SwarnikaRecipe Marathi
SwarnikaRecipe Marathi
  • 474
  • 307 729
गव्हाचे पीठ तर सगळ्यांच्या घरात असते मग बनवा गुळ घालून एनर्जेटिक कडक थंडीत आरोग्यासाठी पौष्टिक लाडू
गव्हाचे पीठ तर सगळ्यांच्या घरात असते मग बनवा गुळ घालून एनर्जेटिक कडक थंडीत आरोग्यासाठी पौष्टिक लाडू
साहित्य
चार वाटी गव्हाचे पीठ
दोन वाटी गुळ
एक वाटी पोहे
एक वाटी मखाना
एक वाटी सुके खोबरे
दहा काजू
दहा बदाम
एक चमचा वेलची पावडर
एक चमचा जायफळ पावडर
चिमूटभर मीठ
एक वाटी तूप
रेसिपी आवडल्यास आपल्या चैनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा..
कडक थंडीत गव्हाच्या पिठाचे लाडू कसे बनवावेत.
गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू कसे बनवावेत
घरातील साहित्य घालून बनवा गव्हाचे पौष्टिक लाडू
आरोग्यासाठी उत्तम असणारे गुळ व गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू
दिवसभराची एनर्जी टिकून राहण्यासाठी आजच बनवा गव्हाच्या पिठाचे पौष्टिक लाडू
गव्हाच्या पिठाचे लाडू कसे बनवावेत रेसिपी इन मराठी
गव्हाचे पीठ व गूळ घालून लाडू कसे बनवायचे रेसिपी इन मराठी
गुळ व गव्हाच्या पिठाचे लाडू कसे बनवायचे रेसिपी इन मराठी
#winterspecial
#गव्हाच्यापिठाचेपौष्टिकलालाडू
#गुळवगव्हाच्यापिठाचेपौष्टिकलाडू
#आरोग्यासाठीउत्तमअसणारेगव्हाच्यापिठाचेलाडू
#cooking
#healthyrecipe
#winterspecial
#trendingrecipe
#trending
#trendingvideo
#winter
#cookingchannel
#cookingathome
Переглядів: 122

Відео

कोबीची अशी भाजी तुम्ही कधी बनवली आहे का? एकदा कराच एवढी टेस्टी की आठवड्यातून दोनदा तरी नक्कीच कराल.
Переглядів 2094 години тому
कोबीची अशी भाजी तुम्ही कधी बनवली आहे का? एकदा कराच एवढी टेस्टी की आठवड्यातून दोनदा तरी नक्कीच कराल. साहित्य. पाव किलो कोबी तीन चमचे बेसन पीठ एक कांदा एक टोमॅटो एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर एक चमचा किचन किंग मसाला अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ रेसिपी आवडल्यास आपल्या चैनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद 🙏 टेस्टी कोबीची भाजी कशी करावी टेस्टी कोबीची भाजी रेसिपी इ...
झटपट घाठी शेव भाजी | जाडी शेव भाजी | भाजीला काही नसेल तेव्हा बनवा झटपट | zhatpat recipe |
Переглядів 147 годин тому
झटपट घाठी शेव भाजी | जाडी शेव भाजी | भाजीला काही नसेल तेव्हा बनवा झटपट | zhatpat recipe | साहित्य एक वाटी गाठी शेव एक कांदा एक टोमॅटो कोथंबीर चार ते पाच कढीपत्त्याची पाने एक तमालपत्र एक चमचा जिरे एक चमचा मोहरी अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा काळीमिरी पावडर चिमूटभर हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना मसाला एक चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्य...
कोवळ्या पानांची हरभरा भाजी | भाजीचे नाव घेताच तोंडाला पाणी आलेच पाहिजे | तुम्ही पण अशीच करता का?
Переглядів 849 годин тому
कोवळ्या पानांची हरभरा भाजी | भाजीचे नाव घेताच तोंडाला पाणी आलेच पाहिजे | तुम्ही पण अशीच करता का? साहित्य अर्धा किलो कवळ्या पानांची हरभरा भाजी पाच ते सहा लसूण पाकळ्या चार ते पाच हिरवी मिरची एक चमचा पांढरे तीळ दोन चमचे तेल चवीनुसार मीठ. रेसिपी आवडल्यास आपल्या चैनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा.. धन्यवाद. 🙏 हरभऱ्याची कोवळ्या पानांची भाजी कशी करावी हरभऱ्याची ओल्या पानांची भाजी कशी करावी हरभ...
ब्लॅक टी | साखर,चहापत्ती न वापरता बनवा अनेक आजारांवर गुणकारी चहा | Black Tea |
Переглядів 1814 днів тому
ब्लॅक टी | साखर,चहापत्ती न वापरता बनवा अनेक आजारांवर गुणकारी चहा | Black Tea |
वटाण्याची चटणी | वटाण्याचा ठेचा | कोणत्याही स्नॅक्स सोबत खाऊ शकता | Matar chutney | vatana thecha |
Переглядів 4814 днів тому
वटाण्याची चटणी | वटाण्याचा ठेचा | कोणत्याही स्नॅक्स सोबत खाऊ शकता | Matar chutney | vatana thecha |
बनवा गरमागरम कारल्याच्या फोडी चे खमंग कुरकुरीत भजी | karle bhaji |
Переглядів 1714 днів тому
बनवा गरमागरम कारल्याच्या फोडी चे खमंग कुरकुरीत भजी | karle bhaji |
भाजीला काही नसेल तेव्हा आवर्जून बनवा मटणाची चव असलेलं टेस्टी भाजकं बेसन चिकन मटणही फेल.
Переглядів 4214 днів тому
भाजीला काही नसेल तेव्हा आवर्जून बनवा मटणाची चव असलेलं टेस्टी भाजकं बेसन चिकन मटणही फेल.
खमंग चटपटा मसाला साबुदाणा बनवा | masala sabudana |
Переглядів 31721 день тому
खमंग चटपटा मसाला साबुदाणा बनवा | masala sabudana |
शेपूची भाजी | शेपूची भाजी न खाणारे देखील प्लेट भरभरून शेपूची भाजी आवडीने खातील |
Переглядів 7721 день тому
शेपूची भाजी | शेपूची भाजी न खाणारे देखील प्लेट भरभरून शेपूची भाजी आवडीने खातील |
सोयाबीनची अशीही वेगळ्या पद्धतीने भाजी करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल.
Переглядів 3628 днів тому
सोयाबीनची अशीही वेगळ्या पद्धतीने भाजी करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल.
महिनाभर टिकणारे गव्हाच्या पिठाचे तोंडात टाकताच विरघळणारे चविष्ट लाडु |
Переглядів 22Місяць тому
महिनाभर टिकणारे गव्हाच्या पिठाचे तोंडात टाकताच विरघळणारे चविष्ट लाडु |
अर्धा किलो मैद्याची खुसखुशीत गोड शंकरपाळी तोंडात टाकताच विरघळणारी अचूक मोजमापासह god Shankarpali
Переглядів 224Місяць тому
अर्धा किलो मैद्याची खुसखुशीत गोड शंकरपाळी तोंडात टाकताच विरघळणारी अचूक मोजमापासह god Shankarpali
बिना भाजणीची इन्स्टंट चकली बनवा फक्त दोनच साहित्यात | खमंग चकली | Instant Chakli |
Переглядів 895Місяць тому
बिना भाजणीची इन्स्टंट चकली बनवा फक्त दोनच साहित्यात | खमंग चकली | Instant Chakli |
परफेक्ट करंजीचे सारण | बाकुर | करंजीचे सारण कसे बनवायचे | Karanji Saran |
Переглядів 158Місяць тому
परफेक्ट करंजीचे सारण | बाकुर | करंजीचे सारण कसे बनवायचे | Karanji Saran |
दिवाळीच्या फराळाची अधिक चव वाढवणारा भाजक्या पोह्यांचा चिवडा | मुरमुरा चिवडा |
Переглядів 250Місяць тому
दिवाळीच्या फराळाची अधिक चव वाढवणारा भाजक्या पोह्यांचा चिवडा | मुरमुरा चिवडा |
दिवाळीच्या फराळामध्ये मानाचे स्थान असलेला बुंदीचा लाडू | Bundi Ladoo | बुंदी लाडू |
Переглядів 125Місяць тому
दिवाळीच्या फराळामध्ये मानाचे स्थान असलेला बुंदीचा लाडू | Bundi Ladoo | बुंदी लाडू |
दिवाळीतील सर्वच पदार्थ स्वादिष्ट आणि सुगंधित करण्यासाठी दुकानात भेटते तशी वेलची पावडर घरीच बनवा.
Переглядів 65Місяць тому
दिवाळीतील सर्वच पदार्थ स्वादिष्ट आणि सुगंधित करण्यासाठी दुकानात भेटते तशी वेलची पावडर घरीच बनवा.
कोजागरी पौर्णिमा विशेष मसाला दूध आता घरीच बनवा.
Переглядів 44Місяць тому
कोजागरी पौर्णिमा विशेष मसाला दूध आता घरीच बनवा.
कमाल टेस्टी नाष्टा चिघळ भाजीचे कटलेट | रानभाजी चिघळ कटलेट |
Переглядів 19Місяць тому
कमाल टेस्टी नाष्टा चिघळ भाजीचे कटलेट | रानभाजी चिघळ कटलेट |
हरभरा डाळीची पुरणपोळी खाऊन तुम्हाला त्रास होत असेल तर पचायला हलकी स्वादिष्ट रव्याची पुरणपोळी बनवा.
Переглядів 109Місяць тому
हरभरा डाळीची पुरणपोळी खाऊन तुम्हाला त्रास होत असेल तर पचायला हलकी स्वादिष्ट रव्याची पुरणपोळी बनवा.
पात पिठलं | या पद्धतीने एकदा पात पिठलं करून पहा पातपिठलं न खाणारे देखील दोन भाकरी हमखास खातील.
Переглядів 160Місяць тому
पात पिठलं | या पद्धतीने एकदा पात पिठलं करून पहा पातपिठलं न खाणारे देखील दोन भाकरी हमखास खातील.
एक चमचा तेलात उपवासाचा वडा.
Переглядів 73Місяць тому
एक चमचा तेलात उपवासाचा वडा.
एका बटाट्यापासून बनवा उपवासाची खमंग चटणी. एवढी चविष्ट आहे की, कोणत्याही स्नॅक्स सोबतही खाऊ शकता.
Переглядів 104Місяць тому
एका बटाट्यापासून बनवा उपवासाची खमंग चटणी. एवढी चविष्ट आहे की, कोणत्याही स्नॅक्स सोबतही खाऊ शकता.
एक वाटी तांदळापासून संपूर्ण परिवारासाठी बनवा पौष्टिक तांदळाचा उत्तप्पा.
Переглядів 181Місяць тому
एक वाटी तांदळापासून संपूर्ण परिवारासाठी बनवा पौष्टिक तांदळाचा उत्तप्पा.
फक्त दोन बटाट्यापासून बनवा चमचमीत उपवासाची नवीन रेसिपी.
Переглядів 248Місяць тому
फक्त दोन बटाट्यापासून बनवा चमचमीत उपवासाची नवीन रेसिपी.
रोजच्या डब्यासाठी खमंग ढोबळी मिरची.
Переглядів 404Місяць тому
रोजच्या डब्यासाठी खमंग ढोबळी मिरची.
खूप भूक लागली असेल तेव्हा पोटभरीचा उपवासाचा दोन मिनिटात तयार होणारा पदार्थ.
Переглядів 3652 місяці тому
खूप भूक लागली असेल तेव्हा पोटभरीचा उपवासाचा दोन मिनिटात तयार होणारा पदार्थ.
गव्हाच्या भरडीचा लयभारी अतिशय पौष्टिक पुलाव भात.
Переглядів 1832 місяці тому
गव्हाच्या भरडीचा लयभारी अतिशय पौष्टिक पुलाव भात.
how to make egg paneer अंड्याचे पनीर कसे बनवावे रेसिपी इन मराठी
Переглядів 1822 місяці тому
how to make egg paneer अंड्याचे पनीर कसे बनवावे रेसिपी इन मराठी

КОМЕНТАРІ

  • @sakhipatil879
    @sakhipatil879 10 днів тому

    खूप छान 👌👌

  • @meenakashikhamkar9204
    @meenakashikhamkar9204 17 днів тому

    अतिशय सुंदर चटणी बनवली... खूप छान माहिती सांगून 😊 पाहताच समोर यावी अस😋😋 मी सपोर्ट केला ✅💯 प्लिज मला पण सपोर्ट करा लगेच 🙏

  • @sakhipatil879
    @sakhipatil879 19 днів тому

    Khup chan recipe

  • @SwatiBhosale-ul7pd
    @SwatiBhosale-ul7pd 20 днів тому

    Nice 👍

    • @SwatiBhosale-ul7pd
      @SwatiBhosale-ul7pd 20 днів тому

      ताई तुमचं channel monetizeआहे का

    • @SwarnikaRecipeMarathi
      @SwarnikaRecipeMarathi 20 днів тому

      हो आहे...

    • @SwatiBhosale-ul7pd
      @SwatiBhosale-ul7pd 20 днів тому

      @SwarnikaRecipeMarathi ताई मला सांगा चैनल मॉनिइज झाल्यानंतर म्हणजे किती व्ह्यूज ला मॉनिइज होऊ शकतं

    • @SwarnikaRecipeMarathi
      @SwarnikaRecipeMarathi 20 днів тому

      चैनल हे युज वरती मोनोटॉईज नाही होत. चैनल हा वॉच टाईम कम्प्लिट झाला की. मोनोटाईज होईल. तुम्हाला स्टुडिओ वरती संपूर्ण वॉच टाईम पाहायला मिळेल.. स्टुडिओ मध्ये तुम्ही सगळे डिटेल्स माहिती पाहू शकता... अजून काही माहिती हवी असेल तर मला इन्स्टा वरती DM करा.

    • @SwatiBhosale-ul7pd
      @SwatiBhosale-ul7pd 20 днів тому

      @@SwarnikaRecipeMarathi ok

  • @shashikalakamble1219
    @shashikalakamble1219 22 дні тому

    I tried this recipe at my home this recipe is very nice i liked this recipe

  • @sakhipatil879
    @sakhipatil879 22 дні тому

    खूप छान बनली आहे ताई शेपू

  • @sakhipatil879
    @sakhipatil879 Місяць тому

    Nice 👌👌

  • @sakhipatil879
    @sakhipatil879 Місяць тому

    मस्त 👌👌

  • @indiankitchen-zx6lh
    @indiankitchen-zx6lh Місяць тому

    Nice👍

  • @yogitakadam9498
    @yogitakadam9498 Місяць тому

    Nice

  • @VaibhavDeshkari
    @VaibhavDeshkari Місяць тому

    खुप छान रेसिपी ताई

  • @shreeganeshrecipes5570
    @shreeganeshrecipes5570 Місяць тому

    Nice recipe 👌👌👌👌

  • @sakhipatil879
    @sakhipatil879 Місяць тому

    Nice 👌👌👌

  • @Arasiveetusamayal
    @Arasiveetusamayal 2 місяці тому

    Lk 1 i am your new subscriber friend nice sharing your green chilli recipe tasty and delicious please stay connected🌹

  • @Arasiveetusamayal
    @Arasiveetusamayal 2 місяці тому

    Lk 3 nice sharing brinjal chutney tasty and delicious

  • @recipesafar
    @recipesafar 2 місяці тому

    खूप छान ,सुंदर

  • @Tannus9
    @Tannus9 2 місяці тому

    Osm 😊😋😋😋😋

  • @shreeganeshrecipes5570
    @shreeganeshrecipes5570 2 місяці тому

    Khup chan 👌👌👌

  • @SwatiBhosale-ul7pd
    @SwatiBhosale-ul7pd 2 місяці тому

    Nice 👍

  • @indiankitchen-zx6lh
    @indiankitchen-zx6lh 2 місяці тому

    Wow looking delicious

  • @recipesafar
    @recipesafar 2 місяці тому

    Khupch chhaan

  • @arunanannaware
    @arunanannaware 2 місяці тому

    व्वा व्वा मस्त रेसिपी बनविली आहे ताई 😋

  • @NathdeepsKitchen
    @NathdeepsKitchen 2 місяці тому

    Nice recipe

  • @arunanannaware
    @arunanannaware 3 місяці тому

    खुप छान 🥕 मोदक रेसिपी बनविली आहे ताई 😋👌👍🙏❤🎉💐🙏

  • @NathdeepsKitchen
    @NathdeepsKitchen 3 місяці тому

    Nice.😋😋 New friend 👍👍

  • @sangramsangram7905
    @sangramsangram7905 3 місяці тому

    Tasty 😊😊

  • @arunabnannaware
    @arunabnannaware 3 місяці тому

    खुप छान मुरमुरे लाडू वळावेत ताई 😋👌👍🙏❤

  • @SwatiBhosale-ul7pd
    @SwatiBhosale-ul7pd 3 місяці тому

    लाडू खूपच छान बनवले आहे गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @SwatiBhosale-ul7pd
      @SwatiBhosale-ul7pd 3 місяці тому

      Support my channel 🙏

    • @SwarnikaRecipeMarathi
      @SwarnikaRecipeMarathi 3 місяці тому

      हो नक्कीच सपोर्ट करणार... थँक यु सो मच..😊

    • @SwatiBhosale-ul7pd
      @SwatiBhosale-ul7pd 3 місяці тому

      अजूनही सबस्क्राईब नाही केलं ताई तुम्ही

  • @SwatiBhosale-ul7pd
    @SwatiBhosale-ul7pd 3 місяці тому

    Khupchan

  • @SwatiBhosale-ul7pd
    @SwatiBhosale-ul7pd 3 місяці тому

    Wawtasty recipes 👌👍 yummy yummy 😋

  • @arunabnannaware
    @arunabnannaware 3 місяці тому

    हो अतिशय चविष्ट भाकरी होतें पिठल्या पासून.... खुप छान व्हिडिओ आहे ताई 😋👌👍🙏❤

    • @SwarnikaRecipeMarathi
      @SwarnikaRecipeMarathi 3 місяці тому

      हो नक्कीच छान लागते.. थँक्यू ताई..👍

    • @arunabnannaware
      @arunabnannaware 3 місяці тому

      @@SwarnikaRecipeMarathi ताई माझा रेसिपी व्हिडिओ पाहून कमेंट करुन द्या ताई.......

  • @arunanannaware
    @arunanannaware 3 місяці тому

    खुप छान पौष्टिक रेसिपी शेअर केली आहे ताई 😋👌👍🙏🌸🙏❤

  • @sanjaydalal5123
    @sanjaydalal5123 3 місяці тому

    Bahut accha hai video helpful hai

  • @arunabnannaware
    @arunabnannaware 3 місяці тому

    उपवासाचे सूप रेसिपी खुप छान बनविली आहे ताई 😋👌👍🙏❤🎉💐🙏💐

    • @SwarnikaRecipeMarathi
      @SwarnikaRecipeMarathi 3 місяці тому

      खूप सारे धन्यवाद तुमचे ताई 😊

  • @marathikitchenwithmanisha788
    @marathikitchenwithmanisha788 3 місяці тому

    खूपच छान रेसिपी बनविली ताई

  • @arunanannaware
    @arunanannaware 3 місяці тому

    खुप छान रेसिपी बनविली आहे ताई 😋👌👍🙏🌸🙏❤

    • @SwarnikaRecipeMarathi
      @SwarnikaRecipeMarathi 3 місяці тому

      तुमचे खूप धन्यवाद ताई..😊

  • @arunabnannaware
    @arunabnannaware 3 місяці тому

    Very nice recipe

  • @arunabnannaware
    @arunabnannaware 4 місяці тому

    Very well made recipe ❤

  • @rajnathrajbhar2498
    @rajnathrajbhar2498 4 місяці тому

    Khup Chan 👍👍👍

  • @YogitaRajput-
    @YogitaRajput- 4 місяці тому

    Kay kela ya sathi Kiti subscribe ani kiti viewrs

    • @SwarnikaRecipeMarathi
      @SwarnikaRecipeMarathi 4 місяці тому

      काही नाही सबस्क्राईब आपल्याला व्हिडिओ मधून येतात.. फक्त डेली न चुकता न गॅप घेता तुम्ही कोणते व्हिडिओ बनवतात ते डेली टाकायचे. 50 व्हिडिओ झाले की मग आपले व्हिडिओ वायरल होतात..

    • @SwarnikaRecipeMarathi
      @SwarnikaRecipeMarathi 4 місяці тому

      4000 तासांचा वॉच टाईम कव्हर करावा लागतो आणि १००० पूर्ण झाले की. चैनल मोनटाईज होतो आणि त्यानंतर मग आपल्याला गुगल पिन घरी येतो..

    • @YogitaRajput-
      @YogitaRajput- 4 місяці тому

      @@SwarnikaRecipeMarathi thanks dear

  • @YogitaRajput-
    @YogitaRajput- 4 місяці тому

    Congrats

  • @kirtisheth9659
    @kirtisheth9659 4 місяці тому

    Chan

  • @arunabnannaware
    @arunabnannaware 4 місяці тому

    खुप छान रेसिपी बनविली आहे ताई 😋 शुभ रात्री ताई नमस्कार ताई 🙏

    • @SwarnikaRecipeMarathi
      @SwarnikaRecipeMarathi 4 місяці тому

      धन्यवाद ताई साहेब शुभ रात्री..🙏

  • @KiranBhaware-123
    @KiranBhaware-123 4 місяці тому

    छान 👌🏻👍🏻

  • @smrutideshprabhu9522
    @smrutideshprabhu9522 4 місяці тому

    ढोकळ्या सारखेपण करू शकतो. उकडल्यावर हवे तसे फ्राय करू शकतो ना ?

  • @Tannus9
    @Tannus9 4 місяці тому

    अभिनंदन 🎉🎉🎉🎉

  • @Tannus9
    @Tannus9 4 місяці тому

    Chan ahe recipe

  • @balasahebadhale9952
    @balasahebadhale9952 4 місяці тому

    एक नंबर टेस्ट

  • @KiranBhaware-123
    @KiranBhaware-123 4 місяці тому

    मस्त 👌🏻👍🏻

  • @Tannus9
    @Tannus9 5 місяців тому

    Khupch chaan sagitale ahe.