Auro Marathi
Auro Marathi
  • 51
  • 93 608
स्वत:ला ओळखा - भाग १३ (पूर्णयोगांतर्गत सप्तचक्रांचा विचार)
#पूर्णयोग #कुंडलिनी #योगांतर्गत चक्र#integralyoga
या भागात आपण 'सप्तचक्र व त्यांचे स्वरूप' जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी श्रीअरविंद लिखित एका पत्राचा आधार घेतलेला आहे.
विवेचनार्थ घेतलेला मजकूर -
I never heard of two lotuses in the heart centre; but it is the seat of two powers, in front the higher vital or emotional being, behind and concealed the soul or psychic being.
The colours of the lotuses and the numbers of petals are respectively, from bottom to top:-(1) the Muladhara or physical consciousness centre, four petals, red; (2) the abdominal centre, six petals, deeper purple red; (3) the navel centre, ten petals, violet; (4) the heart centre, twelve petals, golden pink; (5) the throat centre, sixteen petals, grey; (6) the forehead centre between the eyebrows, two petals, white; (7) the thousand petalled lotus above the head, blue with gold light around.
The functions are, according to our Yoga,-(1) commanding the physical consciousness and the subconscient; (2) commanding the small vital movements, the little greeds, lusts, desires, the small sense-movements; (3) commanding the larger life-forces and the passions and larger desire-movements; (4) commanding the higher emotional being with the psychic deep behind it; (5) commanding expression and all externalisation of the mind movements and mental forces; (6) commanding thought, will, vision; (7) commanding the higher thinking mind and the illumined mind and opening upwards to the intuition and overmind. The seventh is sometimes confused with the brain, but that is an error-the brain is only a channel of communication situated between the thousand-petalled and the forehead centre. The former is sometimes called the void centre, s´u¯nya, either because it is not in the body, but in the apparent void above or because rising above the head one enters first into the silence of the self or spiritual being.
(Complete Works of Sri Aurobindo, Vol 28 : Pg 230-231)
*
आमच्या पुढील उपक्रमांना आवर्जून भेट द्या.
संकेतस्थळ : ऑरोमराठी - auromarathi.org/
फेसबुक : अभीप्सा मासिक - abhipsa.masik.5/
व्हॉटस्‌ ॲप ग्रुप : chat.whatsapp.com/BewLrqpgpwe1U7CfwcMz88
#auromarathi
02:52 शक्तिकेंद्र व त्याची वास्तविकता
09:19 सप्तचक्रांची माहिती
24:28 पूर्णयोगाच्या दृष्टीने महत्त्वाची चक्रे
27:24 रूपांतरण
29:27 तंत्रमार्ग व पूर्णयोग यांचा तौलनिक विचार
37:55 आत्मदानाचा एक मार्ग
41:40 चक्र खुली होण्याचे परिणाम
48:16 श्रीमाताजींचा एक ध्यानानुभव
54:05 सारांश
Переглядів: 1 955

Відео

६) पूर्णयोगांतर्गत ध्यान - एकाग्रता : एक गुरुकिल्ली
Переглядів 37019 годин тому
#guidedmeditation #meditation #marathi #ध्यान 'पूर्णयोगांतर्गत ध्यान’ नावाची सहा भागांची ध्वनी-चित्रफीत मालिका प्रसृत करत आहोत. श्रीअरविंद आश्रम, दिल्ली शाखा यांच्यातर्फे प्रकाशित झालेल्या ‘Guided Meditations’ या ध्वनी-चित्रफीत मालिकेची ही मराठी आवृत्ती आहे. साधकाने ध्यानाच्या स्थितीत बसून, येथे जे निवेदन केले जात आहे त्यानुसार मनोमन कृती करावी. निवेदन संपल्यानंतर त्याच भावावास्थेमध्ये राहात, स...
५) पूर्णयोगांतर्गत ध्यान - चेतना विशाल करणे
Переглядів 37321 годину тому
#guidedmeditation #meditation #marathi #ध्यान 'पूर्णयोगांतर्गत ध्यान’ नावाची सहा भागांची ध्वनी-चित्रफीत मालिका प्रसृत करत आहोत. श्रीअरविंद आश्रम, दिल्ली शाखा यांच्यातर्फे प्रकाशित झालेल्या ‘Guided Meditations’ या ध्वनी-चित्रफीत मालिकेची ही मराठी आवृत्ती आहे. साधकाने ध्यानाच्या स्थितीत बसून, येथे जे निवेदन केले जात आहे त्यानुसार मनोमन कृती करावी. निवेदन संपल्यानंतर त्याच भावावास्थेमध्ये राहात, स...
४) पूर्णयोगांतर्गत ध्यान - दोन पावलं मागे या
Переглядів 399День тому
#guidedmeditation #meditation #marathi #ध्यान 'पूर्णयोगांतर्गत ध्यान’ नावाची सहा भागांची ध्वनी-चित्रफीत मालिका प्रसृत करत आहोत. श्रीअरविंद आश्रम, दिल्ली शाखा यांच्यातर्फे प्रकाशित झालेल्या ‘Guided Meditations’ या ध्वनी-चित्रफीत मालिकेची ही मराठी आवृत्ती आहे. साधकाने ध्यानाच्या स्थितीत बसून, येथे जे निवेदन केले जात आहे त्यानुसार मनोमन कृती करावी. निवेदन संपल्यानंतर त्याच भावावास्थेमध्ये राहात, स...
३) पूर्णयोगांतर्गत ध्यान - मनामध्ये शांती उतरविणे
Переглядів 603День тому
#guidedmeditation #meditation #marathi #ध्यान 'पूर्णयोगांतर्गत ध्यान’ नावाची सहा भागांची ध्वनी-चित्रफीत मालिका प्रसृत करत आहोत. श्रीअरविंद आश्रम, दिल्ली शाखा यांच्यातर्फे प्रकाशित झालेल्या ‘Guided Meditations’ या ध्वनी-चित्रफीत मालिकेची ही मराठी आवृत्ती आहे. साधकाने ध्यानाच्या स्थितीत बसून, येथे जे निवेदन केले जात आहे त्यानुसार मनोमन कृती करावी. निवेदन संपल्यानंतर त्याच भावावास्थेमध्ये राहात, स...
२) पूर्णयोगांतर्गत ध्यान - अभीप्सेची ज्वाला
Переглядів 691День тому
#guidedmeditation #meditation #marathi #ध्यान 'पूर्णयोगांतर्गत ध्यान’ नावाची सहा भागांची ध्वनी-चित्रफीत मालिका प्रसृत करत आहोत. श्रीअरविंद आश्रम, दिल्ली शाखा यांच्यातर्फे प्रकाशित झालेल्या ‘Guided Meditations’ या ध्वनी-चित्रफीत मालिकेची ही मराठी आवृत्ती आहे. साधकाने ध्यानाच्या स्थितीत बसून, येथे जे निवेदन केले जात आहे त्यानुसार मनोमन कृती करावी. निवेदन संपल्यानंतर त्याच भावावास्थेमध्ये राहात, स...
१) पूर्णयोगांतर्गत ध्यान - ध्यानाच्या पायऱ्या
Переглядів 2,8 тис.День тому
#guidedmeditation #meditation #marathi #ध्यान 'पूर्णयोगांतर्गत ध्यान’ नावाची सहा भागांची ध्वनी-चित्रफीत मालिका प्रसृत करत आहोत. श्रीअरविंद आश्रम, दिल्ली शाखा यांच्यातर्फे प्रकाशित झालेल्या ‘Guided Meditations’ या ध्वनी-चित्रफीत मालिकेची ही मराठी आवृत्ती आहे. साधकाने ध्यानाच्या स्थितीत बसून, येथे जे निवेदन केले जात आहे त्यानुसार मनोमन कृती करावी. निवेदन संपल्यानंतर त्याच भावावास्थेमध्ये राहात, स...
पूर्णयोगांतर्गत ध्यान - प्रास्ताविक
Переглядів 1,1 тис.14 днів тому
#guidedmeditation #meditation #marathi #ध्यान पूर्णयोगामध्ये कर्माला विशेष स्थान आहे. समत्वबुद्धीने व भक्तीयुक्त अंत:करणाने केलेले कर्म येथे ज्ञानप्राप्तीचे कारण ठरते. आणि आत्मसात झालेला दिव्य प्रकाश, शांती इत्यादी गोष्टी किती प्रमाणात दृढमूल झाल्या आहेत याची परीक्षादेखील कर्मामधून होते. असे असले तरी पूर्णयोगामध्ये ध्यानालादेखील महत्त्व आहे. कारण दिव्य प्रकाश, दिव्य ज्ञान, दिव्य शांती, दिव्य शक...
स्वत:ला ओळखा - भाग १२ (अचेतन प्रांत व त्याचे स्वरूप)
Переглядів 1,8 тис.14 днів тому
या भागात आपण 'अचेतन प्रांत व त्याचे स्वरूप' जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी श्रीअरविंद लिखित एका पत्राचा आधार घेतलेला आहे. विवेचनार्थ घेतलेला मजकूर - The extreme acuteness of your difficulties is due to the Yoga having come down against the bedrock of Inconscience which is the fundamental basis of all resistance in the individual and in the world to the victory of the Spirit and the D...
स्वत:ला ओळखा - भाग ११ (अवचेतन प्रांत व त्याचे स्वरूप)
Переглядів 1,5 тис.28 днів тому
या भागात आपण 'अवचेतन प्रांत व त्याचे स्वरूप' जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी श्रीअरविंद लिखित एका पत्राचा आधार घेतलेला आहे. विवेचनार्थ घेतलेला मजकूर - As there is a superconscient (something above our present consciousness) above the head from which the higher consciousness comes down into the body, so there is also a subconscient (something below our consciousness) below the feet. Ma...
स्वत:ला ओळखा - भाग १० (अहंकाराचे स्वरूप व कार्य)
Переглядів 1,1 тис.Місяць тому
या भागात आपण 'अहंकाराचे स्वरूप व कार्य आणि त्यावर मात करण्याचे मार्ग' जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी श्रीअरविंद लिखित एका पत्राचा आधार घेतलेला आहे. विवेचनार्थ घेतलेला मजकूर - By tamasic ego is meant the ego of weakness, self-depreciation, despondency, unbelief. The rajasic ego is puffed up with pride and self-esteem or stubbornly asserts itself at every step or else wherever it can; ...
स्वत:ला ओळखा - भाग ०९ (जीवात्मा आणि अंतरात्मा किंवा चैत्य पुरुष)
Переглядів 2 тис.Місяць тому
या भागात आपण 'जीवात्मा' आणि 'अंतरात्मा किंवा चैत्य पुरुष (Psychic being)' यांचे स्वरूप व कार्य, आणि त्यांच्यातील साम्यभेद जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी श्रीअरविंद लिखित एका पत्राचा आधार घेतलेला आहे. विवेचानार्थ घेतलेला मजकूर - The Jiva is realised as the individual Self, Atman, the central being above the Nature, calm, untouched by the movements of Nature but supporting their evolut...
स्वत:ला ओळखा - भाग ०८ (जीवात्मा - स्वरूप व कार्य)
Переглядів 1,4 тис.2 місяці тому
या भागात आपण 'जीवात्मा' म्हणजे काय, त्याचे स्वरूप व कार्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी श्रीअरविंद लिखित एका पत्राचा आधार घेतलेला आहे. विवेचानार्थ घेतलेला मजकूर - The being of man is composed of these elements-the psychic behind supporting all, the inner mental, vital and physical, and the outer, quite external nature of mind, life and body which is their instrument of expression. B...
स्वत:ला ओळखा - भाग ०७ (अंतर्वर्ती चेतना)
Переглядів 1,9 тис.2 місяці тому
या भागात आपण 'अंतर्वर्ती चेतने'चा विचार करणार आहोत. यासाठी श्रीअरविंद लिखित एका पत्राचा आधार घेतलेला आहे. विवेचानार्थ घेतलेला मजकूर - I was speaking of the inner mental, inner vital, inner physical; in order to reach the hidden seat of the psychic one has first to pass through these things. When one leaves the outer consciousness and goes inside, it is here that one enters -some or most enterin...
अतिमानसाच्या उत्क्रांतीची झेप - भाग ०३
Переглядів 5743 місяці тому
#sriaurobindo #evolution Evolution Fast Forward - Part 03 (Planes of Consciousness and Parts of being) 'अतिमानसाच्या उत्क्रांतीची झेप' - या मालिकेतील हा तिसरा भाग आहे. 'व्यक्तित्वाचे घटक आणि चेतनेचे स्तर' ही ध्वनीचित्रफीत श्रीअरविंदांच्या पूर्णयोगाचे अधिक नेमके आकलन होण्यासाठी उपयुक्त ठरणारी आहे. Follow us on - Website : auromarathi.org Facebook : AbhipsaMarathiMasik UA-cam: ua-cam...
अतिमानसाच्या उत्क्रांतीची झेप - भाग ०२
Переглядів 5153 місяці тому
अतिमानसाच्या उत्क्रांतीची झेप - भाग ०२
अतिमानसाच्या उत्क्रांतीची झेप - भाग ०१
Переглядів 7513 місяці тому
अतिमानसाच्या उत्क्रांतीची झेप - भाग ०१
स्वत:ला ओळखा - भाग ०६ (पूर्णयोगांतर्गत मनाचा विचार)
Переглядів 2 тис.3 місяці тому
स्वत:ला ओळखा - भाग ०६ (पूर्णयोगांतर्गत मनाचा विचार)
स्वत:ला ओळखा - भाग ०५ (पूर्णयोगांतर्गत प्राणाचा विचार)
Переглядів 2,6 тис.3 місяці тому
स्वत:ला ओळखा - भाग ०५ (पूर्णयोगांतर्गत प्राणाचा विचार)
स्वत:ला ओळखा - भाग ०४ (पूर्णयोगांतर्गत शरीराचा विचार)
Переглядів 3,3 тис.4 місяці тому
स्वत:ला ओळखा - भाग ०४ (पूर्णयोगांतर्गत शरीराचा विचार)
स्वत:ला ओळखा - भाग ०३ (परिसरीय चेतना)
Переглядів 4,1 тис.4 місяці тому
स्वत:ला ओळखा - भाग ०३ (परिसरीय चेतना)
स्वत:ला ओळखा - भाग ०२ (आंतरिक व बाह्य चेतना)
Переглядів 10 тис.5 місяців тому
स्वत:ला ओळखा - भाग ०२ (आंतरिक व बाह्य चेतना)
स्वत:ला ओळखा - भाग ०१ (व्यक्तिमत्त्वाचे घटक)
Переглядів 20 тис.5 місяців тому
स्वत:ला ओळखा - भाग ०१ (व्यक्तिमत्त्वाचे घटक)
पूर्णयोग आणि जीवन - प्रास्ताविक
Переглядів 2,7 тис.5 місяців тому
पूर्णयोग आणि जीवन - प्रास्ताविक
auroमराठी चॅनेल-परिचय
Переглядів 1,8 тис.5 місяців тому
auroमराठी चॅनेल-परिचय
विरोधी शक्तींवरील विजय
Переглядів 8926 місяців тому
विरोधी शक्तींवरील विजय
आकाश-भेट (भाग ०६)
Переглядів 6007 місяців тому
आकाश-भेट (भाग ०६)
आकाश-भेट (भाग ०५)
Переглядів 7477 місяців тому
आकाश-भेट (भाग ०५)
आकाश-भेट (भाग ०४)
Переглядів 7177 місяців тому
आकाश-भेट (भाग ०४)
आकाश-भेट (भाग ०३)
Переглядів 7767 місяців тому
आकाश-भेट (भाग ०३)

КОМЕНТАРІ

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan3710 7 годин тому

    🌹🕉️🌹🇮🇳🌹🚩🙏

  • @arunambhore887
    @arunambhore887 22 години тому

    नमस्कार मॅम, खूप छान विश्लेषणात्मक माहिती दिली 🙏🙏🙏

  • @muktabarad9364
    @muktabarad9364 День тому

    khupach sunder explanation..😊🙏

  • @kalpanasancheti9608
    @kalpanasancheti9608 День тому

    खूप छान समजावलेत ताई...धन्यवाद

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 День тому

    आनंद,प्रकाश, ज्ञान...पूर्ण योग ! धन्यवाद!नमस्कार

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 День тому

    खूप छान...दिव्य चेतना

  • @sumanmahamuni1894
    @sumanmahamuni1894 День тому

    तिसरे रुपांतरण नाव काय?

    • @auromarathi682
      @auromarathi682 23 години тому

      अतिमानसिक रूपांतरण (Supramental Transformation)

  • @shubhadamulay2643
    @shubhadamulay2643 День тому

    माताजिंची प्रार्थना काय होती? अतिशय सुंदर आणि बोध पूर्ण आहे. धन्यवाद

  • @DiptiBag-bw5kj
    @DiptiBag-bw5kj День тому

    खूप सोप्या भाषेत सहज कळेल असे सांगितलेत.

  • @kavitagurudevshrotriya3545
    @kavitagurudevshrotriya3545 День тому

    31:50 31:50 31:50 31:50 31:50 31:50

  • @kavitagurudevshrotriya3545
    @kavitagurudevshrotriya3545 День тому

    अरविंद जीन चे कार्य फार सुंदर माहिती आहे गुजरात मध्ये संजान पासून 15 16 किलोमीटरवर नारगोल आहे तेथे इंग्लिश मीडियम स्कूल आहे या शाळेत मी मध्ये होस्टेल मध्ये काम करत होते तेथे अरविंद समाधी आहे मला त्यांच्या समाधीवर फुलांची रांगोळी काढायचे काम होते मला वाटलं चांगले काम आपल्याला मिळाले होते त्यांची कृपा होती

  • @eknathvishwasrao5306
    @eknathvishwasrao5306 День тому

    खुप छान

  • @MeeraVaidya-fk4ji
    @MeeraVaidya-fk4ji День тому

    Excellent!

  • @sanjaykale6817
    @sanjaykale6817 День тому

    खूप छान.

    • @meeramedhekar6320
      @meeramedhekar6320 10 годин тому

      खूप आनंद झालाय ऐकून नमस्कार अभिनंदन

  • @deepalijadhav8313
    @deepalijadhav8313 2 дні тому

    अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगत आहे खुप सुंदर 👌👌👌🙏

  • @manalipaste1601
    @manalipaste1601 3 дні тому

    Negative vichar kivva kanavar vaite batmya aalya ki man vichar karat rahte tyaveli kay karave

  • @manalipaste1601
    @manalipaste1601 3 дні тому

    Angat vaare yete he kay aahe koknamadhe he baghutla aahe kahi lok vaare yenarya lokana aaple problem vichartat tumhi he damjavun sanga

  • @manalipaste1601
    @manalipaste1601 5 днів тому

    Guided meditation dakhva

  • @deepakpansare6533
    @deepakpansare6533 5 днів тому

    ताई खूप छान मार्गदर्शन करत आहात. अत्यंत उपयोगी मार्गदर्शन dhanyavad

  • @manalipaste1601
    @manalipaste1601 6 днів тому

    Avchetan manacha kachra kasa csaaf karaycha

  • @eknathvishwasrao5306
    @eknathvishwasrao5306 8 днів тому

    Namskar Tai mala Shri arvindanchi Marathi books chi नावे मिळतील का. धन्यवाद

  • @eknathvishwasrao5306
    @eknathvishwasrao5306 8 днів тому

  • @manalipaste1601
    @manalipaste1601 8 днів тому

    Chaan sangata he knyan navte aamhala te kalle

  • @manalipaste1601
    @manalipaste1601 8 днів тому

    Bhumadhay mhanje

    • @sulbhakhanapure7941
      @sulbhakhanapure7941 8 днів тому

      दोन भुवया मधील भाग जिथे आज्ञाचक्र असते

  • @sanjayshirwalkar4418
    @sanjayshirwalkar4418 8 днів тому

    धन्यवाद ताई! खूपच उपयुक्त. 🙏

  • @vaibhavideshpande6783
    @vaibhavideshpande6783 9 днів тому

    Nice explanation thanks 🙏🏽

  • @bajarangdhole1030
    @bajarangdhole1030 9 днів тому

    🙏

  • @manalipaste1601
    @manalipaste1601 9 днів тому

    He dhayn nirogi manse Karu shaktat pan jyana aajar aahe ti manse Karu shakat nahi

  • @sanjayshirwalkar4418
    @sanjayshirwalkar4418 9 днів тому

    धन्यवाद ताई.

  • @hemantshirwalkar816
    @hemantshirwalkar816 10 днів тому

    Thank you 🙏🏼

  • @rajanmulay657
    @rajanmulay657 11 днів тому

    Dnyvad❤

  • @RajaniSahasrabudhe
    @RajaniSahasrabudhe 12 днів тому

    आपल्या आश्वासक व स्पष्ट वाणीमुळे ही प्रक्रिया फार प्रभावी वाटली. पण नंतरच्या भागात जे संगीत आहे ते मंद, हळुवार असते तर बरे झाले असते. हे म्युझिक लाऊड वाटते. तसेच आपला अंतरमनाशी संपर्क प्रस्थापित झालाय ही जाणीव केव्हा व कशी होते हे कळले असते तर बरे झाले असते. पण एकूण ध्यान प्रक्रिया फारच उदबोधक वाटली. नक्कीच प्रयत्न करीन. धन्यवाद 🙏

  • @ashokkambli3908
    @ashokkambli3908 12 днів тому

    अभीप्सा शब्दाचा अर्थ कळत नाही!

    • @sulbhakhanapure7941
      @sulbhakhanapure7941 12 днів тому

      अभिप्सा म्हणजे तळमळ ईश्वराविषयीची तळमळ

    • @auromarathi682
      @auromarathi682 12 днів тому

      'अभीप्सा' म्हणजे तळमळ, ईश्वराविषयीची तळमळ हे दिलेले उत्तर योग्य आहे. ही तळमळ, आस सातत्यपूर्ण असणे अपेक्षित असते. Aspiration towards the Divine म्हणजे अभीप्सा.

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan3710 12 днів тому

    🌹🕉️🌹🙏

  • @smitabodas
    @smitabodas 12 днів тому

    वारंवार येणाऱ्या जाहीराती मुळे विरस होतो.जाहीराती बंद करु शकता येणार नाही का

  • @hemantshirwalkar816
    @hemantshirwalkar816 13 днів тому

    🙏🏼

  • @smitabodas
    @smitabodas 13 днів тому

    ह्यात जाहीराती मुळे ध्यानाची एकतानता तुटत आहे

    • @auromarathi682
      @auromarathi682 13 днів тому

      आपण कळविलेत बरे झाले. आपल्या माहितीसाठी - आम्ही आपले auroमराठी हे channel monetize केलेले नाही, परंतु you tube च्या नवीन धोरणानुसार monetize न करतादेखील जाहिराती येत राहतात. आपला नाईलाज असतो. असे होऊ नये म्हणून दुसरा काही पर्याय आहे का याचा आम्ही जरूर विचार करू. शक्य झाल्यास हे सहा भाग download करून घ्यावेत.

    • @vidyadharpathak3078
      @vidyadharpathak3078 12 днів тому

      यापेक्षा सावित्री वाचा , लिहून काढा , इंग्रजी व हिंदी अनुवाद लीलावती कोकीळ यांनी केलेला असे एकत्र वहीत लिहायला सुरुवात करा , प्रत्येक इंग्रजी शब्दाचा अर्थ जाणून घ्या . सावित्री चे वाचन हीच महान साधना आहे . ओम् नमो भगवते श्री अरविंदाय l ओम् श्रीमीरा महामात्रे नमः l

    • @auromarathi682
      @auromarathi682 12 днів тому

      आपण म्हणता त्यामध्ये तथ्य आहे. परंतु पूर्णयोगामध्ये प्रत्येकाला एकच एक साधनापद्धती सांगितली जात नाही. प्रत्येकाची प्रकृती, त्याचा स्वभावधर्म, त्याच्या प्रगतीचा स्तर यानुसार भिन्न भिन्न साधनापद्धतींचा अवलंब केला जातो. ज्यांस ध्यानमार्गाने प्रगत व्हायचे आहे त्यांच्यासाठी स्वत: श्रीमाताजींनी वेळोवेळी सांगितलेल्या या पद्धती आहेत.

  • @deepakpansare6533
    @deepakpansare6533 13 днів тому

    ताई नेहमीप्रमाणेच तुमचे विवरण आणि सांगणे आवडले. आत जाणे ही क्रिया सोप्या पद्धतीने सांगू शकाल का? धन्यवाद

  • @vandanakarambelkar1539
    @vandanakarambelkar1539 14 днів тому

    ही मोठी माणसं म्हणजे श्री अरविंद आणि श्री माताजी,यांना लाभलेली जी अंतरदृष्टि/दिव्यदृष्टी आहे ती समजून घेताना मन भरून येतं. 1947 मधला हा संवाद आज 77 वर्षांनंतरही कदाचित तेव्हा पेक्षाही भयंकर आहे.असं जाणवत आहे. पण याचाही रूपांतरण नक्की होईल आणि त्यात वैयक्तिक पातळीवर सुध्दा खारुताईचा वाटा उचलता येईल याचं समाधान वाटलं.

  • @madhurigosavi2810
    @madhurigosavi2810 14 днів тому

  • @nareshshanbhag9748
    @nareshshanbhag9748 14 днів тому

    🙏आम्ही उत्सुकतेने वाट बघत आहोत.धन्यवाद 🌹

  • @nandkishorrane971
    @nandkishorrane971 14 днів тому

    खूपच छान, ताई. धन्यवाद

  • @eknathvishwasrao5306
    @eknathvishwasrao5306 14 днів тому

    Namskar

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan3710 14 днів тому

    🌹🕉️🌹🇮🇳🌹🚩🙏,

  • @hemantwankhade1906
    @hemantwankhade1906 14 днів тому

    🙏🏻🕉️

  • @UttarataiShastri
    @UttarataiShastri 15 днів тому

    Sri Aurobindo 's explanation about the difference between Original Inconscient and Mentalised Inconscient clarified certain confusion in mind.Inconscience at the earth level has to be trance formed up to Superconsous level is the extraordinary task which Sri Aurobindo and the Mother. Were doing 🎉 You discussed it very well

  • @muktabarad9364
    @muktabarad9364 15 днів тому

    Khupach easy ani simple explanation.. thank you so much..❤❤

  • @eknathvishwasrao5306
    @eknathvishwasrao5306 15 днів тому

    Dhanyawad Tai

  • @eknathvishwasrao5306
    @eknathvishwasrao5306 17 днів тому

    Dhanyawad

  • @abhijeetbhagat100
    @abhijeetbhagat100 24 дні тому

    धन्यवाद