C NEWS - सी न्यूज
C NEWS - सी न्यूज
  • 29 996
  • 56 330 487
कें.मंत्री नितीन गडकरी,शरद पवार..मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकाच व्यासपिठावर..Iसी न्यूज
ua-cam.com/channels/BY4MArVqghgkuq00W5XgSQ.htmljoin
#सी न्यूज चांगल्यासाठी बेधड़क पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय वृत्तवाहिनी बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक - 7719813000
आमचं UA-cam चॅनल सबस्क्राईब करा रहा अपडेट सी न्यूज सोबत
ua-cam.com/users/CNEWSCHANNEL
व्हॉट्सॲप ग्रुप लिंक - whatsapp.com/channel/0029Va4WAmk6GcGFOsPzen3v
फेसबुक पेज - CNEWSTVCHANNEL
ट्वीटर - cnewssangli
इन्स्टाग्राम - cnewsofficial
टेलिग्राम ग्रुप लिंक - t.me/CNEWSTv
#cnews #sangli #sanglinews #politics #mirajnews #crime
Переглядів: 1 508

Відео

कोल्हापूर रोडची चाळण- सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...मनोज भिसे यांचा आंदोलनाचा इशाराIसी न्यूज
Переглядів 44315 годин тому
ua-cam.com/channels/BY4MArVqghgkuq00W5XgSQ.htmljoin #सी न्यूज चांगल्यासाठी बेधड़क पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय वृत्तवाहिनी बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक - 7719813000 आमचं UA-cam चॅनल सबस्क्राईब करा रहा अपडेट सी न्यूज सोबत ua-cam.com/users/CNEWSCHANNEL व्हॉट्सॲप ग्रुप लिंक - whatsapp.com/channel/0029Va4WAmk6GcGFOsPzen3v फेसबुक पेज - CNEWSTVCHANNEL ट्वीटर -...
सांगली मनपा क्षेत्रात अनंत चतूर्दशीच्या गणपतीचे विसर्जन... Iसी न्यूज
Переглядів 66615 годин тому
ua-cam.com/channels/BY4MArVqghgkuq00W5XgSQ.htmljoin #सी न्यूज चांगल्यासाठी बेधड़क पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय वृत्तवाहिनी बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक - 7719813000 आमचं UA-cam चॅनल सबस्क्राईब करा रहा अपडेट सी न्यूज सोबत ua-cam.com/users/CNEWSCHANNEL व्हॉट्सॲप ग्रुप लिंक - whatsapp.com/channel/0029Va4WAmk6GcGFOsPzen3v फेसबुक पेज - CNEWSTVCHANNEL ट्वीटर -...
कोरोना पुर काही नको सर्वांना सुख शांतित ठेव...पालकमंत्री सुरेश खाडे यांचे गणरायाकडे साकडे. Iसी न्यूज
Переглядів 28416 годин тому
ua-cam.com/channels/BY4MArVqghgkuq00W5XgSQ.htmljoin #सी न्यूज चांगल्यासाठी बेधड़क पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय वृत्तवाहिनी बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक - 7719813000 आमचं UA-cam चॅनल सबस्क्राईब करा रहा अपडेट सी न्यूज सोबत ua-cam.com/users/CNEWSCHANNEL व्हॉट्सॲप ग्रुप लिंक - whatsapp.com/channel/0029Va4WAmk6GcGFOsPzen3v फेसबुक पेज - CNEWSTVCHANNEL ट्वीटर -...
आ.संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा जिल्हा महिला काँग्रेसकडून निषेध Iसी न्यूज
Переглядів 31416 годин тому
ua-cam.com/channels/BY4MArVqghgkuq00W5XgSQ.htmljoin #सी न्यूज चांगल्यासाठी बेधड़क पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय वृत्तवाहिनी बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक - 7719813000 आमचं UA-cam चॅनल सबस्क्राईब करा रहा अपडेट सी न्यूज सोबत ua-cam.com/users/CNEWSCHANNEL व्हॉट्सॲप ग्रुप लिंक - whatsapp.com/channel/0029Va4WAmk6GcGFOsPzen3v फेसबुक पेज - CNEWSTVCHANNEL ट्वीटर -...
सांगली जिल्हा येथे महिला काँग्रेसचे" खर्चे पे चर्चा अभियान "...Iसी न्यूज
Переглядів 50216 годин тому
ua-cam.com/channels/BY4MArVqghgkuq00W5XgSQ.htmljoin #सी न्यूज चांगल्यासाठी बेधड़क पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय वृत्तवाहिनी बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक - 7719813000 आमचं UA-cam चॅनल सबस्क्राईब करा रहा अपडेट सी न्यूज सोबत ua-cam.com/users/CNEWSCHANNEL व्हॉट्सॲप ग्रुप लिंक - whatsapp.com/channel/0029Va4WAmk6GcGFOsPzen3v फेसबुक पेज - CNEWSTVCHANNEL ट्वीटर -...
मिरजेत चोरट्यांनी एकाच ठिकाणी तीन बंद बंगले फोडले..Iसी न्यूज
Переглядів 3,3 тис.16 годин тому
ua-cam.com/channels/BY4MArVqghgkuq00W5XgSQ.htmljoin #सी न्यूज चांगल्यासाठी बेधड़क पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय वृत्तवाहिनी बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक - 7719813000 आमचं UA-cam चॅनल सबस्क्राईब करा रहा अपडेट सी न्यूज सोबत ua-cam.com/users/CNEWSCHANNEL व्हॉट्सॲप ग्रुप लिंक - whatsapp.com/channel/0029Va4WAmk6GcGFOsPzen3v फेसबुक पेज - CNEWSTVCHANNEL ट्वीटर -...
सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये मोफत ह्दयरोग आणि मूत्रविकार तपासणी शिबिराचे आयोजनIसी न्यूज
Переглядів 23516 годин тому
ua-cam.com/channels/BY4MArVqghgkuq00W5XgSQ.htmljoin #सी न्यूज चांगल्यासाठी बेधड़क पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय वृत्तवाहिनी बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक - 7719813000 आमचं UA-cam चॅनल सबस्क्राईब करा रहा अपडेट सी न्यूज सोबत ua-cam.com/users/CNEWSCHANNEL व्हॉट्सॲप ग्रुप लिंक - whatsapp.com/channel/0029Va4WAmk6GcGFOsPzen3v फेसबुक पेज - CNEWSTVCHANNEL ट्वीटर -...
घरगुती गणपती सजावट जंगल थीम वर आधारित देखावा उभारला...Iसी न्यूज
Переглядів 19216 годин тому
ua-cam.com/channels/BY4MArVqghgkuq00W5XgSQ.htmljoin #सी न्यूज चांगल्यासाठी बेधड़क पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय वृत्तवाहिनी बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक - 7719813000 आमचं UA-cam चॅनल सबस्क्राईब करा रहा अपडेट सी न्यूज सोबत ua-cam.com/users/CNEWSCHANNEL व्हॉट्सॲप ग्रुप लिंक - whatsapp.com/channel/0029Va4WAmk6GcGFOsPzen3v फेसबुक पेज - CNEWSTVCHANNEL ट्वीटर -...
मिरजेत पोलीस कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यु..गणेशोत्सव काळात पोलिसांच्या मृत्यूने उडाली खळबळIसी न्यूज
Переглядів 8 тис.16 годин тому
ua-cam.com/channels/BY4MArVqghgkuq00W5XgSQ.htmljoin #सी न्यूज चांगल्यासाठी बेधड़क पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय वृत्तवाहिनी बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक - 7719813000 आमचं UA-cam चॅनल सबस्क्राईब करा रहा अपडेट सी न्यूज सोबत ua-cam.com/users/CNEWSCHANNEL व्हॉट्सॲप ग्रुप लिंक - whatsapp.com/channel/0029Va4WAmk6GcGFOsPzen3v फेसबुक पेज - CNEWSTVCHANNEL ट्वीटर -...
हिंदू एकता आंदोलन मिरज स्वागत कमानीचे मोठ्या थाटामाटात उत्साहात उद्घाटन...Iसी न्यूज
Переглядів 49016 годин тому
ua-cam.com/channels/BY4MArVqghgkuq00W5XgSQ.htmljoin #सी न्यूज चांगल्यासाठी बेधड़क पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय वृत्तवाहिनी बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक - 7719813000 आमचं UA-cam चॅनल सबस्क्राईब करा रहा अपडेट सी न्यूज सोबत ua-cam.com/users/CNEWSCHANNEL व्हॉट्सॲप ग्रुप लिंक - whatsapp.com/channel/0029Va4WAmk6GcGFOsPzen3v फेसबुक पेज - CNEWSTVCHANNEL ट्वीटर -...
सकाळचे वार्ताहर हृषिकेश माने यांना मारहाण...चारजणांवर कुपवाड पोलिसांत गुन्हा Iसी न्यूज
Переглядів 54116 годин тому
ua-cam.com/channels/BY4MArVqghgkuq00W5XgSQ.htmljoin #सी न्यूज चांगल्यासाठी बेधड़क पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय वृत्तवाहिनी बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक - 7719813000 आमचं UA-cam चॅनल सबस्क्राईब करा रहा अपडेट सी न्यूज सोबत ua-cam.com/users/CNEWSCHANNEL व्हॉट्सॲप ग्रुप लिंक - whatsapp.com/channel/0029Va4WAmk6GcGFOsPzen3v फेसबुक पेज - CNEWSTVCHANNEL ट्वीटर -...
कुपवाड मध्ये गणेशोत्सवाची सांगता...मिरवणुका, महाप्रसादाचे आयोजन Iसी न्यूज
Переглядів 17116 годин тому
ua-cam.com/channels/BY4MArVqghgkuq00W5XgSQ.htmljoin #सी न्यूज चांगल्यासाठी बेधड़क पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय वृत्तवाहिनी बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक - 7719813000 आमचं UA-cam चॅनल सबस्क्राईब करा रहा अपडेट सी न्यूज सोबत ua-cam.com/users/CNEWSCHANNEL व्हॉट्सॲप ग्रुप लिंक - whatsapp.com/channel/0029Va4WAmk6GcGFOsPzen3v फेसबुक पेज - CNEWSTVCHANNEL ट्वीटर -...
आमदार गायकवाड यांच्या विरुद्ध जोडेमार आंदोलन...सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप Iसी न्यूज
Переглядів 38416 годин тому
ua-cam.com/channels/BY4MArVqghgkuq00W5XgSQ.htmljoin #सी न्यूज चांगल्यासाठी बेधड़क पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय वृत्तवाहिनी बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक - 7719813000 आमचं UA-cam चॅनल सबस्क्राईब करा रहा अपडेट सी न्यूज सोबत ua-cam.com/users/CNEWSCHANNEL व्हॉट्सॲप ग्रुप लिंक - whatsapp.com/channel/0029Va4WAmk6GcGFOsPzen3v फेसबुक पेज - CNEWSTVCHANNEL ट्वीटर -...
चिंतामणीनगर येथेबंद फ्लॅटमध्ये सडलेल्या अवस्थेत मिळाला महिलेचा मृतदेह ...Iसी न्यूज
Переглядів 1,4 тис.16 годин тому
ua-cam.com/channels/BY4MArVqghgkuq00W5XgSQ.htmljoin #सी न्यूज चांगल्यासाठी बेधड़क पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय वृत्तवाहिनी बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक - 7719813000 आमचं UA-cam चॅनल सबस्क्राईब करा रहा अपडेट सी न्यूज सोबत ua-cam.com/users/CNEWSCHANNEL व्हॉट्सॲप ग्रुप लिंक - whatsapp.com/channel/0029Va4WAmk6GcGFOsPzen3v फेसबुक पेज - CNEWSTVCHANNEL ट्वीटर -...
नितीन गडकरींना काळे झेंडे दाखवणार ... शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचा इशारा Iसी न्यूज
Переглядів 39516 годин тому
नितीन गडकरींना काळे झेंडे दाखवणार ... शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचा इशारा Iसी न्यूज
मिरजेत तब्बल 30 तास विसर्जन सोहोळा ...अडीचशे मंडळांच्या गणेशाचे मिरवणूकीने विसर्जन Iसी न्यूज
Переглядів 3,8 тис.16 годин тому
मिरजेत तब्बल 30 तास विसर्जन सोहोळा ...अडीचशे मंडळांच्या गणेशाचे मिरवणूकीने विसर्जन Iसी न्यूज
सी न्यूज हेड लाईन Iसी न्यूज
Переглядів 1,2 тис.16 годин тому
सी न्यूज हेड लाईन Iसी न्यूज
पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांची गय नाही ;पोलिस अधीक्षकांचा इशारा Iसी न्यूज
Переглядів 2,5 тис.4 години тому
पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांची गय नाही ;पोलिस अधीक्षकांचा इशारा Iसी न्यूज
पै. कृष्णा कोटकरचे कुस्ती व ज्युडो क्रीडा स्पर्धांमध्ये दुहेरी यश Iसी न्यूज
Переглядів 3654 години тому
पै. कृष्णा कोटकरचे कुस्ती व ज्युडो क्रीडा स्पर्धांमध्ये दुहेरी यश Iसी न्यूज
सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांना जयंतीनिमित्त जिल्हा बँकेचे अभिवादन...Iसी न्यूज
Переглядів 6554 години тому
सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांना जयंतीनिमित्त जिल्हा बँकेचे अभिवादन...Iसी न्यूज
वंदे भारत या सेमी बुलेट ट्रेनचे सांगली स्थानकावर जल्लोषी स्वागत Iसी न्यूज
Переглядів 21 тис.4 години тому
वंदे भारत या सेमी बुलेट ट्रेनचे सांगली स्थानकावर जल्लोषी स्वागत Iसी न्यूज
जय हनुमान मंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजनIसी न्यूज
Переглядів 6564 години тому
जय हनुमान मंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजनIसी न्यूज
जत तालुक्यात ड्रोन घातला धाकूळ...Iसी न्यूज
Переглядів 7774 години тому
जत तालुक्यात ड्रोन घातला धाकूळ...Iसी न्यूज
सांगलीत सोनाराची ३ कोटी ६९ लाख ९७ हजार ५९६ रुपयांची फसवणूक Iसी न्यूज
Переглядів 3,7 тис.4 години тому
सांगलीत सोनाराची ३ कोटी ६९ ला ९७ हजार ५९६ रुपयांची फसवणूक Iसी न्यूज
मुलीसह महिलांना जमावाकडून शिवीगाळ जिवे मारण्याची धमकी Iसी न्यूज
Переглядів 2 тис.4 години тому
मुलीसह महिलांना जमावाकडून शिवीगाळ जिवे मारण्याची धमकी Iसी न्यूज
वंदे भारत एक्स्प्रेसचे मिरजेत आगमन ...पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते हिरवा कंदीलIसी न्यूज
Переглядів 2,3 тис.4 години тому

शक्तिपीठ विषयीच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने नवा वाद पेटणार ... Iसी न्यूज
Переглядів 5284 години тому
शक्तिपीठ विषयीच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने नवा वाद पेटणार ... Iसी न्यूज
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मिरज नगरी सज्ज ...सांगली मिडिया कडून होणार थेट प्रक्षेपण Iसी न्यूज
Переглядів 2,3 тис.4 години тому
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मिरज नगरी सज्ज ...सांगली मिडिया कडून होणार थेट प्रक्षेपण Iसी न्यूज
सी न्यूज हेड लाईन Iसी न्यूज
Переглядів 6414 години тому
सी न्यूज हेड लाईन Iसी न्यूज

КОМЕНТАРІ

  • @N.Lमिस्त्री
    @N.Lमिस्त्री 9 хвилин тому

    📽️📺👌👌👌

  • @abbasshaikh7401
    @abbasshaikh7401 Годину тому

    मुसलमानो जब अपने नबी पर किसने कुछ तो बोलता तब यही मुस्लिम नेता चुप बैठे थे जा इन के किसी नेता को कुछ बोला तो आंदोलन करते है तो ये सिर्फ नाम के मुस्लिम नेता है इन लोगो की दुनिया बनानेके चाकर में अपनी अखिरत मत खराब करो

  • @dhanshrijadhav-fj4ef
    @dhanshrijadhav-fj4ef 5 годин тому

    Bhavpurn shradhanjali

  • @satishkengaare5387
    @satishkengaare5387 6 годин тому

    भावपूर्ण श्रध्दांजली दादा Miss you

  • @vimalakarkamble9593
    @vimalakarkamble9593 12 годин тому

    कशाला IPS IAS झालाय आंगटे बाहद्दूरचे ऐकायला लालच आहे तुमच्या जिवणावर.तुमच्या असल्या लाचारी पणा मुळे सर्व सामान्यांना ञास होत आहे. माझ्यावर कोणाला गुंन्हा दाखल करायचा असेल तर सुप्निम कोर्ट दिल्ली येथे दाखल करावा. माझ्याकडे सर्व पूरावे आहेत.

  • @vimalakarkamble9593
    @vimalakarkamble9593 13 годин тому

    कशाला पोलीस खात्याला एवढा मोठा पगार देवून ठेवायचे ,खातेच बंद करा ना तेवढाच महसुल सरकार ला मिळेल.

  • @milindwadmare1456
    @milindwadmare1456 13 годин тому

    वाईट घटना

  • @vimalakarkamble9593
    @vimalakarkamble9593 13 годин тому

    मग लावा जोर जोरात डाॅल्बी आणि लेझर मग हे असच होत राहणार जळतय त्यालाच कळतय. पोलीसांचे कोर्टाचे नियम जर पाळायचे नसतील तर कोर्ट आणी पोलीस खाते एवढा मोठा पगार देऊन कशाला ठेवायचे, सर्व जनतेवर सोपवा म्हणजे समजेल असो हे असच चालत राहणार कोण मेले कोण जगले कोणाला देणे घेणे नाही .पण शेजार्‍याचे घर जळत असेल तर आपल्या ही घराला आग लागू शकते एवढे लक्षात ठेवा.

  • @Unicorn-op8hg
    @Unicorn-op8hg 15 годин тому

    Lava ajun Dolby 😡😡

    • @user-jh1ki7vb1f
      @user-jh1ki7vb1f 4 години тому

      डॉल्बी ही लावतात आणि त्याचा आवाज सुधा खूप असतो मर्यादा नाहीत एका पेक्षा जास्त डॉल्बी असल्या की किती त्रास होतो असा सण साजरा करून काय उपयोग😢

  • @RuturajMadrasi
    @RuturajMadrasi 15 годин тому

    😢😢😢

  • @user-ho4bb3jb4f
    @user-ho4bb3jb4f 16 годин тому

    मोरया....

  • @surajawale7776
    @surajawale7776 21 годину тому

    Swad kadhi padun dyala lagli kay khalla tren kadun

  • @sunnystar5672
    @sunnystar5672 День тому

    Pm नी वाढदिनी खूप छान भेट दिली.... Many many हैप्पी रिटर्न of the day 🚩🚩🚩🙏🙏

  • @ravindrakumarpalake5309
    @ravindrakumarpalake5309 День тому

    झोपडपट्टीत असले प्रकार कायमच घडत असतात, त्यात नवीन काय?

  • @mahadevtahasildar2467
    @mahadevtahasildar2467 День тому

    नाव , गाव , आधार कार्ड नोंदणी प्रमाणपत्र पडताळणी करून , पोलिस अधिकारी यांच्या सहीचे नोदणी पत्र दिले जावे , नातेवाईक मिळून , ओळख पत्र तयार करून फाइल पोलिस स्टेशन मध्ये ठेवावे, शोध घेने सोपे जाते 😂😂😂😂😂😅

  • @prathmesh_jadhav8930
    @prathmesh_jadhav8930 День тому

    Semi bullet chi avg speed 80 kmph ahe 🫡

  • @Maharashtra10
    @Maharashtra10 День тому

    वंन्दे भारत चालू झाली हि एक चांगली गोष्ट आहे परंतु त्या स्टेशनवर सिटी बससेवा चालू नाही पण ती बससेवा चालू करावी.... 😂

    • @SK-ws2yd
      @SK-ws2yd День тому

      @@Maharashtra10 खर आहे

    • @SK-ws2yd
      @SK-ws2yd День тому

      सांगलीच रेल्वे स्टेशन तर फारच अडचणीचं आहे.. येण्या जाण्याची सोय केली पाहिजे..

  • @kalyankhaire9213
    @kalyankhaire9213 День тому

    मोदी,बी.जे.पी.म्हणजे विकास 👌👌👌👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @sandeeppatil3407
    @sandeeppatil3407 День тому

    नको आम्हाला वंदे भारत रेल्वे गरीबाची कोयना एक्स्प्रेस बरी

  • @allabakshshaikh1852
    @allabakshshaikh1852 День тому

    😂😂😂

  • @subhashpatil2325
    @subhashpatil2325 2 дні тому

    Give Half ticket to Seniors.

  • @yogeshmane3667
    @yogeshmane3667 2 дні тому

    रु 965 ticket.. 🤣🤣🤣

  • @siddhantpatil292
    @siddhantpatil292 2 дні тому

    Jyana ticket parvadat nahi tencya sathi Local ahe.

  • @SHUBHAMBHATKAR-u7n
    @SHUBHAMBHATKAR-u7n 2 дні тому

    🚩आहो साहेब आमचा एक दिवस आवाज चालत नाही त्यांचा 🧕रोज चालतो 😢

  • @SK-ws2yd
    @SK-ws2yd 2 дні тому

    बऱ्याच जणांच्या comments आहेत महाग आहे महाग आहे.. जगात फुकट काही नाही.. तुम्हाला सोयी पाहिजे असतील तर पैसे द्यावे लागतील.. उद्या विमान पणं बंद करून फुकट बस चालू क्रा म्हणतील गरिबांसाठी.😂😂 तुम्ही श्रीमंत व्हा ना.. गरीब काँग्रेसी विचारधारेत राहू नका..😂😂 मग म्हणाल पाहिजे तेवढे पैसे घ्या पणं सोयी द्या.. सोयी देणं महत्वाचं आहे..

    • @shridharpatil7701
      @shridharpatil7701 День тому

      @@SK-ws2yd देशातील व राज्यातील 75 % जनता हि मध्यमवर्गीय आहे त्यांना काय फायदा मग.... मध्यमवर्गीय लोकांना कशाला मते मागायला येता ???

    • @sushant4245
      @sushant4245 День тому

      @SK-ws2yd agdi barobar

    • @prathmesh_jadhav8930
      @prathmesh_jadhav8930 День тому

      हे अडग बघा... 1180 rs ticket आणि bus ने गेले की 300rs... आणि 5.30 तास 😂😂

  • @amirtamboil9125
    @amirtamboil9125 2 дні тому

    संजय काकांनी पाट पुरावा केला होता काकांना यश आल

    • @shridharpatil7701
      @shridharpatil7701 2 дні тому

      काकांनी फक्त जमीन्या घ्यायचा पाठपुरावा केला..... हे यश धनंजय महाडीक यांचे आहे कांकानी 10 वर्षोत साधा एक प्रश्न विचारला नाही सरकारला

  • @flyingdutchman5
    @flyingdutchman5 2 дні тому

    १_२ तास लवकर पोहोचायला १०००-२००० द्यायचे... एकदा जाऊन आलं की हौस फिटते... Passanger चे डबे वाढवायचे नाहीत, नोकरदारांना सोयीस्कर पडेल अशा वेळी एखादी नवीन ट्रेन काढायची नाही... उद्घाटनाला तेवढी गर्दी गर्दी करून हवा करायची... सामान्य माणूस राहिला बाजूला पहिला प्रवास ह्या राजकारणी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना फुकट😂

  • @deepakshinde7140
    @deepakshinde7140 2 дні тому

    सर्वसामान्य नागरिकांनी आता काय करायचं ह्याची तिकीट परवडणार आहे का

    • @sushant4245
      @sushant4245 День тому

      मग काय फुकट पाहिजे?

  • @deepakshinde7140
    @deepakshinde7140 2 дні тому

    अहो सर्व खरं पण सर्वसामान्य नागरिकांनी कोणत्या ट्रेन ने जायचं

  • @VIKASSHINDE-qe2mj
    @VIKASSHINDE-qe2mj 2 дні тому

    गरिबांचे काय होणार मोदी गरिबांसाठि काय करत नाही

  • @parshuramekunde4447
    @parshuramekunde4447 2 дні тому

    अतिशय महाग प्रवास केला आहे सकाळी सातारा पॅसेंजररला उभारण्यास जागा नसते,गाडी बंद पडते,त्याच्याकडे पण लक्ष देण्याची गरज आहे,

    • @minato4211
      @minato4211 2 дні тому

      Tuzya sathi nhi Te 😂

    • @parshuramekunde4447
      @parshuramekunde4447 2 дні тому

      @@minato4211 मेट्रो रेट कमी केले,प्रवाशी कमी झाल्याने, तसेच होणार वंदे भारतच

  • @vimalakarkamble9593
    @vimalakarkamble9593 2 дні тому

    काही होत नाही हे असच चालत राहणार. प्नत्येकाला माहित आहे काही केल तरी काय होत नाही.मिरजेत ७ व्या ९व्या दिवशी DJलेजर हे सर्वं चालूच होते की काही उपयोग नाही .जो गेला तो संपला.

  • @Unicorn-op8hg
    @Unicorn-op8hg 2 дні тому

    Kon palal karat nhi police bin kamache aahe

  • @Unicorn-op8hg
    @Unicorn-op8hg 2 дні тому

    Kay fayda nhi nhi dj laun dingana karnar hai log

  • @shreeganesha7779
    @shreeganesha7779 2 дні тому

    PLEASE, SANGLI- SOLAPUR RAILWAY PASSENGER TRAIN IS NECCESSRY. ALL FARMERS AND ALL WORKING PEOPLE ARE DEMANDING THIS DEMAND. HONOURABLE M.L.A. SANGLI PLEASE DO THE NEEDFUL AT ONCE.

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 2 дні тому

    Hallu H old express bnnd

  • @patil107
    @patil107 3 дні тому

    What is price of ticket

  • @shreeganesha7779
    @shreeganesha7779 3 дні тому

    HONOURABLE SHRI VISHWAJITAJI KADAM SAHEB PLEASE MAKE PALUS--SANGLI ROAD IN SIXTH LANES TO AVOID ACCIDENTS. PALUS SANGLI TRAFFIC IS INCREASING DAY BY DAY. SO PLEASE DO THE NEEDFUL AT ONCE.

  • @shreeganesha7779
    @shreeganesha7779 3 дні тому

    PLEASE, ALL KOLHAPUR-MIRAJ RAILWAY PASSENGER TRAIN MAY PLEASE BE EXTENDED UP TO SANGLI RAILWAY STATION SANGLI. ALL FARMERS WILL BE BENEFITED, ALL WORKING PEOPLE ARE DEMANDING THIS DEMAND.

  • @shreeganesha7779
    @shreeganesha7779 3 дні тому

    M.P. SANGLI PLEASE SHIVAJI UNIVERSITY SUB CENTRE IS NECCESSRY NEAR SANGLI CITY, WHAT IS THE USE OF LOCATING SHIVAJI UNIVERSITY SUB CENTRE AT OTHER PLACES. 80% UNIVERSITY STUDENTS ARE IN SANGLI REGION AND AREA, 70 % COLLEGES ARE IN SANGLI REGION AND AREA. HONOURABLE CHIEF MINISTER MAHARASHTRA PLEASE DO THE NEEDFUL AT ONCE.

  • @SalmanBargir
    @SalmanBargir 3 дні тому

  • @sumitbaddi5693
    @sumitbaddi5693 3 дні тому

    Krantichi suruwat ....

  • @humanityfirst4478
    @humanityfirst4478 3 дні тому

    Potdar nahi podar

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade6520 3 дні тому

    इथल्या लोकांना विकास नको फक्त्त फुकटचा पैसा pahije😡

  • @HelloAssistant
    @HelloAssistant 3 дні тому

    आमच्यासाठी रात्री और दिवस एक करून आपले ड्युटी करणारी पोलीस वर असे हल्ले कोण केलंय याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे 😢😢😢😢

  • @nilkanthswami2755
    @nilkanthswami2755 3 дні тому

    मुंबई पर्यंत सुरू करा..पूना पर्यंत कसली सुपर फास्ट....

  • @prashantkoli4969
    @prashantkoli4969 3 дні тому

    कारवाई करा पोलिस पाटील त्याचं काम करणारं

  • @nitishkharat
    @nitishkharat 3 дні тому

    Ajun astil ka stop mhanje dusrya train ajun late