀾𑀢𑀺 𑀇𑀦𑁆𑀤𑁆𑀭𑀺𑀬 + 𑀩𑀮 4-𑀲𑀫𑀸𑀥𑀺-𑀇𑀦𑁆𑀤𑁆𑀭𑀺𑀬 + 𑀩𑀮 5-𑀧𑁆𑀭𑀚𑁆𑀜𑀸 𑀇𑀦𑁆𑀤𑁆𑀭𑀺𑀬 + 𑀩𑀮 𑀬𑁂 5 𑀇𑀦𑁆𑀤𑁆𑀭𑀺𑀬 𑀯 5 𑀩𑀮 𑀳𑁃𑀁𑁇 𑀲𑀫𑁆𑀩𑁄𑀥𑁆𑀬𑀁𑀕- 1-𑀲𑀢𑀻. 𑀲𑁆𑀫𑀾𑀢𑀺 𑀲𑀫𑁆𑀩𑁄𑀥𑁆𑀬𑀁𑀕 (𑀲𑀚𑀕𑀢𑀸) 2- 𑀥𑀭𑁆𑀫- 𑀯𑀺𑀘𑀬, (𑀯𑀺𑀰𑁆𑀮𑁂𑀱𑀡) 3- 𑀯𑀻𑀭𑁆𑀬 𑀲𑀫𑁆𑀩𑁄𑀥𑁆𑀬𑀁𑀕 ,𑀧𑀭𑀺𑀰𑁆𑀭𑀫, '𑀧𑀭𑀸𑀓𑁆𑀭𑀫 4- 𑀧𑁆𑀭𑀻𑀢𑀺 𑀲𑀫𑁆𑀩𑁄𑀥𑁆𑀬𑀁𑀕 5- 𑀧𑁆𑀭𑀰𑁆𑀭𑀩𑁆𑀥𑀺 𑀲𑀫𑁆𑀩𑁄𑀥𑁆𑀬𑀁𑀕-( 𑀧𑁆𑀭𑀰𑀸𑀁𑀢𑀺) 𑀲𑀫𑁆𑀩𑁄𑀥𑁆𑀬𑀁𑀕, 6-𑀲𑀫𑀸𑀥𑀺 𑀲𑀫𑁆𑀩𑁄𑀥𑁆𑀬𑀁𑀕, 7- 𑀉𑀧𑁂𑀓𑁆𑀱𑀸 𑀲𑀫𑁆𑀩𑁄𑀥𑁆𑀬𑀁𑀕 - (𑀲𑀫𑀢𑀸) 𑀬𑁂 7 𑀲𑀸𑀢 𑀧𑁆𑀭𑀓𑀸𑀭 𑀓𑁂 𑀲𑀫𑁆𑀩𑁄𑀥𑁆𑀬𑀁𑀕 𑀳𑁃𑀁! 𑀆𑀭𑁆𑀬 𑀆𑀱𑁆𑀝𑀸𑀁𑀕𑀺𑀓 𑀫𑀸𑀭𑁆𑀕 1. 𑀲𑀫𑁆𑀬𑀓 𑀤𑀾𑀱𑁆𑀝𑀺 (𑀤𑀾𑀱𑁆𑀝𑀺𑀓𑁄𑀡) /Right view 2. 𑀲𑀫𑁆𑀬𑀓 𑀲𑀁𑀓𑀮𑁆𑀧 / Right intention 3. 𑀲𑀫𑁆𑀬𑀓 𑀯𑀸𑀡𑀻 / Right speech 4. 𑀲𑀫𑁆𑀬𑀓 𑀓𑀭𑁆𑀫𑀸𑀁𑀢/ Right action 5. 𑀲𑀫𑁆𑀬𑀓 𑀆𑀚𑀻𑀯𑀺𑀓𑀸/ Right livelihood 6. 𑀲𑀫𑁆𑀬𑀓 𑀯𑁆𑀬𑀸𑀬𑀸𑀫 / Right exersie (physical activity) 7. 𑀲𑀫𑁆𑀬𑀓 𑀲𑁆𑀫𑀾𑀢𑀺 / Right mindfulness 8. 𑀲𑀫𑁆𑀬𑀓 𑀲𑀫𑀸𑀥𑀺 / Right meditation (Vipassana Meditation) 𑀬𑁂 𑀲𑀩 37 𑀩𑁄𑀥𑀺𑀧𑀓𑁆𑀱𑀺𑀬 𑀥𑀭𑁆𑀫 𑀳𑁃𑀁𑁇37 बोधि पक्षीय धर्म 37 बोधिपक्षियधर्मों का विवरण 1-- 4- चार सती पठ्ठान 2- 4- चार सम्यक् प्रहाण 3--4 -ऋद्धि पाद 4-- 5 -पांच इन्द्रियां 5-- 5 --पांच बल 6-- 7 - सात सम्बोध्यंग 7 -- 8-- आर्य आष्टांगिक मार्ग - ये सब मिलकर 37 बोधिपाक्षिक धर्म हैं! सती पठ्ठान 1-- कायानुपस्सी - कायानुदर्शन २- वेदनानुपस्सी -- वेदनानुदर्शन - 3- चित्तानुपस्सी -- चित्तानुदर्शन 4- धम्मानुपस्सी--धर्मानुदर्शन सम्यक प्रहाण (व्यायाम) : 4 संवर पहान भावना अनुरक्खन 1-- अनोत्पन्न पुण्यकर्मों को उत्पन्न करना ~ जो अपने अंदर अच्छाई नहीं है, वो उत्पन्न हो। 2-- उत्पन्न पुण्यकर्मों की वृद्धि करना ~ जो अपने अंदर अच्छाई है उसका अधिक से अधिक संवर्धन करे। 3-- उत्पन्न पाप कर्मों का नाश करना ~ जो अपने अंदर बुराई है उसको नष्ट करे। 4-- अनोत्पन्न पाप कर्मो को न उत्पन्न होने देना ~ जो अपने अंदर बुराई नहीं है वो उत्पन्न न होने पाए। ऋद्धि पाद : 4 1- छन्द ऋद्धि ~ शुभ-मंगल इच्छा उत्पन्न करना। (चुनाव करना) 2 - वीर्य ऋद्धि ~ मंगल उत्साह उत्पन्न करना। 3 - चित्त ऋद्धि ~ प्रशांत चित्त का उत्पन्न करना। (समाधि) 4 - मीमांसा ऋद्धि ~ विश्लेषण कौशल्य का उत्पन्न करना। ये चार ऋद्धि पाद हैं 5 इन्द्रिय +5 बल 1-श्रद्धा इन्द्रिय + बल 2-वीर्य इन्द्रिय + बल 3-स्मृति इन्द्रिय + बल 4-समाधि-इन्द्रिय + बल 5-प्रज्ञा इन्द्रिय + बल ये 5 इन्द्रिय व 5 बल हैं। सम्बोध्यंग- 1-सती. स्मृति सम्बोध्यंग (सजगता) 2- धर्म- विचय, (विश्लेषण) 3- वीर्य सम्बोध्यंग ,परिश्रम, 'पराक्रम 4- प्रीति सम्बोध्यंग 5- प्रश्रब्धि सम्बोध्यंग-( प्रशांति) सम्बोध्यंग, 6-समाधि सम्बोध्यंग, 7- उपेक्षा सम्बोध्यंग - (समता) ये 7 सात प्रकार के सम्बोध्यंग हैं! आर्य आष्टांगिक मार्ग 1. सम्यक दृष्टि (दृष्टिकोण) /Right view 2. सम्यक संकल्प / Right intention 3. सम्यक वाणी / Right speech 4. सम्यक कर्मांत/ Right action 5. सम्यक आजीविका/ Right livelihood 6. सम्यक व्यायाम / Right exersie (physical activity) 7. सम्यक स्मृति / Right mindfulness 8. सम्यक समाधि / Right meditation (Vipassana Meditation) ये सब 37 बोधिपक्षिय धर्म हैं।
*पौर्णिमांचे महत्व* 🙏🏻🌹 *भाद्रपद पौर्णिमा* वर्षावासाची सुरुवात आषाढी पौर्णिमेस होते आणि त्याची सांगता अश्विनी पौर्णिमेस होते. या तीन महिन्याच्या कालावधीत बौद्ध भिक्खू कोणा एका मध्यवर्ती विहारांमध्ये वास्तव्यास राहून धम्मदेसना करतात. एरव्ही कोणत्याही गावी सलग दोन दिवस मुक्काम करण्याची भिक्खूंना अनुमती नव्हती. भगवंतांनी आपला पहिला वर्षावास 'सारनाथ' येथे संपन्न केला. 'भाद्रपद' महिना वर्षावासाच्या कालावधीत येतो. म्हणूनच महत्वपूर्ण आहे. वर्षावासाची सुरुवात आषाढी पौर्णिमेस होऊन, त्याची परिणिती सांगता समारंभात अश्विनी पौर्णिमेस होत असल्यामुळे यात एकूण चार पौर्णिमा येतात म्हणजेच आषाढ पौर्णिमेनंतर श्रावण व तिसरी पौर्णिमा, भाद्रपद ही आहे आणि यानंतर अखेरची पौर्णिमा अश्विनी या वर्षावासाची सुरुवातही अहिंसेच्या पुर्तते खातर, करुणा व मैत्री भावनाच्या गरजेतून झाली. पावसाळ्याच्या दिवसांत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पायी चालत जाताना गवतावरील किटक त्यांच्या पायाने मारले जायचे अशा प्रकारेही आपणावर हिंसेचे पातक नको, म्हणून वरील तीन महिन्याच्या कालावधी पुरते भिक्खूंनी भ्रमंती स्थगित करून कोणा एका ठिकाणी मुक्काम करून धम्माची शिकवण भिक्खूंनी अनुयायांना द्यावी... असे बंधन भगवंतांनी घातले. नवीन अशी कोणती शिकवण भगवान बुद्ध आपणासाठी सांगतात यांचे कुतूहल लोकात होते. तथागतांचा बुद्ध धम्म हा जसा भिख्कूंसाठी होता. तसाच तो त्यांच्या उपासक-उपासिका साठी सुद्धा होता. प्रजेसाठी तसाच तो राजासाठी होता. कोशल नरेश प्रसेनजित यास दिलेला उपदेश येथे प्रातिनिधिक स्वरूपाचा दिल्यास पुरेसे आहे. तथागत जेतवनात असताना राजा प्रसेनजित यांच्याकडे गेला व धम्मोपदेश देण्याची विनंती केली. भगवंतांनी राजाला पुढील प्रमाणे उपदेश दिला. 1= आपली चांगली किंवा वाईट कर्मे आपल्या छाये प्रमाणे पाठलाग करीत असतात. 2= मैत्रीपूर्ण हृदयाची आवश्यकता सर्वाधिक आहे 3=आपल्या प्रजेचे आपल्या एकुलत्या एक अपत्या यासारखे समजावे 4=दुसऱ्यांना खाली पाडून स्वतःवर नेण्याचा प्रयत्न करू नये. 5= दुःखी लोकांना सांत्वन करित राहावे. 6=राजकीय थाटामाटात विशेष महत्त्व देऊ नये. 7=खुशामती लोकांना गोड-धोड गोष्टी ऐकू नयेत. 8= कायाक्लेशाने स्वतः त्रास देऊ नये. 9=धर्म आणि सुमार्ग याचा विचार करावा . 10=अन्याय करू नये. 11=हे मार्ग सर्वांसाठी समान आहे 12=जो एक वेळ त्या भोवऱ्यात फसेच त्याचे बाहेर पडणे कठीण असते. 13= धम्माची अशी मागणी आहे की शत्रूपासून सुरक्षित ठेवावे. 14=स्वतःच्या विचारांवर नजर असू द्यावी जेणेकरून हातून काहीच वाईट घडणार नाही . 15=भौतिक वस्तूंच्या खोलवर विचार करायला पाहिजे. 16=जीवनाच्या अस्थिरतेला, त्रासाच्या दूर राहावे 17=राज्यधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नये 18=बाह्य पदार्थांना आपल्या प्रसन्नतेचा आधार न बनविता प्रीतीयुक्त माणसंच प्रसन्नतेचा आधार बनवे. म्हणजे राज्याचे यश भविष्यात अमर होईल. भगवंतांनी संपन्न केलेले वर्षावास आहे. संबोधी प्राप्त करून तथागत सम्यक संबुद्ध बनल्यानंतर मिळालेल्या एकूण धम्मप्रचाराला कालावधीत भगवंत 45 वर्षे सतत पायी प्रवास करून आपला पावन पवित्र धम्म जगास दिला. या दरम्यान त्यांच्या सारनाथ येतील अगदी येथिल पहिल्या वर्षावासासह एकूण 46 वर्षावास झाले ते त्यांनी पुढील ठिकाणी संपन्न केले. 1)सारऩाथ 2)राजगृह 3)वैशाली 4)संकुलपर्वत 5) कौशंबी 6) संसुमारगिरी 7) श्रावस्ती 8) आळवी 9) कपिलवस्तु एकूण 46 अशाप्रकारे, बारा पौर्णिमा मध्ये भाद्रपद पौर्णिमेला आणि विशेष करून वर्षावासाच्या काळात आलेल्या या पौर्णिमेला भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये विशेष महत्त्वाचे स्थान आहे. श्रावण, भाद्रपद हे दोन महिने पावसाळी महिने म्हणून असतात महिन्यात पाऊस जास्त असल्यामुळे साथीचे आजार मोठ्या माणात प्रमाणात होतात. या कालावधीत शक्यतो आपण एक ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेला अनन्या साधारण महत्व बुद्ध धम्मा मध्ये सांगितलेले आहे. या पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध विहारांमध्ये जाऊन बुद्ध, धम्म, संघास वंदन केले पाहिजे सर्वांना "मंगल कामना" 🙏🌹 *जय भीम-नमो बुद्धाय*

ua-cam.com/video/H_BaKafiCQk/v-deo.htmlsi=KFwAzYH1Q18aUzYh *धम्ममित्र विकास लादे सर - यांच्या सातारा येथील संभाजी नगर निवासस्थानी साद भिमयुगाची प्रवचन वर्षावास मालिका भाद्रपद पौर्णिमा व अनागरिक धम्मपाल यांची जयंती व मरळोशी आम्रपाली बुद्ध विहारात वर्षावास कार्यक्रम संपन्न .💐🌺🌸🇮🇳👍👍👍💐*
👌🏻
🙏🥺🥺
किती रात्र किती दिवस
थायलंड सहलीची फी किती आहे
भावपूर्ण श्रध्दांजली
ध म्म बंधू धम्म सहाय्यक यादव गुरुजी यांची अर्धांगीनी - पत्न छाया उर्फ यादव मॅडम बाय यांच्या जाण्याने यादव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यातून सावरण्याची त्यांना शक्ती मिळो ही मंगल कामना.. त्यांना भावपूर्ण आदरांजली! - - त्रिरत्न बौद्ध महासंघ सातारा शाखा पाटण तालुक्याच्या व सातारा जिल्हा
आमच्या मम्मीला भावपूर्ण श्रद्धांजली
भारतीय बौद्ध महासभा पाटण तालुका संरक्षण विभाग उपध्यक्ष विनोद कांबळे यांच्याकडून भावपूर्ण श्रध्दांजली💐💐💐
ua-cam.com/video/srfaZNF-KSQ/v-deo.htmlsi=iPwoe8zwoJpwfeW4
पत्ता भेटल का मूंबई मधे कूठ आहे जरा कळवा ना प्लीज
फॉरनियन सातारा हिल हाफ मॅरोथॉन साठी दाखल
जय भिम भाव
👌👍👍👍👍👍
👍👍👍👍❤️
👍👍👍👍👍😊👌🙏
चिरंजिव *संघर्ष राहुल रोकडे याने स्वातंत्र्य दिना निमित्त शाळा व राहुडे ग्रामपंचायत परिसरात केलेले भाषण..
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊☺️☺️☺️👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Fshsus😮❤😊
❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊💖💖💖👌👌💗💞💕❤️💘😌😌😌😌😌😇😇😇😇😇⭐⭐💫💯🌟👌👌👌👌👌👌👌
👌🌹👍👍👍👍👍
[7/26, 9:49 PM] +91 99601 87257: 🚩🌹🌹🌹👌 मुद्दे:- १) वेतन व पद संरक्षण २) बदली प्रक्रियेत समानता ३) पदाप्रमाणे वाढीव वेतन ४) १२ वर्षानंतर इतरांसारखी वरीष्ठ वेतनश्रेणी मिळावी. [7/26, 10:16 PM] +91 97654 33599: पूर्वी पात्र पदवीधर असताना पात्र पदवीधर शिक्षक याने इंग्लिश शिकवावे अशी अपेक्षा होती त्यानुसार कोणत्याही विषयाचा पदवीधर इंग्रजी विषय शिकवत होता आणि त्यांनी ते कार्य उत्तम प्रकारे केलेले आहे तसेच आता विषयवार शिक्षक जरी असले तरी ज्या ठिकाणी समानीकरण आहे त्या ठिकाणी कोणत्याही विषयाचा पदवीधर शिक्षक असला तरी तो सहावी सातवीचे सर्व विषय उत्तम प्रकारे शिकवत आहे आणि हेच काम समाजशास्त्र विषयाचा पदवीधर करत आहे ज्या शाळेवर समानीकरण असते त्यावेळी एक पदवीधर सर्व विषय शिकवू शकतो या नियमानुसार सहा ते आठ ला फक्त पदवीधर शिक्षक असावेत यामध्ये विषय वारी नसावी कारण विज्ञान स्पेशल वाला शिक्षक मराठी व्याकरण व इतिहास भूगोल चांगले शिकवू शकतो हे लक्षात घेऊन एकच पदवीधर असेल तर तो विज्ञानाचा असावा हे कोणत्या तत्त्वावर आधारित धरलेले आहे आणि समाजशास्त्राचा विषय शिक्षक असेल तर त्याला गणित व मराठी शिकवता येणार नाही हे कशाच्या आधारावर शासनाने ठरवलेले आहे याचे स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे आणि याचे स्पष्टीकरण मिळत नसेल तर सहावी ते आठवी ला शिकवण्यासाठी फक्त पदवीधर शिक्षक असावेत त्यामध्ये विषय वारी नको तसेच एखाद्याच विषयाला प्राधान्य देऊ नये फक्त एका शाळेवर दोन पेक्षा जास्त पदवीधर शिक्षक देताना एकाच विषयाचे दोन पदवीधर येणार नाहीत या मार्गदर्शक तत्त्वाचा (शक्य असेल तर) वापर करून शिक्षक नेमावेत आणि एकच पदवीधर असेल तर तो भाषा समाजशास्त्र आणि विज्ञान यापैकी कोणत्याही एका विषयाचा असला तरी ते योग्य आहे यानुसार संच मान्यता असावी. [7/26, 10:48 PM] +91 99228 78484: डी एड चा अभ्यासक्रम १ ते ८ वी इयत्तांना अध्यापन करण्याच्या उद्देशाने तयार केलेला असतो म्हणजेच डी एड झालेला प्रत्येक शिक्षक ८ वी पर्यंत सर्व विषयांचे अध्यापन करण्यास सक्षम असतो.
आज झालेल्या समाजशास्त्र पदवीधर बैठकीमध्ये खालील विषय घेण्यात आलेले असून सदर बैठकीमध्ये समाजशास्त्र विषयाच्या अनुषंगाने ज्या शिक्षकांना पदावणत हवे आहे त्यांनी सोयीचे प्रस्ताव दाखल करण्यासाठी सर्व सभेमध्ये परवानगी देण्यात आलेली असून👆👆 आपल्यातील काही शिक्षक दोन विषय जर बीए असतील तर जी माहिती प्रशासनेने मागितलेली त्यांनी ती माहिती तत्कालीन लवकरात लवकर देऊन आपला प्रश्न निकालात लावण्यासाठी सहकार्य करावे 👆👆याशिवाय हे सर्व सोडून उर्वरित जे अंदाजे 220 240 शिक्षक राहतील या सर्वांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली की हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्याची आणि त्या अनुषंगाने सर्वांनी संमती दर्शवली असून आपल्यापैकी जवळजवळ उपस्थित असलेले पैकी अनेक शिक्षकांनी बहुतांशी शिक्षकांनी सदर याचिका हायकोर्टामध्ये दाखल करून स्टे आणून देण्यात यावा यासाठी चर्चा झाली आपण सर्वांनी एक मूळ मुद्दा समजून घ्यावा आपल्यामध्ये पाच-सात मुद्दे असून सदर मुद्द्यासाठी प्रत्येकाचे वेगळे मुद्दे असून हायकोर्टामध्ये मांडणी करताना प्रमुख दोन-तीन मुद्द्यावरच लढणे असून त्यामध्ये प्रथम प्राधान्य आहे वेतन संरक्षण दुसरे आहे दुसरी मागणी आहे आपले पदाला संरक्षण मिळावं तिसरी मागणी आहे जे शिक्षक आहे त्या शाळेमध्ये आहेत किंवा अन्य शाळेमध्ये आहेत त्या ठिकाणी ठेवण्यात यावेत👆 चौथी मागणी आहे समाजशास्त्र आणि मराठी हे दोन विषय हे दोन विषय एकत्रितच करून एकच विषय जिथे असेल त्या ठिकाणी देण्यात यावे आणि दुसरा विषय गणित विज्ञान यासाठी प्राधान्य देण्यात यावे म्हणजे तिसरा विषय जो समाजशास्त्र ठेवला होता त्याविषयीच्या सर्व चर्चा किंवा ज्या बाकीच्या बाबी आहेत ते बंद होतील या अनुषंगाने सर्व चर्चा करण्यात आली यामध्ये सहकार्य घेताना.👆👆👆 विविध संघटनांचे सर्व राज्याध्यक्ष जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष पदाधिकारी या सर्वांना विश्वासच घेऊन आपला प्रश्न कसा तडीच लागेल जास्तीत जास्त लोकांना रिव्हर्शन घेतल्यानंतर जी रक्कम भरायला लागणार आहे ती न भरता कोणत्या पद्धतीने आपल्याला मार्ग काढता येईल वेतन संरक्षण कसे भेटेल या सर्व बाबीचा विचार करण्यात आलेला असून भविष्यात अशा काही शिक्षकांच्या बदल्या असतील भरती असेल किंवा अन्य बाबी असतील याविषयी समाजशास्त्र शिक्षकांना योग्य असं न्याय मिळाल्यास सर्व समाजशास्त्र शिक्षकांच्यावर जो अन्याय होणार आहे त्यामध्ये सातारा राज्यातील सर्व राज्यातील जिल्ह्यांचा आढावा घेतल्यानंतर काय ठराविक जिल्ह्यांनी जिल्ह्यामध्ये समाजशास्त्र पोस्ट विषयी वेगळ्या बाबी असून आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये बहुतांशी शिक्षक जास्त जादा प्रमाणात समाजशास्त्र घेतला असून अशा काही अनेक शिक्षकांच्या बाबी असून आपल्यात अनेक मतप्रवाह मत विचार असून 2014 पूर्वी अनेक शिक्षक बीए असताना पदवीधर नेमणूक झाली काहींना काही ठराविक अटी शर्ती घेऊन पाच वर्ष सात वर्ष बीएड अटीवर बीएड करण्यास मंजुरी दिली आणि वेतनश्रेणी त्यावेळे पासून त्यांना दिलेले काही शिक्षक b.ed त्या कालावधीत पूर्ण केले नाही त्यांची वेतनश्रेणी काढून घेण्यासंदर्भात चा आजही जीआर उपलब्ध आहे याशिवाय 2014 विषय शिक्षक हे पद निर्माण केले आणि त्या अनुषंगाने अनेक शिक्षकांना बीएड ही अट न घेता प्रमोशन दिलं आणि शिवाय वेतनश्रेणी दिलेले अशा सर्व शिक्षकांचा या शिवाय काही👆 शिक्षक 53 वर्षे 54 वर्षे 56 वर्षे झालेले आहेत काही जणांची दोन वर्षे एक वर्षे सर्व्हिस राहिलेले याही👆👆 शिक्षकांचा प्रश्न आहे की हे एक दोन वर्षात तीन वर्षात आमच्या बदल्या कराव्यात👆किंवा आहे तेथे👆👆 त्याच ठिकाणी ठेवण्यात यावं काही शिक्षकांचा मते आमच्यातले काही शिक्षक बारावी विज्ञान, बीएस्सी आहेत काय बी एड आहेत काय शिक्षक डबल ग्रॅज्युएट आहेत या शिक्षकांचा समावेश करण्यात यावा आणि या सर्व विषयांचा अनुषंगाने सातारा जिल्हा परिषद असेल किंवा इतर प्रशासन असेल किंवा ज्यांनी जीआर काढला असेल त्या अनुषंगाने सविस्तर लोकांचा विचार होऊन समाजशास्त्र 2023 च्या किंवा 2022 च्या संच मान्यते विषयी सविस्तर विचार व्हावा👆👆👆या अनुषंगाने कोर्ट केस साठी बहुतांशी शिक्षकांनी सहमती दिली आहे👆👆शिवाय प्रत्येक तालुक्पातून प्रतिनिधी घेवून निर्णय घेतला जाईल🙏🏼🙏🏼👆
[7/22, 11:30 AM] धम्ममित्र ललिता गडांकुश ताई: 💐💐त्रिरत्न बौद्ध महासंघ सातारा आयोजित महिला धम्ममित्र डे उत्साहात संपन्न 💐💐 त्रिरत्न बौद्ध महासंघ साताराच्यावतीने रविवार दिनांक. 21 /07/ 2024 रोजी महिला धम्ममित्र डे आदरणीय धम्मचारीनी अभयाज्योती यांचे मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला .यामध्ये प्रथम आदर्शाचे पूजन आदरणीय धम्मचारींनी अभयाज्योती यांच्या हस्ते करण्यात आले.गाथापठन धम्ममित्र सीमा कांबळे आणि टीम यांनी केले . धम्ममित्र शोभा जाधव यांच्या हस्ते धम्मचारीनी अभयाज्योती यांचे स्वागत करण्यात आले . धम्ममित्र छाया साळवे यांनी अभयाज्योतींची ओळख करून दिली. धर्मचारीनी अभयाज्योती यांनी धम्ममित्रांसाठी ध्यानाचे महत्त्व विशद केले आणि आनापानसती व मैत्रीभावना या ध्यानांचा प्रत्यक्ष सराव करून घेतला. आपण त्रिरत्नांप्रति शेवटच्या क्षणापर्यंत कटिबंध असलो पाहिजे हे सांगितले. शरणगमनाविषयी सखोल मार्गदर्शन केले. प्रश्नोत्तरे व ध्यानामध्ये येणारे अडथळे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धम्ममित्र सीमा कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन ध.ललिता गडांकुश यांनी केले .मित्र डे यशस्वी करण्यासाठी धम्ममित्र प्रीती धसके, दया जगताप, रेखा काकडे ,उज्वला मोरे, सीमा कांबळे ,छाया साळवे ,शोभा जाधव ,सुनीता कांबळे, ललिता गडांकुश यांनी परिश्रम घेतले. शेवटची धम्मपालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाची काही क्षणचित्रे.👇👇 [7/23, 9:02 AM] रडिओ दोस्त मिलिंद कांबळे: *पंचशील आपल्या जीवनाची तत्वे म्हणून अंगिकारली पाहिजेत..* धम्मचारिणी अभयाज्योती *साद भीम युगाची* वर्षावास कार्यक्रम मालिकेस प्रारंभ.... सातारा: धम्म हा पुस्तकात नसून तो व्यक्तीच्या आचरणाचा भाग आहे. आपण एकमेकांसोबत कसे वागायला हवे हे धम्म आपल्याला सांगतो. पंचशील हा केवळ बोलण्याचा भाग नसून तो कृतिशील आचरणाचा मार्ग आहे. म्हणून पंचशील हे आपल्या जगण्याची तत्वे म्हणून अंगिकारली पाहिजेत असे प्रतिपादन धम्मचारिणी अभयाज्योती यांनी केले. त्रिरत्न बौद्ध महासंघ, सातारा केंद्राच्या वतीने साद भीम युगाची या वर्षावास प्रवचन मालिकेचा उदघाटन कार्यक्रम साताऱ्यातील ज्येष्ठ धम्ममित्र मिलिंद कांबळे यांच्या घरी आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी त्या मार्गदर्शन करीत होत्या. यावेळी धम्मचारी संघादित्य तसेच बीएसपी प्रदेशसचिव प्रा. दादासाहेब गायकवाड आणि दैनिक सम्राटचे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार अरुण जावळे यांची विशेष उपस्थिती होती. तथागत भगवान गौतम बुद्धांनी इसवीसन पूर्व 534 व्या वर्षी दुःखमुक्तीचा, विशुद्धीचा, सदाचाराचा मार्ग आपल्या पाच परिव्राजकांना सांगितला आणि तोच दिवस आज ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन दिन अर्थात गुरुपौर्णिमा म्हणून आपण सर्वजण साजरा करतो. या दिवसाचे महत्व जाणून घेऊन प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या, कुटुंबाच्या आणि पर्यायाने समाजाच्या दुःखमुक्तीसाठी सदाचारी जीवन जगायला पाहिजे असेही अभयाज्योती म्हणाल्या. प्रारंभी आदर्शांचे पूजन अभयाज्योती व धम्मचारी संघादित्य यांचे हस्ते करण्यात आले. सर्वांनी त्रिशरण पंचशील ग्रहण केल्यानंतर धम्ममित्र सीमा कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सातारा केंद्राचे धम्मचारी संघादित्य यांनी प्रास्ताविकपर मनोगतात कार्यक्रम मालिकेच्या उद्देश व एकूण स्वरूपाबद्दल माहिती देताना संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक रविवारी हा कार्यक्रम होणार असून ज्यांना आपल्या घरी, गावात ह्या वर्षावास कार्यक्रमाचे नियोजन करावयाचे आहे त्यांनी 9970050004 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे पर्यटन सचिव व समाजसेवक योगेश मस्के, किरण कांबळे, ज्येष्ठ धम्ममित्र प्रकाश गडांकुश, दीपक साळवे, अनिरुद्ध गायकवाड, संतोष सोनावणे, प्रवीण धस्के, राजेश कांबळे, वाघमारे साहेब, महिला धम्ममित्र छाया साळवे, धम्ममित्र ललिता गडांकुश, दया जगताप, रेखा काकडे, उज्वला मोरे, प्रीती धस्के सहाय्यक राणी सोनावणे, श्रीज्या देवकांत, आशा जाधव बहुसंख्येने बंधू भगिनी उपस्थित होते. धम्ममित्र राहुल देवकांत यांनी उपस्थितांचे आभार मानले. धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.
जय विठ्ठल
जय भीम❤
Koyana dam