- 78
- 43 739
neeta's creation
Приєднався 10 жов 2020
नमस्कार मैत्रिणींनो 🙏
मी सौ. नीता कैलास मोरे. गृहिणी असून एक पोलिस पत्नी आणि दोन मुलांची आई आहे. माझे शिक्षण डिग्री पर्यंत झाले असून देखील मी फक्त घरातली कामं करून शांत बसने हे मला कधी जमलेच नाही आणि मग मी आवड म्हणून शिकलेल्या कलेचा म्हणजेच शिवण कामाचे मी स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न केला.
त्याच प्रमाणे अनेक गृहिणी असतात ज्यांना असच्याच कलेची आवड असते आणि गरज पण त्याच हेतू ने माझ्या सोबत तुम्ही ही शिकावे म्हणूनच
माझ्या चॅनल ला subscrib करा जेणे करून तुम्ही ही स्वावलंबी होऊ शकता 🙏🙏
मी सौ. नीता कैलास मोरे. गृहिणी असून एक पोलिस पत्नी आणि दोन मुलांची आई आहे. माझे शिक्षण डिग्री पर्यंत झाले असून देखील मी फक्त घरातली कामं करून शांत बसने हे मला कधी जमलेच नाही आणि मग मी आवड म्हणून शिकलेल्या कलेचा म्हणजेच शिवण कामाचे मी स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न केला.
त्याच प्रमाणे अनेक गृहिणी असतात ज्यांना असच्याच कलेची आवड असते आणि गरज पण त्याच हेतू ने माझ्या सोबत तुम्ही ही शिकावे म्हणूनच
माझ्या चॅनल ला subscrib करा जेणे करून तुम्ही ही स्वावलंबी होऊ शकता 🙏🙏
36मापाचे 4 टॅक्स ब्लाउस कटिंग आणि स्टीचिंग एकाच व्हिडिओ मध्ये
#sleevesdesign #4tacksblousecutting
Переглядів: 88
Відео
princess cut boat neck blouse stitching with finishing touches easy method 🙋
Переглядів 752 години тому
#princesscutblousecuttingandstitching
princess cut boat neck blouse cutting ✂️ easy method 🙋
Переглядів 1004 години тому
#princesscutblousecuttingandstitching
शिवणकाम शिकण्यासाठी इच्छुक अशा स्त्रियांसाठी नवीन सुरुवात करूया 📝📏✂️🕛
Переглядів 26114 годин тому
#blousecutting #katoriblouse
36 मापाचे कटोरी ब्लाउस शिवण्याची अगदी सोप्पी पद्धत 🪡🥻🧵
Переглядів 35514 годин тому
36 मापाचे कटोरी ब्लाउस शिवण्याची अगदी सोप्पी पद्धत 🪡🥻🧵
३६ मापाचे प्रिन्सेस कट ब्लाउस शिवाण्याची सोप्पी पद्धत 🧵🪡✂️
Переглядів 15019 годин тому
३६ मापाचे प्रिन्सेस कट ब्लाउस शिवाण्याची सोप्पी पद्धत 🧵🪡✂️
आज पर्यंत कुठेही न पाहिलेली कटोरी ब्लाउस ची कापडावर कटिंग करण्याची सोप्पी पद्धत
Переглядів 2,8 тис.День тому
आज पर्यंत कुठेही न पाहिलेली कटोरी ब्लाउस ची कापडावर कटिंग करण्याची सोप्पी पद्धत
saree pasun 3 piece dress cutting and stitching
Переглядів 6321 день тому
saree pasun 3 piece dress cutting and stitching
फोर टक्स ब्लाऊज ची अगदी सोप्या पद्धतीने कटिंग✂️✂️🧵🪡
Переглядів 142Місяць тому
फोर टक्स ब्लाऊज ची अगदी सोप्या पद्धतीने कटिंग✂️✂️🧵🪡
blouse cutting ✂️ and stitching simple & easy method
Переглядів 632 роки тому
blouse cutting ✂️ and stitching simple & easy method
एक नंबर सांगितले ताई तुम्ही कटिंग छान
@@shravan11404 thank you dear, 🥰
तुम्ही बोलता हे खर आहे खुप छान बोलता🎉
@@sushamaluniyajain9509 thank you 🙏
तुम्ही जे बोलला ते अगदी खरं आहे ताई मला तुमचे बोलणे खूप आवडले... मी पण ब्लाउज शिकण्यासाठी क्लास ला गेले होते पण त्यांनी पूर्ण टाईमपास केला काही नीट शिकवले नाही मग मला काहीच इंटरेस्ट वाटत नव्हता मग मी सोडून दिले... पण आता मुले मोठी झाली आता असे वाटते काही तरी करावे
@@deepalijadhav9912 ho tai parat survat karaychi 👍
👌👌
खुप छान समजून सांगितले आहे ❤
@@sushamaluniyajain9509 thank you 🙏
खूप छान आयडिया दिली
36 commercial map Kiti Nee Tata Yevadu map Sangli Fortuner blouse banana
Amazing blouse design and so beautiful looking 👌 😍 🎉🎉
@@vanitabhagat3772 thank you so mach tai 🙏❤️
❤
@@purvasworld-u7e thank you
खूप छान सांगितलं
@@KanchanNangare-x1k thank u 🙏
आज 36 इच मापाचा कटोरी ब्लाउज शिवला छान बसला Thanku
@@sharadalande2889 thank you so much tai 🥰
Khupch chan blous stich karta tai tumhi
Thank you vahini Tumche blouse stitch karnyachi sandhi kadhi detay 😊
Mast
Khup chan
👌👌
ताई या बाईची पण कटिंग दाखवा
Nice
😊Thanks
ताई तुम्ही खूप छान आणि सोप्या पद्धतीने शिकवत आहेत शिवणकाम 👌👌
ताई करा ना तुमची जी बाई घातली होती त्या बाईचा व्हिडिओ मी तीन वेळा सांगितले तुम्हाला करा ना
@@shravan11404 ho tai udya sakali nakki yenar video tumchyasathi special 👍
Neeta Tai mare Tak Navin maaf achcha gana tumhari to photo taqat aadami
ताई मी त्या बाही चां व्हिडिओ टाकला आहे स्पेशल तुमच्यासाठी बघा हा😊😊
❤❤❤❤
👍👍
👍👍
👍👌👌
Nice Bhaiyyasaheb Pawar
Bhau🫣
ताई मला साडीचे one pice ड्रेस शिकायचे आहे तशी लहान ते मोठे माप कसे टाकायचे ते सांगा प्लीज.
@@shivamshinde8325 ho tai nakkich video banvate
@@shivamshinde8325मोठ्यानं करता शिवयचा आहे की लहान मुलीचा ?
Blause vr mape kashi gyaychi te dakhva na
Pls व्हिडीओ सर्वांनी पूर्ण बघा कारण मी ह्या व्हिडिओ मध्ये शेवटी 34 size कटोरी ब्लाऊज ची कटिंग दाखवली आहे
ताई तुम्ही तीच बाही चा व्हिडिओ करा ना तुम्ही जी बाई घातले दोन-तीन दिवसात कराल का
@@shravan11404 हो 2 दिवसात करते
@@shravan11404 आणि तुम्ही माझे व्हिडिओ आवडीने बघत आहात म्हणून thank you 🙏
❤❤❤
किती छान विचार
Thank you 🙏❤️
Great motivation 👍👍
Thanks a lot❤
ताई मी आधीही सांगितले आता ही सांगते 38 ते ४२ chast ची करीग दाखवा
@@sharadalande2889 sorry ha tai
@@sharadalande2889 me aaj nakki 38 size video banvate 👍
@@sharadalande2889 blouse chi leanth kiti ahe ?
ताई माझा दोन-तीन दिवसात बनवेल का व्हिडिओ बाईचा तुम्ही जी बाई घातले ते ती
@@sharadalande2889 ताई मी तुमच्यासाठी 38 size ची कटो री ब्लाऊज कटिंग दाखवली आहे pls baga
किती मीटर कापड लागतो
मला ही बाई शिवायचे
शिवून पण दाखवा
ताई तुम्ही जे बाई घातले त्या बाईची कटिंग दाखवा ना किती इंचाचे तेवढीच सांगा
Ho Tai me nakki video banvate 👍
बाही उंची 10 बही घडी छाती चा 4 भाग+6 इंच
Nice❤
155 come sister🎁👌
@@Muskanfashiondesigner6768 thank you sister ❤️
Nice song and acting
😊😊😊
Very nice 👍👍
Thank you 👍
😊😊😊😊
@@PoonamPatil-o7p thank you dear 🥰
खूप छान मॅडम
Thank you tai🙏
38कटोरी ब्लाऊज कापडावर कटीग दाखवा
@@NandaJadhav-kt7bd ho tai nakki video banvate 👍
ताई 1.1k vildeo congrats
@@chaitalisReceipe thank you so much Vahini 🙏❤️❤️❤️
मॅडम 38 ते 42 मापाचे कटोरी करीग दाखवा
@@sharadalande2889 ho tai nakki dakhavate 🙂
@@sharadalande2889 thank you video bagitlya baddal
Mast kiti sopa karun dhakval.tq 40 size.dhakva 15 lambi
@@vanitanayak5018 thank you so much 🙏
@@vanitanayak5018 ho nkkich dakhavte
😊😊😊
👌👌👌
Khup chan sagitle
Thank you 🙏