Bhajan ranjani
Bhajan ranjani
  • 75
  • 103 391

Відео

माऊली हुनी मायाळ तु. रायगड भुषण संगीतरत्न श्री. पद्माकर बुवा पाटील खारघरकर
Переглядів 22День тому
माऊली हुनी मायाळ तु. रायगड भुषण संगीतरत्न श्री. पद्माकर बुवा पाटील खारघरकर
सकळ धर्माचे कारण
Переглядів 4514 днів тому
सकळ धर्माचे कारण
गुरूवर्य श्री. पद्माकर बुवा पाटील खारघरकर यांनी गायलेली रूपावली
Переглядів 876 місяців тому
गुरूवर्य श्री. पद्माकर बुवा पाटील खारघरकर यांनी गायलेली रूपावली
गुरूवर्य श्री. पद्माकर बुवा पाटील (खारघरकर) यांनी गायलेला अभंग तुजसाठी साईनाथा
Переглядів 896 місяців тому
गुरूवर्य श्री. पद्माकर बुवा पाटील (खारघरकर) यांनी गायलेला अभंग तुजसाठी साईनाथा
#भजन . गुरूवर्य श्री. पद्माकर बुवा पाटील (खारघरकर) यांनी गायलेला जय जय राम
Переглядів 1116 місяців тому
#भजन . गुरूवर्य श्री. पद्माकर बुवा पाटील (खारघरकर) यांनी गायलेला जय जय राम
#गवळण. खांद्यावरी कांबळी गुरूवर्य श्री. पद्माकर बुवा पाटील (खारघरकर)
Переглядів 1526 місяців тому
#गवळण. खांद्यावरी कांबळी गुरूवर्य श्री. पद्माकर बुवा पाटील (खारघरकर)
#कृष्णाचा पाळणा. गुरूवर्य श्री. पद्माकर बुवा पाटील (खारघरकर)
Переглядів 746 місяців тому
#कृष्णाचा पाळणा. गुरूवर्य श्री. पद्माकर बुवा पाटील (खारघरकर)
गुरूवर्य श्री. पद्माकर बुवा पाटील (खारघरकर) यांची माउलीहुनी मायाल (संगीत भजन) कॅसेट
Переглядів 1,4 тис.6 місяців тому
गायक-श्री. पद्माकर बुवा पाटील पखवाज-श्री. अमोल जाधव तबला- संजय रानडे
गुरूवर्य श्री. अमोल बुवा जाधव यांच्या सोलो पखवाज वादन
Переглядів 82Рік тому
गुरूवर्य श्री. अमोल बुवा जाधव यांच्या सोलो पखवाज वादन
गुरूवर्य श्री. अमोल बुवा जाधव यांच्या सोलो पखवाज वादन
Переглядів 58Рік тому
गुरूवर्य श्री. अमोल बुवा जाधव यांच्या सोलो पखवाज वादन
kokani Bhajan
Переглядів 43Рік тому
kokani Bhajan
वै. सागर पुत्र गानयोगी श्री गुरुवर्य शिवराम बुवा वरळीकर यांनी गायलेली गवळण सावळा नंदनु नंदाचा
Переглядів 1,8 тис.2 роки тому
वै. सागर पुत्र गानयोगी श्री गुरुवर्य शिवराम बुवा वरळीकर यांनी गायलेली गवळण सावळा नंदनु नंदाचा
राम राम म्हणता वाचे कैलास बुवा पाटील
Переглядів 1,5 тис.2 роки тому
राम राम म्हणता वाचे कैलास बुवा पाटील
रायगड भूषण वै. गुरूवर्य राजाराम बुवा सारडेकर
Переглядів 6012 роки тому
रायगड भूषण वै. गुरूवर्य राजाराम बुवा सारडेकर
अभंग:- घेई घेई माझे माझे
Переглядів 1392 роки тому
अभंग:- घेई घेई माझे माझे
भजनसम्राट महादेव बुवा शाहबाजकर पखवाज रायगड भूषण गुरूवर्य राजाराम बुवा सार्डेकर
Переглядів 2,6 тис.2 роки тому
भजनसम्राट महादेव बुवा शाहबाजकर पखवाज रायगड भूषण गुरूवर्य राजाराम बुवा सार्डेकर
दत्तात्रेय बुवा ओढांगीकर यांनी गायलेले अप्रतिम अभंग जाऊ म्हणता हो पंढरी
Переглядів 2,4 тис.2 роки тому
दत्तात्रेय बुवा ओढांगीकर यांनी गायलेले अप्रतिम अभंग जाऊ म्हणता हो पंढरी
वै. गुरूवर्य शिवराम बुवा वरळीकर (सुंदर ते ध्यान उभे विटेवरी )
Переглядів 1,4 тис.2 роки тому
वै. गुरूवर्य शिवराम बुवा वरळीकर (सुंदर ते ध्यान उभे विटेवरी )
वै. गुरूवर्य शिवराम बुवा वरळीकर यांनी गायलेली अप्रतिम रूपावली
Переглядів 2,1 тис.2 роки тому
वै. गुरूवर्य शिवराम बुवा वरळीकर यांनी गायलेली अप्रतिम रूपावली
वै. गुरूवर्य शिवराम बुवा वरळीकर यांनी गायलेले भजन
Переглядів 1,1 тис.2 роки тому
वै. गुरूवर्य शिवराम बुवा वरळीकर यांनी गायलेले भजन
शंकुनाथ बुवा पडघेकर यांनी गायलेली अप्रतिम गौवळण
Переглядів 5732 роки тому
शंकुनाथ बुवा पडघेकर यांनी गायलेली अप्रतिम गौवळण
शंकुनाथ बुवा पडघेकर यांनी गायलेले अप्रतिम अभंग माझ्या मना लागो छंद
Переглядів 8052 роки тому
शंकुनाथ बुवा पडघेकर यांनी गायलेले अप्रतिम अभंग माझ्या मना लागो छंद
विलास बुवा पाटील यांनी गायलेले अप्रतिम अभंग होरे होरे विठ्ठला
Переглядів 1,4 тис.2 роки тому
विलास बुवा पाटील यांनी गायलेले अप्रतिम अभंग होरे होरे विठ्ठला
संगीत रत्न गुरूवर्य शंकुनाथ बुवा पडघेकर यांनी गायलेली अप्रतिम गौवळण सोडी रवी सांडी
Переглядів 5452 роки тому
संगीत रत्न गुरूवर्य शंकुनाथ बुवा पडघेकर यांनी गायलेली अप्रतिम गौवळण सोडी रवी सांडी
वै. गुरूवर्य शिवराम बुवा वरळीकर यांची जीवन कथा
Переглядів 4,4 тис.2 роки тому
वै. गुरूवर्य शिवराम बुवा वरळीकर यांची जीवन कथा
संगीतरत्न शंकुनाथ बुवा पडघेकर यांनी गायलेले अप्रतिम गौवळण तुझी संगती नाही कामाची रे
Переглядів 4,5 тис.2 роки тому
संगीतरत्न शंकुनाथ बुवा पडघेकर यांनी गायलेले अप्रतिम गौवळण तुझी संगती नाही कामाची रे
शिवराम बुवा वरळीकर यांनी गायलेले अभंग स्थीर करोणीया मन
Переглядів 1,1 тис.2 роки тому
शिवराम बुवा वरळीकर यांनी गायलेले अभंग स्थीर करोणीया मन
वै. गुरूवर्य शिवराम बुवा वरळीकर यांनी गायलेले अभंग जनी म्हणे पांढुरंगा
Переглядів 4,9 тис.2 роки тому
वै. गुरूवर्य शिवराम बुवा वरळीकर यांनी गायलेले अभंग जनी म्हणे पांढुरंगा
शिवराम बुवा वरळीकर यांनी गायलेले अभंग तुज विन एकली रे
Переглядів 1,1 тис.2 роки тому
शिवराम बुवा वरळीकर यांनी गायलेले अभंग तुज विन एकली रे

КОМЕНТАРІ

  • @Kalpesh.2302
    @Kalpesh.2302 22 години тому

    वाह! काय अद्भुत अनुभव आहे हा. या चित्र फितीमध्ये शिवराम बुवांचे शिष्य शंकूनाथ बुवा पडघेकर आणि महादेव बुवा शहाबाजकर पण साथ देताना दिसत आहेत.

  • @dr.shaileshvajekar
    @dr.shaileshvajekar 7 днів тому

    कृपया असेच भजनसम्राट स्वा.सु. शिवरामबुवा वरळीकरांचे अभंग गौळणी upload करत जा. 🙏🏻 ज्ञान दिल्याने वाढते 😇

  • @gajananringe1665
    @gajananringe1665 10 днів тому

    👌👌👌👌👌

  • @MaheshPatil-y1v
    @MaheshPatil-y1v 13 днів тому

    ❤❤❤❤

  • @ganeshnaik6211
    @ganeshnaik6211 14 днів тому

    काय आवाज जुनी आठवण🙏

  • @ganeshnaik6211
    @ganeshnaik6211 14 днів тому

    खुप सुंदर❤

  • @gurudathkamath1038
    @gurudathkamath1038 18 днів тому

    KINDLY INFORM RAAG

  • @mahadevbhosale3754
    @mahadevbhosale3754 Місяць тому

    Apratim.

  • @KALPESHPATIL-e5q
    @KALPESHPATIL-e5q Місяць тому

    दादा. हरिश्चंद्र पाटील बुवा यांच्या आवाजातील उठा जागे व्हा रे आता. अभंग असल्यास कृपया अपलोड करावे. ही आपणास नम्र विनंती आहे.

  • @jayakumarraob6253
    @jayakumarraob6253 2 місяці тому

    Ramkrushnahari! Shanthibrahma Sant Eknath Maharaj ki jai!! Pandurangahari Vasudevahari!!! 🙏🚩🙏

  • @chetanthakre5787
    @chetanthakre5787 2 місяці тому

    Ashi gaiki parat hone nai Jai gurudev

  • @VittalMadaye-by3my
    @VittalMadaye-by3my 2 місяці тому

    विठ्ठल, विठ्ठल, विठल

  • @dilipmadhavi6385
    @dilipmadhavi6385 2 місяці тому

    Gurudev

  • @JOMAKOLI-bh1ty
    @JOMAKOLI-bh1ty 2 місяці тому

    Ram.krusha.hari.

  • @pratapkanekar3666
    @pratapkanekar3666 2 місяці тому

    ❤❤राम कृष्ण हरि, गुरूंना साष्टांग दंडवत❤❤

  • @hemantbhagat1357
    @hemantbhagat1357 3 місяці тому

    खुप सुंदर ....अप्रतिम आवाज ❤🙏

  • @bhushanpatil6015
    @bhushanpatil6015 3 місяці тому

    Jay gurudev🙏

  • @chandrkantgaikar8582
    @chandrkantgaikar8582 3 місяці тому

    अप्रतिम

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 3 місяці тому

    🙏🙏

  • @roshankadam4606
    @roshankadam4606 4 місяці тому

    Raag konta aahe

  • @vishwanathpadaval7007
    @vishwanathpadaval7007 5 місяців тому

    खुप सुंदर 👌 🙏

  • @SatishBhoir30588
    @SatishBhoir30588 5 місяців тому

    Jay Gurudev ❤

  • @gurudathkamath1038
    @gurudathkamath1038 5 місяців тому

    Kindly inform RAAG

  • @PrashantMhatre-mc1ft
    @PrashantMhatre-mc1ft 6 місяців тому

    Khup chhan

  • @rajujadhav495
    @rajujadhav495 6 місяців тому

    पंढरपूर पूर च्या वारी मध्ये बुवा बरोबर मी होतो

  • @gunvatijoshi4714
    @gunvatijoshi4714 6 місяців тому

    Ram Krishna hare

  • @ankushdixit1009
    @ankushdixit1009 6 місяців тому

    खूप छान..... या भजन त्रयींना व त्यांच्या भजन श्रद्धेला साष्टांग दंडवत..... 🙏🙏🙏

  • @jitpatil9338
    @jitpatil9338 6 місяців тому

    अप्रतिम जय गुरुदेव 🙏

  • @hemantgaurikar8989
    @hemantgaurikar8989 8 місяців тому

    अप्रतिम

  • @dhondibakumbhar
    @dhondibakumbhar 8 місяців тому

    संपर्क क्रमांक असेल तर पाठवा

  • @dhondibakumbhar
    @dhondibakumbhar 8 місяців тому

    अप्रतिम

  • @sanjaychachad9050
    @sanjaychachad9050 9 місяців тому

    मला शिवराम बूवा ऐकण्याचे भाग्य एकवेळी लाभले.

  • @navanitworlikar877
    @navanitworlikar877 9 місяців тому

    खूप सुंदर भजन aahe

  • @gajananringe1665
    @gajananringe1665 10 місяців тому

    राम कृष्ण हरी

  • @gajananringe1665
    @gajananringe1665 10 місяців тому

    राम कृष्ण हरी

  • @NamitaNakhwaKhuntia
    @NamitaNakhwaKhuntia 10 місяців тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @hemantgaurikar8989
    @hemantgaurikar8989 Рік тому

    अप्रतिम ❤❤🎉🎉🎉

  • @VikasSutar-df5cb
    @VikasSutar-df5cb Рік тому

    जय गुरुदेव 👏🏻👏🏻🌹🙏

  • @dasharaththakur7943
    @dasharaththakur7943 Рік тому

    माझ्या सद्गुरु, आपले चरणी विनम्र दंडवत

  • @dasharaththakur7943
    @dasharaththakur7943 Рік тому

    आमचे गुरू दैवत. रामकृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी

  • @hemantgaurikar8989
    @hemantgaurikar8989 Рік тому

    अप्रतिम ❤❤❤❤

  • @devandrepatil3694
    @devandrepatil3694 Рік тому

    Tabla Avinash maykar worlikar

  • @shyamtandel6790
    @shyamtandel6790 Рік тому

    या बुवांचे चेहरे जरी पाहायला मिळाले म्हणजे धन्य झाल्यासारखे वाटते वरळीकर बुवा,हरिभाऊ बागडे

  • @nihalbhoir2020
    @nihalbhoir2020 Рік тому

    Ati sundar man prasann ❤

  • @shridhar61187
    @shridhar61187 Рік тому

    कृष्णे वेधिली विरहिणी बोले | चंद्रमा करितो उबारा गे माय | न लावा चंदनु अंगीं न घाला विंजणवारा I हरिविणे शून्य शेजारु गे माये ||१|| माझे जीवीचें तुम्ही कां वो नेणां | माझा बळिया पंढरीराणा वो माय ||धृ|| नंदनंदनु घडी घडी आणा | तयावीण न वांचती प्राणा | बापखुमादेविवरू विठ्ठलु गोविंदु | अमृतपान गे माये ||३||

  • @shridhar61187
    @shridhar61187 Рік тому

    तुजविण येकली रे कृष्णा न गमे राती | तंव तुंवा नवल केलें वेणू घेउनी हाती | आलीये तेचि सोय तुझी म्यां ओळखली गती ||१|| नवल हे वालभ रे कैंसे जोडलें जीवा | दुसरें दुरी ठेलें प्रीती केला रिघावा ||धृ|| पारू रे पारू कान्हा झणें करिसी अव्हेरू | तू तंव हृदयींचा होसी चैतन्य चोरू | बापखुमादेविवरू विठो करीं कां अंगिकारू ||३||

  • @hemantgaurikar8989
    @hemantgaurikar8989 Рік тому

    संत एकनाथ महाराजांचा अभंग गायलात खूप सुंदर.

  • @chhagannimane9544
    @chhagannimane9544 Рік тому

    खूच छान

  • @nihalbhoir2020
    @nihalbhoir2020 Рік тому

    Apratim chal chhan gayan